Ladki Bahin Yojana: अटी शर्तींमध्ये अडकली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Agrowon

  Рет қаралды 1,396,456

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#ajitpawar #ladkibahinyojana #adhiveshan
सरकारने महिलांसाठी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सर्वच महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळणार नाहीत. सरकारने अटी आणि शर्ती घालून जास्तीत जास्त महिलांना कसे वगळता येईल, याची काळजी घेतलेली दिसते. आता हेच पाहा, सरकारने अट घातली की सर्व कुटुबाच्या नावावर एकत्रित ५ एकरपेक्षा जास्त शेती असली तर लाभ मिळणार नाही. कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशा अनेक अटी सरकारने घातल्या.
Not all women will get Rs 1500 per month from the Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana announced by the government for women. The government seems to have taken care to exclude as many women as possible by imposing terms and conditions. Now look at this, the government has made it a condition that if all the families have more than 5 acres of land in their name, they will not get the benefit. The government imposed several conditions such that the family income should not exceed Rs 2.5 lakh.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 1 100
@bhaulad7033
@bhaulad7033 3 ай бұрын
खरोखरच योजना खुप चांगली आहे.पण यासाठी अटी शर्ती च्या कागदपत्रे मिळवण्यासाठी तहसीलदार , तलाठी या कार्यालयात चपला घासाव्या लागणार.म्हणून म्हणतो गॅस सबसिडी सारखी सरकारने चेष्टा मात्र करू नये.जय महाराष्ट्र
@ThePravin910
@ThePravin910 3 ай бұрын
दादा काय लाडकी बहिण योजना आणतील बहिणी विरोधात बायको उभी केली बिन लाजी
@AjayTGaikwad
@AjayTGaikwad 3 ай бұрын
काय दुर्दैव म्हणायचं महाराष्ट्राचं...... लाडकी बहीण योजनेची घोषणा करणारे अर्थमंत्री,गेल्याच महिन्यात आपल्या बहिणीच्या पराभवासाठी सभा घेऊन भाषण ठोकत होते 😊😊
@samirpathan4932
@samirpathan4932 3 ай бұрын
💯
@createrspathshala
@createrspathshala 3 ай бұрын
😂
@pravinnarkar7403
@pravinnarkar7403 3 ай бұрын
धरणामध्ये मुतणारा आणखिन काय करणार
@ShamRane
@ShamRane 3 ай бұрын
😂
@prashant5878
@prashant5878 2 ай бұрын
To pan raad dyan ahe ha pan 😂😂 Hindu dhrm virodhi asha na koytya ne 😡 maryela pahije pan aple Hindu pagal chutiya ahet
@madhuribhoye5960
@madhuribhoye5960 3 ай бұрын
या योजनेचा लाभ सर्वच महिलांना द्या.... नाहीतर तुमच्याच घरातीलमहिलांना द्या मग.... कशाला गरीब जनतेला फसवतात.... किती त्या अटी..??? जवळजवळ सर्वच महिला अपात्र आहेत...
@chetnahatwar7636
@chetnahatwar7636 3 ай бұрын
कोणाकडे आटाचक्की तर कोणाकडे काँक्रिट मशीन तर कोणाकडे अजून दुसऱ्या प्रकारच्या मशिन्स हे सर्व प्रकार criteria मध्ये बसतात पण एखाद्याने पोट भरण्यासाठी छोटीसी एखादी चार चाकी गाडी घेतली तर ती criteria madhye बसत नाही वाह रे सरकार
@swapnilbhagat9823
@swapnilbhagat9823 3 ай бұрын
फसवी योजना आहे...खूप अटी घातल्या मुद्दाम.....
@yogeshwankhade5501
@yogeshwankhade5501 3 ай бұрын
पटलं भाऊ
@ajeshade4029
@ajeshade4029 3 ай бұрын
फसवी योजना आहे
@RadheRadhe-ln6sw
@RadheRadhe-ln6sw 3 ай бұрын
Tumchya kade char chaki aahe vatat 😅😅
@chetnahatwar7636
@chetnahatwar7636 3 ай бұрын
@@RadheRadhe-ln6sw hv pn second hand ekdum chhoti vali
@kirangangurde5677
@kirangangurde5677 3 ай бұрын
त्याच्यापेक्षा शिक्षण फ्री द्या चांगलं शिक्षण द्या
@narayaningle9237
@narayaningle9237 3 ай бұрын
60 वर्ष नंतर महिलेचे काय वारेवर का
@terabap6791
@terabap6791 3 ай бұрын
Vote for sc st at obc only
@santoshmore8320
@santoshmore8320 2 ай бұрын
😊
@mas55555
@mas55555 3 ай бұрын
म्हणजे शहरी महिला पात्र आणि शेतकरी महिला अपात्र
@vishalshinde4995
@vishalshinde4995 3 ай бұрын
😂😂👌
@linkeshahirrao6146
@linkeshahirrao6146 3 ай бұрын
Barobar aahe
@manojvivekdongre1207
@manojvivekdongre1207 3 ай бұрын
शहरी महीला पण पात्र नाही फक़्त झोपड़पट्टी महिला पात्र
@digambardhaware9311
@digambardhaware9311 3 ай бұрын
💯✔️✔️😂😂
@sarikanagare3336
@sarikanagare3336 2 ай бұрын
शहरी महिलांना गरज नसते काय सर्वच महिला श्रीमंत असतात का शहरातले
@nishadeshmukh2834
@nishadeshmukh2834 3 ай бұрын
पोट भरण्याकरता गरीब माणसाकडे सुद्धा चार चाकी वाहन आहे तरी सरकारने त्या महिलांना लाडकी बहीण या योजनेचे पात्रता ठरवावे
@pappanpillow5637
@pappanpillow5637 3 ай бұрын
हो बरोबर आहे
@bhumisadrani7345
@bhumisadrani7345 3 ай бұрын
Sahi bat hai
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 3 ай бұрын
काही कामाची योजना नाही, फक्त 🥕 गाजर वाटप जोरात सुरू आहे
@terabap6791
@terabap6791 3 ай бұрын
Tumchya sarkhya marathyanna dyala pan nahi pahije
@bharatpichare8945
@bharatpichare8945 3 ай бұрын
साठ वर्षे पूर्ण झाली त्या महिलेला का नाही
@ShamRane
@ShamRane 3 ай бұрын
त्याना पेन्शन योजना आहे
@ashokrajput1725
@ashokrajput1725 3 ай бұрын
आधी पीएम किसान योजना सुरळीत करा, भरपूर प्रमाणात खरे लाभार्थी शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत
@Sunil-r7z5z
@Sunil-r7z5z 3 ай бұрын
बरोबर आहे भाऊ
@आनंतागिरी
@आनंतागिरी 3 ай бұрын
बरोबर बोललात भाऊ
@terabap6791
@terabap6791 3 ай бұрын
OBC SC ST Yanni labh ghyava ..baki marathyanna yachi garaj nahi ..karan lokanchi marleli jaga ahe yanchya kade😂😂
@AjayChandravanshi-cs3hb
@AjayChandravanshi-cs3hb 3 ай бұрын
❤​@@Sunil-r7z5z
@Sunil-r7z5z
@Sunil-r7z5z 3 ай бұрын
बऱ्याच महिलांचे जन्म नोंद नाही म्हणून त्यांना जन्म प्रमाण पत्र काढण्यासाठी खुप परेशानी होते आणि खेड्यातील महिला अशिक्षित असल्यामुळे त्यांना कुठे टि सी पण मिळत नाही त्यामुळे त्यांच्या जवळ न जन्म प्रमाण पत्र न टि सी नसल्यामुळे त्यांना अधिवास काढणे पण खुप अवघड आहे त्यामुळे या योजनेचा लाभ गरजू आणि गरीब महिलांना होणार नाही याची खात्री मी देतो या योजनेची प्रकिया सोपी असावी नाही तर बंद करून टाका ही योजना काई गरज नाही.
@uttamugale2150
@uttamugale2150 3 ай бұрын
लबाडाचे जेवण जेवुसतर काही सांगता येत नाही
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f 2 ай бұрын
फुकट्या कोणती योजना नाय मिळाली तुला आत्तापातुर? खाऊन हागा आणि वर देणाऱ्याला लबाड म्हणा
@harishchandrakhade7335
@harishchandrakhade7335 3 ай бұрын
फसवनीसांच्य आती आणि शर्थी सोडुन गाजरे पण मिलनार नाही.....
@govinddandwate7423
@govinddandwate7423 3 ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे अर्थमंत्री अजित पवार आणि फडणवीस च्या नावाने काहून खडे फोडतो रे बाबा
@harishchandrakhade7335
@harishchandrakhade7335 3 ай бұрын
@@govinddandwate7423 तुला काय दिल असेल तर तू घे दंडवत दंडवत्या का त्या तिघाचा कोतवाल आहे तू उगीच आग आग करूं घेउ नको
@harishchandrakhade7335
@harishchandrakhade7335 3 ай бұрын
@@govinddandwate7423 tu ghe re baba dandwat-tya tighanpudhe an ugich ka kotwalki kartoy tyanchi
@JOBSSTOCKMARKETOTHERNEWS
@JOBSSTOCKMARKETOTHERNEWS 3 ай бұрын
bawa nahitar fuktya lokanach jast fayda hoto. Bar ahe ati sharti ahe
@sawantgurudev6642
@sawantgurudev6642 3 ай бұрын
द्यायची ईच्छाच नाही
@anishshaikh4028
@anishshaikh4028 3 ай бұрын
राजा ऊदार झाला आणी हाती भोपळा दिला😂😂😂😂😂
@anilbhamare8560
@anilbhamare8560 3 ай бұрын
😂😂
@sachinvirkar8924
@sachinvirkar8924 3 ай бұрын
खरी गरज राज्यत अनेक हुशार मुले आहेत त्त्यांच्या शिक्षणावर करायला पाहिजे ही रक्कम देऊन एकप्रकारे आळशी करण्याचा उपक्रम आहे. शिवाय शेतकऱ्यांना त्यानंच्या मालाला हमी भाव द्यायला पाहिजे.
@vinayaksutar9393
@vinayaksutar9393 3 ай бұрын
आहे हातात नुसती गाजर घेऊन पळायचं
@ManishLodam-md6zs
@ManishLodam-md6zs 3 ай бұрын
सरकारने कुणालाही फुकट पैशे देऊन लोकांना आळशी करू नाही.
@PraladGavhade
@PraladGavhade 3 ай бұрын
9
@ShamRane
@ShamRane 3 ай бұрын
बरोबर
@anjalialam1431
@anjalialam1431 2 ай бұрын
Ekdam brobr
@tusharsonawane5338
@tusharsonawane5338 3 ай бұрын
ह्या योजना विधान सभेत निवडणुकीत दाखऊन देतील कर्जमाफी केली नाही अती शर्ती लाव म्हणा अजून तुम्हाला पण मतदान करताना दाखऊन देतील महिला😂
@jayashrichaudhari9945
@jayashrichaudhari9945 3 ай бұрын
उत्पन्नाचा दाखला काढायला ₹500 लागतात ते सरकारच्या तिजोरीत जातात रहिवासी दाखला काढायला ₹500 म्हणजे ₹1000 सरकारच्या तिजोरीत काय फायदा
@satishjadhav7190
@satishjadhav7190 3 ай бұрын
सरकारला एवढा दानशूर पना दाखवायचा होता तर सरसकट महीलाना द्या की कशाला भेदभाव करता
@NaliniChimane
@NaliniChimane 3 ай бұрын
आता जर जन्माचा दाखला नसला तर शाळा सोडल्याचा दाखला चालेल का कारण त्याच्यावर जन्मतारीख असते
@gajanankumare3893
@gajanankumare3893 3 ай бұрын
योजना काढून काढून देशाला भिकारी व कर्ज बाजरी करून ठेवा इकडे बेरोजगार तरुण आत्महत्या वर येऊ द्या असेच चालत राहील तर शेतकर्या नंतर बेरोजगार आत्महत्या राहील धंदे कोना कोणाचे चालेल सारेच गुजराती , मारवाडी होणार नाही 1 दुकान तेथे 10 दुकान उभे झाले काय करणार
@vijayg81819
@vijayg81819 3 ай бұрын
100% बरोबर आहे.
@vinaraybagkar991
@vinaraybagkar991 3 ай бұрын
सरकारने सर्वांचेच उद्योगधंदे बंद पाडायचे ठरवलेले दिसते.कारण सवर्ण लोक या फूकट योजनांसाठी टॅक्स भरू भरू अर्धमेले झालेत.
@RaviVaidya-r5n
@RaviVaidya-r5n 2 ай бұрын
Youjana Nako deu re bhau siksanacha free visayacha vichar karare bhau baki sab thik hote
@sujatabhoir.4711
@sujatabhoir.4711 3 ай бұрын
कोणतीही अट न ठेवता सरसकट सर्व महिलांना ही योजना लागू करावी
@muktaandhale7528
@muktaandhale7528 3 ай бұрын
रेशन कार्डावर चे नाव नाही,आणि सासरचे नाव वेगळं माहेरचं नाव वेगळं,अशा बऱ्याच महिला महाराष्ट्रामध्ये आहे, महिलांना परेशानी होणार आणि वगळल्या जाणार ,खूप जास्त अटी टाकल्या आहेत.
@yogeshwankhade5501
@yogeshwankhade5501 3 ай бұрын
चार चाकी वाहने वगळता कारण लोडीग गाडी ची अट नको होती कारण लोडीग गाडी ही बेरोजगार युवकांना रोजगार संधी आहे
@maheshmardhekar3486
@maheshmardhekar3486 3 ай бұрын
याच्यावर लवकर उत्तर शोधा.
@gajanankumare3893
@gajanankumare3893 3 ай бұрын
ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कडे 5 एकर म्हणजे 2 हे शेत जमीन आहे ते बाद होणार आहे त्या लोकांचे उत्पन्न 2.5 लाख कसे झाले
@anandakumare2780
@anandakumare2780 3 ай бұрын
देण्याचे नाही फक्त घोषणाबाजी पाहिजे
@niceahire9019
@niceahire9019 3 ай бұрын
जन्म दाखल्याची अट रद्द करायला पाहिजे
@vinayshegokar4298
@vinayshegokar4298 3 ай бұрын
Abe the proof ahe be band nahi karta yet
@VaishuSawant-ic7wv
@VaishuSawant-ic7wv 3 ай бұрын
ज्या महिला आता पात्र नाही तेनी मतदान वेली मत देयाचि काय गरज नाही
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 3 ай бұрын
संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांचा जर लाभ घेत असेल तर भेटेल की नाही ?
@sagar_badade
@sagar_badade 3 ай бұрын
ज्यांना मिळणार नाही ते मत देणार नाहीत... अशीच अटी राजकीय पुढाऱ्याना पण असावी... फुकट ची पेंशन मिळते, ती मिळणार नाही... 🙏
@maggi12347
@maggi12347 3 ай бұрын
Waa agdi brobr
@KavitaShinde-nq9ls
@KavitaShinde-nq9ls 3 ай бұрын
बरोबर
@fact_clips007
@fact_clips007 2 ай бұрын
Ekdum chukich ahe
@fact_clips007
@fact_clips007 2 ай бұрын
As kelya vr राजकीय अर्थव्यवस्था बीगडेल
@GayabaiShinde-qf2cb
@GayabaiShinde-qf2cb 2 ай бұрын
😅
@SanjayJadhav-hj7ri
@SanjayJadhav-hj7ri 3 ай бұрын
घोषणांचा पाऊस पडायचा आणि अटी शर्तीच्या इतक्यात टाकायच्या खात्यात कोणीच बसलं नाही पाहिजे.
@Sachin_Shejul
@Sachin_Shejul 3 ай бұрын
बरोबर ❤
@laxmansakhare2188
@laxmansakhare2188 3 ай бұрын
अटी आणि शर्ती पाहून असे वाट ते की लाडक्या बहिणीची फसवणूक %होणारच. एक भाऊ.
@panditsawant
@panditsawant 3 ай бұрын
चार चाकी वाहनाचे त्याच्या अटी बंद करा
@panditsawant
@panditsawant 3 ай бұрын
चार चाकी गाडी वाल्याची बहीण नाही का घरी
@hilalqureshi5686
@hilalqureshi5686 3 ай бұрын
महिला वर्गा ची फसवणूक नको येणाऱ्या निवड णुकीत परिणाम भोगावे लागले खरी गरज 60वयाच्या पुढेच लागते सरकार नियम वतारखे ची अट रद्द करावी...
@VijayThakur-wx8nd
@VijayThakur-wx8nd 3 ай бұрын
5 एकर जमीन ऐवजी 6 किव्वा 7 एकर जमीन असलि तर तो का लखपती माणूस आहे का सरकार चि हि अट बरोबर नाही
@honey2023-f9j
@honey2023-f9j 3 ай бұрын
1500 रुपये साठी एवढं कशाला तडफडत आहेस तू.
@vitthallahane4299
@vitthallahane4299 3 ай бұрын
As kahi nahi bhau arj भरून टाका
@honey2023-f9j
@honey2023-f9j 3 ай бұрын
1500 रुपये साठी एवढं कशाला तळमळतो.
@ankushgavhad3918
@ankushgavhad3918 3 ай бұрын
कर्ज माफी करावी सरकारनी सरसगट
@vinayshegokar4298
@vinayshegokar4298 3 ай бұрын
Sarkar kuthn maaf Karel karj
@BNA_MH19
@BNA_MH19 3 ай бұрын
कर्ज तुम्ही कडा सरकार माफ कारेल 😅😅
@SatishTarawade
@SatishTarawade 3 ай бұрын
​@@BNA_MH19तुझ्या पोटात का कळ निघाली😅
@babansingrajput1078
@babansingrajput1078 3 ай бұрын
हे सरकार आजच पडल रे अस समजा कारन ईतलया अटी अन शरयती जँना लाभ नाही ते गेले विरोधात आजच गेलें
@ramraoharale8363
@ramraoharale8363 3 ай бұрын
रहिवासी प्रमाणपत्राची अट वगळण्यात यावी ज्या महिले कडे रेशन कार्ड आहे व तिच्याकडे महाराष्ट्रातले आधार कार्ड आहे अशा सर्व महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळावा
@niteshkhairnar9426
@niteshkhairnar9426 3 ай бұрын
अहो ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा रेशनकार्ड आहे आधारकार्ड आहे अजून कोणता पुरावा पाहिजे या राज्य सरकारला महाराष्ट्राचे रहिवासी असण्याचा
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f 2 ай бұрын
ते तर बांगलादेशी कडे पण सापडत आधार कार्ड आणि रेशन कार्ड
@YadavPatil-m7u
@YadavPatil-m7u 3 ай бұрын
आम्हाला वाटत फडणविस आहेत तोपर्यंत काहीच मिळणार नाही शिवाय अटीशर्ती शिवाय
@vishwambarjinkle1056
@vishwambarjinkle1056 3 ай бұрын
Correct
@vishwambarjinkle1056
@vishwambarjinkle1056 3 ай бұрын
ह्यांचे कधी पन असाच आहे
@shivajidesai3672
@shivajidesai3672 3 ай бұрын
काही करा तुमचे ‌नाणे आता चालणार नाही
@JOBSSTOCKMARKETOTHERNEWS
@JOBSSTOCKMARKETOTHERNEWS 3 ай бұрын
Jyana garaj ahe tyanach milale pahijen re bawa nahitar fuktya lokanach jast fayda hoto. Bar ahe ati sharti ahe
@terabap6791
@terabap6791 3 ай бұрын
Marathyann bhetalayla pan nahi pahuje ...lokanchi khup jaga marli agodar
@vilasmapari2980
@vilasmapari2980 3 ай бұрын
सर्व मंत्री यांनी आपापल्या घरच्यां महिलांना ही योजना द्या नका करू परेशान सर्व साधारण जेनतेला
@SanjayJadhav-hj7ri
@SanjayJadhav-hj7ri 3 ай бұрын
आमच्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती आहे. नवरा-बायको मुलगा आणि सून प्रत्येकी तीन-तीन एकर जमीन आहे परंतु आम्ही स्वतंत्र राहत आहोत आम्हाला लाभ मिळेल का? काठी शर्ती मध्ये आमचे 12:00 वाजणार?
@vilasmapari2980
@vilasmapari2980 3 ай бұрын
@@SanjayJadhav-hj7ri हो
@SubhashChauhan-dr1kb
@SubhashChauhan-dr1kb 2 ай бұрын
88h8h8
@SubhashChauhan-dr1kb
@SubhashChauhan-dr1kb 2 ай бұрын
​88h8
@SubhashChauhan-dr1kb
@SubhashChauhan-dr1kb 2 ай бұрын
@vaijnathhonshette2825
@vaijnathhonshette2825 3 ай бұрын
21 वर्षाच्या पुढील साठ वर्षापर्यंत प्रत्येक स्त्रीला 1500 रुपये भेटले पाहिजे
@dinkargavade8769
@dinkargavade8769 3 ай бұрын
Sarkari nokri karnarya ani it sector madhye kam karnarya mahilana sudha ka?
@virajsonune931
@virajsonune931 3 ай бұрын
अधिवास प्रमाणपत्र व वाहनाची आठ शिथिल करून सर्वसामान्य जनतेला योजनेचा लाभ द्यावा
@success6069
@success6069 3 ай бұрын
फेडणाविस ची जे भी schme असते तिया मध्ये कोणी बसत नाही तिचा उद्देशच हे असतो 😂
@balasahebgade451
@balasahebgade451 3 ай бұрын
काही भूमिहीन तरुणांनी कर्ज काढून चारचाकी वाहने घेतली धंद्यासाठी त्यांनी काय करायचं
@RaghunathSarode-z4x
@RaghunathSarode-z4x 3 ай бұрын
निवडणूकीपुरते गाजर दाखवले
@MadhuriJawalkar-iq4gm
@MadhuriJawalkar-iq4gm 2 ай бұрын
योजना खूप चांगली आहे परंतु या योजनेचा लाभ खरोखरच गरजू असणाऱ्या महिलांना मिळायला पाहिजे.
@महेशपवार-य7ब
@महेशपवार-य7ब 3 ай бұрын
पाच एकर शेती असेल तरी पन नाही पाच एकरांवर असेल तरी पन नाही काय नियोजन हाय
@vinayaksutar9393
@vinayaksutar9393 3 ай бұрын
हे गरीबांचे सरकार नाही
@vinayaksutar9393
@vinayaksutar9393 3 ай бұрын
त्यांनी कितीही सांगू द्या आत्ता जे झालं तेच पुढे होणार
@toshnamaske7356
@toshnamaske7356 3 ай бұрын
ज्या महिलेचे सर्व कागदपत्रे आई वडीलांच्या नावानी असतील . आणि तिचे लग्न झाले असेल अशा महिलांनी काय करावे.
@satishkshirsagar1512
@satishkshirsagar1512 3 ай бұрын
शेतीची अट काढून टाकावी
@ashwinipatil5512
@ashwinipatil5512 3 ай бұрын
आमची म्यॅझिक गाडी आहे म आम्ही काय करायच
@SanjayJadhav-hj7ri
@SanjayJadhav-hj7ri 3 ай бұрын
60 वर्षाच्या पुढील महिलांना ह्या योजनेचा लाभ का नाही? याचं उत्तर कोणाकडून मिळेल.
@balasahebmore3580
@balasahebmore3580 3 ай бұрын
Tyani voting nahi karaiche 60 nanter
@RajambarGadhekar
@RajambarGadhekar 3 ай бұрын
पागल यामहेलेला संजेगाधि निराधार योजना श्रावणबाळ योजना सुरू आहे@balasahebmore3580
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 3 ай бұрын
डोमेसाईल अट रद्दबातल करणेत यावी , फक्त आधार व रेशनकार्ड यावरती ही योजना राबविण्यात यावी , असं जर झाले नाही तर मविआ यांच्या हस्ते करून घ्यावे लागेल हे लक्षात घ्या 🙏🙏
@Ujwala-r3s
@Ujwala-r3s 3 ай бұрын
लाडकी बहिण योजनेची ला संजय गांधींचे अनुदान मिळते त्या बहीणी कस बसतील या योजनेत सरकार जनतेच्या हिताचे असेल तरच डब्बल फायदा द्या त्याना आहे त्यातच वाढ करावे सरकार
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 3 ай бұрын
विधानसभा निवडणुकीत सरकारी पैसा वाटुन मत गोळा करणे करता भाजपा सरकार चा जाणीवपूर्वक डाव!! महिलानो योजनेचा लाभ घ्या पण मत योग्य उमेदवाराला द्यावे
@markaddaji9016
@markaddaji9016 3 ай бұрын
निवडणुकीपूर्वी ची घोषणा‌. 🥕
@vinayaksutar9393
@vinayaksutar9393 3 ай бұрын
आपण किती धुतल्या तांदळासारखे आहे हे दाखवण्यासाठी
@vinaraybagkar991
@vinaraybagkar991 3 ай бұрын
कितीही योजना राबवा पण जनतेच्या टॅक्सवर नको.
@laxmanshinde2006
@laxmanshinde2006 3 ай бұрын
म्हणजे शहरी महिला पात्र आणि शेतकरी गरीब महिला अपात्र हे कोणता स्कीम आहे😂
@vinayshegokar4298
@vinayshegokar4298 3 ай бұрын
Apatra ka br ahet te
@laxmanshinde2006
@laxmanshinde2006 3 ай бұрын
@@vinayshegokar4298 कारण पाच एकर पेक्षा जास्त जमीन एका नॉर्मल शेतकऱ्याकडे असते आणि शहरी भागातील महिलांना शेत नसतं त्यामुळे कोणत्याही शेतकरी महिलांना याचा लाभ भेटणार नाही फक्त शहरी भागातील महिलांना मिळेल
@anujudan9148
@anujudan9148 3 ай бұрын
domicile आणि birth certificate हे दोन कागदपत्र मिळण कठीण आहे तरी या एवजी दुसरे कागदपत्र सरकारने जाहीर करावे
@sachinkottapalle1182
@sachinkottapalle1182 3 ай бұрын
रहिवाशी आणि जन्म दाखला ही अट रद्द करायला हवी . हे कागदपत्र काढण्यासाठीच 1000/1500 घेतात आणि ते ग्रामीण भागातील महिला ज्यांचे वय 35/40/45 असे आहेत त्यांनी आता जन्म दाखला, रहिवाशी कागद काढायचं का ?
@RudraRamane
@RudraRamane 2 ай бұрын
1500 महिन्याची विधवा पगार येते तर लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरायला चालेल का माझे वय 35 वर्षे असून मी देऊळगाव राजा येथील जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून माझे नाव उषा रामदास रामाने आहे.
@shantmallappatakkalaki2292
@shantmallappatakkalaki2292 3 ай бұрын
महायुती सरकार नारी शक्तीला गाजर हलवाची नैवेद्य दाखवून मते मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.
@SantoshJumade
@SantoshJumade 3 ай бұрын
आमदार खासदार अजित पवार यांच्या घरचे आणि ₹50 आमच्या गरिबाच्या बाईला आणि त्याच्यातही शर्ती याला सोडून द्या आणि ही किम अजित पवार यांच्या बायको आणि त्यांनाच द्या
@devidasgaikwad801
@devidasgaikwad801 3 ай бұрын
या योजनेच्या सर्व गरीब महिलांना नक्कीच लाभ होणार असा माझा नक्की विश्वास आहे
@Sunil-r7z5z
@Sunil-r7z5z 3 ай бұрын
किती लाभ होणार आहे ते खेड्यात ऐऊन पाय त्याच अधिवास आणि जन्म प्रमाण पत्र मुळे लाभ कसा होत आहे ते
@SantoshMore-j2e
@SantoshMore-j2e 3 ай бұрын
पाच एकर पेक्षा कमी शेती भरपूर शेतकरी लोकाकडे आहे पण चारचाकी मालवाहू छोटी गाडी जसे पिकप, टाटा एस सारखी गाडी भरपूर शेतकरी लोकाकडे आहे अशा महिला अपात्र होतील एक प्रकारे अन्याय होणार आहे
@PrashantDeshmukh-gr6cq
@PrashantDeshmukh-gr6cq 3 ай бұрын
बहुतांश नाही जवळपास 60%महीला वगळतील.
@RajendranKangude
@RajendranKangude 3 ай бұрын
80%
@terabap6791
@terabap6791 3 ай бұрын
Nahi 20 % baki 80 takke sc st obc nna yacha labh milel....
@bhagawandabade211
@bhagawandabade211 2 ай бұрын
मत दान हे सेवा निवृत्त म्हणजे साठ वर्षे पर्यंत आहे की या पुढे आहे तसे नियम आताच बनवा महिलांना मतदान साठी जायला नको
@bhagawandabade211
@bhagawandabade211 2 ай бұрын
हे सर्व खेळ आमदार निवडून आले पाहिजत म्हणून लाडकी बहीण योजना चालू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
@terabap6791
@terabap6791 2 ай бұрын
@@bhagawandabade211 mag anki kay vatle tula zhatu....garibansathi ahe hi yojana obc sc st mahilansathi tumhi marathe aai ghalva..lalchi lok...
@Deartechnology588
@Deartechnology588 3 ай бұрын
Software company mai Job krne wale apply krsakte hai
@annasahebkute5894
@annasahebkute5894 3 ай бұрын
60 वर्षा नंतर तर खरी गरज आहे
@arunmore4205
@arunmore4205 3 ай бұрын
Correct 💯
@vaibhavumbarkar4142
@vaibhavumbarkar4142 3 ай бұрын
Ha na
@bhushanhalkare2496
@bhushanhalkare2496 3 ай бұрын
Barobar
@rushisawrate2590
@rushisawrate2590 3 ай бұрын
बरोबर आहे
@manojpatil3382
@manojpatil3382 3 ай бұрын
ज्या महिला वारीला गेलेल्या आहेत त्यांना लाभ नाही 60 वर्षांच्या महिलांना नाही शाळा शिकणारे मुली त्यांना नाही महाराष्ट्र सरकार हुशार आहे
@aryankoyte7822
@aryankoyte7822 3 ай бұрын
चार एकर जमीन चालते परंतु एक गाडी आणि दोन एकर जमीन असेल तर लाभ मिळणार नाही हे कसे
@ramushinde4535
@ramushinde4535 3 ай бұрын
जोपर्यंत फडवणीस आहे तोपर्यंत अटी राहणार कर्जमाफीला पण अटी होत्या
@manojvivekdongre1207
@manojvivekdongre1207 3 ай бұрын
हया योजनेच्या नियम अटी शर्ती बघता १०० मधुन १० महिला सुधा लाभार्थी होनार नाही. नीवडनुक डोल्या समोर ठेऊन मोठा गाजावाजा करत योजना जाहिर केली म्हात्र प्रत्येक्षात अनेक महीला हया योजने पासुन वंचित राहतील त्यान चा रोष राग सरकार ला नीवडनूक मदे मतदान मधुन झालेला दिसेल..महिला न साठी काही तरी करतोय दाकवन्या साठी गाजर योजना
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 3 ай бұрын
या योजनेचा लाभ सर्वात जास्त अतिशय शांतीप्रिय समुदायाच्या महिला घेणार हे नक्की.
@108_JayShriRam_
@108_JayShriRam_ 3 ай бұрын
👍
@jiteshpatil5344
@jiteshpatil5344 3 ай бұрын
Sir ya scheme sathi fees suddha aahe ka ? Karan 300 rupees ghetal aamchya kathun.reply
@Ujwala-r3s
@Ujwala-r3s 3 ай бұрын
सरकार तर आगणवाडी वार्यावर सोडलय जो येईल तो त्या सेविके कडुन काम करुन घेतोय त्याना मानधन वाढीच बट्या बोळ चाललय सरकारच
@DNYANUAWATE
@DNYANUAWATE 3 ай бұрын
यामध्ये कुटुंबाची व्याख्या काय आहे. पती पत्नी आणि 18 वर्ष आतील मुळे की राशन कार्ड वरील सर्व
@suhaspatil913
@suhaspatil913 3 ай бұрын
हा विषय संदीगध आहे.
@samadhansakhare4130
@samadhansakhare4130 3 ай бұрын
शेती ची अठ रद्द करावी
@terabap6791
@terabap6791 3 ай бұрын
Sarv OBC SC ST bahinnIni yacha labh ghyava...shrimat marathe yat basat nahi...
@muazzamasiddiqui9120
@muazzamasiddiqui9120 3 ай бұрын
ही योजना पुरुष वर्गाला पण मिळाली पाहिजे, अनेक गरीब मुले आहेत.
@piyusshinde1984
@piyusshinde1984 3 ай бұрын
Kahikamachinahi
@sunitagaikwad6608
@sunitagaikwad6608 3 ай бұрын
अंगणवाडी सेविकांच्या पेन्शनचे काय झाले ते सांगा आधी आता विश्वास ठेवावा का नाही ठेवावा हा प्रश्न पडला आहे 60 वर्षाच्या पुढच्या महिलांचे काय ही महिला फक्त साठ वर्षापर्यंत आहे पण नंतरच्या पुढच्या महिलांचं काय
@VitthalDukare-k2l
@VitthalDukare-k2l 3 ай бұрын
हे सरकार दिलदार पने काहीच देवू शकत नाही यांची ती आवकात नाही
@hiramandeore523
@hiramandeore523 3 ай бұрын
फुसका बार आहे कागदपत्र तयार करण्यात किती वेळ आणि पैसा जाईल हे सांगणे कठीण आहे अधिवास प्रमाणपत्र साठी लागणारे कागद पत्र आणि उत्पन्न दाखला देण्याचे आदेश 7 दिवसात देण्यात यावे रेशन कार्ड 7दिवसात द्या तरच महिला सन्मान बहीण योजना सॅक्कसेस होईल
@sanjaydhondhon3522
@sanjaydhondhon3522 3 ай бұрын
काहीही केलं तर हे सरकार येणार नाही या वर्षी. कारण इतक्या अटी टाकल्या तर कशाला योजना आणली या सरकारने ... फक्त अस पाहिजे 21to 60वर्ष सर्व मुली अँड महिला फक्त aadhan अँड पास बुक पाहिजे hot अशी अट पाहिजे होत तस उध्दव साहेबांनी केलं होत कर्ज माफ.... मला नाही झालं होत कर्ज माफ... तरी ती योजना chagli होती
@amitbhau
@amitbhau 3 ай бұрын
😵‍💫 उध्वस्त ची योजना बोगस होती त्या पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना चांगली होती जवळपास सगळे कर्ज माफ झाले होते,माझे 1 लाख रुपये माफ झाले होते
@mahadevmaske7250
@mahadevmaske7250 3 ай бұрын
अशा योजना देऊन सरकारने लोकांना फुकट खायची सवय लावू नये द्यायचंच असेल तर उत्तम दर्जाची दवाखाने आणि चांगल्या शाळा द्याव्यात
@vikramphadatare6119
@vikramphadatare6119 3 ай бұрын
सर विज बिल माफीची माहिती सविस्तरपणे सांगावी ही विनंती
@ankitapathe138
@ankitapathe138 3 ай бұрын
काही महिलांच्या जन्माच्या नोदी च नाही त्या मुळे जन्म प्रमाणपत्र मिळत नाही किंवा domicile जरी काढायची असेल तर birth place पुरावा आवश्यक असतो.
@rameshwarganorkar6058
@rameshwarganorkar6058 3 ай бұрын
आभाळा खालचं सर्व जरी दिलं तरी लोकांचं समाधान होणार नाही. वारे जनता.
@TradeForLive
@TradeForLive 3 ай бұрын
सर्व अटींची पूर्तता होतेय पण रेशन कार्ड नाहीये तर काही उपाय सुचवा...
@AjayPawar-u2t
@AjayPawar-u2t 3 ай бұрын
काही महिलांचे नाव रेशन कार्ड मध्ये नाही त्यांना मिळणार का लाभ
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 3 ай бұрын
He. सरकार कपटी.आहे.यांची.कोणाला.काही.देण्याची.dant नाही आरे.फजील.टरबूज.उपकार.कशाला.करतो.तुझा1500.रुपये.तुलाच.ठेव.तुला.माहीत.आहेका.ही.कागद. पत्रे गोळा.करायला.किती.दिवस.लागतील.किती.पैसा.खरच.होईल.जरा.
@mubarakshaikh1892
@mubarakshaikh1892 3 ай бұрын
ह्या सर्व अटी आमदार खासदार यांना लागू करावी
@alkapatil2160
@alkapatil2160 3 ай бұрын
Atti bekar Karan shakuni mama fase chan takto
@sampataher7038
@sampataher7038 3 ай бұрын
पाच एकर जमीनीची अट रद्द करावी.
@RahulPatil-k6t
@RahulPatil-k6t 3 ай бұрын
तेलंगणा राज्यामधील शेतकर्यांना दर वर्षी 10 हजार रुपये पेरणी साठी म्हणून शेतकर्यांना दिले जाते, तेही जमिनीची अट नाही तुम्हाला 30 एक्कर जरी असली तरी 3 लाख रू दिले जाते, माझे आजोळ तेलंगणा आहे, माझ्या मामाला 30 एक्कर शेत जमिन आहे, रयतु बंधु नावाची योजना आहे, आपल्या राज्यात दिड थिकड्या साठी 100 अटी ❓
@devidasgaikwad801
@devidasgaikwad801 3 ай бұрын
सरकारने या अटी घातल्या अगदी बरोबर आहे जे गरजू आहे यांनाच या योजनेचा लाभ मिळावा
@terabap6791
@terabap6791 3 ай бұрын
Barobar hi yojan marathyan sathi mahi comment karu kahi arth nahi...SC ST ONC NI labh ghya...😂
@anjalialam1431
@anjalialam1431 2 ай бұрын
​@@terabap6791ka nhi jyanchi halakhyachi paristthi ah te labh ghetilch pn kiti mhine shide🤡. la v4
@shankarkulkarni4114
@shankarkulkarni4114 3 ай бұрын
ज्या लोकांनी महाराष्ट्र बाहेरील पत्नी केली असेल त्यांचे मतदान तुम्हाला चालते .तिचा जन्म महाराष्ट्र राज्य यात कसा दाखवता येतो
@annasahebkute5894
@annasahebkute5894 3 ай бұрын
बाकी महिला मतदान करणार नाही
@ritapatil1967
@ritapatil1967 3 ай бұрын
Date vadhva mhna 15 juily peksha
@sopankale9115
@sopankale9115 3 ай бұрын
काही महिलाचे नाव रेशनकार्ड मधील नाव नाही नविन लग्न असलेले
@satyamraut-zs4og
@satyamraut-zs4og 3 ай бұрын
अधिवास प्रमाण पत्र मिळवण कठीण आहे महिलांच्या आधार कार्ड वर पतीचे नाव असते TC वर वडिलांच बँक खात पती चे
@shivajikute3605
@shivajikute3605 3 ай бұрын
रहिवासी प्रमाणपत्र साठी 10 ते 15 दिवस लागतात आणि सरकार ने अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 जुलै दिली काय फायदा अशी योजना काढून हे सरकार फक्त गाजर दाखवते अशा योजना आणता कशाला ज्याचा फायदा गरिबाला होत नाही
@9Piyush
@9Piyush 3 ай бұрын
Tere gaav me rahul gandhi hai kya jo 15 din lagte hai rahiwasi nikalne ke liye chutiya😂😂😂
@vrushalideshpande6456
@vrushalideshpande6456 3 ай бұрын
या योजना चालू करून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा गॅस सिलेंडर चे पैसे कमी करावेत म्हणजे त्याचा लाभ सगळ्यांना एक सारखा मिळेल आणि नाहीतर 60 वर्षावरील महिलांना चार-पाच हजार रुपये देऊन मदत करावी म्हणजे कोणीही वृद्धाश्रमांमध्ये राहणार नाही तरुण मुलामुलींना पैसे देऊन भारतीय जनतेला तुम्ही आळशी बनवता
@PrakashMorbale-i7r
@PrakashMorbale-i7r 3 ай бұрын
डोमेशिल अट रद्द करावी आधार कार्ड वर योजना राबविण्यात यावी लग्न नोंदी नाहीत गॅजेट्स नाहीत
@SantosDage
@SantosDage 3 ай бұрын
ladaka bhau nahi ka 5000ru dile pahije dile tar sagalyana nahi tar nako kahihi aati sarakar kadato kay upyog nahi
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 11 МЛН
100 Identical Twins Fight For $250,000
35:40
MrBeast
Рет қаралды 52 МЛН
The day of the sea 😂 #shorts by Leisi Crazy
00:22
Leisi Crazy
Рет қаралды 2,2 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 1,9 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 11 МЛН