प्रत्येक ड्रेस वर हा रेड कलर च स्टॉल चांगला दिसत नाही . त्यापेक्षा मॅचींग ओढणी छान दिसते .
@alkavardhe54307 сағат бұрын
सोनाली तू खरच खूप लकी आहेस की तुला मुंबईची आई दादा मुलं किती प्रेम करतात सख्खे भाऊ सुद्धा प्रेम करत नाही तुमच्या या नात्याला कोणाची नजर न लागो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते
@pratibhanavale7917Күн бұрын
ताई जत ला नव्हता गेला का ? मला वाटल माहेरी म्हणजे तिकडेच गेला काय?..
@ORIGINAL67-08Күн бұрын
पण मुंबईला ताईकडे कारण नितीन दादा ची कोन करणार त्यांची भाऊबीज करायला नको का असं कसं प्रश्न विचारतात😮 ताई तिच्या आईकडे जाईल पण दादाचं काय , आणि मुंबईच्या दादांचे काय
@reshmamali9062Күн бұрын
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@aparnasalve1774Күн бұрын
Ag sonali sagla thik aahe pn ki to chi hear style kashi astye ks watyte vichitra. Rag manu nako pn te badal.
@shitalnarke6667Күн бұрын
ताई आताच मुंबईच्या आईचा व्हिडीओ बघीतला तू येणार म्हणून आरती च ताट करतांना घरची लक्ष्मी येते त्यासाठी आरतीच ताट करत आहे..खरंच ताई खुप मन भरून आल कारण सख्खे भाऊ भावजय येवढ करत नाही..ताई खरंच कोणाची नजर नको लागायला🥰😘👌
@SuwarnaThorat-lf6ub16 сағат бұрын
❤❤🎉🎉 ताई माझ्याकडे पण ये ना कल्याणला
@manishashinde6022Күн бұрын
सोनाली तु खरचं खुप लकी आहेस की तुला मुंबई ची आई ,दादा , मुलं किती प्रेम करतात सख्खे भाऊ सुध्दा एवढं प्रेम करत नाहीत तुमच्या या प्रेमाला कुणाची नजर लागु नये. मुंबई च्या आईचे पण मी व्हिडिओ मी पहाते .तुमची सर्वांची खुप भरभराट होऊ दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना .श्री स्वामी समर्थ.
@pravinpatil5203Күн бұрын
Kiti divas aahes mumbaimadhe
@LajjatJevnachiКүн бұрын
Sonali tula kiti Chan lok bhetali .agadi javlachi sudha manse avadhecprem det nahi .hi sarva swamichi Krupa aahe .🙏👌👌🌹💐
@pallavikhilare808217 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@SantoshiAnand702Күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@MilanNikaljeКүн бұрын
Tai mi vicharat padale ahe ....ki Tula 2 Maher kase .?2 mammi ahet kay.. kay kalal nahi pls sang ..
@GaneshGhatawdeКүн бұрын
Tai khup chan vatale sarvana bagun Shree swami samrath
@manishapatil2312Күн бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@ankitamahajan3602Күн бұрын
Chan video Tai chan vatal mumbai chi family baghun 👌👌👍🥰😘🤗
@SAS19895Күн бұрын
Happy journey dear . मुंबई ताईचा मी सुद्धा आता जस्ट बघितला खुप छान फ्यामेली आहे.
@vishakhabelan8991Күн бұрын
हाय सोनाली.तुझा व्हिडिओ आला नाही त्याच दिवशी मी म्हणाले ताई मुंबई ला निघाली.सगळे बघतांना मन भरून.आले.खूप खूप लकी आहेस.❤❤❤❤❤❤
@rohinimulye507915 сағат бұрын
Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏
@aparnapatil3733Күн бұрын
व्हिडिओ मस्त... पण स्टोल नको घेत जाऊ ताई ड्रेस वर ओढणी घेत जा....
@jayshreepatil2994Күн бұрын
Mast video Tumche video bagun amhi pan enjoy karto nice Family...Nashibani milte te japun thevav Saglyani. ❤❤
@sapnashinde1981Күн бұрын
Swami n la Mujara basun karava kadhi hi ....shree Swami Samartha
@jyotish73Күн бұрын
ताई तुम्हाला विचारले होते मुंबई ला येणार का
@reshmakhadkar22 сағат бұрын
ताई माझी तीसरी कमेंट आहे तु काही बोलतं नाही माझा नवरा आणि माझा भाऊ हे आठ दिवसांत वारले आणि सासरचे तर मला नवर्याला जाळले त्यांचे पणं पैसे मागत आहे मुलेचे हाल होत आहे.ह्यांच्या वाट्यच पण काही जागा आहे ती देत नाही.की ती भाड्याने देईल आणि माझं पुढचं आयुष्य मी नीट जगणं. मुलगी सारखी आजारी असते.म्हणून माझा देवावर विश्वास नाही राहिला.
@savitapokharkar0916 сағат бұрын
Tai tumi kute rahata
@savitapokharkar0916 сағат бұрын
Tai tumi kute rahata
@savitapokharkar0916 сағат бұрын
Khup vaita vatle aikun
@pranjalShindevlogs16 сағат бұрын
ताई तुझं दुःख ऐकून खरच खूप वाईट वाटलं आणि हे तुझ्या आयुष्यात खूप कमी वयात आणि लागोपाठ दोन व्यक्ती गमावून चेष्टा नाही आणि बाकीचे जे बोलत आहे सासरच तर जवळजवळ 80% लोक अशीच आहेत त्यांच्याशी दोन हात करायचे तुझ्या जो काही हिस्सा असेल तो कायदेशीर बाबीने जा आणि घे तोंडी कोणाला मागून काही उपयोग नाही आणि नको नादाला लागू तोंडी जे असेल ते कायद्याने करून तुझा हक्क आणि मुलीचा हक्क मिळवा राहिली गोष्ट देवावरचा विश्वास तर ताई काही आयुष्यामध्ये परीक्षा ही असते मला आता माहित नाही याचे उत्तर मी तुला कसं देऊ कारण तुझ्या जागी तू आहे तुलाच माही तुझं दुःख ज्याचं जळतं त्यालाच कळतं मी तुला कितीजरी बोलले तरी तुझं दुःख कमी होणार नाही किती जरी समजून सांगितलं तरी पण ते दुःख हे तुझं दुःख आहे पण थोडंसं तू गीता वाच त्याच्यामध्ये तुला सगळं काही कळेल की हे सगळं काय आहे गीता वाचल्यानंतर सगळं समजेल मग तुझा आपोआप गैरसमज दूर होईल बाकी देवाला प्रार्थना की इथून पुढे तुझा आयुष्य खूप चांगलं जाऊ तुझ्या आयुष्यातली कमी जी आहे ती भलेही पूर्ण होणार नाही कोणी भरून काढणार नाही पण त्या कमीच मनामध्ये दुःख कधीच तुला वाटू नये एवढी स्वामींना प्रार्थना
@PratibhaPatil-xf9ilКүн бұрын
Happy journey Tai ❤❤❤❤
@AnitaAjay21276Күн бұрын
Mumbai chi aai aahe, jat madhe tumchi aai aahe na mla kay samjhl nahi
@VrushaliAyachitКүн бұрын
खुप छान...नेहमी ब्लॉग पाहते . तुम्ही मला आपली फॅमिली वाटते . आज कमेंट केली . सर्वांना Happy Diwali 🎉🎉❤
@snehalbawkar7949Күн бұрын
Are wa tai Tula bghitl aai chya vlog madhe 😊 Kiti chan watate n as ektr sglejan asle ki san krayla pn khup chan watate bgh hoy n Ani Aai NE tuz swagat pn Kiti chan Kel n g 😊 khup chan watle sgle bghun😊 Baki vlog khup mast😘🥰😍
@navanthraut1537Күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@rupalichothe6315Күн бұрын
खुप छान सोनाली ...मला वाटलंच तु मुबंई ला आईकडे गेली आहेस ...खरंच सगळ्यांना बघुन खुप बरं वाटलं पण यश किती खराब झालाय कि खुप दिवसांनी पाहिलं म्हणुन तसं दिसतंय 😊😊😊😊 पून्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा🎉🎉
@vaishalikulkarni3714Күн бұрын
खुप छान झाली भाऊबीज
@AtulShelar-y6gКүн бұрын
❤🌹
@mangalaagarwal2282Күн бұрын
Aaj amhi kolhapur la aahot. Maha laxmi ne Mumbai la jaat aaajot
@rajashreedeshpande5152Күн бұрын
Aamhala mahitch hote Chan watle sarvanna pahun aai cha video pahila aatach
@sd1747Күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤
@RajashreePawar-st8wyКүн бұрын
Bhaubij chan 👍👍❤❤😘
@ushapatil8721Күн бұрын
ताई मुंबई ला आलीस मी पण मुंबई ला राहत विरार ला रहाते तू कुठे आलीस मुंबई ला श्री स्वामी समर्थ ताई ❤🎉🎉
@ashwinimistry7778Күн бұрын
Shree Swami Samarth tai
@kalpanaraut2674Күн бұрын
Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌹Jay Sadguru🌹🙏🏻
@pravinpatil5203Күн бұрын
Tai Mumbaila kadhi aali Mala tula bhetaych hot
@RudrakshKulkarni-pd8coКүн бұрын
Tai Jai shree Swami Samarth
@saileebansode9604Күн бұрын
हाय डिअर ❤ खुप छान वाटले तु माहेरी आलीस .खुप खुप एंन्जाॕय कर .श्री स्वामी समर्थ.बाॕड लक बघ माझे , मी कालच जळगावला आलेय .मीतिथे असते तर तुला नक्की भेटलेच असते .कारण माझी फार इच्छा आहे तुला भेटण्याची.असो पुन्हा स्वामी योग आणतीलच.
@AlkaHadal-h4oКүн бұрын
Tai aai cha video pahila ❤❤❤❤❤ tyat tu mumbaila ahe pahila ❤❤❤❤❤ sheru la tu sodun jaat hoti malacha khup vait vatata hota ga ..... sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤ Nice vlog tai ❤❤❤❤❤ sarwa bhetalat mast ❤❤❤❤❤ lavkar ye ghari sherusathi ❤❤ miss u sheru ❤❤
@kalpitaankolekar3478Күн бұрын
Khup chan
@AnjalibirajdarКүн бұрын
Taida mumbai jashi jate na tasch ye na g latur la december madhe plz 😘
@savitapatil6465Күн бұрын
Chan
@SoniaSonia-ty6ddКүн бұрын
Sheru 🥰
@sharmilashende7572Күн бұрын
Shree Swami Samarth tai 🙏😊
@truptinarute06Күн бұрын
Tai jathla aalyavr sanga tai mi jathlach rahte
@swatishivale3278Күн бұрын
ताई तू कोल्हापूरला कधी येणार आहे मी 9 तारखेला कोल्हापूरला येणार आहे तुला भेटायचे
@yogeshaaglawe5454Күн бұрын
Kumkum Bhagya 12 September
@Maya_Ganesh_ThoratКүн бұрын
🎉🎉❤❤❤❤
@harichandramhatre3145Күн бұрын
दादा ताई वेलकम टू मुंबई मी मड एरंगल मुंबई मला ड वरून बोलत आहे या घरी आमच्या या घरी🎉
@rupalibargaje7745Күн бұрын
Nice ghuge,shinde family members 👍❤❤❤❤❤❤❤❤& police family members 👍❤❤❤... nice vlog dear 🙏👍❤️
@pranitakambli3427Күн бұрын
Khup chaan 😊
@madhurithakur2939Күн бұрын
Nice vlog tai
@kalyanideshmukh6171Күн бұрын
आग सोनाली 11 दिवसापूर्वी मी कॉमेंट केली की मला तुझ्याशी बोलायचं आहे .. ...मी मामांकडून नंबर घेऊ का ....माझा जंगम स्वामिंशी बोलणे झाले आहे...म्हणून बोलायचे आहे reply de
@sahilawate6957Күн бұрын
Hii sonali
@hemanagarkar2765Күн бұрын
Sherula sodun tumhi chale tevha mala pn vait vatle tyala ektyala karmnar nai ata chan vatle pahun sarvana ektra shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘❤❤
@ANJUMBAGWAN-ox4zxКүн бұрын
Hi
@VarshaPatil-qd5ryКүн бұрын
👌👌👌👌❤
@Asta44407Күн бұрын
Dasrit hoti ti tumchi kyon tiiyana aaich mhant hota
@kavitaspecialrecipe7289Күн бұрын
अगं सोनाली ताई आता मुंबईला आली तर मला आता तरी भेटणार आहेस की नाही मी तुझ्यावर रागवले होते मला फोन नंबर नव्हता दिलास म्हणून मी फक्त व्हिडिओ बघत होते कमेंट काहीच करत नव्हते आणि आता कमेंट करता वेळेस मन खूप भरून आल आहे तुला भेटल्याशिवाय मन शांत होणार नाही तू माझ्यासाठी खूप खास आहेस❤
@ranipanditgawaliКүн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मुंबईच्या आईचा व्हिडिओ पाहिला होता मी तू मुंबईला येणार आहे आता तुझा पण व्हिडिओ पाहिला व्हिडिओ खूप छान आहेतुम्ही घेतलेल्या साड्या पण खूप छान आहे