आण्णासाहेब हे मि वापरलय पपईसाठी खुप छान रिजल्ट आहे पण मि हे 90दिवस ठेवल होत आणी नंतर स्प्रे घेतल खुप चांगला रिजल्ट आहे या वर्षि पण मी बनवनार आहे
@maheshpujari24675 жыл бұрын
हळद पिकाला चालेल का हे
@jhbigufgigig7g5465 жыл бұрын
नंबर सांगा
@prashantkokate42054 жыл бұрын
Amol raut 7498450030 please call me.
@vedantraut59044 жыл бұрын
Dada Tumqch no dy
@durgeshmore27592 жыл бұрын
👍
@santoshkashinathkamble63216 жыл бұрын
आण्णासाहेब तुमच्या माहितीमुळे पैश्याची खूप बचत झाली, धन्यवाद आण्णासाहेब
@kanchanumbarje46925 жыл бұрын
अण्णासाहेब, खूप छान माहिती देत आहात.. मनापासून आभार !
@pramodkshirsagar2966 жыл бұрын
मानाचा मुजरा अतीशय सुंदर खूप छान खूप कौतुक राम राम
@dhananjaysontakke97133 жыл бұрын
अण्णा साहेब खूप छान माहिती दिली व मी ते तयार केलेले आहे
@dkkoli33864 жыл бұрын
एकच नंबर काका..खूप छान माहिती देता तुम्ही..तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो आम्ही...🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@navnathtikate7082 жыл бұрын
राम राम आण्णासाहेब छान छान माहिती दिली आहे धन्यवाद😘💕
@harishnaik63765 жыл бұрын
तुमची देश सेवा मोठी आहे, धन्यवाद.
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
आभारी आहे भाऊ
@yadneshwarshiradhonkar18542 жыл бұрын
माहिती छान खूपच उपयोगी
@divyawavdhane41214 жыл бұрын
भाऊ मी तूम्ही सरतात तसे प्रयोग करतो तूम्ही धान माहीती देतात धन्यवाद
@tukarambhor51404 жыл бұрын
भाऊ तुमची माहिती वगैरे खूप चांगली पण व्हिडिओ आणखी छोटा होऊ शकतो तेवढ जमलं तर बघा.
@manikjadhav5173 жыл бұрын
दादा खरच आपण दिलेली माहिती खूपच छान आहे धन्यवाद दादा
@mangalsingrajput28634 жыл бұрын
मस्त, सिलीकॉन संदर्भात एखादा video टाका
@gauravdevdhe32465 жыл бұрын
वाह अण्णासाहेब ।।।। खूपच छान अनूभव आला
@Ajaykumar-te1bh8 ай бұрын
Khup chan mahiti..
@ajitgadhave78393 жыл бұрын
Tumi Sangli mahiti annasaheb khoob khoob Kai fayde
@दिशासेंद्रियशेती3 жыл бұрын
धन्यवाद
@nileshnikam26785 жыл бұрын
आण्णासाहेब तुम्ही खुप छान माहीती सान्गता थोड़ गाई म्हशीनसाठी काही असेल तर सुचवा
@shivajinaik50993 жыл бұрын
ऊस पिकासाठि खरोखर मार्गदर्शण करा
@harunmulani46736 жыл бұрын
वा फारच उपयुक्त माहिती अण्णासाहेब कारले व दोड़कयासाठी वायरस वरती विडिओ बनवा plz
@sagarlungase76976 жыл бұрын
Lai bhari Aannasaheb!
@manojkadu93183 жыл бұрын
अण्णा तुम्ही न एखादा vedio असा बनवा ज्यामध्ये फक्त सगळ्या औषधी कश्या वापराव्या कधी वापराव्यात ,प्रमाण किती असले पाहिजे.कोणत्या स्टेज वर काय फवारावे.म्हणजे सगळ्यांना समजेल . व तुम्ही जी शेतकऱ्यानं साठी धडपड करता त्याचे सार्थक होईल.मी तुम्हाला खुप मानतो अण्णा .कृपा करून असा vedio बनवा .खुप लूट चालू आहे शेतकऱ्याची . आपल्या कार्यास आम्ही सोबत आहोत राम राम ❤️❤️
@nitinbokse75266 жыл бұрын
खुप छान माहिती दिली. भाऊ धन्यवाद...
@magnetmattresspadgroupkann8126 жыл бұрын
खूप चांगली माहिती भाऊ.👌👌धन्यवाद
@kokategovind67634 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली 😊
@thebuddhistinternationalsc86062 жыл бұрын
खुप छान माहिती
@nileshraut20256 жыл бұрын
सर संत्रा साठी चालेल का। कारण आमच्या भागाकडे संत्रा बाग खूप आहेस। खूप खूप छान माहिती अण्णासाहेब। धन्यवाद सर.... सर संत्रा वरील सीस्ट्स सायला रोगावरील व्हिडिओ तयार करा सर। संत्रा वर हा रोग नवीन बहार येतो।तेव्हा हा रोग खूप प्रमाणात येतो। धन्यवाद साहेब।
@RajKumar-nb7sd6 жыл бұрын
अण्णा पिकानुसार औषधे कसे वापरावे असे video बनवावे म्हणजे आपल्या शेतकरी बांधवाना लाभ होइल धन्यवाद मस्त video
@pawarms7536 жыл бұрын
आणासाहेब जगताप चागली माहिती दिली धन्यवाद मला खूप आनंद झाला
@दिशासेंद्रियशेती6 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@abhishekpawar24904 жыл бұрын
@@दिशासेंद्रियशेती n
@jagdishdesai85963 жыл бұрын
खुप छान,माहीती शेतकऱयांनी प्रयोग केले पाहिजे, मार्गदर्शन घेतले पाहिजे.👍 👌
@Boka-f5e3 жыл бұрын
खुप भारी मार्गदर्शन करता राव, नगर जिल्ह्यात राहुरी कृषी विद्यापठामध्ये कधी आले तर कळवा, भेटता येईल तुम्हाला
@amitkoli81763 жыл бұрын
मिरची व झेंडू साठी चालत का भाऊ
@banduwakudkar96032 жыл бұрын
अण्णा साहेब भात पिकावर फवारणी केली तर चालेल का
@g.mundhe84142 жыл бұрын
बेल पिकलेलेच लागतील का
@vilasbhosale66296 жыл бұрын
छान माहिती दिली. धन्यवाद भाऊ.
@दिशासेंद्रियशेती6 жыл бұрын
आभारी आहे
@anantpawar96225 жыл бұрын
नमस्कार अण्णा...उसाला वापरले तर चालेल का जीवामृतामधून आणि कधी द्यायचे. धन्यवाद
@amitapage824 жыл бұрын
Mast mahiti ana saheb
@shankarpawar33953 жыл бұрын
ऊस हुमणी कीड नियंत्रणासाठी उपाय सांगा
@दत्तामहाराज4 жыл бұрын
किती वर्षाचा चालते दादासाहेब
@manishgohatre5297 Жыл бұрын
भाऊ हे संत्रा ला चाले का
@laxmanguhade2400 Жыл бұрын
खुप छान भाऊ
@sharadgaikwad97166 жыл бұрын
भाऊ द्राक्षाचा ऊल्लेख केल्या बद्ल धन्यवाद
@dadasomasal Жыл бұрын
टोमॅटो साठी चालते का
@vikramjadhav59604 жыл бұрын
ऊस पिकांसाठी याचा उपयोग काय
@arandhir Жыл бұрын
Wah dada khup chan
@pundlikdaghale68575 жыл бұрын
कांदा पिकाचा ऊल्लेख करा .छान माहिती दिली भाऊ
@Spiritual-trek1114 жыл бұрын
नमस्कार आण्णासाहेब आपले कार्य खूप मोठे आहे .🙏 सुत्रकृमी(निमाटोड) उपाय सुचवा
@ramakantdhotre58682 жыл бұрын
🙏🙏👍👍🙏🙏
@vasanttirodkar7532 жыл бұрын
Kajula burashi nashak sanga saheb
@govindshinde-v1u Жыл бұрын
हरभरा पिकांवर फवारणी केली तर चालेल काय
@rammore16623 жыл бұрын
गुळ ऐवजी ऊसाचा रस वापरला तर चालेल का?
@anilsalve22103 жыл бұрын
Me bel falache potash banavale tya madhi turati pan takali chhan zale parantu tya madhi alai nirman hoti kay karave lagan
@rajkumarbhagat74724 жыл бұрын
कपाशी साठी खते सांगा, औषध सांगा
@laxmangojepatil93436 жыл бұрын
राम राम आण्णा भाऊ लय भारी
@alankarsalve51593 жыл бұрын
कच्चे बेल फळ घेतेल तर चालेल का
@sandiplalge31189 ай бұрын
फुल शेती व पालेभाज्या साठी वापरले तर चालेल का
@rajendrawagh69974 жыл бұрын
आण्णा सो़ खुप सुंदर
@vijaybagul33074 жыл бұрын
कांदा पिकावर चालेल का
@PGAWANDE246 жыл бұрын
जबरदस्त अण्णासाहेब
@swapniltodmal90004 жыл бұрын
Kandyat chalel ka 3 mahie check kande aahet result la kiti divas lagtil
@pratikpawar53293 жыл бұрын
उसासाठी याचा कसा उपयोग करू शकतो
@pundlikdahgle85336 жыл бұрын
छानमाहिती दिली भाऊ लाल कांद्यावर चालेल का?...
@balajigiri7604 жыл бұрын
सोयाबीन केव्हा व किती वापराव हे सांगा
@nitinbhakare96804 жыл бұрын
Dada pothas aani kapal futi sodat marlet chale ka
@rajdeeppatil1014 Жыл бұрын
आळवणी करायची का फवारणी
@rkpatil78694 жыл бұрын
Please video short madhe banawa mahanje bare hoyil. Je kai banawayache aahe tyacha formula sanga mahanje zale uhich time pass karnyat kai aahe
@mnc_TA4 жыл бұрын
Draksh bagela chalela ka saheb
@ramchopade6252 Жыл бұрын
अण्णासाहेब हे टॉनिक उसासाठी वापरू का
@aluminiumworkslidingvindo41273 жыл бұрын
ऊसाला आळवनी घातली तर चालले का
@sachinkvaje47646 жыл бұрын
कांदा पिकाला फुगवणी साठी सोडले तर चालेल का भाऊ
@vikasdhamale3186 жыл бұрын
खुप छान माहिती दिली भाऊ
@rohidaspatale433 Жыл бұрын
कापूस वर वापरू शकतो का?
@manojkadu93183 жыл бұрын
सोयाबीन.तूर , या साठी चालेल का हो
@कारभारीघुमरे-ध9थ4 жыл бұрын
कापसाच्या पिकाला चालते का
@vishaltikate20165 жыл бұрын
लिंबोनीला फुल लागन्यासाठी काय करावे
@suhasgalande19844 жыл бұрын
Batatysathi aani vatnysathi chalt Ka
@dipakphuse52494 жыл бұрын
Shetimaddhe deshi daru kashe Karya karate.
@sandeepmali14956 жыл бұрын
Chan mahiti dili dada
@darshantambe54664 жыл бұрын
Bhau kapasicha pana uelata ka hotat
@kiranmunde8922 жыл бұрын
गलांडा फुल झाडावर फवारणी केली तर चालेल का
@pramilakadam67732 жыл бұрын
साहेब हे जिरेनियमला घालेल का
@janardanjadhav76305 жыл бұрын
VERY GOOD ANNASAHEB
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
धन्यवाद
@shivajigandhade52554 жыл бұрын
कांदा पिकासाठी किती दिवसांनी फवारणी करायची
@nileshvarute18114 жыл бұрын
जीवामृता बरोबर फवारल तर चालेल का
@kuldeepsinghmaharawal15075 жыл бұрын
Khub chaan aaley suchav le play kutlhi vastu khaas karun vaapra vi te suchva🙏
@popatavhad83966 жыл бұрын
खुपच छान माहिती देता साहेब तुम्ही नवनवीन व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद कांदा पिकासाठी कोणत्या अवस्थेत घ्यायचे
@shankarrathodbjp38424 жыл бұрын
छान पाटील
@vikaskhairnar9774 жыл бұрын
दादा द्रावणाला दररोज सकाळी संध्याकाळी हलवायाचे आहे का नाही
Good morning to you and your family and friends also tc आण्णा साहेब तुम्ही खूप छान माहिती दिलीत तुम्ही सांगितलेल्या माहिती नुसार मी माझ्या शेतीसाठी प्रयत्न केले आजही कायम करत आहे खूपच छान रिझल्ट येतात. आम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्या आणि reply देत नाहीत तुम्ही. वंदे गो मातरम गो माता की जय हो
@pramodchoudhari14814 жыл бұрын
मका पिकाला चालेल का
@riyazkhan1524 жыл бұрын
Anna bel mhanje KAWET na?
@surajbhavar17246 жыл бұрын
राम राम अण्णा छान माहिती
@rahulmuthal34514 жыл бұрын
Fulvarla chapel ka favarayla
@dhananjaykashid14746 жыл бұрын
आण्णासाहेब आता बेलाची झाडेच राहिली नाहीत. या पुढे तरी प्रत्येकाने शेतात एक तरी बेलाचे झाड लावावे.