खूपच प्रभावी आहे आम्ही तयार करून वापरलं शंभर टक्के रिझल्ट अण्णा धन्यवाद
@navnathlokhande28625 ай бұрын
कशावर फवाणी केली
@Sunil-zd4iv4 жыл бұрын
आण्णासाहेब तुम्ही फार उपयोगी माहिती दिली. धन्यवाद.
@rohidaspatale433 Жыл бұрын
अण्णासाहेब मी पण याचा वापर केला,100% रिजल्ट आला.
@vilasbhosale66295 жыл бұрын
योग्य वेळी खुप महत्वाची माहिती दिली. धन्यवाद भाऊ.
@topxpress9303 жыл бұрын
अण्णासाहेब मी पण तुमचे विडिओ बघून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली आहे 1 नं परिणाम आहेत
@vbpmvp3 жыл бұрын
आण्णासाहेब, आपले सर्वेच व्हिडीओ खुप ऊपयुक्त व ज्ञानवर्धक आहेत. वेळोवेळी मा त्यांचा माझ्या शेतात प्रयोग करीतच असतो. आज मी हे किटक नाशक तयार करुन, तिन एकर फुलशेतीवर प्रयोग करणार आहे. येणा-या काही दिवसात ह्या किटकनाशकाचे परिणाम कशा पद्धतीने येतात तेही आपनास कळवितो. धन्यवाद. डॅा. विजय परदेशी.
@divyangachidivyashakti83685 жыл бұрын
मी तुमचा खूप प्रिय आणि चहाता आहे मला तुमचा आदर वाटत आहे हा व्हिडिओ खूप आवडला आहे धन्यवाद जगताप साहेब
@shitaldeshmukh49572 жыл бұрын
खूप छान माहिती देता तुम्ही आभारी आहे,🙏
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
धन्यवाद
@gulabbankar5 жыл бұрын
अण्णासाहेब धन्यवाद ! अमूल्य अशी माहिती दिली ! मीही असाच विचार करत होतो की,अल्प काळात दशपर्णी अर्क कसे बनवता येईल.आणि तुम्ही अनभव घेऊन ही कृती सांगितली.आभारी आहोत ! तुमच्या सामाजिक बांधिलकी ला सलाम !
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
धन्यवाद
@bhushanshinde520 Жыл бұрын
@@दिशासेंद्रियशेती अण्णा साहेब कृपया आपला नंबर द्या
@कृषिवेलफाऊंडेशन2 жыл бұрын
कृषीआधार फाऊंडेशन सौजन्याने धन्यवाद
@venketdhage58235 жыл бұрын
धन्यवादआण्णा 👏👏हांडा लहान दाखवला आहे मी बनविले आहे हांडा मोठा लागतो दुसरी माहीती म्हणजे त्यांच्यातील ७० टक्के वनस्पती शेळी खाते जनावरे खात नाहीत 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
@vikasyedhe61415 жыл бұрын
आण्णाभाऊ एकच नंबर व्हिडिओ कारण सध्या कापसावर भरपूर मावा आहे आणी तुम्ही योग्य वेली व्हिडिओ तयार केला धन्यवाद आण्णाभाऊ 👌👌👌👌
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
आभारी आहे भाऊ🙏🙏
@vinayakdeshmukh57985 жыл бұрын
अण्णासाहेब धन्यवाद.। ,तुम्ही शेतीत सेंद्रिय प्रयोग मेहनत करून प्रत्यक्ष करून शेतकऱ्यांना सांगत आहेत. याचे फायदे जास्त आहेत.तुमचे मेहनतीला सलाम.👌💐💐
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
धन्यवाद
@prakashbhosale22635 жыл бұрын
@@दिशासेंद्रियशेती sir number hava hota tumcha
@sanjaykathole7767 Жыл бұрын
Nice infarmation bhau
@dilipgolhar23563 жыл бұрын
साहेब मला हाजार लिटर पाणी फवारावे लागते टाकटर बोलवरन मारित आहे आता खूप छान आहे बांग पण साहेब पुढे राहीली पाहिजे आता साहेब सर्व बांग झीरो बजेट मध्ये आहे त्याच्याबद्दल तुमच्या सारखे साहेब यांच्या आभारी आहे पण शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे खळ्यात आहे पण पदरात कशे मिळेल पदरात आहे पण खिशात येनार कि नाही खीशात येऊ पर्यंत शेतकरी खूश होत नाही तुमच्या मार्ग दर्शन मिळाले आहे आता खूप छान शेती बांग दाळीब आहे पण पुढील काळात चिता आहे मार्ग दर्शन मिळाले तर बर होईल मुख्य मंत्री हास्ते तुमचा व तुमचे चायनल सत्कार करण्यात येणार आहे ऐक थकेल शेतकरी आहे पण आता आशा घेऊन जगत आहे
@subhashradhakisandongare82983 жыл бұрын
हळदीच बेण काय भाव आहे.आणी ते कुठे मिळत? अण्णासाहेब
@subhashradhakisandongare82983 жыл бұрын
वनस्पती शिजवून घेणे ऐवजी भिजत टाकली तर चालेल का? अण्णासाहेब.
@ramtekavade72415 жыл бұрын
तुमच्या मेहनतीला सलाम भाऊ
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
धन्यवाद
@vinodsonawane47625 жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली आण्णासाहेब
@kishorriswadkar58733 жыл бұрын
एकरी प्रमाण
@ramjunghare72445 жыл бұрын
खूप छान कार्य करून राहिले भाऊ तुम्ही, खरे शेतकरी
@manojkumarpawar68313 жыл бұрын
खुप उपयोगी माहिती, धन्यवाद साहेब
@दिशासेंद्रियशेती3 жыл бұрын
🙏🙏
@manishagadade28482 жыл бұрын
राम राम अण्णासाहेब तुम्हाला माझ्याकडून नमस्कार औषध एका पंपाला किती वापरायचे सांगितले नाही 100ml 200ml का 300ml 500ml
@surajbhavar17245 жыл бұрын
छान माहिती आण्णा साहेब धन्यवाद
@narayanbhone52932 жыл бұрын
एक नं अण्णासाहेब
@amolbpatiljunare68995 жыл бұрын
एक नम्बर अण्णासाहेब.
@marutitaru51234 жыл бұрын
मस्त माहिती दिली आण्णा साहेब.
@sunilshinde34234 жыл бұрын
आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद
@sharaddumbre84794 жыл бұрын
धन्यवाद अण्णासाहेब खूप मोलाची माहिती.उनिसाठी प्रकाश सापळा उपाय सांगितला त्याबद्दल आभार.पण ज्या शेतकरी बांधवांना प्रकाश सापळा करतां नाही आला त्यासाठी सेंद्रिय औषध उनीसाठी काय आहे.त्याचा व्हिडिओ लवकर बनवा.पुन्हा एकदा धन्यवाद.
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
ठिक आहे, धन्यवाद
@फकिरचंदगवळी5 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली .
@gopalrayate39624 жыл бұрын
खूप छान आन्नाभाऊ धन्यवाद
@Yashwant98994 жыл бұрын
धन्यवाद, मी माझ्या शाळेतील बागेत याच पद्धतीने वापर करतोय
10 paniyar arc favarni kalingad avarti Keli tar Chalte ka
@baliramdhalgade26884 жыл бұрын
धन्यवाग
@ganeshchate90894 жыл бұрын
भाऊ खुप छान आहे
@dineshsalve69295 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब
@Rashi_bhavishy_marathi5 жыл бұрын
खुप छान
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
धन्यवाद
@hiraborse5890 Жыл бұрын
सुपर दादा
@दिशासेंद्रियशेती Жыл бұрын
धन्यवाद🙏
@pratikgore77255 жыл бұрын
खुप छान माहिती भाऊ.....
@vijaydevan94455 жыл бұрын
Very good video
@rampuranwad41395 жыл бұрын
खुप छान विडियो आहे आना
@rajashreemaliye5773 жыл бұрын
Ram ram bhau jawari kid niyantrk video taka
@digambarkhandare12335 жыл бұрын
तुमचें प्रयोग केले तर 70%80%फवारनि साठी लग्नारा खर्च बचत होता.👍👍
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
धन्यवाद
@sagarfalke63655 жыл бұрын
याच विडिओ ची वाट पाहत होतो अण्णासाहेब धन्यवाद.
@sombirajdar57515 жыл бұрын
Khupch chhan
@rameshkadam44424 жыл бұрын
Aapan sendriy sheti sati kam kartay aapnala manacha mujra mala usa sati yogya marg darshan kara usachi jadi va unchi vadhnyasathi konte shendriy tantra aahe ka jay maharashtra jay kisan
@advanantpachade41525 жыл бұрын
धन्यवाद अण्णासाहेब 🙏🌹🙏 आणि हो तुम्ही सेंद्रिय तणनाशक बद्दल माहिती देणार होते ??? कृपया माहिती द्यावी 🙏
नमस्कार नाना खुप जबरदस्त अशी माहिती दिली थोडे कष्ट आहे पण पैशाची बचत खुप होते आभारी आहे 🌷🌼🌷
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भाऊ
@ranjeetjadhav84295 жыл бұрын
Ek number mahiti annasaheb. 16 ltr cha pampa made he ausad 50ml ani Waste decomposer 8 ltr geun fawarni Keli tr chalel ka ???
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
चालेल, धन्यवाद
@v.m.17384 жыл бұрын
तुमचा विडिओ खूप छान वाटला अण्णा..... मला एक शंका होती उकळून झाल्यानंतर जो उरलेला चोथा राहतो तो सडवण्यासाठी दशपर्णी अर्कामध्ये टाकायचा का फेकून द्यायचा कृपया सहकार्य करावे .......
@v.m.17384 жыл бұрын
काय करावे ते सांगावे कृपया अण्णासाहेब....
@vikasdhamale3185 жыл бұрын
छान माहीती दिली भाऊ
@jageshvarkhelkar29433 жыл бұрын
Mozart.made.barik.kele.tar.chalel.ka
@rahulnarale723 Жыл бұрын
मस्त भाऊ नवीन काही post करा
@manoharkakade94244 жыл бұрын
हे अर्क आंतरप्रवाही म्हणुन काम करते का
@sanjayadkitte7604 жыл бұрын
नमस्कार आण्णा ऊसातील हुमनीसाठी चालेल का हे औषध डिसेंबरची लागन आहे
@ramsagargaikwad1774 жыл бұрын
Shevga ani mirchi vr chalel ka
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
हो
@ramsagargaikwad1774 жыл бұрын
Khup khup Aabhari aahe sir
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
🙏🙏
@gundatile14085 жыл бұрын
एक नंबर आहे
@vikasbhau84922 жыл бұрын
धान पिकासाठी माहिती द्या
@subhashshinde61044 жыл бұрын
करपा आणि तांबरा यासाठी उपाय सांगा आण्णासाहेब haldiwr
@laxmangoje62535 жыл бұрын
राम राम आण्णाभाऊ मस्त माहिती दिली धन्यावाद
@chaudharijitendra43765 жыл бұрын
Annabhau namskar....mi aj dasparni ark tayar kele hai tar te mi vesdicompost madhe macronutrient tayar kele hai.tar sobat fhavarni keli tar calel Ka.lavkar shaga plus dada
@pandurangtambud35685 жыл бұрын
मस्त आण्णा
@pratapwakade24624 жыл бұрын
गुलाबी बोंड अळी साठी चालते का,कृपया मार्गदर्शन करा आन्नासाहेबजी
@tusharramteke27382 жыл бұрын
तुमच मुल गाव कठल भाऊ
@rammane18425 жыл бұрын
Very good Patil
@rajkumarkhuspe8498 Жыл бұрын
आण्णा ज्वारी वर पाने खातात कोक मध्ये किडी होते हे मारले तर चालेल का?
@spg003124 жыл бұрын
Anna Sagla Pala Bhetat nahiye... mag fakt Kadulimb, Erand, Dhotra, Rui evdhe ghetle taar chaltil ka ???
@Nad-Maticha3 жыл бұрын
काळी निर्गुडी काळा धोतरा गुळवेल कणेर येरंड मोगली रुई करंजी कडुनिंब गिरिपुष्प कांग्रीस घाणेरी कडुनिं ब यापैकी कोणतेही दहा घ्या
@Nad-Maticha3 жыл бұрын
सीताफळ पण चालेल
@govardhannehare78032 жыл бұрын
15 lterla kiti praman ahe sir,apan video madhe 3ml suchawle ahe
@chaudharijitendra43765 жыл бұрын
Annabhu mi dasprni ark tayar kele hai tar mi te macronutrient shobat dila tar calel ka.vestducompost madhe banvla hai.