Ladki bhin yojana कधी बंद होणार ? |Mukta Kadam

  Рет қаралды 37,684

Mukta Kadam

Mukta Kadam

Күн бұрын

#ladkibahinyojana #muktakadam #eknathshinde #muktakadam #marathinews #muktakadamvideo #muktakadamnews #maharashtrapolitics
Eknath shinde latest news
Eknath shinde song
Eknath shinde live
Eknath shinde dasara melava 2024
Eknath shinde ladkibahinyojana
Bjp maharashtra
Mahayuti latest news
Sanjay raut live
Devendra fadanvis todays speech
Mukta kadam
Mukta kadam latest video
Mukta kadam deccan ias
Mukta kadam video
Mukta kadam mpsc
Mukta news
Maharashtra politics
Maharashtra elections 2024
Mahayuti latest news
Mahavikas aghadi latest news
Ladki bahin yojana
Supreme court on ladki bahin yojana
Ladki bahin yojana latest update

Пікірлер: 468
@suryakntmundhe
@suryakntmundhe 4 сағат бұрын
मुक्ताताई याच सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने हे असंवैधानिक सरकार चालू आहे
@Muktaspeaks
@Muktaspeaks 4 сағат бұрын
होय दादा
@myproject2386
@myproject2386 4 сағат бұрын
Maharashtra ke sab se ache patrkaro me ho aap sachai samne late ho
@rajendrakamble224
@rajendrakamble224 3 сағат бұрын
हो हे सुद्धा खरे आहे. कोर्ट सुधा ह्या गद्दार लोकांच्या मर्जीने चालते मागच्या तीन महिने कोर्ट झोपले होते का. या गद्दार लोकांनी सगळे साध्य करून घेतले.
@roopvatkumar2001
@roopvatkumar2001 3 сағат бұрын
​@@Muktaspeaks r u teacher by profession ?
@devendrabhalerao4299
@devendrabhalerao4299 3 сағат бұрын
2014 पासून न्याय व्यवस्तेवर संशय येतो
@dilipgholap8539
@dilipgholap8539 4 сағат бұрын
लाडकी योजना चालू केली तेव्हा न्यायालय झोपलं होत काय
@rajanpawar6332
@rajanpawar6332 3 сағат бұрын
चंद्रचूड यांना ऊशीरा जाग येते.
@Dinkarjadhav-e7j
@Dinkarjadhav-e7j 2 сағат бұрын
या न्यायाधीशांना हा निकाल द्यायला वेळ बरा मिळाला शिवसेनेचा निकाल द्यायला तेवढा वेळ नाही त्या चंद्रचूडला कधी वेळ कधी मिळेल या चंद्रचूडचया आईला घोडा लावलाच पाहिजेत भिकारचोट निर्लज्ज नालायक बेशरम हरामखोर मादरचोत बाडगुल आहेस तू
@virendrapatil8518
@virendrapatil8518 2 сағат бұрын
चंद्रचुड फक्त शाब्दिक फटकेबाजी करतो ... अन् या अवैध सरकार चा कसा फायदा होईल हे बघून निर्णय देतो ... 😂
@AshokMahajan-c6w
@AshokMahajan-c6w 4 сағат бұрын
सुप्रिम कोर्टाचा आशीर्वाद सरकार ला आहे
@yam668
@yam668 12 минут бұрын
Suprime Court sarva kand houn gelyavar jage houn jabatechya tondala pane pusate, I heate CJ.
@HarshaSharadGajare
@HarshaSharadGajare 2 сағат бұрын
विकाऊ आहे न्यायालायच
@mkadam9769
@mkadam9769 3 сағат бұрын
निवडणूक आयोग बंद करा, घरगडी झाला आहे भाजप चा
@bajarangpawar2908
@bajarangpawar2908 Сағат бұрын
मुक्तता ताई तुम्ही खूपच अभ्यास पूर्ण विशलेशण करत आहात. तुमच्या अशा कामगिरी मुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी मदत होईल. खूप खूप शुभेच्छा।
@kashinathpawar8004
@kashinathpawar8004 2 сағат бұрын
योग्य माहिती आपण सर्वसाधारण लोकांना कळेल असं सांगता आहात
@madhavthorat8243
@madhavthorat8243 4 сағат бұрын
जाऊद्या ताई चंद्रचूड साहेबांनी नोटीस तशोरे समज दिली अशा शब्दांनी आजपर्यंत भरपूर मनोरंजन केले त्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही असविधानिक सरकार स्थापन करून दिले
@BgIndia1529
@BgIndia1529 3 сағат бұрын
💯 right
@sanjaygopal9293
@sanjaygopal9293 2 сағат бұрын
Yess
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 2 сағат бұрын
अगदी बरोबर बोलता
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 2 сағат бұрын
चंद्र चूड साहेब फक्त बोललात .मी भला बरोबर आहे हे जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे बाकी ते भाजपच्या बाजूने आहेत.
@PoonamKitchenrecipes
@PoonamKitchenrecipes Сағат бұрын
फेकड्या PM ला गणेश आरतीला बोलावले चंद्रचूड साहेब ने त्यामूळे त्यांच्या बोलण्याला महत्त्व नाही
@sunilwaghmare8206
@sunilwaghmare8206 4 сағат бұрын
फुकट वाटणे बंद करावे.लईच फुकट वाटायचे असेल तर स्वतः ची प्राँप्रटी विकून वाटणे योग्य होईल.
@M.ahire3818
@M.ahire3818 3 сағат бұрын
Exactly......😂😂😂
@BajrangUchale
@BajrangUchale 3 сағат бұрын
बरोबर dada
@apurvanaik7979
@apurvanaik7979 2 сағат бұрын
बरोबर
@nrxwarrior8508
@nrxwarrior8508 2 сағат бұрын
Agdi barobar
@rafiksakharkar4974
@rafiksakharkar4974 2 сағат бұрын
अशा सर्व प्रकारच्या फुकटच्या योजना बंद झाल्या पाहिजेत.
@shankarrodewad1170
@shankarrodewad1170 2 сағат бұрын
सर्वच योजना बंद झाल्या पाहिजेत.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 3 сағат бұрын
चंद्रचूड यांच्या कारकिर्दीला भावपुर्ण श्रद्धांजली. फक्त फटकार समज इशारा आदेश तंबी या शीवाय cji चंद्रचूड यांनी काही केले नाही.
@yam668
@yam668 12 минут бұрын
Chor CJ.
@Haribhau-w2p
@Haribhau-w2p 4 сағат бұрын
अप्रतिम विश्लेषण जय महाराष्ट्र जय संविधान
@alkachavan1401
@alkachavan1401 2 сағат бұрын
सिस्टर मला तुम्ही खूप आवडता अतिशय निर्भीडपणे बोलता एवढ्या लहान वयात विषयाचं खूप ज्ञान आहे
@anilkhose1899
@anilkhose1899 2 сағат бұрын
मॅडम तुम्ही 100% खरं बोललात.
@sureshmasaye4787
@sureshmasaye4787 3 сағат бұрын
फारच सुंदर माहिती मुकाता madhm शान धनबाद
@praveshanjna5796
@praveshanjna5796 4 сағат бұрын
गिफ्ट सबसे लो वोट उससे ही देना जो सही है इस बार बीजेपी तड़ीपार????
@dipakmanovat1308
@dipakmanovat1308 4 сағат бұрын
Ek bar fir bjp hi aayege 🎉🎉
@praveshanjna5796
@praveshanjna5796 4 сағат бұрын
@@dipakmanovat1308अगर ऐसा हुआ तो डिक्टेटर शिप पक्का 👍
@omsairam8251
@omsairam8251 3 сағат бұрын
बरोबर ​@@dipakmanovat1308
@dilippande8677
@dilippande8677 2 сағат бұрын
@@dipakmanovat1308 गद्दारी करणे के लिए,, झुटे वादे, देने के लिये भाजपा,
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 4 сағат бұрын
न्यायालय देशात नाही कारण इथं फक्त शहा, नड्डा, मोदी, अदानी चा कायदा आहे, लोकशाही नाही त्यामुळे सत्तेत बदल पाहिजे.
@yam668
@yam668 8 минут бұрын
Sattet badal kasa honar loka 500/1000 sathi lachar houn Yana mat detat lachar aahe janata aani Nivadnuk Aayog.
@gopalpatil8596
@gopalpatil8596 3 сағат бұрын
सुप्रीम कोर्टाचे प्रामाणिक जज लोकांनी राजीनामे दिले आहे.....हे बाकीचे भाजपवल्यांचे चातुगिरी करणारे आहे😂😂😂😂
@rajumane1197
@rajumane1197 2 сағат бұрын
ताई तु मी परखडपणे मत मांडले तुमचे मनापासून आभार जयभीम जय महाराष्ट्र
@vrunda1417
@vrunda1417 4 сағат бұрын
SC हरियाणा chya धांदली वर काही कारवाही करेल असं वाटतं नाही. महाराष्ट्रात असे होऊ नये...
@santoshsonawane1764
@santoshsonawane1764 4 сағат бұрын
मुक्ता ताई हलक्या वाहनांसाठी टोल माफ करण्याचे कारण ,ते ही इलेक्शन अगोदर म्हणजे हलक्या वाहनं मधून ambulance मधून पैस्यांच्या बॅगा घेऊन जाणे , यासाठी आहे.,जर टोल नाक्यावर गाडी थांबली तर cc कॅमेरे ,तसेच नाकाबंदी मुळे यांना अडचण होणार आणि त्या साठी यांनी इलेक्शन बघून टोलचा निर्णय घेतला.
@JagannathMali-o1i
@JagannathMali-o1i 3 сағат бұрын
मुक्ता ताई बरोबर तुम्हें महंगाई कमी कमी झाली pahije
@M.tShivalkar
@M.tShivalkar 4 сағат бұрын
देशाची नाही भाजपची न्यायव्यवस्था
@mukundshivale4790
@mukundshivale4790 4 сағат бұрын
बैल गेला आणी झोपा केला, सर्वोच्च न्यायलंय इतक्या दिवस झोपलं होतं कांय
@yam668
@yam668 6 минут бұрын
Aata Retired hota hota jag aali tyalavpan tarihi tashere marane aani notice denya palikade ha chatu kahihi karanar nahi.
@dhansingkorpad5985
@dhansingkorpad5985 4 сағат бұрын
सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग हे bjp ला विकावू आहेत. नुसते सल्ले देणार पण कारवाई काहीच करीत नाही
@sudhakarparab76
@sudhakarparab76 4 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात ताई वंदन करतो
@dilipnarkar9535
@dilipnarkar9535 4 сағат бұрын
मुक्ताताई खरोखर तुम्ही योग्यरित विश्लेषण करत आहात
@rangraosankpal1839
@rangraosankpal1839 4 сағат бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद.पेटवा मशाली
@deshbakt6964
@deshbakt6964 3 сағат бұрын
🎉🎉🎉🎉
@PRIYANSHUEKTA
@PRIYANSHUEKTA 3 сағат бұрын
🔥🔥🔥
@mangalapatil7563
@mangalapatil7563 4 сағат бұрын
संजय निराधार योजनेचे परितक्ता विधवा महिलांचे पैसे सहा महिने येत नाही अगदी ताई बरोबर बोलत आहे
@bhagwandarekar
@bhagwandarekar 2 сағат бұрын
मुक्ताताई अगदी निर्भिड पत्रकारिता करत आहेत आपणास कोटी कोटी धन्यवाद
@VajidKhanpathan-j4d
@VajidKhanpathan-j4d 4 сағат бұрын
लोकांना लाचार करण्याची स्कीम आहे
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 3 сағат бұрын
तसेच माझ वय ६९आहे.मी ऐप्रिल २०२४ला संजय गांधी निराधार पेन्शन योजनेसाठी अर्ज केलेला आहे.अजून पर्यंत अर्ज मंजुर झालेला नाही.लाडकी बहिण आॕनलाईन अर्ज कसलीही शाहानिशा न करता चार दिवसात बँकेत पैसे जमा करतात.मला न्याय कोण देणार?
@shashikantshinde6370
@shashikantshinde6370 3 сағат бұрын
सुप्रीम कोर्ट फक्त ताशेरे ओढणार पण अंमलबजावणी करणार नाहीत
@rameshdalavi8109
@rameshdalavi8109 2 сағат бұрын
ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे, 👍👍👍👍👍
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 4 сағат бұрын
राज्यपाल आणि निवडणूक आयोग हे असून अडचण नसुन खोळंबा असी गत झाली आमची.
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 4 сағат бұрын
बरोबर...
@bhagwansalunke875
@bhagwansalunke875 4 сағат бұрын
सर्वोच्च न्यायालय फक्त नोटीस पाठवते तेंव्हा अनावश्यक टिप्पणी करून व्वा व्वा करून घेत आणि अंतिम निकाल विष गुरू क्या म्हणण्या प्रमाणे देते
@Muktaspeaks
@Muktaspeaks 4 сағат бұрын
होय खरंय पण पैसे नाही त्यामुळे असही टिकणार नाही
@arunpatil1069
@arunpatil1069 4 сағат бұрын
अगदी बरोबर आता पर्यंत सुप्रीम कोर्टाने हेच केले आहे,❤❤❤
@avi6878
@avi6878 3 сағат бұрын
मुक्ताबाई आपण एकदम पोट तिडकीने बोलल आहात तुमच्या विश्लेषणाला सलाम
@krishnakantchorge182
@krishnakantchorge182 3 сағат бұрын
न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास लडाला आहे.. ताई छान माहिती दिली
@vishalpevekar157
@vishalpevekar157 3 сағат бұрын
आपल्या सारख्या प्रमाणिक बिंदास सत्य बोलणारे यांची राज्याला देशाला गरज आहे. जय महाराष्ट्र. जय हिंद.
@vishalyanpure6527
@vishalyanpure6527 Сағат бұрын
मुक्ता आपण जे विश्लेषण करता ते ऐकायला खूप अवडते आजकाल चे पत्रकार पाहीले की तळ पायाची आग मस्तकात जाते पण तुमच्यासारखे बोटावर मोजण्याइतकेच पत्रकार आहेत म्हणून देश अजुन स्थिर आहे तुम्हाला समक्ष भेट घ्यायची मनस्वी इच्छा आहे 🙏🙏
@RambhauJadhav-xs8sm
@RambhauJadhav-xs8sm 4 сағат бұрын
कोणत्याही घटकांना फुकट काही देणं योग्य नाही त्यामुळे निष्क्रियता तयार होत असते
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm 4 сағат бұрын
काही होणार नाही सर्व संस्था यांच्या नियंत्रनाखाली आहेत? जनतेला लवकर न्याय मिळत नाही आणि यांचे सर्व धंदे मनसोक्त चालतात??
@kamalakarkatawale4590
@kamalakarkatawale4590 2 сағат бұрын
Jay Maharashtra Muktaji 🙏👌🌹
@yuktarane9388
@yuktarane9388 4 сағат бұрын
Very well said mukta ji
@chandrakantgadekar2575
@chandrakantgadekar2575 2 сағат бұрын
राहुल गांधी पण सत्ते त यायच्या अगोदर Rs 8500 बोलले आहे
@nagindasvispute4408
@nagindasvispute4408 3 сағат бұрын
आपण अतिशय योग्य विश्लेषण केले आहे म्हणून धन्यवाद.
@yogeshparit6762
@yogeshparit6762 3 сағат бұрын
ताई तुम्ही सगळं बरोबर सांगत आहात पण आता दिल्लीच्या न्यायालयाबाहेर एक भला मोठा डिजिटल लावला पाहिजे की न्यायालय विकणे आहे संपर्क नरेंद्र भाई मोदी अमित भाई शहा आणि मोहन भागवत
@shankarchoughule6702
@shankarchoughule6702 3 сағат бұрын
‌सगळे एकाच माळेचे आहेत.खरा चोर न्याय व्यवस्था आहे.
@sharadmore7225
@sharadmore7225 3 сағат бұрын
मुक्ता,तु या व्हिडिओतून विद्यमान सरकारची खूप खरडपट्टी आणि घान काढली आहे. या तुझ्या व्हिडिओचा मी सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना प्रसारित करणार आहे.काही तरी फरक पडेल हे सरकार घालवायला!😊😊
@kirantambe2827
@kirantambe2827 2 сағат бұрын
व्वाsss मुक्ताजी खुप छान खुप मोठी हिम्मत दाखवली आपण.जे काम पत्रकारानी करायला हव होतं ते तुम्ही केल. त्यात अजुन थोड़ी भर घालायला हवी होती.ती म्हणजे लाडकी बहिण योजनेनन्तर वाढलेली महागाई. महिलांमधे चर्चा आहे 1600 rs वाला तेल डब्बा 2300 ला झाला आहे. डाळींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. थोडक्यात काय तर, या योजनेनन्तर महागाई खुप वाढली आहे. मात्र कोणताच tv चैनल हे दाखवत नाही. मात्र आपण ते जनतेला सांगण्याची हिम्मत दाखवली, त्याबद्दल आपले आभार ❤
@madhurimhaskeashok7744
@madhurimhaskeashok7744 3 сағат бұрын
मुक्ताताई बरोबर बोलता आहात पोळी भाजुन घ्यायची आहे
@Jadugar.2121
@Jadugar.2121 3 сағат бұрын
खूप छान ताई
@GamerPro-yb8yc
@GamerPro-yb8yc 3 сағат бұрын
खूप सुंदर आहे video लोकांना समजलं पाहिजे हे लोक लबाड आहेत आणि खोटारडेपणा आहेत
@shankarborkar8443
@shankarborkar8443 4 сағат бұрын
ज्यांनी,सूविधा लागू केली,चालू नाहि राहिलितर, त्याच्या घरात घूसून लाडक्या बहीनीने,पैसे वसुल करावे,
@premnathpatil1376
@premnathpatil1376 2 сағат бұрын
आपण व्यवस्थित माहिती दिली आहे व व्यवस्थित म्हणने मांडले आहे कदम मॅडम
@RG-zy1ol
@RG-zy1ol 3 сағат бұрын
हाच निर्णय महिना भर आधी यायला पाहिजे होता. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा अजुन निकाल दिलाच नाही, आणि आता आला तर काय फायदा, आता जनताच न्याय करणार, गद्दारांना तडीपार करणारच. जे काम कोर्टाने नाही केले ते आता मतदार करणार.
@ddstyle1082
@ddstyle1082 3 сағат бұрын
नोकऱ्या तरी द्या तेव्हाच देश सुधारेल आणि लोकांना मदत होईल.
@HanifKasukoknikangol
@HanifKasukoknikangol Сағат бұрын
Very good Journalism. Keep it up
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 4 сағат бұрын
सुप्रीम कोर्ट काही ही करणार नाही
@sureshpatil8642
@sureshpatil8642 3 сағат бұрын
गरीब,वंचित,मध्यम वर्गाचे हाल,बेहाल व बाकिचा वर्ग खुशाल,आणि मालामाल...हीच समाजातील विषमता कमी करणारे धाडशी,तात्त्विक ,सात्त्विक नेतेच निवडून द्यावेत 🎉🎉🎉🎉
@goodhuman6936
@goodhuman6936 4 сағат бұрын
100 % बरोबर
@DilipDivekar-o9z
@DilipDivekar-o9z 4 сағат бұрын
ताई तुम्ही मस्त सर्व प्रकारच्या माहीति देता? खरोखरच मस्त..... खुप छान
@tukarammhapsekar9914
@tukarammhapsekar9914 2 сағат бұрын
अहो हे न्यायालय आम्हाला मूर्ख समजत आहे ! हे मुद्दाम करत आहे! मग सांगणार कोर्टाने सांगितले बंद करा म्हणून ! म्हणजेच मिंधे नी तुम्हाला मूर्ख बनविले !
@vishnuambare2954
@vishnuambare2954 Сағат бұрын
शिदें नी स्वतःची संपत्ती विकुन लाकडी बहिणी योजना सुरु ठेवावी....
@prakashpatil6772
@prakashpatil6772 3 сағат бұрын
सर्वोच्च न्यायालयाच्या फटकर्याना सत्ताधारी लोकांनी फाट्यावर मारले आहे आणि न्यायमूर्तींच अपमान केला आहे 😮
@BhimraoKesarkar-ms6bb
@BhimraoKesarkar-ms6bb 3 сағат бұрын
फक्त टिप्पणी हे कोर्टाचे काम, रोखणार नाहीत
@vijaykedari8314
@vijaykedari8314 4 сағат бұрын
💯कडक विषलेशन मुक्ता दी ❤❤❤❤❤❤❤❤
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 Сағат бұрын
जय महाराष्ट्र ताई ❤🎉 केंद्रात जो पर्यंत रंगा बिल्ला आहेत तो पर्यंत न्याय विकला जाणार 😮
@GangadharKamble-bs5xw
@GangadharKamble-bs5xw 4 сағат бұрын
👍Thanku Tai 🙏🙏🙏
@phulpatragarole
@phulpatragarole 2 сағат бұрын
मॅडम यालाच राजकारण म्हणतात..
@vijaysawant5860
@vijaysawant5860 3 сағат бұрын
रिटायरमेंट नंतर मिळणारे राज्यपाल पद हे सुद्धा लाच आहे😂
@sharadkothekar8888
@sharadkothekar8888 Сағат бұрын
मुक्ताताई, तु लहान व्यक्ती सुध्दा सर्वोलोकांना साध्या भाषेत समजून सांगु शकतो. ते सिद्ध केलेआहे.
@ravishibe5805
@ravishibe5805 Сағат бұрын
ताई सर्व मिली भगत आहेत.... कसला न्याय..? माझ्या खऱ्या शिवसेनेला न्याय मिळाला काय..? सर्व गोलमाल आहे! कुठेही विश्वास राहिला नाहीं..
@Healthyme9
@Healthyme9 4 сағат бұрын
पैसे परत घ्या... एसटी ची 50% सुट बंद करा
@SantoshJadhav-ro8ip
@SantoshJadhav-ro8ip 3 минут бұрын
सुंदर विश्लेषण केलात ताई.... मीही हे कित्येक ताईंना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे..... खरं आहे... चार पैशान साठी लाचार होऊ नये.... सत्ते साठी चालल आहे सगळे..... उद्या महागाई चा डोंगर झेलण्या ची तयारी ठेवावी लागेल
@maheshtambe8949
@maheshtambe8949 4 сағат бұрын
अनैतिक सरकार
@shankarsutar944
@shankarsutar944 4 сағат бұрын
ताई सुप्रीम कोर्ट, न्यायिक नाही आहे!!!
@shivajiraoarjunikar9450
@shivajiraoarjunikar9450 4 сағат бұрын
रोख ठोक विश्लेषण धन्यवाद मुक्ता .
@dineshhingmire7972
@dineshhingmire7972 2 сағат бұрын
न्यायालयाचे आदेश हे लोक ऐकतील अस तुम्हाला वाटते का , पाहिले लोक सरकारी लोकांना लाच दयायचे आता सरकार लोकांना लाच देत आहे
@drmayookhdave
@drmayookhdave 4 сағат бұрын
Top class, mukta.
@sujatanewase7055
@sujatanewase7055 3 сағат бұрын
नाहीतरी कोण चांगल आहे यांनी तरी बऱ्याच कल ताटकळत पडलेल्या मागण्या मान्य केल्या सगळे राजकारणी भ्रष्ट आहेत कोणीच लोकांचे समाधान केले नाही सगळे खायलाच आलेले असतात समाजसेवेसाठी कोणीच नाही येत यांनी टॅक्स घेतले तरी लोकांच्या मागण्या पण मंजूर केल्या
@mythicalamyth
@mythicalamyth 3 сағат бұрын
फक्त निर्णय काही अर्थ आहेत.न्यायालयांद्वारे फालतू टिप्पण्या चे मूल्य नाही
@abrarhusainshaikh3872
@abrarhusainshaikh3872 4 сағат бұрын
हैं सीस ❤🙏 क्या अच्छा धो डाला है आपने 😂😂😂
@VrushabhPaikrao-r7l
@VrushabhPaikrao-r7l 4 сағат бұрын
Great, Analysis,
@pradiptodankar3872
@pradiptodankar3872 3 сағат бұрын
सर्वोच्च न्यायालयाच्या कृपाशीर्वादाने हे असंविधानिक सरकार अस्तित्वात आले.
@ramraopatil2515
@ramraopatil2515 3 сағат бұрын
असंविधानिक सरकारचे सर्व निर्णय बेकायदेशिर
@JuberSayyed-lr3ql
@JuberSayyed-lr3ql 3 сағат бұрын
तेलाचा डबा 1800/रू आता 2400रू
@mahadevvingkar1180
@mahadevvingkar1180 4 сағат бұрын
Jayhind Jay maharastra Jay bhavani Jayshivrai. Verynice spich. Thankyou.
@nirupamaborkar6218
@nirupamaborkar6218 2 сағат бұрын
बरोबर आहे 💙🙏💙
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 2 сағат бұрын
धन्यवाद ताई
@Healthyme9
@Healthyme9 4 сағат бұрын
लोकशाही ची वाट लावली आहे
@dr.anirudhbhanuse6286
@dr.anirudhbhanuse6286 Сағат бұрын
या योजने विरुद्ध न्याया ल्यात कोण गेलं होतं हे पण बघणं महत्वाचं आहे.
@bablusontakke5248
@bablusontakke5248 3 сағат бұрын
शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है 1500 दिया है दीड लाख कब दोगे
@RamijPathan-kc8lw
@RamijPathan-kc8lw 4 сағат бұрын
मुक्ता ताई जनता विधान सभेला या खोके सरकारला त्यांची लायकी दाखून देईल.❤🔥🔥
@nirmalajadhav998
@nirmalajadhav998 3 сағат бұрын
अगदी खरं बोलता येत आहे तुम्ही जे योग्य आहे ते आपलं जास्त घेताना आपल्याला कमी देतात वंदन करते मी तुम्हाला
@महेशपालकर-ज3ह
@महेशपालकर-ज3ह 4 сағат бұрын
हा जनतेला मुर्ख समजतात हा खेल मोदी नं चा आहे 😂😂😂
@kashinathpardhi6731
@kashinathpardhi6731 2 сағат бұрын
Very good madam
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 115 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Интернет мошенник
40:13
ASTANATV Movie
Рет қаралды 625 М.
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 11 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,3 МЛН
Ep : 5 I Jain Philosophy: An Introduction I Dr Vikas Divyakirti
3:29:27
Vikas Divyakirti
Рет қаралды 10 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 115 МЛН