शाहीर नमस्कार 🙏 आजपर्यँत लांज्यानी लोककलेला खूप मोठे शाहीर दिले, अनेक शाहीर स्वर्गवाशीही झालेत पण अशी लोकगीते कोणीच रचना केली नाही, तुम्हाला हीं निसर्गाने व या कळेच्या देवतेने मुक्त हस्ते बहाल केली आहे, खरंच माझ्याकडे शब्दच नाही की मी तुमच्या बद्दल आणि काय लिहू सुंदर अति सुंदर, असेच लिहीत राहा गात राहा व लोकांना आनंद वाटता वाटता आनंद लुटत राहा, ❤🌹🙏👌👍👍 जावडे
@prakashkokanpremiАй бұрын
संगीताच्या तालावर अख्ख देव दर्शन घडविलं मधुर आवाजातून मनमुक्त झालं शब्दांची रचना अशी केली की जग विसरून गेलो लांबोरे बुवा सलाम तुम्हाला लांजा तालुक्याचे नाव जिल्ह्यात गाजतय पण तुमच्या आवाजाने अख्या जगात घुमणार 🙏🙏🔥🔥
@SurajGore-r1i2 ай бұрын
अप्रतिम शब्दरचना लांजा गावचे नामांकित शाहीर श्री विकास लांबोरे बुवा खूप छान सुमधुर वाणी आणि ज्या आत्मियतेने तुम्ही गाता खूप सुंदर🎉🎉💐💐
@SanchitaKarambele6 күн бұрын
💐💐🥰🥰🥰🥰💞💞💞💞💞 वा बुवा ❤️💞🙏💐
@santoshmasane74082 ай бұрын
खूप छान शब्द रचना माऊली. लांजा तालुक्याची शान मान आणि जान फक्त आणि फक्त तुम्हीच आहात. चेहरा शिधा साधा , सारी दुनिया आहे विकास दादा तुमच्यावर फिधा.❤😂😂
@YogeshMuknak-v9gАй бұрын
बुवा तुमि आमचे आदर्श आहात..खुप सुंदर
@kokanchi_lokkala2 ай бұрын
❤❤❤ शाहीर तुमच्या लेखणी ला सलाम..... अभिमान आहे मी लांजाचा आहे...
@mybhumikokan_6k2 ай бұрын
एक नंबर माऊली ❤❤
@ajaymandavkar67622 ай бұрын
सुंदर गीत रचना आणि वरच्या सा मधील स्वररचित लयबद्ध झालेलं हे गाणं अजरामर. #लांजेकरांसाठी एक अनमोल साहित्य रूपी मिळालंय, जपून ठेवूया
@SAI-sg4rm2 ай бұрын
निशब्द ... शब्दांचा बादशाह म्हणजेच आपले शाहीर विकास लांबोरे सर ... लांजाची शन ♥️😊🌏🌸🙏
@ajitkamble91052 ай бұрын
खूप सुंदर गीत रचना माऊली आपल्या कलेला सलाम & लांजा तील सर्व देवतांना वंदन 🙏
@JatinPawar-dm5dfАй бұрын
खुप छान गाणं आहे अप्रतिम शब्दरचणा ❤❤❤❤
@chandrakantmatkar67572 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना आणि मनाला भावणारी चाल. माऊली खुप छान.
@KanshiramJadhav-cw9yiАй бұрын
शाहिर आपल्या काव्याला तोड नाही
@samarthcreation47812 ай бұрын
माऊली खुप सुंदर गीत आहे आवाज दोघांचा पण किती गोड लागला आहे
@vilastambe58852 ай бұрын
अप्रतिम काव्या रचना लोबंरे शाहिर सलाम❤❤❤💐💐💐👍👍👍👍
@JITESH.GURAV.1985-2 ай бұрын
❤ आपल्या लांज्यातील देवस्थान आणि त्यांचा अतिशय सुंदर महिमा वर्णन करत शाहीर विकासबुवा जबरदस्त गितगायन केलात ,,,,,,नादखुळा❤❤❤❤❤
@rajeshgorivale8637Ай бұрын
अप्रतिम लेखणी आणि सुंदर गायन शब्दरचना उत्तम
@akshaylolam652Ай бұрын
अतिशय सुंदर....❤
@SamruddhiNaralkar11 күн бұрын
Khup mast 🙏
@SamruddhiNaralkar5 күн бұрын
दादा मला विकास लांबोरे सराचा नंबर आहे का मला पाहिजे कारण मला त्यांच्या सोबत गायची खूप इच्छा आहे
अप्रतिम शाहिरी केलात आपण लांज्याचे देवतांचे वर्णन अप्रतिम आहे
@ganeshtamhankar376Ай бұрын
मस्तच बुवा सुंदर रचना 👌🏻
@SandipKajare-r2k2 ай бұрын
एक नंबर❤
@maheshrane67312 ай бұрын
अति उत्तम सादरीकरण दादा❤
@rajendranamaye59162 ай бұрын
अप्रतिम काव्य रचना शाहीर तुमची सर्व गाणी मनाला भारावून जाणारी असतात अशीच नवीन नवीन गाणी गात रहा ❤
@akshu75502 ай бұрын
खुप छान माउली ❤
@SujataRamane-n7dАй бұрын
मस्त बुवा सुंदर रचना❤
@mangeshchougule6318Ай бұрын
1नंबर भुवा गाणे
@TriveniTorane2 ай бұрын
खुप सुंदर गीत आहे आणि आवाज तर खुप सुंदर सादरीकरन एक नंबर 🎉🎉
@anantkolapate28102 ай бұрын
1 नंबर 🙏🙏🙏👍👍
@jayantujal33572 ай бұрын
शब्दांचा जादूगार ही उपाधी फक्त आणि फक्त शाहीर विकास लांबोरे यांना शोभून दिसते. प्रत्येक गोष्टीवर काव्य लिहिण्याची कला फक्त आणि फक्त शाहीर विकास लांबोरेच करू शकतात, नवनवीन विषय नवनवीन गाणी ती पण हृदयापर्यंत पोहोचतात हे फक्त शब्दांचा जादूगार विकास लांबोरीच करू शकतात. थँक्स यारा ❤❤❤❤
@anilpujare79592 ай бұрын
१नंबर शाहिर विकासजी मावली ❤❤❤❤❤
@rajendrathik77552 ай бұрын
नेहमी प्रमाणेच १नंबर ... शाहीर ..... सर्व काही खूप छान .... आपण आमच्या लांज्याची शान आहेत .... आमच्या मनातील गाणी आमच्या साठी सादर करता .... खूप खूप धन्यवाद सर्वांनाच .....
@prabhakarzore4532 ай бұрын
जबरदस्त ❤
@sahadevrangajiАй бұрын
अतिशय सुंदर शब्द रचना एक नंबर गाणा 👌
@akshayjadhav19892 ай бұрын
Mast buva
@BharatLambore98202 ай бұрын
अप्रतिम शब्द नाद खुळा ❤
@ravipawar12352 ай бұрын
सुंदर एकात्मता गीत 🎉🎉स्वागत आहे तुमच्या सर्व मंडळचे
@nikhligurav24152 ай бұрын
अप्रतिम शाहीर आहे गाणं मला खूप आवडलं ❤❤❤
@santoshthool88972 ай бұрын
खूप सुंदर शाहीर
@usmannevarekar2767Ай бұрын
Very very nice real song Best of luck samant saheb and all friends
@youcandoitsandu05852 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना 👌
@PradeepChandurkar2 ай бұрын
एक नंबर माऊली 🎉🎉
@RugvedLingayat2 ай бұрын
ऐक नंबर 👍👍👌👌🙏🙏
@dineshchaugule49072 ай бұрын
Khatarnak ❤❤❤❤ heart' touch
@sandeepmahadye76232 ай бұрын
जबरदस्त❤❤❤❤
@aniketrasal7552Ай бұрын
विकास माऊली खूप सुंदर❤❤❤❤❤
@yuvrajbandagale262 ай бұрын
जबरदस्त🎉❤
@laxmanzore90922 ай бұрын
खूप छान...❤❤
@vandanajadhav-z9b2 ай бұрын
Khup chaan 🎉❤
@sandipakhade31062 ай бұрын
कडक 🎉🎉🎉🎉🎉
@AsthaAcharekarАй бұрын
Dada khup chan gaylay❤❤❤
@AsthaAcharekarАй бұрын
Vikas dada khup sunadar
@chandrakantzore59252 ай бұрын
मार्केट गाजवळ तुम्ही लांबोरे साहेब 🙏🥰
@sachinbhate54042 ай бұрын
अप्रतिम ,आवाज दोन्ही गायकांचा
@sureshkhatawkar75682 ай бұрын
खूप छान, लांज्याची शान 👌👌🙏💐
@wareshiswapnali52802 ай бұрын
Lanja❤❤❤❤❤
@sagartankar6208Ай бұрын
1 no गाणं साहेब ❤
@ahadnaik16532 ай бұрын
Zabardast 🎉🎉
@kokanfame23482 ай бұрын
लई भारी 🎉
@nileshrasal6746Ай бұрын
अप्रतिम सर कोकणची शान आहात तुम्ही
@PrathamGurav-do3rx2 ай бұрын
सुंदर दादा
@amitghavali1503Ай бұрын
सुंदर 👌😍😍❤😍😍
@pritamchogale9183Ай бұрын
lajacha गुलीगत शाहिर
@Surajraut54892 ай бұрын
खूप छान माऊली ❤️🥰😍😍
@samirtatkare82112 ай бұрын
❤ जबरदस्त माऊली ❤❤
@sushantvishwasrao13892 ай бұрын
खुप सुंदर शब्द रचना दादा 👌🏻👌🏻👌🏻 सुंदर गीत 👌🏻🙏🏻🚩
@sarthakgamer24812 ай бұрын
खूपच छान नेहमप्रमाणेच
@vikaspawar22432 ай бұрын
अप्रतिम 👌👌👌💐💐💐🙏🙏🙏
@mauli...99912 ай бұрын
गाणं फेमस नक्कीच होणार लाईक करा रे❤❤❤❤🎉🎉
@vinamratendulkar34822 ай бұрын
❤❤❤ खूप छान.. 🎉🎉🎉
@dattaramchinkate89252 ай бұрын
खुप सुंदर सर... 🚩🚩🚩🚩
@rajtaral80182 ай бұрын
अप्रतिम बुवा 😍
@ramakantsawant79502 ай бұрын
खूप छान गायन, संगीत , काव्य रचना अतिशय सुंदर आहे
@ninadChandurkar2 ай бұрын
VA Buva va❤😘😍
@RahulAgre33552 ай бұрын
विकासजी आपल्या काव्यरचनेला तोड नाही
@ganpatshirke26382 ай бұрын
सुंदर रचना व गायन👌👍👍
@prashant_bait_182 ай бұрын
_1no _❤❤_💯🔥
@swapnilkarvanje26662 ай бұрын
माऊली खुप छान काव्य रचना
@vishee86232 ай бұрын
👌👌👌♥️lanja
@ankushdurgavali68722 ай бұрын
अप्रतिम ❤😍
@abhishekkulye5012 ай бұрын
1 no माऊली ❤❤
@omkargurav21582 ай бұрын
खूप छान🎉
@Kokanatale_mankari2 ай бұрын
लांज्याची शान विकास लांबोरे......🎉❤
@ravidongarkar4922 ай бұрын
सुंदर 1नंबर
@dashrathgorathe41572 ай бұрын
खुप छान मस्त. मी सुद्धा लांजा गावातील आहे मला अभिमान आहे
@surajchavan.471Ай бұрын
खुप छान गीत रचना ❤️✨😊
@vinayakchandrakantmore55622 ай бұрын
Khup chan❤🎉sir
@sharadkhandare66062 ай бұрын
घे भरारी ❤
@Ghanekarajay022 ай бұрын
एक नंबर
@sachinapkare34942 ай бұрын
एक नंबर बुवा ❤😊
@aamchkokan92892 ай бұрын
Great mauli
@yogeshkedari-s8k2 ай бұрын
खूप छान
@Aniket_Bhagate2 ай бұрын
FINALLY, the Most awaited and favourite song is here officially on KZbin ❤😍🌴