लोण्यासारखे मऊ उकडीचे मोदक | २१ मोदकाचे प्रमाण पीठ करण्यापासून पूर्णकृती 10टिप्स UkadicheModakRecipe

  Рет қаралды 737,652

Sarita's Kitchen

Sarita's Kitchen

Күн бұрын

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon - www.amazon.in/...
लोण्यासारखे मऊ उकडीचे मोदक | २१ मोदकाचे प्रमाण पीठ करण्यापासून पूर्ण कृती 10टिप्स Ukadiche Modak Recipe in Marathi
उकडीचे मोदक रेसिपी | तांदळाच्या उकडीचे मोदक रेसिपी | कणकेचे मोदक रेसिपी | गणेश चतुर्थी विशेष उकडीचे मोदक | Ukadiche Modak Recipe | Tandalachya Ukadiche Modak Recipe | Ganesh Chaturthi Vishesh Ukadiche Modak | Modak Recipe Marathi |
उकडीचे मोदक, नाव ऐकले कि आठवण येते गणपती बाप्पाची ! लोण्यासारखे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक, मस्त गरम गरम मोदक फोडायचा आणि मस्त साजूक तूप घालून खाल्ला कि जिभेवर विरघळेल एवढा मऊसूत होतो, पण त्यासाठी मोदक बनवताना काही साधा सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या कि मोदक अजिबात बिघडणार नाही, मोदकाची उकड छान निघेल, पाकळ्या चॅन तयार होतील आणि मोदक अगदी मऊसूत होतील
आज आपण मोदकासाठी तांदूळ कोणते वापरायचे इथपासून ते मोदकांची पिठी कशी करायची, मोदक वळायचे कसे आणि बऱ्याच गोष्टी बघणार आहोत, ते सुद्धा saritas kitchen च्या खास टिप्स सोबत. तांदळाच्या उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, गव्हाचे मोदक, बिना तांदूळ रव्याचे मोदक, मावा मोदक, गहू पिठाचे मोदक असे बरेच प्रकार आपण पहिले, आज पण करूया तांदळाचे उकडीचे, पांढरेशुभ्र, मऊ लुसलुशीत परफेक्ट उकडीचे मोदक
साहित्य | Ingredients
मोदकाची पिठी करण्यासाठी | Modak Flour
•आंबेमोहोर तांदूळ किंवा सुवासिक तांदूळ १ किलो | Ambemohor Rice or Aromatic rice 1kilo
मोदकाची उकड काढण्यासाठी | To make Modak Ukad
•मोदक पीठ ३ कप | Modak Flour 3cup
•पाणी दिड कप | Water 1.5 Cup
•दूध दिड कप | Milk 1.5 cup
•मीठ 1/4 चमचा | Salt 1/2 tsp
•साजूक तूप 2 टेबलस्पून | Ghee 2 tbsp
मोदकाचे सारण | To make modak stuffing
•साजूक तूप २ चमचे | Ghee 2tbsp
•खसखस १ टेबलस्पून | Poppy Seeds 1tbsp
•बारीक चिरलेले काजू, बदाम, पिस्ते १ टेबलस्पून | Chopped dryfruits 1tbsp
•ओल्या नारळाचा चव ३ कप | Scraped Fresh Coconut 6 cups
•बारीक चिरलेला गूळ १.५ कप | Chopped Jaggery 1.5 cups
•वेलची पूड १/२ tsp | Cardamom pw ½ tsp
How to make ukadiche modak recipe in marathi
To make modak flour -
•Wash the rice well 2-3 times & to drain out excess water, keep it on to the strainer for 15 mins
•Then spread the thin layer of washed rice onto a clean cotton cloth & let it shadow dry for 4-5 hrs
•When rice is dried, make a very fine flour & sieve using a sifter. Our Modak Pithi Is ready
How to make Modak stuffing -
•Into a kadhai, heat up ghee, to this add poppy seeds & saute for a min
•to this add chopped dryfruits & saute for a min
•Add scraped coconut & jaggery, mix them well & saute on low flame for 4-5 mins. Make sure the stuffing is now too dry not too wet.
•Then add cardamom pw, mix well & turn off the flame,
•Allow it to cool down completely, our modak saran is ready to use
How to make Modak Ukad -
•Into a sauce pan take milk & water & bring it to boil
•once it starts boiling add ghee & salt mix well
•then turn the flame to low, & add modak flour / rice flour gradually & mix well
•Once you add all the rice flour & mix well, turn off the flame & Cover the mixture for 15-20 mins
•After 20 mins, take some modak flour to a parat, keep the remaining mixture covered
•Using a masher, mash the hot ukad from the parat, once it is bearable hot, knead the soft dough.
•Our Modak ukad is ready. Make modak using the ready ukad, & then follow the same process for remaining dough
How to shape modak -
•Take a small dough from kneaded ukad, roll using a roller n pin or make a small puri size roti using hand, put modak stuffing into it, apply some ghee to your fingers, make petals as shown in the video, & shape modak
How to steam modak
•Heat up some water into a steamer, put a wet cotton cloth or banana leaf onto steam plate, place the modak onto the plate, steam the modak for 15 mins
•Super soft Ukadiche Modak ready, break the piping hot modak, pour desi ghee on the top & enjoy mouth melting Ukadiche modak recipe by saritas kitchen.
Other Recipes:
मोदक रेसिपीज १ / Modak Recipes By Saritas Kitchen • मोदक रेसिपीस १ / Modak...
सुबक, आंब्याच्या रसातील लुसलुशीत मोदक | संकष्टी चतुर्थी विशेष आंब्याचे उकडीचे मोदक MangoModak • सुबक, सोनसळी आंब्याच्य...
10 दिवस टिकणारे खुसखुशीत रवा मोदक | 20 मिनिटांत 1 कप रव्याचे 21 मोदक खास टिप्ससह / Rava Modak Recipe • 10 दिवस टिकणारे खुसखुश...
24 तास मऊ राहतील उकडीचे मोदक | तांदूळ कोणता घ्यावा? मोदक ऑर्डरसाठी 5टिप्स सविस्तर कृती UkadicheModak • 24 तास मऊ राहतील उकडीच...
अस्सल कोकणी पारंपरिक शिरवाळे आणि नारळाच्या दुधाची गुळवणी | Kokani Authentic Shirwale @RedSoilStories • अस्सल कोकणी पारंपरिक श...
#गणेशचतुर्थीस्पेशलउकडीचेमोदकरेसिपी #उकडीचेमोदकरेसिपी #मोदकरेसिपी #तांदळाच्याउकडीचेमोदक #मोदकरेसिपीमराठी #तळणीचेमोदकरेसिपी #सरिताकिचनमोदकरेसिपी #ukadichemodakrecipeinmarathi #modakrecipe #ukadichemodakrecipes #differenttypesofukadichemodak #Modakrecipe
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Пікірлер: 860
@SapnaGite
@SapnaGite 12 күн бұрын
ताई खूप छान मोदक झालेत. असं वाटतं की साच्यातून च काढलेत... एकदम मस्त. आणि सुगरण no. 2 पण खूप लवकर बघायला मिळेल आता सरिताच्या स्वयंपाकघरात... आणि ताई तू आता 'सरिताचे स्वयंपाकघर' म्हणतेस ना ते खूप छान वाटतं ऐकायला. Kitchen तर सगळेच म्हणतात. पण तुझ्या kitchen मध्ये डोकावलं की ते kitchen असल्यासारखं वाटत च नाही कधी. ते नेहमी स्वयंपाकघर च वाटतं. एकदम 100 वर्ष मागे नेतेस आणि तिथे जाऊन नवनवीन पाककृती करतेस. असं वाटतं की आपण जुना काळ दाखवणारी कोणती मालिका च बघत आहोत. एकदम mood refreshing आहेस तू...❤
@saritaskitchen
@saritaskitchen 12 күн бұрын
किती सुंदर लिहिले आहे तुम्ही :) मनापासून धन्यवाद 😊
@SupriyaSomale
@SupriyaSomale 12 күн бұрын
Kkp
@SapnaGite
@SapnaGite 11 күн бұрын
@@saritaskitchen from bottom of heart 💓
@sangitagumladu1805
@sangitagumladu1805 Күн бұрын
सरिता ताई तुमची मनू खूप छान आहे​@@saritaskitchen
@kanchanshegokar7174
@kanchanshegokar7174 5 күн бұрын
ताई किती छान गं आणि किती छान मोदक केलेस तू मनूच्या बोलण्याने डिस्टर्ब न होता तिला सोबत घेऊन मातृत्वाच्या गोडवा सुद्धा त्यात टाकलाय, किती छान मोदक बनवले आहेस तु ❤❤ 😊
@jayashreegadade58
@jayashreegadade58 16 күн бұрын
व्हिडिओ चे 40 सेकंद एवढे भारी होते की आम्ही कुतली टीव्ही लावली की गाणं कसं येत तस वाटल...खूप भारी व्हिडिओ केला आहे...नेहमी प्रमाणे मोदक खूपच चांगले झाले... त्याचं बरोबर मुलीला पण जेवणाची आवड होत आहे....गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
आवडलं ना !! मनापासून धन्यवाद अभिप्राय दिला त्यासाठी
@jayashreegadade58
@jayashreegadade58 16 күн бұрын
@@saritaskitchen होय खूप भारी व्हिडिओ बनवलं आहे...आणि मोदक खूपच चांगले झाले आहे 😊
@sumanpatil4070
@sumanpatil4070 16 күн бұрын
@@saritaskitchen m
@sayali_kitchen
@sayali_kitchen 13 күн бұрын
ताई में किती वेला मोदक बनवले भिगड़त च होते तुमच वीडियो भगुन केले एक ही मोदक मज तुटले नहीं पुटले नाही thank you thank you so much
@anilbhosale9988
@anilbhosale9988 16 күн бұрын
मनूच्या मदतीशिवायमोदक करणे अशक्यच खूप छान. गोड दिसता दोघीही. मोदकही मस्तच, गणेशोत्सवाच्या हार्दिक शङभेच्छा❤❤❤
@VishalMore-dl1rm
@VishalMore-dl1rm 16 күн бұрын
मोदक खूपच उत्कृष्ट झाले आहे मनू आणि तुम्ही पारंपरिक वेशभूषा मध्ये छान दिसत आहे
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@virendratodkar2613
@virendratodkar2613 12 күн бұрын
साखर घातली तर सरण नुसतं गोड होणार पण जर गूळ घातला तर त्याला गुळा चां flavour पण येणार ना त्याने अजून खमंग होणार 😊
@vrushaliathavale3532
@vrushaliathavale3532 16 күн бұрын
*मायलेकी दोघीही सुंदर दिसत आहात ❤ , रेसिपी नेहमी प्रमाणेच अर्थातच एक नंबर झाली आहे 😋😋 , मोदकाची उकड म्हणजे मनुच्या शब्दात क्ले 😄 उत्तम निरीक्षण 👍 पुढच्या पिढीसाठी दुसरी सरीता तयार होते आहे...😃*
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद 😊🙏🏻
@harshadchougale2511
@harshadchougale2511 16 күн бұрын
Dogipan khup chan ❤
@Uttarahalbe
@Uttarahalbe 15 күн бұрын
6uxyU
@Uttarahalbe
@Uttarahalbe 15 күн бұрын
Vs
@KavitaSawant-e4n
@KavitaSawant-e4n 8 күн бұрын
Tai, mi kavita army madhun aahe, aaj unit madhe ganapati sathi modak banavle khup chan zale sagle officers khush thank you so much❤
@KanchanMatsagar-xw5ru
@KanchanMatsagar-xw5ru 6 күн бұрын
ताई काल तुमची तलनीचे मोदक रेसिपी करुन बघीतली खुप खुप छान झाले मोदक.मी नेहमी तुमच्या रेसिपी बघुनच बनवते.तुमच्या मुले आता कुठलाही पदार्थ करताना भीती वाटत नाही कारन माहीत असत की नाई बिघडनार , तुमच्या रेसीप फाँलो करते तर सगले म्हनतात तुझ्या हाताला खुप चव आहे., Thanks you Tai ❤
@aasthavaidya3816
@aasthavaidya3816 6 күн бұрын
Me tumche baryach recipes follow karte(mutton, chicken, fish, prawns, upma ,naralachi barfi, modak) saglech 1 no. hotat 💯 Tumhi sangta te praman khupach perfect asta ani sangnyachi paddhat pan khup chaan ahe Thankyou so much Tai, tumcha mule mala cooking madhe jasta interest alay karan ek pan padartha aj paryanta phasla nahiye😁 Ukdiche Modak pan Chaan jhale pahilyach prayatnat ☺️
@shobhamore3401
@shobhamore3401 16 күн бұрын
मोदकाची रेसिपी पाहण्यापेक्षा मनुचे बडबड खूप गोड वाटली🥰
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
🤩🤗😊
@KavitaSawant-e4n
@KavitaSawant-e4n 8 күн бұрын
Manu cutie pie❤❤
@tejalferreira5815
@tejalferreira5815 16 күн бұрын
Hi, सरिता व्हिडिओ चे नवीन सुरुवात सुंदर✨ मायलेकी पारंपरिक रुपात खूप गोड दिसतात ❤मोदक रेसिपी नेहमी प्रमाणे अप्रतिम...😋
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@nikitapatil73
@nikitapatil73 16 күн бұрын
मम्मी आणि मुलगी खूप गोड, छान वाटले video पाहायला, मोदक खूप सुंदर 😊गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
Thanks 🙏🏻🙏🏻
@ashwinichachad8843
@ashwinichachad8843 10 күн бұрын
मनुचा मोदक खुपच सुंदर 👌 मनुला मोदक करताना पाहिले तेंव्हा मला ही आठवले माझ्या बालपणी मोदक बनवण्या साठी मी ही असं करत असे. मी जर जेवणात पहिली गोष्ट कोणती शिकली असेल तर ती मोदक, कारण बापा हा माझा सगळ्यात लाडका आणि त्याला मोदक आवडतो म्हणून मनुच्या वयाची असतानाच मोदक कसे करायचे ते शिकले. गणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
@vidyakulkarni8280
@vidyakulkarni8280 8 күн бұрын
मी तुम्ही सांगितल तसे तांदूळ अंबेमोहर आणून पिठी मिक्सर वर बनवून सारण पण बनवले.. आणि 21 मोदक छानच झाले.. मी तुमच्यामुळेच कॉन्फिडन्स ने करू शकले.. एरवी ऑफिस मुळे काहीच करता येत नाही. आणि मुलीसाठी तळणी चे पण... खुप धन्यवाद तुमचे 🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉
@jyotiraut1915
@jyotiraut1915 7 күн бұрын
खूपच छान
@sonalisapkal5497
@sonalisapkal5497 5 күн бұрын
Indrayni tandul chalel ka
@sonalikadam7019
@sonalikadam7019 16 күн бұрын
मी ह्या वर्षी पहिल्यांदा उकडीचे मोदक करणार आहे तुझा व्हिडिओ बघून खूप मस्त होणार आहेत
@snehagajmal1156
@snehagajmal1156 16 күн бұрын
वाव सरिता ताई खूप छान बनवले मोदक मला याची खूप गरज होती thank you so much❤❤... मनूने छान मोदक बनवले,
@ujwalasawant61
@ujwalasawant61 16 күн бұрын
सरीता आज खूप छान मस्त दिसते❤❤🥰🥰🌹🌹😍😍
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
Dhanyavad
@NutanMatondkar
@NutanMatondkar 8 күн бұрын
Ur great mother .. khup chan ladi ne godi ne tumhi Manu sobat deal kela Ani modak chi recipe sudha sangitlat.... Lovely ❤
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 12 сағат бұрын
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई नक्की करते ❤❤🎉🎉
@jyotimhetre9583
@jyotimhetre9583 16 күн бұрын
व्हीडिओ ची सुरुवात लयी भारी ,झकास मोदक अप्रतिम मनू आणि तू खूप गोड दिसताय आज मी 2 वेळा बघितला व्हीडिओ पहिला फक्त मनू ला पाहिलं नंतर रेसिपी 😊
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
अरे !! मनापासून धन्यवाद ❤️❤️
@tanishkdeore5408
@tanishkdeore5408 16 күн бұрын
ताई मी दरवर्षी तुमच्या रेसिपी प्रमाणे मोदक बनवते खूप छान होतात यावर्षी ही रेसिपी ट्राय करणार आणि तुम्हाला फीडबॅक देणार
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@sheetalwani9409
@sheetalwani9409 16 күн бұрын
खूप छान ताई.. तुमचं तर नेहमी कौतुक आहेच.. तुमच्यामुळे खुप पदार्थ शिकलो, try केले.. तुमची नेहमीच मदत होते..specially दिवाळीत.. अगदी मोठ्या बहीनीसारखी.. त्यासाठी खुप धन्यवाद पण आज त्याहून जास्त कौतुक मनू च आहे.. एवढ्या लहान वयात तीने किती छान पारी बनवली.. खूप खूप कौतुक.. खुप शुभेच्छा.. खुप प्रेम.. धन्यवाद ❤
@swapna5794
@swapna5794 16 күн бұрын
हाय सरिता, मी तुझ्या रेसिपीचे मोदक करून पाहिले मागच्या संकष्टीला आणि याआगोदरच्या व्हिडिओ प्रमाणे. एकदम लुसलुशीत झाले होते. तुझी smasher ने बनवण्याची tip अफलातून 👌👌👌👌मागच्या व्हिडीओत सुद्धा मनू होती. मस्तच 👍👍👍
@sukanyajoshi2903
@sukanyajoshi2903 16 күн бұрын
Sarita's kitchen cha suruvaticha theme video khup sundar zalay!😍😍
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@UshaBait
@UshaBait 16 күн бұрын
Tai tumhi dileya pramanat modak banavte. Aani khup chan hotat. Aani dusarya divashi paryant chan rahta. Manu god aahe. Uttam tuchasarkhi sugaran honar Manu pan . ❤❤
@veenashanbhag3174
@veenashanbhag3174 16 күн бұрын
पांढरे दूधा सारखे मोदक पाहून तोंडाला पाणी सुटले 🤤🤤 मनु आणि तू खूप गोड दिसतेस. 👌👌🤗🤗 मनु ची बडबड ऎकून खूप बरं वाटलं 🙌🙌❤️❤️
@deepadev7745
@deepadev7745 16 күн бұрын
खूप छान. .. पहिल्या पासून शेवट पर्यंत गोड व्हीडीओ. .. तुमचा पहिला व्हिडिओ मोदकाचाच पाहिला होता. ...
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद आणि आभार
@jyotikulkarni4853
@jyotikulkarni4853 14 күн бұрын
मोदक तर खूपच सुंदर आणि सरिताताई तुम्ही आणि छकुली सुद्धा खूपच सुंदर दिसत आहात.आत्तापासूनच ती आईच्या हाताखाली तयार होते आहे.आनंद आहे 👌👌"गणपती बाप्पा मोरया"🙏🙏
@ushabongale4861
@ushabongale4861 16 күн бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ ,तुम्ही आणि मनू खूप खूप सुंदर दिसताय ..आणि मोदकाची नेहमीच अवघड वाटणारी रेसिपी तुम्ही खूप खूप सोप्पी करून शिकवलीत,हे तुमचं कसब आहे ..खूप दिवसांनी मनू चे बोल ऐकून खूप खूप छान वाटलं .
@priyapasarkar4540
@priyapasarkar4540 16 күн бұрын
mazya favorate youtuber ahat tai tumhi..! tumhala recipe krtana baghun mla positivity milte. ani tumch te god bolan ani sundar chehra bghun khup mst vatate.❤ god bless you 💫💟
@deephing7176
@deephing7176 2 күн бұрын
Khoop chaan explain kele. Thanks❤ God bless you. Bappa Morya!
@shwetabhusare9989
@shwetabhusare9989 16 күн бұрын
Navin suravat khup chhan ani Modkani shubharambh Khup khup chubechha 🎉🎉 Thank you so much Sarita ❤❤❤❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
Thank u so much ☺️😊
@sarangidhomne3985
@sarangidhomne3985 16 күн бұрын
Khupch sundar video..n suruvat tar ekkdum अप्रतिम..कमाल tai...n manu tar khupch god..khup chan zhale modak...🎉🎉
@nehakamble8157
@nehakamble8157 2 күн бұрын
Beautiful Modak receipt tai ❤❤❤❤🎉🎉🎉
@lifewithmeenal6212
@lifewithmeenal6212 2 күн бұрын
Tried this recipe today and it turned out to be delicious. This was my first attempt to ukadhiche modak. Thank you so much for the guidance
@smitaoke3145
@smitaoke3145 16 күн бұрын
व्वा ! काय दिसत आहेत मोदक, एकदम मस्त … बघुनच तोंडाला पाणी सुटलं. 😋😋😋
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@archanadarade7455
@archanadarade7455 16 күн бұрын
Khup chhan disat aahet modak.. सरिता मनू पण तुझ्यासारखी सुगरण होणार❤🥰
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
😊🤗🙏🏻
@vandanakamble2123
@vandanakamble2123 16 күн бұрын
ताई तुमच्या रेसिपी खुप छान असतात ,आणि आजचे मोदक तर अप्रतिम आहेत मनू आणि तुम्ही खुप गोड दिसत आहात मी तुमची प्रत्येक रेसिपी बनवत असते ,तुम्ही खुप छान समजून रेसिपी सांगतात
@madhavisuryawanshi5597
@madhavisuryawanshi5597 16 күн бұрын
मला कधी जमणारेत असे सुबक मोदक 😀😍😘❤देव जाणे 🙏🏼😢
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
जमतील जमतील. पिठी अशीच घरी करा
@vanitabelekar3245
@vanitabelekar3245 15 күн бұрын
मोदक एकदम भारीच आपल्या मनू सारखे अतिशय गोड आणि सुंदर 😘 मनुची बडबड आणि लुडबुड अगदी बघण्यासारखी आणि ऐकतच राहावी अशी ❤ ताई मनूला नवरात्री spe मेनू मध्ये किंवा दिवाळीच्या शकूनाच्या स्पे करंजी दाखवताना आम्हाला मनूला पाहायला ऐकायला आवडेल 🙏😘
@harsha112007
@harsha112007 Күн бұрын
Khupach sunder zhale modak me tumhi dakhavlya nusar kele... Thank you very much
@aktp_26_2
@aktp_26_2 5 күн бұрын
Khup chan 😊😊
@manishalakhe8389
@manishalakhe8389 16 күн бұрын
व्हिडिओ खूपच छान, मोदक तर एकदम अप्रतिम बघूनच खावासा वाटतो आहे manu आणि तुम्ही गोड दिसताय ❤
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
Thanks 🙏🏻
@ankitalohar4414
@ankitalohar4414 16 күн бұрын
How sweet of you. Mazi Gargi pan ashicha ludbud karate. Kitchen madhe. Receipe tar 1 number.
@Ridhanb7f
@Ridhanb7f 10 күн бұрын
खूपच मस्त दिसत आहेत मोदक😊 तुम्ही करता ते अप्रतिमच असतात त्यात काहीच प्रश्न नाही👏🙌 पण आज मनू चे सुधा मोदक खूप गोड आणि ती ही 🥰
@arunhatagale8225
@arunhatagale8225 16 күн бұрын
Video pahat astana video sampe paryant manu la pahun majhi smile continue chaluch hoti khup god ahe manu mam😊❤
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
हा हा 🥰
@vandnagole5526
@vandnagole5526 16 күн бұрын
सरिता,तु दिलेल्या माहितीनुसार मी लापशी बनविले, खूप खूप छान झाली, धन्यवाद ❤❤ माय लेकी खूप छान आहे 😊
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@user-py1go2df5q
@user-py1go2df5q 16 күн бұрын
Khupach changle modak zale Tai aani tamach look pn nice ❤❤😊😊🎉🎉🎉
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
Thank u so much 😊
@anushkaalhat2462
@anushkaalhat2462 16 күн бұрын
Manu is so cute !!! She reminds me the childhood of my younger sister !! Also the recipe is as usual perfectly represented !!! 💜💜
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
My pleasure 😊
@sonalighadge1433
@sonalighadge1433 16 күн бұрын
Modak kiti sundar disat aahet 👌👌 videochi suvaat tr kasali bhari keli👍👍
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
धन्यवाद
@punamkale5041
@punamkale5041 5 күн бұрын
Tai just Modak try kelet ekdam mast zale minutes pn lagle nai smpvayls khupch chan zale. Tumche khup abhar. Tumchyamule dhadas kele.
@meenalpatil7839
@meenalpatil7839 6 күн бұрын
मस्त केले सरिताताई आणि मनू मोदक! मनूच्या गोड लुडबुडीमुळे ते भारीच छान जमले!❤❤
@deepalitalegaonkar2722
@deepalitalegaonkar2722 16 күн бұрын
छान दिसतेस.... दोघीही.... खूप गोड... रेसिपी तर काय 👌नेहमीसारखी.. भन्नाट 😊
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
धन्यवाद
@vaishalishinde5162
@vaishalishinde5162 16 күн бұрын
मायलेकी ची जोडी......एकदम भारी आणि मोदक पण एकदम छान 👌👌🥰
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 16 күн бұрын
लोण्यासारखे लुसलुशीत उकडीचे मोदक 😍😍👌👌 खूप खूप छान रेसेपी ❤ धन्यवाद ताई 🙏🙏🌺🌺
@jyotsnakarnik5337
@jyotsnakarnik5337 16 күн бұрын
तुमच्या रेसिपी छान असतात मोदक दोघीजणी सुंदर बनवत आहात. यावर्षी असेच मोदक बनवू. गणपती बाप्पा मोरया
@savitakulkarni331
@savitakulkarni331 16 күн бұрын
Khupch chan Jodi ahe aai Ani manu chi Ani modhk pan apratim zale ahet❤
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद ❤️🙏🏻
@LataKamble-hp3ev
@LataKamble-hp3ev 16 күн бұрын
मनू छान सरिता छान मोदक छान प्रमो पण छान सगळंच लय भारी❤ आवडलं बाई मला
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
Thanks 🙏🏻
@Vedant-v7d
@Vedant-v7d 16 күн бұрын
Mast khup Chan vatlli recipe Ani tumhi Ani Manu pan Chan distay mast
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@vanitashinde9357
@vanitashinde9357 16 күн бұрын
Khupch chhan modak aani tumhi doghi hi khap chhan distay ..❤❤❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
Thanks 🙏🏻
@smitakalel4951
@smitakalel4951 15 күн бұрын
Thank you so much ताई माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही ही रेसिपी बनवली मनापासून आभार ❤❤❤❤❤
@gayatri_artgallery
@gayatri_artgallery 16 күн бұрын
Atharawya shatkat gelyasarkhe watale khup chan khup aawadle manu tichi premal aai mast saritas kitchen la olakh milali
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🤗🤗🙏🏻
@vijaypai5951
@vijaypai5951 16 күн бұрын
Tai steamer cha zakan ugadlya barobar apoap tondatna WOW nighala khup Chan tumchi step by step sangaychi padat ... Tumcha ani Manu cha joint venture lai bhari 👌👌
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
🤩🤗😊🙏🏻
@PriyaJadhav-uy4xx
@PriyaJadhav-uy4xx 23 сағат бұрын
Khupach chhan ❤❤❤ Ganpati Bappa Morya 🙏🌺
@NehaYadav-fh6fz
@NehaYadav-fh6fz 16 күн бұрын
Ukadiche modak apratim zale ahet Sarita ji ani tumchi manu pun khup god ahe tumhi doghi mai lek khup chan disat ahat wah tumche khup dhanyavad itke maau luslusit modak banavle tya sathi va amchya sobat share keli tya sathi
@vaishalighodekar852
@vaishalighodekar852 16 күн бұрын
मोदक , अप्रतिम सुंदर पांढरे शुभ्र गणपती बाप्पा मोरया 👌👌👍👍
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
🙏🏻☺️🤗😊
@akhileshbadore2758
@akhileshbadore2758 16 күн бұрын
Aare waaaaa Mastach Aadhi like n comment Aata recipe bagnar
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@jyotibendhari1941
@jyotibendhari1941 16 күн бұрын
ताई तुम्ही खूपच छान दिसता जुन्या काळातील लूक वाटते ❤
@reshmasakpal391
@reshmasakpal391 16 күн бұрын
Khupch bhari recipe. tai tuja sarkhi sugaran konich nahi. Ek number recipe 😋😋😋
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
धन्यवाद
@pritibaviskar7345
@pritibaviskar7345 16 күн бұрын
खुप छान सुरवात. स्वयंपाकघरातील केलेले बदल छान...मोदक...मनु पण छान
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@truptikapse3730
@truptikapse3730 16 күн бұрын
Vedio kasa lagla was the best evdhe vedio yet ahet you tube war tai pan tujhyasarkha ek pan nahi tu Sadi pan chan ghatli ahes distes hi God evdhya step sangitalyawar konala hi jamtil g modak Ani modak ukadtana fatla tari hi swata chi chuk kabool karne saglyana nahi jamat thank you Sarita tai khup khup shubheccha tula
@vedikas_lifestyle
@vedikas_lifestyle 16 күн бұрын
खुप छान. 👌👌मनूही आई सारखी सुगरण होणार. ❤
@niveditachaudhari6498
@niveditachaudhari6498 16 күн бұрын
व्वा खुपच सुंदर मोदक 👌👌👌👍 आणि मनुसाठी पण एक लाईक 🥰🥰👍
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
आभार
@manishakulkarni4476
@manishakulkarni4476 16 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏. खूप सुंदर दोघी. नवीन video chi सुरुवात खूप छान. ❤🎉
@roopalim9819
@roopalim9819 16 күн бұрын
पांढरे शुभ्र मोदक पाहुन डोळे ही भाराहुन गेले खुप सुंदर👌
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@Vijayashirsat02
@Vijayashirsat02 16 күн бұрын
खुप सोप्या पद्धतीने सांगितले. करून बघते.
@AditiHarne-i6n
@AditiHarne-i6n 14 күн бұрын
Khup ch chan modak zale aani manu cha modak khup सुंदर zala ❤mi pn nakki karnar ashya पध्दतीने thank you so much 🙏
@indirajoshi8237
@indirajoshi8237 8 күн бұрын
Thank you for the recipe with so many minute details. Modak turned out wonderful❤
@rohinipande
@rohinipande 16 күн бұрын
नेहमीप्रमाणे च मस्त presentation. मनू खूप गोड आहे
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@pranitakambli3427
@pranitakambli3427 13 күн бұрын
Modak Receipe ek no. Jhali Tai ...Manu chi ludbud cute hoti...Manu cha modak mastach jhala n Tai tu tar aahes sugran... Doghincha aajcha Traditional look pan masta hota.Thodya varshaatach Manu cha ekti cha Modak special video yenar👍..All the best..Tc😊
@Bha23-n1c
@Bha23-n1c 16 күн бұрын
Best recipe 😋😋👌👌❤️❤️❤️❤️thank you
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
Most welcome 🤗🙏🏻
@SushmaWaghmare-u4y
@SushmaWaghmare-u4y 16 күн бұрын
Tripal combination ❤❤❤Sarita tai ,manu pilu 😘😘😘modak 😋😋😋😋😋
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
🤩🤗🙏🏻
@juhiarmy4706
@juhiarmy4706 3 күн бұрын
Sakhi me first time banvle chan zalet modhk tuza video bagun❤❤❤
@Vrusha.123
@Vrusha.123 16 күн бұрын
Modakasarkhi goad aani sundar manu bai❤
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@bhagyashreebhosale1149
@bhagyashreebhosale1149 16 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया...🙏💐 Amezing.... Lots of luv to Manu❤❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@shailalande4150
@shailalande4150 16 күн бұрын
गोड मनू आणि सुबक सुरेख मोदक ❤🎉
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
धन्यवाद
@suvarnarote4497
@suvarnarote4497 16 күн бұрын
Sarita tai tumhi aaj khupach chan disat aahe👌👌 Modak tar mastch
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद आणि आभार
@poojakardale2224
@poojakardale2224 14 күн бұрын
ताई, तुमची पदार्थ करण्याची पध्द्त बघून प्रत्येकमध्येच पाककलेची आवड निर्माण होईल हे नक्की..!!😊❤️🌸 गणपती बाप्पा मोरया..!!🌺🤩 मंगलमूर्ती मोरया..!!🌼✨
@deeps_P
@deeps_P 16 күн бұрын
खूप छान मोदक..आणि मनु साठी गोड पापा 😘
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
धन्यवाद
@saritakurade1688
@saritakurade1688 16 күн бұрын
छोटी सरिता मोदकासारखी गोड गोड
@saritaskitchen
@saritaskitchen 16 күн бұрын
Thanks 🙏🏻
@ashwinikhandare2957
@ashwinikhandare2957 16 күн бұрын
मनु किती गोड मोदक ही खूप छान ताई.तुमच्या बऱ्याच पाककृती मी फॉलो करते ताई सोप्या असतात .thank u
@riyahare1809
@riyahare1809 16 күн бұрын
खूप छान ममासारखीच सुगरण 👌👌❤❤
@manishasardesai4087
@manishasardesai4087 16 күн бұрын
खुप छान मोदक बनवलेत. मस्त
@myfavourie
@myfavourie 4 күн бұрын
I like the patience which you had throughout the video. Otherwise moms get easily angry when kids are disturbing.
@user-oj1rj6lr9k
@user-oj1rj6lr9k Күн бұрын
खूप छान दिसतात दोघी 😘😘😘😘❤️❤️❤️❤️.... गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🌸🌸🙏🙏
@meghnavyas7343
@meghnavyas7343 16 күн бұрын
खूपच छान मनू बरोबरची धमाल खूपच आवडली manu ने किती सुंदर मोदक केला होता ❤❤❤❤
@truptikapse3730
@truptikapse3730 16 күн бұрын
Sarita tai khup chan aga hatts off to u kuthala tadul pasun sagalya steps tu sangitalyas Ani manu kit God😘😘
@shravaniphatak588
@shravaniphatak588 13 күн бұрын
मनू आई म्हणते ही खूप चांगली गोष्ट आहे. तिला स्वयंपाक करण्यात रस आहे ही देखील चांगली गोष्ट आहे.
@jayshreebandivadekar2817
@jayshreebandivadekar2817 16 күн бұрын
खुप सुंदर दिसतं आहेत मोदक❤
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 4 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 19 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 53 МЛН
Marathi katha /Marathi Story /Marathi Suvichar /Marathi stories @Lyfstory29
39:09
मराठी Lyfstory
Рет қаралды 211 М.
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 4 МЛН