आले रे आले घरघुती पद्धतीने बनवलेले सुवर्ण मसाले आता तुमच्या घरपोच सेवा..🤩 लवकरात लवकर करा ऑर्डर..👍🏻

  Рет қаралды 47,371

Suvarna vlogs

Suvarna vlogs

4 ай бұрын

What's app no. 7666140877

Пікірлер: 563
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
मसाले ऑर्डर करायचे असेल तर what's app (7666140877) वर मॅसेज करा.😊
@vitthalbabar8470
@vitthalbabar8470 4 ай бұрын
Hi
@archanachougale4491
@archanachougale4491 4 ай бұрын
सुवर्ण मसाले खूप च छान नांव, मसाले बनवणारी सुवर्णा ताई पण खूप च छान❤❤ ताई गव्हाचे कुरडया कशा किलो आहे, त्या पण मिळणार का? पत्ता कसा पाठवायचा ते सांग..
@srushtirayate
@srushtirayate 4 ай бұрын
ताई तुम्ही खरंच खूप मेहनती आहे. मी तुमचे व्हिडिओ रोज बघते. पण कमेंट करायला जमत नाही . तुम्ही आमच्या घरातलाच असल्यासारखे वाटत. 🤗सुवर्ण मसाले हे नाव छान आहे. 👌खूप खूप शुभेच्छा तुम्हाला🎉
@harshaddahifale4566
@harshaddahifale4566 4 ай бұрын
ताई शिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मसाल्याच्या व्यवसायासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि सुवर्ण मसाला नाव खूप छान ठेवलं🎉🎉🎉🎉
@varshamohite5747
@varshamohite5747 4 ай бұрын
ताई महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! सुवर्ण मसाले शुभारंभ खूपच छान ! तुमच्या नवीन कार्याला मनःपूर्वक अनेक शुभेच्छा ! 💐💐व्हिडिओ अप्रतिम !👌👌👌👌
@omsairam8188
@omsairam8188 4 ай бұрын
ताई महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤ सुवर्ण मसाले नाव भारी आहे पण सुवर्णा नाव दिलं असतं तर आणखी भारी वाटलं असतं ❤🎉🎉🎉नविन व्यवसायासाठी शुभेच्छा🎉🎉🎉
@nutanbhandari2123
@nutanbhandari2123 4 ай бұрын
ताई खुपच निगुती ने करते त्यामुळे response चांगल मिळणार congratulations
@ankitamodak439
@ankitamodak439 4 ай бұрын
सुकेखोबरे बटाटा कापे भजी करतो त्या प्लेटवर तुकडे करायचे मग ते मिक्सरमध्ये बारीक करून मग भाजणे कारण किसणीवर भरपूर त्रास होतो हे मी सांगितले ते करून बघा टिप्स आहे
@aaplkichen_1234
@aaplkichen_1234 4 ай бұрын
Mirchi pawder ani Masala Kai kilo ahe tai
@poonamkenjale2974
@poonamkenjale2974 4 ай бұрын
अभिनंदन ताई तुज्या नवीन प्रवासा साठी खुपशुभेच्छा आणि कामाचा व्याप वाढला तर एखादी बाई बग आमच्या राहुल काम करतो गं खुप एवढ काम करतो कधी कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही माझा मूलगाही आसाच आहे
@chhayaugale3506
@chhayaugale3506 4 ай бұрын
नवीन व्यवसायासाठी खूप अभिनंदन आणि नाव पण छान आहे ताई
@sangeetaulagadde7602
@sangeetaulagadde7602 4 ай бұрын
नवीन व्यवसाया साठी खुप खुप शुभेच्छा ताई 💐🎉जागतिक महिला दिन च्या हार्दिक शुभेच्छा ताई 👌👌👌👌
@aditibodhale2055
@aditibodhale2055 4 ай бұрын
महिला दिनाच्या दिवशी सुरू केलेल्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा
@umapagdhune2384
@umapagdhune2384 4 ай бұрын
🎉🎉👌👍 अभिनंदन सवर्ण मसाला शुभारंभ🙌👋
@chhayaugale3506
@chhayaugale3506 4 ай бұрын
१किलो मसाल्याची किंमत किती आहे आणि लाल तिखट १किलो ची किंमत किती आहे ताई
@user-cg6wg8xt9f
@user-cg6wg8xt9f 4 ай бұрын
सुवर्णा महाशिवरात्री महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आशिर्वाद विडिओ छान आहे 👌👌👍🥰
@anjalikusale3014
@anjalikusale3014 4 ай бұрын
ताई नवीन व्यवसाय साठी आणि महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा भाऊ आणि राहुल ची खूप मदत झाली मसाला कसा किलो ताई मुलुंडला डिलिव्हरी होईल का
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 4 ай бұрын
सुवर्णा तू मसाला व्यवसाय सुरू केला आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा माझा पण मसाला व्यवसाय आहे तुझ्या मसाले काय रेट आहेत ते सांग
@MR_YTS_TEJAS
@MR_YTS_TEJAS 4 ай бұрын
किती रूपए किलो आहे
@lavyapatil3981
@lavyapatil3981 4 ай бұрын
Kase order karayche
@user-nd6es8qw3t
@user-nd6es8qw3t 4 ай бұрын
Khup mast congratulations 🎉 taii
@sadhanaphanse4192
@sadhanaphanse4192 4 ай бұрын
Masala kasa order karayacha
@swapna_swami.22
@swapna_swami.22 4 ай бұрын
नवीन सुरुवात बघून खूपच आनंद वाटला...ताई मसाल्याचे नाव पण खूपच छान आहे .... अभिनंदन....तुमच्या कष्टाला यश येवो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना 😊 best of luck 💐
@damayantishinde792
@damayantishinde792 4 ай бұрын
Tai लाल तिखट जे तिखट मिळेल का कसे किलो आणि नंबर कोणता आहे
@pritigaikwad4529
@pritigaikwad4529 4 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा ताई, तुम्हाला नवीन vyawsayathi
@rajaniselkar8401
@rajaniselkar8401 4 ай бұрын
New start up sathi abhinandan tai.. Ashich progress kar.. Shubhechchha tula👍✌
@rakeshikhankar
@rakeshikhankar 4 ай бұрын
Happy Mahashiratree Tai
@swarabakare5946
@swarabakare5946 4 ай бұрын
Masala kasa ordar karaycha aahe kay rupye kilo
@sonalishahane9137
@sonalishahane9137 4 ай бұрын
Masala sati what s app no konta ahe order takachi ahe ti kasi daeyachi
@swapnilpatilofficial-pw8ul
@swapnilpatilofficial-pw8ul 4 ай бұрын
छान उपक्रम आहे काकू🥰
@ashaborude6226
@ashaborude6226 4 ай бұрын
खूप छान सुवर्णा ताई अभिनंदन नवीन व्यवसाय सुरू केल्याबद्दल सुवर्ण हे नाव खूप छान आहे आणि ते तू सिद्ध करून दाखवशील🎉❤
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thankyou 🥰
@nutandesale7293
@nutandesale7293 4 ай бұрын
Khupach chhan Suvarn yog
@mayarakeshlingayat8388
@mayarakeshlingayat8388 4 ай бұрын
Congratulations tai❤......suvarn masale khup chan nav dile 🎉
@swapnilsarade3797
@swapnilsarade3797 4 ай бұрын
Good afternoon mavshi. Navin business sathi khup khup shubhechha 💐💐ashi che pragati karat raha.😊😊
@shubhadakale1822
@shubhadakale1822 4 ай бұрын
नवीन व्यवसायासाठी अभिनंदन सुवर्णा🎉🎉
@user-vj2fv3rn2c
@user-vj2fv3rn2c 4 ай бұрын
ताई शिवरात्रि आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@mangalasapkale4403
@mangalasapkale4403 4 ай бұрын
Chan aahe nav.jyachi mehanat tyache nav.
@gayatrikolhe696
@gayatrikolhe696 4 ай бұрын
महिला दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा . तुमच्या नवीन बिझनेस साठी शुभेच्या.असची तुमची उतोरथ ऊत तोरत प्रगती होवो ही बाप्पा मोरया चरणी अर्पण 🎉
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thankyou 🥰
@aaplkichen_1234
@aaplkichen_1234 4 ай бұрын
नवीन व्यवसाय खूप छान आणि नाव पण छान
@mangalasapkale4403
@mangalasapkale4403 4 ай бұрын
Suvarna tuzya gharchya masalypeksha chan colour aala aahe.
@SwatiPagar-rq5el
@SwatiPagar-rq5el 4 ай бұрын
Congratulations suvarna tai 😊❤ very nice view 😊
@user-eq9pc4cf6f
@user-eq9pc4cf6f 4 ай бұрын
महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा ताई❤❤🎉🎉😊
@shantayadav4107
@shantayadav4107 4 ай бұрын
नवीन व्यवसायाला खूप शुभेच्छा. अशीच तुमची भरभराट होईल.वाळवणीच्या पदार्थांच्या पण ऑर्डर येतील ❤❤
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thankyou 🥰
@savitakulkarni7547
@savitakulkarni7547 4 ай бұрын
हाय सुवर्णा महाशिवरात्री च्या खूप खूप शुभेच्छा व जागतिक महिला दिन निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा व नविन व्यवसाय सूरू केल्या बद्दल खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा❤❤🎉🎉
@sandhyashahane8990
@sandhyashahane8990 4 ай бұрын
ताई खोबरे फूड प्रोसेसर मध्ये किसा लवकर होतं
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 4 ай бұрын
जागतिक महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा
@MR_YTS_TEJAS
@MR_YTS_TEJAS 4 ай бұрын
ताई मी अकोला राहतें मसाला पाहिजे भएटएल का
@kaminivarade3522
@kaminivarade3522 4 ай бұрын
Kaku 1 kg masala kiticha ahe
@user-jd2vt1zu3m
@user-jd2vt1zu3m 4 ай бұрын
Khup channaw ahe tai masalyach
@Venu_Masti
@Venu_Masti 4 ай бұрын
Tai sagle sahitya nimma kele tar tasach masala banel ka 1 kilo na gheta aardha kilo mirchi aani sarv saman aardha chalel ka
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Ho 👍🏻
@neetadalvi701
@neetadalvi701 4 ай бұрын
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा ताई
@scholarsolution6613
@scholarsolution6613 4 ай бұрын
Kharch kiti mehnati aahat tumhi....unhal kam pan chalu ahe ...2 channels pan chalu ahet ani ajun ha navin udyog....hatts off to you....and wish you all the best for new business.....
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thankyou 🥰
@hanumantkkabugade3793
@hanumantkkabugade3793 4 ай бұрын
ताई पालक पापड खुप छान झाले आहे महाशीवरात्री नीमीत्त व महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thankyou 🥰
@nidhighurde3293
@nidhighurde3293 4 ай бұрын
Pune ka milel ka order
@jyotikabbur8778
@jyotikabbur8778 4 ай бұрын
All the best wishes for ur new suvarn business Keep it up 👍
@Rekhakale145
@Rekhakale145 4 ай бұрын
व्यवसायासाठी अभिनंदनअभिनंदन ताई🎉 🎉
@Sigmaboy-c2r
@Sigmaboy-c2r 4 ай бұрын
नवीन व्यवसायासाठी अभिनंदन ताई 💐💐
@harshakhante7875
@harshakhante7875 4 ай бұрын
Kurdai milel ka aani price pn sanga
@user-nb4tj8su1b
@user-nb4tj8su1b 4 ай бұрын
हाय सुवर्णा ताई तुमच्या नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या व महाशिवरात्रीच्या तुम्हाला शुभेच्छा तुमचा दिवस आनंदाचा व सुखदायी जाईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thankyou 🥰
@krishnasaindane4990
@krishnasaindane4990 4 ай бұрын
Khup shubheccha suvarna❤🎉
@umapurohit991
@umapurohit991 4 ай бұрын
Praise kay
@manishapagare8588
@manishapagare8588 4 ай бұрын
नवीन व्यवसायासाठी खूप खूप अभिनंदन ताई महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
@sharadkasar3918
@sharadkasar3918 4 ай бұрын
किंमत काय आहे
@ajinkyakasar7001
@ajinkyakasar7001 4 ай бұрын
Khup chan ani Abhinanden tai
@atharv_gadade
@atharv_gadade 4 ай бұрын
1kg कितीचा आहे मसाला
@crabygaming6251
@crabygaming6251 4 ай бұрын
अभिनंदन सुवर्णाताई
@chandrakalahattikatagi6191
@chandrakalahattikatagi6191 4 ай бұрын
karad la milyalaka order ani kasa kg ahe pls reply
@archanadandekar6583
@archanadandekar6583 4 ай бұрын
जय श्रीराम,सुवर्णा, तुम्हाला नवीन सुवर्ण मसाल्याच्या व्यवसाया साठी शुभेच्छा!आज जागतिक महिला दिन आणि महा शिवरात्रीच्या ही तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा!
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thankyou 🥰
@user-oc5mw8kh5k
@user-oc5mw8kh5k 4 ай бұрын
Half kg masala rate kiti ahe
@archanasonawane6761
@archanasonawane6761 4 ай бұрын
Must 😊 Pooja la Kay god hasu aal congratulations for your new business Vahini
@poojalonare1467
@poojalonare1467 4 ай бұрын
Thank you attya😘😘🫂
@poojalonare1467
@poojalonare1467 4 ай бұрын
Thank you attya🫂😘
@anitamane9770
@anitamane9770 4 ай бұрын
Happy women's day..🎉🎉tai suvarna masale nav chan vatale asate tumchi ओळख राहिली असती ना ताई.
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thankyou 🥰
@RUPALI4000
@RUPALI4000 4 ай бұрын
खुप छान ताई
@user-cl1hk2bm5v
@user-cl1hk2bm5v 4 ай бұрын
अभिनंदन ताई नविन व्यवसायासाठी
@gauri_mali
@gauri_mali 4 ай бұрын
Masala Kay kilo dila mavshi
@user-zy1rg7py6v
@user-zy1rg7py6v 4 ай бұрын
Tai tu 1divas kup mothi u toubar hoshil mahila dinacha Hardik subhecha❤
@shkl5433
@shkl5433 4 ай бұрын
👌👌👌👍😊
@manjusudrik8676
@manjusudrik8676 4 ай бұрын
सुवर्ण मसाले खूप छान नाव 👌❤CONGRATULATIONS 👍🏼
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thankyou 🥰
@mahendrashinde6637
@mahendrashinde6637 4 ай бұрын
एकच नंबर असंच ठेवा मला खूप आवडतात तुमचे माझ्या मुलीला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thankyou 🥰
@pratibhabayskar9709
@pratibhabayskar9709 4 ай бұрын
1kg kimat sanga tai plz
@sushmamore1928
@sushmamore1928 4 ай бұрын
Very nice happy mahashatree ❤ Tai ❤❤❤
@alkashinde2273
@alkashinde2273 4 ай бұрын
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ताई ❤❤😊 आज. गोंदे श्वर मंदिरात खुप गर्दी झाली असेल म्हणजे यात्रा भरते तुम्ही पण जाणार असाल ❤❤😊 नवीन बिझनेस साठी खुप खुप अभिनंदन ताई❤ नाव छान ठेवलं पण सुवर्णा असतं तर भारीच वाटलं असतं. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤😊 खूप छान वाटले तुम्ही मसाला बिझनेस चालू केला मला special khupcha aanand zala .
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thankyou 🥰
@chhayasavale5927
@chhayasavale5927 4 ай бұрын
ताई चांगल्या दिवशी यवसाय चालू केला खूप खूप शुभेच्छा
@rohineematange2446
@rohineematange2446 4 ай бұрын
अभिनंदन ताई । खरंतर पापड व्यवसाय सुरू कर अजून
@hemangidhotre8758
@hemangidhotre8758 4 ай бұрын
मसाल्यांचे नाव खूप सुंदर दिलं आहे तुम्ही त्याचप्रमाणे ते सुंदरच असतील यात काही शंकाच नाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशीच उंच भरारी घ्या❤🎉
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thanks 🥰
@Virajshinde842
@Virajshinde842 4 ай бұрын
Tai 1/2 kilo prise kiti aamchi familykami aahe please khup mehnat geta o tumhi nice tai rs saanga
@dipalisakpal
@dipalisakpal 4 ай бұрын
तुमच्या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन सुवर्णा ताई...🎉तुमचे चौकोनी कुटुंब खूप मस्त आहे..तुम्ही सर्व मिळून एकत्र काम करता..हे बघून खूप छान वाटतं .."सुवर्ण मसाले" नावं तर खूपच भारी आहे..ताई, तुम्ही वाळवणाचे पदार्थही विकाल का? खास करून गव्हाच्या कुरडई आणि वडे..
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Ok
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thankyou 🥰
@Rekhakale145
@Rekhakale145 4 ай бұрын
ताई मी तुमचे दररोज व्हिडिओ बघते रोज तुमचा व्हिडिओ बघितल्याशिवाय माझा सकाळ पण चांगली जाते मला माझी मुलं माझे मिस्टर खूप हसतात माझी मुलगी म्हणते तुम्ही मला तुमच्याकडून खूप शिकायला भेटत आहे धन्यवाद आशिष नवीन व्हिडिओ टाकाजा 🎉🎉😊😊❤❤❤
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thankyou 🥰
@RenukaWaghmare-ep5su
@RenukaWaghmare-ep5su 4 ай бұрын
1 kilo masale ki kimat kya hai
@shrutibhosle9942
@shrutibhosle9942 4 ай бұрын
ताई कुरडई च कर khup छान आसतात aamhi घेतो
@SarikaThigale-xq1jy
@SarikaThigale-xq1jy 4 ай бұрын
खूप छान ❤
@Swamisamarthkichaen
@Swamisamarthkichaen 4 ай бұрын
Kaki aamchya kade hyala ghati masala boltat amhi yamdhe lasun Ani kothimbir sudha takto
@madhurimohite8257
@madhurimohite8257 4 ай бұрын
Happy women's day 💐
@priyankamhargude8416
@priyankamhargude8416 4 ай бұрын
Kup chan
@user-bd6bi1fq7x
@user-bd6bi1fq7x 4 ай бұрын
ताई अभिनंदन ❤❤
@mohinibhalekar123
@mohinibhalekar123 4 ай бұрын
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@vaishaliahire_01
@vaishaliahire_01 4 ай бұрын
tai mahila dinachya subhecha. masala 1no 😊 tumhi khup mehanti ahat ,Hats of you. mazi first coment🎉
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thankyou 🥰
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 4 ай бұрын
खुप छान.........👌👌
@supriyayadav5957
@supriyayadav5957 4 ай бұрын
खुप छान काळा मसाला बनवला ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात.
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
Thankyou 🥰
@arunachatur6514
@arunachatur6514 4 ай бұрын
Tai ordar kasa karayca ani kimat kiti piz sanga
@user-wt4ev1xz4y
@user-wt4ev1xz4y 4 ай бұрын
1 kg Kala masalyachi kimat ky ahe
@nandiniingale3253
@nandiniingale3253 4 ай бұрын
Happy women's day tai ....💐💐😊❣️ chhan nav deel masalyanna...msale pn chhan kele...pn jr order kela tr KSA yil mazya paryant....
@suvarnalonare
@suvarnalonare 4 ай бұрын
कुरिअर करून..
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 18 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 42 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 18 МЛН