आज पर्यंत आठ वेळा लोकसभेच्या व आठ वेळा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये बीजेपी शिवाई मतदान केले नाही पण आता 5000 च्या आत जर सोयाबीनचे भाव असले तर बीजेपीला मतदान करणार नाहीत
@manikraokhode7146Ай бұрын
सोयाबीन 6000/घेतले नाही तर महायुती ल vote करायचं नाही
@premchimegave1Ай бұрын
या सरकारला सोयाबीनचे तेल लावूनच दाखवणार सर्व शेतकरी 😅
@govindkolhe3448Ай бұрын
सानप सर आपण खूप छान मार्गदर्शन करता.आपल्या व्हिडिओ मुळे ज्ञानात भर पडते आहे.keep it up
@yogeshbharambe9889Ай бұрын
सोयाबीन अनुदान आजची पण तारीख बदलली की काय..?? हेतर खरंच तारीख पे तारीख जाहीर करण्यात येत आहे...
@tusharwandhare3774Ай бұрын
आज पर्यंत मी बीजेपी या सरकारला प्रत्येकदा मतदान केले. इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे असं म्हणणारे बीजेपी चे सरकार हे जर शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव सुद्धा देऊ शकत नसेल तर यांच्या सरकार आणून काय फायदा कारण शेतकरी जगला तरच जगू शकते यावेळेस सरकार बदलवायची खूप अत्यंत आवश्यकता आहे कारण जेव्हा मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत येणार होतो त्याआधी त्यांनी असं म्हटलं होतं की तुमच्या शेतमालाचा भाव दुप्पट करणार म्हणून पण अगदी त्या उलट घडला आहे. 2014 मध्ये जे भाव सोयाबीनला होते तेच भाव 2024 ला सुद्धा आहेच. तर या सरकारचं करायचं काय, त्यांना डोक्यावर आपटायचा. नो मोअर bjp government
@gajananapophale2758Ай бұрын
सोयाबीन खरेदी करून काही उपयोग नाही थेट बाजारात खरेदी करावी सोयाबीन तेलाचे भाव वाढले पण सोयाबीनचे भाव कमीच आहे
@kailasmahale9871Ай бұрын
आतापर्यंत वाटायचं कि हिंदू धर्म टीकायला पाहिजे म्हणून bjp ला मतदान कराव. पण शेतकरी जगलाच नाही तर धर्माच काय लोणचं घालावं..... सोयाबीनला 6000 रु. भाव दिला नाही तर यावेळी भाजपा ला अजिबात मतदान करणार नाही
@ankushjadhav5950Ай бұрын
100% टक्के बरोबरभाऊ
@ranjeetdeshmukh2008Ай бұрын
यावेळी BJP सोडून मतदानकारण यांनी केली शेतकरी हिंन्दू चा जगण्याची घान
@vijurewansheteАй бұрын
100% right
@balkrishnadode7901Ай бұрын
हिंदू धर्म आणि भाजपा काहीही सोयरसुतक नाही. हा फक्त अंधभक्त व कमजोर हिंदू चा वहेम आहे. ज्याच्या मनगटात ताकद आहे. तो स्वतः स्वतःच्या धर्माचे रक्षण करु शकतो. आम्ही भिवंडीत राहतो. आम्ही बाळ्या मामाला निवडून दिले आहे.
@prakashkhumkar274014 күн бұрын
सोयाबीन चे राजकारण भाजपाला भोवणार निर्णय उशिरा घेतला पहिली गोष्ट भाजपा उधोजका चे आहे 14सालि सावामीणथन करणार .होत नाहीकेली विस्वास उडाला भाजप वरचा
@DipakDalvi-f6pАй бұрын
सोयाबीन बाजार भाव वाढले नाही तर महायुतिला मतदान करणार नाही
@Rohitsharma18131Ай бұрын
जो कोणी ३ लाख पर्यंत सरसकट कर्ज माफ करण आणि सोयाबीन आणि कापसाला भाव देईल त्यांचं च सरकार येईल. ना महायुती ना महविकास आघाडी ......आता फक्त शेतकरी.
@krushnalode1999Ай бұрын
शेतकरी एकत्र होऊन या सरकारला पाडा,आपली ताकद दाखवून द्या.नाही तर हे सरकार आपले रक्त असेच पीत राहणार.आता वेळ आली आहे,आपली ताकत दाखवण्याची..😢😢😢😢
@ddk3064Ай бұрын
मध्यप्रदेश सरकारने सोयाबीनला ६०००/-₹हमी भाव दिला. महाराष्ट्र सरकार कां देत नाही?
@digambarlaxmandukare5231Ай бұрын
शेतकऱ्यांचे सोयाबीन सरल्यावर सरकार घेण्याला सुरु करनार आहे का
@pandurangpawar787Ай бұрын
1 oct 2024 पासून ऑईल व ऑईल सीड इम्पोर्ट टॅक्स लावला. पूर्वी फ्री इम्पोर्ट केलेल्या तेलाचे बाजार भाव तात्काळ 20 ते 30 रुपये वाढवले. सोयाबीन भाव मात्र 4000 ते 4200 रुपये4/ 100कग भावआने खरिदी चालू आहे.ही सरकार शेतकऱ्यांची फसवणूक आहे.😊
@pandurangpawar787Ай бұрын
शेतकऱ्याला हमी भाव तर मिळत नाही.6000 कधी मिळेल काय? शेतकरी विधान सभेला हाबडा दाखवतील.
@rushikeshgayaki2442Ай бұрын
नक्की सरकार पाडू सोयाबीन सरकार आणू 😊
@parsadelectrical3749Ай бұрын
कापुस सोयाबीन अनुदानच आज पण चॉकलेट दिल
@SarangaKocheАй бұрын
Best nowlege and explained very well.❤
@vijaykhade3609Ай бұрын
सोयाबीन या पिकाला भावमिळाला नाही तर बिजेपी ला निवडणूक कठीण जाईल
@deelipsingpawar4584Ай бұрын
हे सरकार सत्तेत नव्हत तेव्हा सहा हजार भााव मागत होते आता भाव द्यायला रोग आला का
@shivpremigajananRakhondeАй бұрын
हि आज सोयाबीन विकल 15 मी मावचर होत मला 4000चा भाव मिळाला मला एक सांग तेलाचे भाव वाढले की सोयाबीन चे
@nitinmitkari2401Ай бұрын
हे सरकार जाणार आहे .
@parsadelectrical3749Ай бұрын
हे सरकार शेतकऱ्याचे नाहीच.
@RamadadaShelkeАй бұрын
सोयबिन कापुस अनुदान च काय हे सांगा पाहिले
@ravirajdeshmukh8502Ай бұрын
अगदी बरोबर आहे सोयाबीन बाबत सरकारने केलेल चूक नक्कीच भावना आहे आम्ही कट्टर बीजेपी समर्थक आज त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आहे फक्त आणि फक्त सोयाबीनच्या भावामुळे
@satishubarhande4867Ай бұрын
खूप छान explanations
@RajkumarRakteАй бұрын
मि आपल्या गोष्टी सहमत आहे
@GaneshAaher-xe5mrАй бұрын
आज आनुदान येनार होते पण सरकार गोलमाल करतंय
@dattaalam3096Ай бұрын
भारतीय जनता पक्षाला कधीच मतदान करणार नाही
@ratnakarjamkar9251Ай бұрын
गुजरात पाठवणार बीजेपी मतदान nahi
@ganeshbhandurgeshetkari3109Ай бұрын
सोयाबीन अनुदानाच काय झाल तारीख समोर ठकली का
@bhairavnathgondgire7u261Ай бұрын
सर्व शेतकऱ्यांनी मिळून भाजपला घोडा लावा एकी दाखवा शेतकरी मित्रांनो
@anandmukewar345224 күн бұрын
Good analysis . If drooled cake has demand then only prices soar high. There International export containers will be rejected on ground that it should be non Bt , how that will be tackled ?
@RaviMaske-ij1gyАй бұрын
इतक्या तातडीने सरकारने खाद्य तेलाच्या किमती किती अवाढव्य वाडवल्या?आणि तितक्याच तातडीने सरकारने सोयाबीनच्या जर किमती नाही वाडवल्या तर बघा समोर काय होते ते.
@SandipBhoyar-xt7kxАй бұрын
शेतकरी नक्कीच या सरकारला धडा शिकवनार
@ashokjadhav1675Ай бұрын
ऐका शेतकऱ्यांच सोयाबीन कीती घेनार
@satishshinde2406Ай бұрын
Non GM soya cake export is must for organic milk and meat industry.
@prashantchaudhari1979Ай бұрын
हो सोयाबीन शेतकरी सरकारला धडा शिकवणार
@ganeshjadhao3384Ай бұрын
मी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहे सोयाबीन ला 6000भाव मीळायलाचपाहीजे नाहीतर भाजपाला मतदान करणार नाही .
@sandeepdhakare9469Ай бұрын
यांनी फक्त लाडकी बहीण योजने वर फोकस केल आहे कारण निवडून येऊ आणि शेतकऱ्यांना हूल दिली, मुंबई च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात शेतकरी संतापला की मोठे नेते गैरहजर होते, पीक विमा नाही, अनुदान नाही, याचाच अर्थ आपले हेअडिंग बरोबर आहे.
@VirendraTodmal375Ай бұрын
💯
@cricketlovers9589Ай бұрын
6000हजार भाव बिजेपिला मतदान भाव नाही मतदान नाही
@dattaingale7985Ай бұрын
सोयाबीन अनुदान कधी देणार आहे दोन महिने झाले
@sampatkadam6338Ай бұрын
Sir haynacha fakat ghoshnabaj gadi he sare sir
@KkkYyy-t4lАй бұрын
Election astana hi condition, Election jhale tr wat lagnar shetkryanchi.
@SantoshHarkal-j3zАй бұрын
शेतकरी कामगार संघटना लाल भवटा भारतीय कम्युनिस्ट पक्ष जरंगे पाटील शेतकरी शेतकरीच सरकार आना कालाची गरज आहे
@MangalPatil-js6oeАй бұрын
Bjp cha supla saf
@rameshkadam5965Ай бұрын
लढल्या बहिणीचे पैसे जरा उशिरा दिले असते तरी चालले असते शेतकऱ्याचा सोयाबीन खरेदी करून चांगला मोबदला दिला असता तर बीजेपी ने चांगले काम केले असे दिसले असते
@shivprasadnavlagire2554Ай бұрын
यांना माफ नाहीं
@bhagwatwable2171Ай бұрын
Soyabean anudan kadi yenar sanap sir
@CHHAAVA1657Ай бұрын
सरसकटपणे सोयाबीन खरेदी केली पाहिजे
@UdbhavGavhaneАй бұрын
घोषणा बाज सरकार
@umeshpatil273429 күн бұрын
100% 👍
@ashokjadhav1675Ай бұрын
बाजार नाही वाढले तर bjp ला मतदान करनारच नाही
@shukhdevdawakare9759Ай бұрын
खोटे बोलने हा या सरकारचा धंदा आहे
@umeshpatil273429 күн бұрын
100% right
@ramveerrathod1796Ай бұрын
Soyabean LA bhav dene sarkar cha hati Aahe sarkar banvan shetari cha hati Aahe he lakshat teva jay Javan jay kisan 👆👆
@khanduwakchaure765324 күн бұрын
सकाळ साप्ताहिक व अग्रोवन हे शरदचंद्र पवार यांच्या आहे पावसाने पिके गारद झाले व ओलावा मालाला आहे त्यामुळे भाव नाही टिपका टाकू नये खरं खरं सांगा लिहिले पाहिजे जगदंब स्वराज्य शेतकरी
सरकार ने निर्णय घेतला त्या बद्दल अभिनंदन.पण योग्य दरात सोयाबीन घेण्यासाठी अंमलबजावणी केली पाहिजे.
@शेतकरीआणिदुकानदारीАй бұрын
एक तर गेल्या वर्षी च विमा नाही अन् माला ल भाव नाही अन् कडणी ल भाव 5500₹ बॅग काय शिलक राहणार च नाही
@Ganeshdeshmukh-g8tАй бұрын
शेतकऱ्यांना कुणीच वाली नाही
@jitendrachaudhari2265Ай бұрын
Soyabin Kharedi var 2000 bonus dya.
@prakashkhumkar2740Ай бұрын
भाजपा वर भरोसा च नाही साहेब हिंदू धर्म टिकला पाहिजे मतदान कराव डोकेवरू पाणी फिरलतर आम्ही काहीच पाहत नाही सर्वच भाव वाढले शेतिमाल का नाही वाढत हेच सर्व राजकारण आहे किसान हा जसा वाकणार तसा वाकतो। दिवस भरले आता
@roxpranav8740Ай бұрын
हे सरकार व्यपारी चे आहे
@SunilPaiphaneАй бұрын
Mahavitaran mada naahi
@DattatrayJadhav-zg5id15 күн бұрын
मी फक्त दोन हजार जरी झाले तरी पण बी.जी.पी लाच मतदान करणार हरहर मोदी घर घर मोदी
@kirankene431Ай бұрын
7000 च्या वर नाहीतर मविआ
@prakashjatkar1212Ай бұрын
महायुती चा नेत्यांना विनंती की सोयाबीन 6000 विकली नाही तर तुमच काही खरं नाही.लोक तुम्हाला गावबंदी करतील.
@sheshraokute6275Ай бұрын
काहीही करा हिंदू शेतकरी bjp ल वोट करणार नाही. जय श्रीराम
@SatishBawane-mq8tsАй бұрын
साहेब ' शेतकऱ्याला सरकार मारते आणि सरकारने पाडलेल्या मालाची मजा लुटणारे वर सांगतात परवडत नसेल तर सोडून द्या कोरडवाहू शेतकरी देशोधडीला लागलाय
@RamraoTalekar-t5u29 күн бұрын
भाजपा. हा. मराठा. विरोधी. पक्ष. आहे 😢😢😢
@prakashgupta5398Ай бұрын
Those Hindus are not voting to BJP means they are going to convert to other religions. Such type of thinking of hindu are going to end of sanatani. Due to anty national party taking benefit of situation of farmers.