दशावातार हि कला साधिसुधि नाही, कुठल्याही आधारा खेरीज सादरीकरण करणे हे अद्वितीय आहे ! ना नेपथ्य, ना दिग्दर्शन ना विशेष मेकअप ! त्या मानाने ह्या कलाकारांना फारच कमी पैसे मिळतात आपण सगळ्यांनी पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे असे मला वाटते !
@कोकणातलोमाणूस3 жыл бұрын
ho सर नक्की
@swamiprakash-t3l3 жыл бұрын
अभिनय जरी कॉमेडि असला तरी विषय मात्र एकंदरीत आताच्या परीस्थीतीला अनुसरून आहे यात काही शंका नाही हा एक मेसेज सुध्दा आहे आत्मरीक्षण आणि परीवर्तन