मयुरजी अगदी सुबक, सुंदर, अप्रतिम मोदक... Just wow❤️
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@seemanalawade79024 ай бұрын
@@MadhurasRecipeMarathi madhura tai thanks for sharing the amazing recipe 😍
@shwetakadam23194 ай бұрын
मधुराताई खरच सांगू का तुझ्या रेसिपी इतक्या सुंदर असतात प्रत्येक रेसिपी तू केली की ती रेसिपी आम्हाला पण आवडीने करा वशी वाटते आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या पद्धतीने तू सांगते ना त्याच पद्धतीने आम्ही रेसिपी केली तर अप्रतिम रेसिपी होते तुझे खूप खूप धन्यवाद अशा छान छान रेसिपी दाखवत रहा आणि गौरी गणपतीच्या तुला खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून आज पण अप्रतिम रेसिपी बाप्पाचे आवडीचे मोदक😊😊😊😊🙏🙏🙏👌🏻👌🏻👍👍👍👍👌🏻🥰🥰
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
मनापासून आभार..
@mohinisavarkar85483 ай бұрын
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद सर नक्की करते ❤❤🎉🎉
@MadhurasRecipeMarathi3 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@HARSHUBAHI4 ай бұрын
खूपच सुबक अणि छान मोदक झालेत👌👌
@surugruhudyog154 ай бұрын
एकच शब्द "सुरेख" 👌👌👌
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@vaishalipatil52304 ай бұрын
अप्रतिम सुंदर चविष्ट वाटतच आहे भरपूर सारण असलेले मोदक😮❤
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@dhanashrimalekar92604 ай бұрын
क्या बात है मयुर सर अतिशय सुबक मोदक. तोंडाला पाणी सुटले.❤❤
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@meghanashah83584 ай бұрын
खूपच छान, Thanks for sharing. पर्यावरण विषयक फारच परखड मते मांडली. सरांना ऐकणे नेहमीच आवडते कारण त्यांचा स्पष्टपणा आणि त्यांची बोलण्याची शैली 🙏
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@vidyamarathe9194 ай бұрын
मस्त.....अगदीच सुंदर झालेत मोदक👌👌🙏 योग्य वेळी अगदी हवी ती रेसिपी... 👍
@swativeerakudav98344 ай бұрын
वा वा सुंदर. सोपी रेसिपी. 👌🏻👌🏻👌🏻
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@sairaj63734 ай бұрын
किती सुबकता मला कधी येतील असे बनवायला खूप प्रयत्न करते पण इतक्या सुंदर कळ्या कधीच जमल्या नाही आत्तापर्यंत 😊
@aishwaryadevrukhkar87594 ай бұрын
खुप मस्त छान रेसिपी दाखवल्याबद्दल व पिठीचे प्रमाण सांगितलं मी ह्या गणेश चतुर्थीला करून बघणार
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@surekhaashoksonawane16794 ай бұрын
दादा तुम्ही इतके सुंदर मोदक तयार करायला कुठं शिकलात अप्रतिम आणि खुप छान बनवून दाखवलं धन्यवाद दादा.
@MadhurasRecipeMarathi3 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@sunandabhagat38584 ай бұрын
अतिशय सुंदर, अप्रतिम
@kishorbirari25313 ай бұрын
खूपच छान किती सुंदर कळ्या बनवून मोदक तयार केले अप्रतिम 👌👌👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@MadhurasRecipeMarathi3 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@shilpagandhi49944 ай бұрын
मधुरा ताई आणि मयुर सर खूप खूप धन्यवाद मोदक रेसीपी खूप कमाल आहे
@shilpagandhi49944 ай бұрын
मला सराचा फोन नंबर मिळाला असतातर बरं झालं असत
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
धन्यवाद 😊😊 डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मयूरजींचा नंबर दिला आहे. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता...