Рет қаралды 651
हा लाल महाल कोठे आहे ?
- पुणे येथे पीएमपीएमएलच्या बसस्थानकावरून छत्रपती शिवाजी पूल ओलांडून, कसब पेठेत, प्रसिद्ध शिवाजी रोडवरील शनिवार वाड्याच्या अगदी समोरासमोर जिजाऊ उद्यानात लाल महाल आहे.
सध्या लाल महाल हा शिवाजी महाराजांना समर्पित संग्रहालय आणि स्मारक म्हणून उभा आहे. संग्रहालयात शस्त्रे, चिलखत, चित्रे आणि शिल्पे यांसह शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित विविध कलाकृती आहेत. जेणेकरून लोकांना स्वराज्याच्या समृद्ध इतिहासाचा अभ्यास करता यावा.
व्हिडीओ आवडला तर नक्की like Share Subscribe करा.
Follow Me -
Instagram
/ rohit.khapare
Facebook
/ profile.php
KZbin
/ @rohitkhapare.
Opus One by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommons.org/licenses/...
Artist: audionautix.com/
________
लाल महाल 🚩 | Lal Mahal | Historical Place In Pune | Chatrapati Shivaji Maharaj #lalmahal
#shivajimaharaj #chatrapatishivajimaharaj
#lalmahalpune #marathi #history #historyofindia #viral #लालमहाल #पुणे
Lal Mahal Pune
History of pune
Historical place in pune
Lal Mahal Mahiti
Lal Mahal History
History of lal mahal
lal mahal pune map
lal mahal location
lal mahal opening time
Place to visit near Pune
kasba peth Pune
kasba peth
lal mahal
pune mahal
लाल महाल पुणे
लाल महाल
लाल महाल इतिहास
शाहिस्तेखानाची फजेती
शाहिस्तेखान पुणे