भाऊ , बहिण असावी असे, मनिषा गर्विष्ठ नाही म्हणून तुम्ही तुमच्या बहिणीला जिव लावतात व तुम्ही स्वभाव खुपचं छान आहे ज्योती पाटील नागपूर आईला बापुस नमस्कार ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤
@vaishalimujumdar402716 сағат бұрын
वा बहीण भाऊ किती छान मस्त मस्त
@Sonalingle-eq8kt15 сағат бұрын
रवी दादा रवी दादा चे आईवडिल छान दिसत आहेत आणि नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य असतेच आईवडिलांच्या चेहऱ्यावर ❤❤❤❤
@vijayashreeborate403216 сағат бұрын
Dada तुमची जोडी मस्त रेश्मा छानच bkicha काय अवतार केलाय पुढे पुढे करती BKi
@manishajadhav277713 сағат бұрын
रेश्मा आक्का सोबत च राहते खुपच मस्त बकी अस्मिता ला सोडत नाही
@sanjivanikamble362615 сағат бұрын
रेश्मा वहिनी खूप सुंदर दिसती आणि ज्ञानेश्वरीपण एकापेक्षा एक सुंदर दोघीजणी बकुळाचे मुली पण गोड आहेत पण बकुळा स्वतः छान तयार होती मुलींना छान ड्रेस छान तयार करत नाही
@manojjadhav595814 сағат бұрын
असू दे ओ दादां...दुसर्यंच्या लग्नातच नटायला मिळत...काय सारख बोलताय 😊❤...छान दिसताहेत दोघीही...रेशमाची साडी एक नंबर 😍😍😍😍....पण रेशमा परवाच्या लग्नात केलेला दोघींचाही मेकअप आजच्या पेक्षा खुपच छान होता....आजचा मेकअप खुपच गडद झाला....अश्विनीची परवाची साडी खुपच सुंदर होती....😊...शुभ रात्री
@shubhamWare-p8yСағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@dipakchavan48615 сағат бұрын
सीरिअल तुमची लव्ह स्टोरी 2 पाहतोय
@Swarajgaidhar14 сағат бұрын
रवी दादा 1 नंबर स्वभाव आहे राजे माणूस
@aartighumate26425 минут бұрын
रवी भाऊ मुलगी बघा भावासाठी आेळखीत पाहुणयात नातेवाइकात १० वी १२ चालेल पुणेला राहताे मुलगा निरवेसनी आहे
@nikhilpawar24015 сағат бұрын
👌👌👌👌mast
@शकूंतलामोरे-प5फ2 сағат бұрын
😂🎉❤
@Nitazurange4 сағат бұрын
Mast Good morning
@Swarajgaidhar14 сағат бұрын
आज सर्व सोबत आहेत मस्त
@Swarajgaidhar14 сағат бұрын
रेश्मा वहिनी ची साडी मेकप दागिनी मस्त
@arpanaubale406315 сағат бұрын
Chan video ahe
@शकूंतलामोरे-प5फ2 сағат бұрын
😂😊
@manikpawar82793 сағат бұрын
नमस्कार पत्रकार 🙏🏻
@Swarajgaidhar14 сағат бұрын
नव वधू वरास हार्दिक शुभेच्छा
@sf8vb16 сағат бұрын
दादा दाढि करायची ना लगीन साठी , बरोबर नाही ,
@pradeepjadhav671313 сағат бұрын
छान व्हिडीओ
@pushpasable-os1dm15 сағат бұрын
❤❤❤
@RanjeetJadhav-lh1zz16 сағат бұрын
👌👌👌👌
@Swarajgaidhar14 сағат бұрын
दाजी भारी दिसतात नमस्कार दाजी
@ashokabhang965414 сағат бұрын
Shinde family👪 for marriage💍. Chhaanch zale lagna. God bless you all. Good night.