ठाकरेंचे शब्द खरे केले ते बोलत होते निवडून आल्यावर हे लोक आपली लायकी दाखवतील खरच झाले
@ammo5513Ай бұрын
@@shreyashsoumyatondwalkar6926 यांनी तर 19 मत देऊन पण लायकी दाखवली, खुची साठी
@sanikahirve3322Ай бұрын
हेच खरे सावत्र भाऊ आहेत
@kavitakulkarni631Ай бұрын
खरोखर ज्या अपंग आहेत निराधार आहेत त्यांना शोधून पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी सर्व समाजाने प्रयत्न केले पाहिजे
@pranilbhalerao2447Ай бұрын
Right ...
@Lily-m6q4kАй бұрын
हे ज्ञान election च्या पहिले BJP ला द्यावे की. ही भट****कडून झालेली फसवणूक आहे
@honey2023-f9jАй бұрын
हिंदू एवढे प्रिय आहेत तर विविध ठिकाणी बेवारस हिंदू चे मुडदे रेल्वे ने ठेवले आहेत. त्यांचे अंत्य संस्कार तेवढे करा तुमच्या खर्चाने.
@sonagadre1433Ай бұрын
Thumi techar ahe kaa
@vishalovhal47262 ай бұрын
हे इलेक्शन चा आधी करायचे होते ..
@sarangbhagwat43222 ай бұрын
राजकारणी इतके वेडे आहेत का? 😂😂
@kinb9419Ай бұрын
time hota ka evadha 4 months madhe kay kay karnar
@vishalovhal4726Ай бұрын
@@kinb9419 अंधाधुंद पैसे देण्यासाठी वेळ होता, आणि योजना खरोखर सांगायला वेळ नव्हता , खूप छान ..
@tanajipharandeАй бұрын
Apatra ladkya bahini vote nasta kela na mag 😂
@RachanaGogawaleАй бұрын
गरजू खरोखरच गरीब महीला आहेत यानाच ही योजना मिळाली पाहिजे
@SPLifestyle27Ай бұрын
है सर्व वोटिंग झाल्यावर.. वा रे सरकार 👏👏👏👏
@kinb9419Ай бұрын
mag time tri hota ka he sarv karayla 4 months madhe
@balasahebaher68572 ай бұрын
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेणार किंव्हा बंद करणार असेल तर लाडक्या बहिणीने दिलेले मत परत घ्यायचा अधिकार त्यांना द्या म्हणजे सरकारला कळेल मग तुम्ही कसे खुर्चीवर बसता
@GoluIngle-wy6inАй бұрын
Barobar
@sachinnavale3660Ай бұрын
काही फरक पडणार नाही. EVM आहे ना
@stylish2003Ай бұрын
Sahi baat hai
@Sunil-w6yАй бұрын
लाडकी बहिण हे फक्त माध्यम आहे..सरकार तर evm कृपेमुळे आले आहे
@vijaynangare532Ай бұрын
त्यांना वाटलं असेल आता जर सगळ्यांना पैसे नाही दिले तर मत मिळणार नाही म्हणून जस आहे तस चालू दिलं आणि आता मात्र निवडून आल्यावर तपासणी करत आहेत
@tpsprogamer2 ай бұрын
असे किती महिला आहेत महिना लाख भर नवरा कमावतो. पण टॅक्स भरत नाही
@honey2023-f9j2 ай бұрын
तुझ्याच देशप्रेमी हिंदू बहिणी ना. पैसे वाटणाऱ्या ना अक्कल असती तर असं घडलं नसतं.भाऊ फार दिलदार वाटला म्हणून सगळ्यांनी अर्ज केला.
@Spnaik24Ай бұрын
पण एक लाख ची अट नाही.2.5 लाखची हवी न दादा
@sanjaydeshmane10Ай бұрын
2.5 लाख वार्षिक उत्पन्न
@Cutebunny706Ай бұрын
@@honey2023-f9j Hindu he tax bharte hai kya ab pata chla thanks 😂
@santoshsuryawanshi694-c5tАй бұрын
गरजू महिलांना दिले तर ठीक आहे परंतु सरसकट ते बंद करावे
@ammo5513Ай бұрын
त्यात 3 मुले आहेत त्यांना पण नको.फुकटची जनता कशाला संभाळ्याची
@Dipak-i5tАй бұрын
योग्य आहे, गरजू महिलांना योजनेचा लाभ भेटलाच पाहिजे 👍
@ashoknagvekar267Ай бұрын
मत विकत घेण्यासाठीचा केलेला प्रयोग ? आता घ्या !!!😄😄😄👍👍👍
@honey2023-f9j2 ай бұрын
फार बरं झालं. भाऊ किती लबाड आहे ते बहिणी ना समजेल. ज्यावेळी बहिणी ढोल वाजवून नाचत होत्या त्याचवेळी भाऊ मनातल्या मनात हसत होता असणार. काय वेड्या बायका आहेत.या माझ्या बहिणी कशा काय. एवढी अक्कल पण नाही बहिणींना.
@NM-wr5bbАй бұрын
बायका लय शेफरल्या होत्या
@kinb9419Ай бұрын
labad kay yaat, jyanna khara ch garaj aahe tyanna ch milayla pahije 1500 rs documents tapasani zali ch pahije nahi tr je deserve nahi karat tyanna pan miltey tr chuki che hoil
@NM-wr5bbАй бұрын
@@kinb9419 अहो एवढाच लाडका भाऊ आहे तर त्याने अडीच वर्षात का नाही आणली योजना..निवडणुका तोंडावर आल्यावरच बहिणी लाडक्या झाल्या का
@narayanpawar76062 ай бұрын
सरकारने महिलांना ₹7500देऊन महायुती ने सत्ता मिळविली, आता विना अट सर्व महिलांना ₹2100द्यावे, नाहीतर आता muncipal, नगरपालिका, जिल्हा परिषद, निवडूका आहे
@Spnaik24Ай бұрын
कुठे असतात ह्या निवडणुका. 5 वर्षणी होतात त्या माहित आहे फक्त
@AttttatttttАй бұрын
😂😂😂😂😂 Ja re bhikari
@dnyaneshwarveer10022 ай бұрын
पडताळणी व्हायला पाहिजे कारण कित्येक महिला श्रवण बाळ आणि लाडली बहीण दोन्ही योजना लाभ घेतात
@mahendradengale84492 ай бұрын
महिलांनी मत परत मागितलं तर,
@sd6795Ай бұрын
😂😂😂
@viralviews6878Ай бұрын
Te Shaky nahi aata.....aata tari mahilanna akkal yeil
@mahendradengale8449Ай бұрын
@balkrishnamane8544 जर सरकार, कोर्ट, election कमिशन गप्प आहे तर सामान्य लोक काय करणार, चोरांची लंगोटी या न्यायाने मिळेल त्यात आनंद मानला, तर लाडके भाऊच वैरी बनायला टपलेत
@shweta2299Ай бұрын
राज ठाकरे काय म्हणाले होते
@pranilbhalerao2447Ай бұрын
शे** देतील मग 😂
@sonalsabale6319Ай бұрын
खरंच फुकट निवडून दिलं हे सरकार.... अजून एक रूपया सुद्धा भेटला नाही....हे सगळे नियम व अटी निकालानंतर का ?
@ApansagalekhauАй бұрын
😂😂😂
@funnyguy-q4kАй бұрын
Tumchya sarkhyanna asach pahije fuktyanno ...😂😂😂😂
@shweta2299Ай бұрын
राज ठाकरे काय म्हणाले होते हे इलेक्शन पूर्ती नाटके आहेत
@VaishaliDholam-cs1mwАй бұрын
Barobar
@ammo5513Ай бұрын
अरे कशाला पाहिजे फुकट, कष्ट करून खायला शिका.
@RampardeshiАй бұрын
वाट लावली रे बाबा🍉🍉
@sanjayjagtap2208Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@akshaytayade38642 ай бұрын
बंद होणार
@NirankarThakur-ss1wfАй бұрын
लाडकी बहीण योजना ही टप्प्याटप्प्याने बंद होणार 😂😂
@sandeepgade8882Ай бұрын
लाडक्या बहिनिमध्ये तुमचे सरकार निवडून आणण्याची ताकद आहे तर ते सरकार पाडायची सुधा ताकद आहे
@Amitpatil-g8gАй бұрын
ज्या घरात 25 बहिणी आहेत तसेच ज्यांची घर अंबानी सारखे आहेत म्हणजे जे श्रीमंत आहेत आणि मुसलमान यांना पैसे मिळणार नाहीत. ईतर सर्वांना पैसे मिळतील. नक्कीच अभिनंदन 🎉🎉🔥🚩🚩🚩
@ShubhangiAdaneАй бұрын
बरोबर आहे
@HemantMohodАй бұрын
महिलांना 7500 हजाराची लाच दिल्या गेली व सत्ता मिळवली नियम आधीच का लावले नाही
@aameransari3485Ай бұрын
Vote ghyach hote sglya mahilanche mhnun...😂😂
@poojabaraskar2319Ай бұрын
ही तर लाच होती, आता electin झाले, आता ठेंगा
@milindvanjari44032 ай бұрын
पुढच्या निवडणूकीत सरकार आपटणार
@swatichandorkar1583Ай бұрын
Evm aahe tyanna nivdun dyayala
@sharvarikamble5428Ай бұрын
Ya nivadnukitach aaptalay pan matadarashi gaddari karun jinkalet he
@jalindarmahadik4336Ай бұрын
@@milindvanjari4403 आता म्हणून बोलून काय उपयोग
@ApansagalekhauАй бұрын
😂😂😂
@JayramChavan4177Ай бұрын
@@swatichandorkar1583Bayko tula mahiti ahe ka evm kay aste😅😂❤
@preranapatil3520Ай бұрын
खोटे बोलून आलात सत्तेवर
@PornimaGanvir-s2oАй бұрын
अभिनंदन महायुती सरकार सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे कारण माझे काही Documents issues मुळे माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहे आणि Documents तयार व्हायला आणखी वेळ हवा आहे म्हणून सर आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करुन फाॅर्म भरण्याची मुदत जास्तीत जास्त वाढवावी. सर अशा कितीतरी बहिणीचे काही ना काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत म्हणून सर आपणास कळकळीची विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे हि विनंती. धन्यवाद
@ganeshjamadar2704Ай бұрын
लाडक्या बहिणींना भावाकडून मोठे रिटर्न गिफ्ट मिळणार.... हार्दिक अभिनंदन सर्व लाडक्या बहिणीचे ज्यांनी महाझुठ्ठी सरकारला मत दिली......
@MahindraSalve-vn3ygАй бұрын
निवडुण कि नंतर माझी लाडकी बहिन योजना बहिनी ला भेटले गाजर 🥕🥕 विरोधी पक्ष बोलंत कि बहिनी गाजर दाखवीले गाजर दाखवुन आता पाला दिला धन्यवाद महायुती सरकार 🙏🙏
@ShakikaShaikhАй бұрын
योग्य आहे परंतु वोटिंग होण्याच्या आधी योग्य होतं आता नाही आशा दाखवून निराशा करताय
@Amitpatil-g8gАй бұрын
तुम्हाला तर मिळणारच नाही. कारण तुमच्यात 100 मुलं आणि 115 बाप आणि 300 अम्मी असतात. मग बहिणी किती असतील 😂😂
@sapnamhatre7064Ай бұрын
अजून तर आले नाही पैसे... येणार की नाही. अगोदर तर अटी नव्हत्या...आता अचानक अटी चालू झाल्या 5-6 डिसेंबर ला देणार आहे अशी अपडेट येत्त आहे
@dimplepereira415Ай бұрын
सरकार ने फुकटचे पैसे देणे बंद करावे.व महागाई कमी करावी.सुशिक्षित महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे.
@neetanarolkar5727Ай бұрын
हे नियम आणि अटी आधीच स्पष्ट करायला हवी होती राजकारणाने त्याची जात दाखवली
@crazy1596Ай бұрын
सरकारने अशा प्रकारचे फुकटचे कामे बंद करावे 🙏🙏🙏🙏 या ऐवजी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावे 🙏 लोकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावे 🙏 सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवावे 🙏
@ShivajiUpade-un4dgАй бұрын
हा नियम निवडनुक च्या आगोदर का लावले नाहीत
@DilipBhawsar-u3dАй бұрын
अर्जाची पडताळणी पुन्हा केलीच पाहिजे
@ReactionRaghavАй бұрын
इन नेताओं को पुरस्कार मिलना चाहिए
@honey2023-f9j2 ай бұрын
म्हणजे गोड बोलून भावाने बुच मारला असं म्हणता येईल.
@girishpendse730Ай бұрын
ज्या खरच गरजू आहेत त्यांनाच मिळायला पाहिजे
@ammo5513Ай бұрын
कोणालाच नको, टॅक्स आम्ही भरायचा आणि यांनी फुकट खायचे
@voiletalmeda3516Ай бұрын
शेवटी आपला संखा भाऊ ते संखाच भाऊ कीतीही केले तरी सरकार हा परकाच भाऊ
@Isha.shreesha_twinsАй бұрын
खर तर मी मतदान la जाणार नव्हते पन 2100 रुपया साठी मतदानाला बाहेर पडले लहान मुल सोडून घरात मी उन्हात गेले 😢
@aksharapole8264Ай бұрын
😂😂😂
@anujabrid9810Ай бұрын
आगोदरच नियम लागू करायचे
@avinashchavan8339Ай бұрын
वाह रे वाह......... मत पाहिजे होते तेंव्हा नियम नको. आता निवडून आल्यावर नियम आठवले का? राज साहेबांचा शब्द पाळले तुम्ही
@Amitpatil-g8gАй бұрын
बहीणींच मतदान हे हिंदुत्वाला होतं. आम्हाला गरज नाही पैशांची . पण जे गोरगरीब आहेत त्यांनाच पैसे मिळतील. चांगल्या मोठ्या लोकांना मिळणार नाहीत. अभिनंदन सरकराचे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@GajananKarale-xh2bjАй бұрын
महीलाना 1500 रु आणि सरकारला वोट वा रै माहयुती सरकार वसुली चालू झाली आहे बचकै रहना😌
@lahuphad870Ай бұрын
यांनी फसवण्याचा प्रयत्न केला तर यांना फार जड जाईल आता
@priyakeni3409Ай бұрын
अगदी बरोबरच किती तरी आपल्या महाराष्ट्रातील महिलांना ह्या योजनेचा लाभ मीळाला नाहि परप्रांतीय लोकांनी खोटेच कागदपत्र जमा केले होते त्याची पडताळणी न करता च त्याच्या गावातील बॅक ख्याता पैसै मिळाले आहेत आमच्या विरार मघ्ये असे झाले आहे
@abdulqadirsolkar5673Ай бұрын
चाचणी आधी व्हायला हवी होती.
@raosahebmankar7365Ай бұрын
एकदम बरोबर आहे हे नियम
@vasantGavade-p4sАй бұрын
काय राव लबाड लोकांच्या अंत्यविधी ला पण जाऊ नये
@Sunil-w6yАй бұрын
आधीच करायचं ना..जानेवारी 2024 पासून दिले असते तर तुम्हाला वेळ भेटला असता क्रॉस व्हेरिफिकेशन करायला...आता चांगलीच लायकी दाखवत आहे evm sarkar
@prakashghadi3264Ай бұрын
आम्ही घेतलेच नाही कारण आम्हाला माहिती होते हे निवडूक झाले की बंद होणार
@AntunagraleАй бұрын
_*म्हणजे आमच्या सारख्या फोर्चुनर गाडी वाल्यांना पैसे मिळणार नाहीत*_.
@karbharivayvhare9482Ай бұрын
श्रीमंत महिलांना पेन्शन धारकांना फोर व्हीलर गाडी ज्यांच्याकडे आहे त्यांना बंद केली तरी चालेल पण मजुरी करणारे आदिवासी महिला गरजू गरीब विधवा यांना आवश्यक योजनेचा लाभ द्यावा
@ajayshetye5984Ай бұрын
पांच वर्ष बसा बोबलत. मतदान झालं आता विसरा 1500.
@sandeepk846Ай бұрын
नगरपालिका निवडणुका आहेत तेव्हा रक्त काढु महायुती
@TanishGamre-w6eАй бұрын
Evmआहेबाळा ओम् शांतीशांती
@Ghs181Ай бұрын
लोकसभेला EVM घोटाळा झाला नव्हता का@@TanishGamre-w6e
@SitaNavgireАй бұрын
जर बहिणींना नाही पैसे मिळाले तर भावांचं करायचं काय❤❤❤
@SandipdrathodАй бұрын
याना जोडे दाखवा
@divineangel7003Ай бұрын
बहिन ने खरे बोलव भावाची फसवणूक का करवी
@dineshbhosale-yk4ikАй бұрын
Thike ahe ya pudacha Wishar bjp ne karayacha ahe ki pudhe Satta yaiel ka
@MarotiKoveАй бұрын
निवडुन आला वर कागद पत्र मागतात काय निवडुन साठीच लालच दिली का❤❤❤
@SamyakKamble-dn2ycАй бұрын
मतदान सगळ्याच लेडिज ने केल आहे आणि आता नियम लावताय का .....म्हणजे तुम्ही लेडिजला फसवल आहै असच आहै कि
@priyankadeshmukh3365Ай бұрын
ज्या महिला Government job la ahet त्यांनी सुद्धा ह्या योजना ने चे पैसे घेतले हे किती बरोबर आहे. बायकांना पण कळायला पाहिजे ना कि आपण असे विनाकारण पैसै घेतले ज्यांना त्याची खरचं गरज आहे. त्यांना ह्या सुविधा भेटत नाहीत. आपण ही सरकार ला समजून घेतल पाहिजे अस माझ स्वतः च मत आहे. ते सर्वांनाच पटेल च असे नाही.
@DeepaAdekarАй бұрын
एकदम बरोबर
@chandrakantbendkule7419Ай бұрын
नकीच ही एक फसवनुक झाल्या सारखेच वाटेल जर महिलांना पैसे नाही आले तर
@kavitakulkarni631Ай бұрын
बऱ्याच महिला दिनाच्या दीड हजार मोबाईल मध्ये घालवतात
@Varsha-og6rqАй бұрын
सगळ्या महिलांना असाच पाहिजे द्या बी जे पी निवडून
@हारामीबोकाАй бұрын
विरोधकांना सावत्र भाऊ म्हणणारः आता बहिणी पण सावत्र कराणार का? पण खरच ज्या गरजू महिला आहेत अशा बर्याच महिलांना या योजणेचा लाभ मिळालेला नाही.
@pedro10350Ай бұрын
.madam checking karnya purvi portal open Kara maze application approve zale pen tyavali me maje ration card ani utpana cha dakhla upload karushakle karn ki tya Vali me majhe ration card ani utpana cha dakhla karayal apply kele hote. Please portal open Kara taking me majhe documents upload Karu shakte.mala khupach garaz aahe me disable v vidwa aahe.
@vinayakjadhav3722Ай бұрын
लाडक्या बहिणींच मतदान घेवून महायुती फरार ?
@GaneshChaudhari-c4o2 ай бұрын
मिळालाच नाही पाहीजेत
@PratapJadhav-v8yАй бұрын
फेर मतदान करा.ही महिलांची फसवणूक केली जात असैल तर परत मतदान घेण्यात यावे. हे सरकार पुर्ण पांच वर्षे टिकण्यासाठी त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे आवश्यक आहे.तसे न झाल्यास मध्यवर्ती निवडणूक अटळ आहे.
@sachinkamble1124Ай бұрын
मग शिंदे मुख्यमंत्री असताना नियम न बघता पैसे दिले का ? का निवडणूक होती म्हणून काही न बघता सर्वांना सरसकट दिले आहे का ? का शिंदे सरकार नियमबाह्य होते अस आताच्या भाजप सरकार सांगायचे आहे.
@J.R.ShahHardwareАй бұрын
ह्या योजनेपासून खूप बहिणी वंचित आहेत तरी सर्वच बहिणींना या योजनेचा लाभ सरसकट सगळ्या बहिणी ना मिळावा ही विनंती गरीब किंवा श्रीमंत बहिण ही बहिण च असते बहिण गरीब का श्रीमंत या पेक्षा या योजनेचा लाभ सर्वच सरसकट बहिणी ना मिळावा ही विनंती
@ahmedSirkiClassАй бұрын
ही योजना बंद करून चांगले काम सरकार नक्कीच करेल
@sayednazima7312Ай бұрын
He aagodar karayche hote vote ghetle aani ata verification karyaye
@amrutjadhav944Ай бұрын
रताळु चोक्या गैरसमज परवु नको....🦮🦮🦮🦮🦮🦮🦮🦮🦮
@UshaMore-c4hАй бұрын
योग्य आहे पण ही पडताळणी वेगाने आणि लवकर पुर्ण व्हावी
@darshansanap508Ай бұрын
ज्या बहिणी सुशिक्षित होत्या त्यांना माहिती होते त्यांचा लाडका भाऊ निवडणूक झाल्यावर काय करणार 😊😊
@ganeshpatil7582Ай бұрын
ये तो जुमला था 😂😂😜
@latabhosale2277Ай бұрын
सर्व नाटक आहे
@anitapawar319Ай бұрын
नियम सुरवातीपासून लावायचे
@kavitakulkarni631Ай бұрын
पडताळणी करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने अथवा समाजाने प्रामाणिक राहावे
@vinayakjadhav3722Ай бұрын
व्यापारी सरकार हिशोब चुकता करणारच?
@prakashbhandari1437Ай бұрын
नमस्ते मॅडम माझ्या घरचांचे फॉर्म भरलो. Succuse चा मेसेज आला .पण पैसे काही आले नाही .आता काय करावे मॅडम.
@divineangel7003Ай бұрын
हो बरोबर आहे सर्वे करने गरजेचे आहे ग़रीब बहिनीला पैसे नाही आले
@RajThakur-ef5cgАй бұрын
माझी लाडकी बहीण योजना पैसे घेण्यासाठी अनेकांनी दुसऱ्याच्या रेशनकार्डचा वापर केला.
@aniesshaik8023Ай бұрын
Ladki bahen yojna Nahi Gareb bahen yojna banana tha Pher yeh sare neyam sahi lagra Lakin ladki bahen ke name see janta ko bewquf mat banaye
@rajendraghosale35742 ай бұрын
2029 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री राज साहेब ठाकरे हेच होणार हे आत्ता स्पष्ट झाले आहे ❤❤❤
गरजू महिलांना भेटलेच पाहिजे..पण हे आधी का नाही केलं आता vote दिल्यावर आणि सता आल्यावर समजलं का चेक करायला
@DadaAwaghade-px2riАй бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@rajitakeluskar7760Ай бұрын
5 हप्ते पाठवायच्या आधीच पुर्ण पडताळणी करायची होती तेव्हा सरसकट सगळ्याना पैसे पाठविलेत फक्त महिलांची मते मिळण्यासाठी हे सोंग होत ,,,,शकुनी चाल
@rameshrathod96002 ай бұрын
निवडुन दिल आता घ या घंटा मविआ ओरडून सांगत होती बंद बंद होणार महनुन पण काय तया आता केळ
@Spnaik24Ай бұрын
काय तेव्हा कोणी ऐकले नाही.त्याला जबाबदार परिस्तिथी आणि ही महागाई.शेवटी गोरगरीब बायका आपल्या मुलं न चार पैसे मिळतील ह्या विचारत.हा ह्यात त्या बायकांनी ही लाभ घेतल ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे.पण आता काय माहित.हे सरकार पण असे.फसवे असेल.शेवटी 2100 देतो बोलून सर्व बंद च करतील
@priteshthaware4466Ай бұрын
नीवडुन येन्यासाठी भाजेप सरकार काहिही करु वक्त लाडकीला समजले असेल वाले वा ठोकेबाज सरकार
@karanpawar2211Ай бұрын
हे तर होणारच होत 🤣 बंद च करणार हळू हळू हे लोक
@sirajshaikh8516Ай бұрын
लड़की भाईन धोखा झाला रे बाबा आता बोबला😂😂😂
@AmolZende-x1kАй бұрын
नियम अगोदर का लावला नाही, जुमलेबाजी
@diwakarbobade5401Ай бұрын
Kam zal maz kay karu tuz?
@jalindarmahadik4336Ай бұрын
हे सर्व योजना सुरू केली होती तेव्हाच निक्स लावून पडताळणी केली पाहिजे होती तेव्हाच पैसा द्यायला पाहिजे होता