एक नंबर धस साहेब.. भाऊ खूप तयारी करून आहेत.. नाद खुळा...
@krishnapawar9124 сағат бұрын
धस साहेब सलाम तूमच्या कार्यालय
@DnyaneshwarMore-q9h3 сағат бұрын
धस साहेब तुम्ही गुंडगिरी खंडणी संपवाल हे नक्की जय हो.
@hanmantdulawad28822 сағат бұрын
एवढी माहिती कुठून भेटते साहेब
@r.s.r.6601Сағат бұрын
@@hanmantdulawad2882तपास लावायची काय गरज आहे,डोळे उघडे ठेवा आपोआप दिसते
@bhoomienterprises9883 сағат бұрын
याला म्हणतात दणका... साहेब सामान्य जनतेला 1001% टक्के तुमची गरज आहे.
@RuhanWaghela3 сағат бұрын
धस साहेबाना सलाम आहे माहाराष्ट्रा च्या जनतेचा , मिडीया ला जनते ची नम्र निवेदन आहे , परळीत ली सर्व काळे काम मीडीया वर जनते समोर उघड करून सत्य बाहेर काढावे ,
@sutradhar3022 сағат бұрын
परळीच्या बोक्यांच्या मागे चांगलाच काठी घेऊन लागलाय... अण्णा 😂😂🙏🏻🙏🏻
सध्या राज्यात धुमाकूळ घालणार एकच नाव ते म्हणजे सुरेश आण्णा धस ❤❤❤❤
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt38 минут бұрын
नव्याचे नऊ दिवस लोक बोर झाले काळतोंड्याला बघून
@kaR-n4o2 сағат бұрын
नाव घेऊन सांगायला हींमत लागते सलाम धस साहेस ❤
@BhimravLate2 сағат бұрын
द साहेब तुम्हाला माझा सलाम
@ShamMarkandeСағат бұрын
धससाहेब तुमच्यामुळेच परळी ची ओळख ऑल महाराष्ट्रात झाली.
@subhashchavan66133 сағат бұрын
धस बोले तो बस 💪
@PravinKale-ir9dwСағат бұрын
सुरेश अण्णा धस जिवाभावाचा नेता❤❤❤
@AshokKamthe-zj6jx4 сағат бұрын
Good work sir 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@PandurangGaikwad-x5iСағат бұрын
सलाम सुरेश आण्णा
@DevdattaNarawade3 сағат бұрын
अरे फडणवीस तुला लाज वाटली पाहिजे तुझा एकटा माणूस एवढे बोलतो त्याला सोप्पोर्ट करायचा सोडून तुला काय करतो
@tyewfhjbkhfvj3 сағат бұрын
आण्णा समाज तुमच्या सोबत आहे.... पोलीस कर्मचारी अधिकारी संपत्ती चेक करा आनी बरखास्त करा..
@PrashantPatil-ry1od3 сағат бұрын
धस साहेब एकच नंबर...❤
@admixlyrics15423 сағат бұрын
Ek no sir👍
@shivnathsonwane37732 сағат бұрын
288 आमदार पैकी एकच मराठा वाघ आमदार निवडून आलेला आहे वाटतं बाकी सगळे तुम्ही समजून घ्या
@sharadwadikar3470Сағат бұрын
भिखारचौट हो मि बोलतो
@thezzzaaafffСағат бұрын
Bakiche chakke aahet bhava 😂
@sarlanarode591035 минут бұрын
बाकी आहे टोलनाक्या वरचे
@RautKrushna-jr9op2 сағат бұрын
धस अण्णा 1 no..बिलकुल जोपर्यंत न्याय मिळत नाही चालू ठेवा...नाहीतर असाच प्रकरण हे लोक दाबून टाकतील...
@mrSujit5334 сағат бұрын
सु+चांगला , रेश = सरळ एकतर चांगल्या माणसाची रेश वाकडी होत नाही आणि झाली कोणाच्या बापाला सरळ होत नाही त्याच नाव सुरेश अण्णा . स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व कणखरपणा ठेवा कि चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना ठसका लागलाच पाहिजे
@mahadeogund232Сағат бұрын
आमदार सुरेश धस साहेब सलाम आपल्या कार्याला
@Shinde661Сағат бұрын
सर्व समाज बांधवाना विनंती आहे की कोणी ही कुठल्याही जातीधर्माचा असो तो चर सत्य बाहेर आणत असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे
@Sakshi-u8e7e2 сағат бұрын
एक नंबर आमदार सुरेश अना ❤
@RahulJadhav-cl6lxСағат бұрын
दमदार आमदार...फक्त धस साहेब 🎉🎉
@ananddoiphode266844 минут бұрын
एक नंबर आण्णा तुमच्या कार्याला मनापासून सलाम
@राजेंद्रGaikwad2 сағат бұрын
दस साहेबांसारखे माणूस पुढे ही होणार नाही आणि मागे ही होणार नाही ना भुतो न भविष्य म्हणजे दस साहेब
@pss5700Сағат бұрын
एक नंबर बोलले धस साहेब एकदम रोखठोक सत्यता सांगितली निर्भिड पणे ...खरा नेता
दाबुन चौकशी झाली पाहिजे परळी नगरपालिके ची , सगळ्या मोठमोठ्या बिल्डींग ईनलीगल बांधकाम , कोणत्या च दवाखान्यात ला कींवा बीलडीग ला परवाना नाही , सगळं बे कायदेशीर आहे परळीत , एकही काम पैसे दीलया शिवाय होत नाही ,
@kailasingale4200Сағат бұрын
राजकारणात सुध्दा धस साहेब यांच्या सारखे नेते खूपच कमी आहे त, सलाम धस साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉
@tanajigaikwad3577Сағат бұрын
वाट धस साहेब चांगले कारनामे आकांचे बाहेर काढले.
@pankajpawar66042 сағат бұрын
सर्व आमदार तुमच्या सारखे झाले तर, चोर पळत सुटतील महाराष्ट्र सोडून 🙏
@amithabivant4411Сағат бұрын
सगळे अक्का संपवा आत्ता खूप लुटलंय जनतेला 😡
@jaishreedeshmukh99513 сағат бұрын
नाल्या चा प्रश्न काढलात अण्णा धन्यवाद
@Indiam3kСағат бұрын
खुप छान चळवळ राबवत आहे धस साहेब , एकच नंबर धस साहेब is ग्रेट❤❤❤
@Surya-c6f3 сағат бұрын
धस साहेब मेन मुद्यावरुन फोकस डायवर्ट करण्यासाठी नामदेव सानप यांनी ते स्टेटमेंट दिल पण जनता धनंजय मुंडेचा राजिनामा वाल्मीक कराडची संपतीवर ईडी आरोपिंना फाशी सर्व घोटाळे उघड झल्याशिवाय लक्ष डायवर्ट होत नाही.....धस साहेब❤❤
@rajendranavgire852650 минут бұрын
धससांचा धसका
@kailasbhise8443Сағат бұрын
खरोखर भा ज पा च्या सरकार मध्दें गृहमंत्री पाहीजेत होते .शुरेस धस साहेब.तुमच्या कार्यालां खरोखर राम राम . धन्यंवाद धस साहेब
@saching6752 сағат бұрын
धस साहेब 👌🏻👌🏻❤❤
@gautampandit45992 сағат бұрын
धस साहेब, सलाम तुमच्या कार्याला 🙏
@nileshkadam3452Сағат бұрын
आम्हा परळी करांना अभिमान आहे साहेब तुमचा ,सच्चा नेता
@babasahebbhise95182 сағат бұрын
धस साहेब एकच नंबर आरोप होतात पण कारवाई होत नाही पाहिजे तशी, साहेब,
@aniketbhilare6574Сағат бұрын
सुरेश अण्णा धस जीवा भावाचा नेता..
@ArjunVagare-vy8ee2 сағат бұрын
आमदार सुरेश आणा धस साहेब जिंदाबाद साहेब
@shankarpawar15552 сағат бұрын
सुरेश आण्णा 💯👌🏿👌🏿💯👌🏿
@mahadevtangade1570Сағат бұрын
धस साहेब 💪💪💪💪💪💪💪💪
@BapuPawar-p4r3 сағат бұрын
उत्तम कामगिरी सुरेश आण्णा धस
@SaraswatiTarateСағат бұрын
मानलं बुवा धस साहेबांना याला म्हणतात डेरिंग
@GaneshJadhav-ct7ob2 сағат бұрын
ऐकच बोलतो ऐक वेळ मेले तरी चालेल पण... षंड बनू नका.....हेच आमच्या संतोष देशमुख नीं दाखवून दिले 💐🙏🙏🙏🙏🙏👍🚩
@ompatil20142 сағат бұрын
जो पर्यंत धन्या सत्तेत आहे तोपर्यंत तपस नीट होणार नाही, गुन्हेगारांना शिक्षा होणार नाही
@jivikasallinonechannel78783 сағат бұрын
धस साहेब सलाम
@devdattalate92963 сағат бұрын
अण्णा या पोलीस लोकांनी टोळ्या तयार केलेल्या आहेत
@truptipawar821356 минут бұрын
रावणराज विरुद्ध सर्वांचे मनापासून आभार जय श्रीराम 🚩🇮🇳🙏🏼
@GaneshPawar-ux3vz3 сағат бұрын
Only Dhas Dhas Dhas Dhas Saheb.
@Mandagondawle-j9oСағат бұрын
धस साहेब नंबर एक ❤
@santoshsawale13693 сағат бұрын
खरच साहेब म्हणजे ओरिजनल माणूस
@ajitpralhadingle5149Сағат бұрын
धस साहेब 1नंबर
@MaheshChede-zh4ffСағат бұрын
रियल माणूस आहे हा जातिवाद सोडून अश्या वैक्ती च्या पाठी ऊभा रहा
@SunilDeshmukh-o2q58 минут бұрын
आमदार असावा तर धस साहेबासारखा
@namdevpawar37712 сағат бұрын
आण्णा एक आण्णा ❤❤❤
@vaijnathmane2451Сағат бұрын
अशा विशिष्ट लोकांना कोणत्या काळात बढत्या मिळाल्या व नोकऱ्या लागल्या हे पण शोधून पाहण्याची गरज आहे
@sanjaypatil12542 сағат бұрын
असेच आमदार पाहिजे राज्यात, सलाम धस साहेब,
@sanjivkhondemobilnambartri13873 сағат бұрын
धस साहेब 🙏👍💪🚩
@harshadgavali2006Сағат бұрын
साहेब बरोबर आहे पोलिसांना निलंबित करायचं नाही तर त्यांना कायमची हकालपट्टी करायची
@amolbillalepatil7712Сағат бұрын
महाराष्ट्रातले पोलिस आहेत का बांगलादेश चे आहेत हेच कळेना झालंय... पोलिस खात्याला कलंक लावणारे अधिकारी बीड मध्ये तयार झालेत.
@hemantAher-f5h2 сағат бұрын
Ek number Dhass saheb
@nileshmhaske35753 сағат бұрын
1 nice anna
@RuhanWaghela3 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद धस साहेब , सत्य घटना बाहेर आल्याच पाहिजेत , मीडिया ला विनती आहे की परळीत जाउन सर्व सत्य जनते समोर आणलेच पाहीजे ,
@SantoshDalhorkarСағат бұрын
आमदार धस हे बरोबर बोलतात
@SantoshDalhorkarСағат бұрын
जो पर्यंत देव्या आणि धय्यना सोबत आहे तो पर्यंत 😂😂😂
@nikhilpachore4159Сағат бұрын
धस साहेब काल रात्री शिर्डीला चार कामगारांची निर्घृण हत्या झाली कोणी काही बोलत नाही तुम्ही लक्ष घाला
@krishnagaikwad80353 сағат бұрын
Ek no 👍👍anna
@dnyaneshwartamnar95262 сағат бұрын
जय हो आण्णा
@sulchandnikam124727 минут бұрын
dhas saheb salut tumhala.jay maharashtra.
@abbakale78343 сағат бұрын
Anna great
@dipak397345 минут бұрын
आण्णा आमचे एक नंबर
@dattaambore202547 минут бұрын
ओन्ली धस अण्णा
@anitabarve85211 минут бұрын
धस साहेब अगदी बरोबर आहे 🙏
@rajendranavgire852651 минут бұрын
महाराष्ट्राचा खरा अण्णा मोठा भाऊ.
@mangeshgaikeСағат бұрын
आण्णा खरच तुम्ही greet आहात....
@sanjaynalawade969037 минут бұрын
सुरेश आण्णा आपलं कौतुक आहे खरंच अन्यायाविरुद्ध कायम संघर्ष सुरू आहेत
@panditdhok3 сағат бұрын
प्रत्येक जिल्ह्यात धस आण्णा सारखा आमदार पाहिजे
@NarsingKale-j4w59 минут бұрын
सगळ्या जिल्हयात असाच नेता जन्माला यावाव म्हणंजे गरीबाला न्याय मिळेल
@devas176Сағат бұрын
इंटरनॅशनल अण्णा 🎉🎉
@sunilborawake77382 сағат бұрын
धसआणणा ग्रेट मानुस
@AnnaPachpute2 сағат бұрын
एकच धस साहेब नंबर
@jaywantpawar52452 сағат бұрын
एकमेव आमदार सुरेश धस साहेब
@purushottamdode32382 сағат бұрын
धाडस
@RuhanWaghela39 минут бұрын
परळी नगरपालिका वाल्मीक कराड च्या खीशयात आहे अन्ना , नगरपालिकेत काम करणारे सर्वच जण वाल्मीक ला विचारल्या श्वास ही घेत नाहीत आणी पाद ही मारत नाहीत अन्ना ,