😊🙏 देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब यांचा विजय असो
@s.k.64682 ай бұрын
खर आहे.. स्वतः योगायगाने मा. उद्धव ठाकरे मुखमंत्री बनले होते... पण जे त्यांना नाही जमले ते मा.शिंदे साहेबांनी काहीतरी गोरगरीब साठी काहीतरी केल असं म्हणता येईल
@pravindhamapurkar2 ай бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब लाडकी मुखमंत्री बहिण योजना काडली आणि बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले.1500 रुपये हि बहिणीसाठी मोठी रककम आहे. ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांना 1500 रूपये यांची किमंत कळणार नाही. खूप खूप धन्यवाद.
@thorgamingyt8262 ай бұрын
महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारने आपल्यासाठी केलेले काम पाहून मतदान करावे. आरक्षण देत नाही म्हणुन विरोधात मतदान करणे आपल्या कोणासाठीही योग्य नाही.
@sudhirmayekar57902 ай бұрын
हे पहिलंच सरकार आहे जनतेला देणार, महायुती झिंदाबाद.
@hanumantpatil-q1l2 ай бұрын
विरोधकाची फाटली हे बघून ताई खोटे आरोप केले विरोधकानी सरकार ने वचनपुरती केल्याबद्दल धन्यवाद सरकार चे
@raosahebbade52652 ай бұрын
Great CM & Team
@SatishChavan-fq8hx2 ай бұрын
🙏 महायुती सरकारचा विजय असो सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर टाकल्याबद्दल सरकारचा मनापासून अभिनंदन 🙏❤😂🎉😢
@panduranggurav36052 ай бұрын
अभिनंदन
@vishnusasane10002 ай бұрын
शिंदे साहेब देवेंद्र साहेब अजितदादा लाडिक बहीण योजनेत समाविष्ट करण्यात आले आपल्याला धन्यवाद
@fakirchanddokhe4932 ай бұрын
छान छान👍
@sunitakalyankar32492 ай бұрын
Dhanyavaad bhau
@DhanajiRaje-ti8tc2 ай бұрын
Oll the best mahauti sarkar
@krishnachambhare9762 ай бұрын
Great Work
@Narayanrao122 ай бұрын
गावगुंडांनी हैदोस घातलाय कृपया त्यांना आवर घाला, खूप त्रास देत आहेत
@AakubaiJadhav-s4h2 ай бұрын
आम्ही आलो होतो आम्हाला जागा मिळाले नाही आणि बाहेरच बसून आलो
@thegodfather22712 ай бұрын
😊 छान जाऊ द्या पण हे सरकार सर्व सामान्य बहिणी साठी मोलाचा पाऊल उचलले आहे
@Riyanshwagdare2 ай бұрын
ऑगष्ट महिन्यात फॉर्म भरले व अप्रुव झाले त्यांचे पैशे आले का कोणाला
@GovindTidke-xq8ph2 ай бұрын
लेक लाडकी योजनचे पैसे जमा करा पैसे जमा झाले नाही त
@thegodfather22712 ай бұрын
😅 कांग्रेसी आहेस का 😂 मग तुला आले तरी तु खोटं बोलणार
@aartimalvankar25002 ай бұрын
Great cm
@sachinlandge5301Ай бұрын
आजुन पैसे पडले नाही 25/9/24 फोम भरला आहे
@BapuraoPhadatare2 ай бұрын
Maharashtra Government should spend money on roads ,sanitation Health in villages instead of giving cash money to the particular class.
@ganeshmore_772 ай бұрын
Ho ka , nantar bagha tax sawrup madhe kadtil , fakta 3000 gheun vote karnar , are laz vatli pahije, road che khadde kami pn kami zhale pahije , sagle aaple paise aahet.
@nikithasuvarna112 ай бұрын
❤
@AakubaiJadhav-s4h2 ай бұрын
लेक लाडकी योजनांच्या पैसे भेटले नाही
@ramakantthorat36072 ай бұрын
Mahavikas Aghadi ki jay
@hanumantpatil-q1l2 ай бұрын
विरोधकाचया पोटात दुखायला लागले आहे
@thegodfather22712 ай бұрын
😅 मला तर वाटतं आज संजय राऊत दिवस भर बाथरूम मध्ये बसले असणार 😂
@vinodkathale35822 ай бұрын
विरोधकांची फाटली ,येवढा मोठा कार्यक्रम पाहून युती प्रचंड मतांनी येणार
@vinodkathale35822 ай бұрын
जमा ल गोटा ध्या विरोधकांना पोटदुखी झालाय
@allenmangsangsangma29912 ай бұрын
Mahayuti 200 Seat
@sanskrutiuttarwar30192 ай бұрын
Program krnya paikshya tya dr cha ghrchana mst kra
@allenmangsangsangma29912 ай бұрын
Only NDA
@Narayanrao122 ай бұрын
Mahilanna Paise denya pekshya tyanna surakshit kara, Gavgundanna Awar ghala khup tras det ahet
@ParkashKhandhare2 ай бұрын
👍👍👍🪷🪷🪷🪷
@umeshmodak91832 ай бұрын
Only bjp ❤
@SurekhaMhajan2 ай бұрын
Sir mala 3000 nahi milae
@sanskrutiuttarwar30192 ай бұрын
Ladki bahini la pai deu kahi nahi hot tyana save kra
@LalalL-j4n2 ай бұрын
1:00:24 💀
@surajchavan88582 ай бұрын
साहेब एक विनंती आहे 1500 देण्या पेक्षा एक धार वाला चाकू दया सगळ्या ताई ना आज काल येवढे बघतोय ना खरच
@thegodfather22712 ай бұрын
😅 आरे 1500 रुपयात तलवार येईल 😂
@surajchavan88582 ай бұрын
@@thegodfather2271 आपल्या सगळ्या आई बहिणीच्या पर्स मध्ये बसली पाहिजे भावा
@vinodkathale35822 ай бұрын
मिरच्या लागल्या बुडाला लबाडा च्या
@AnitaLase-g5xАй бұрын
आमाला पैसे aale nahi
@VidarbhaMultiTech292 ай бұрын
तरी तुमचे सरकार नाही येणार
@thegodfather22712 ай бұрын
😅 पळ काँग्रेसी चाटु चमचा
@shrikantdoghousesimmbamyli22452 ай бұрын
गाजर दिले
@GRSsantoshkumar2 ай бұрын
4 varsa bahin disle nahi aata disle
@thegodfather22712 ай бұрын
😅 आरे कांग्रेसी चाटु चमचा 4 वर्षा पूर्वी ह्यांची सरकार नव्हती 😂
@chetanborse11712 ай бұрын
Form nako Baru mag
@chetanborse11712 ай бұрын
Form nako baru mag tu
@kirankawade37662 ай бұрын
तरी ही तुमचे सरकार नाही येणार 😂
@RahulBhor-nk7iz2 ай бұрын
Bhikar thumi namo cha nay dila aani bahinina gajar dil
@RahulBhor-nk7iz2 ай бұрын
Tari dada chi sujnar 😮
@thegodfather22712 ай бұрын
😅 संजय यांना दादा बोल की राउत पण त्यांची सुजनार का बरं 😂