लगावे तू लिपिस्टिक वर रात्री 12 वाजता मुंबईत नाचलो💃धमाल vlog😊 Rohan's Vlog

  Рет қаралды 87,339

Rohan's Vlog

Rohan's Vlog

Күн бұрын

Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail. com
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
Palghar To Airport
रंजिताला एयरपोर्ट वर दिले मोठे सरप्राईज❤️
• रंजिताला एयरपोर्ट वर द...
►Pondichery Series
Day 1. एयरपोर्ट वर बँकेने दिला झटका,₹3400 चा पडला फटका 😂
• एयरपोर्ट वर बँकेने दिल...
Day 2. पोंडीचेरीला जाऊन झालो पिवळे पिवळे 😂
• पोंडीचेरीला जाऊन झालो ...
Day 3. पोंडीचेरीची क्रेझी रिक्षा राईड 😂 अण्णा अण्णा अण्णा 😂
• पोंडीचेरीची क्रेझी रिक...
Day 4. पोंडीचेरीला लेडीज गँगची धमाल 💃
• पोंडीचेरीला लेडीज गँगच...
Day 5. एयरपोर्ट वर दुर्गाला पोलिसांनी पकडले😲परतीचा प्रवास
• एयरपोर्ट वर दुर्गाला प...
Anniversary Special Video:
11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
• 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
• ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
• खोल समुद्रात केली पापल...
►Chinchani Series
1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
• आम्ही सहकुटुंब चाललो र...
2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
• चिंचणी बीच च्या रिसॉर्...
3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
• नवलेशच्या घरी जाऊन दिल...
►Jawhar Series
1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
• 5 लाख सबस्क्राइबर झाले...
2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
• जव्हारच्या थंडगार रिसॉ...
3. आमचा नवीन फॅमिली मेंबर Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
• आमचा नवीन फॅमिली मेंबर...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
►Rohan's Vlog
बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
• बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
• कल्याणी प्रेग्नेंट आहे...
आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
• आई बोटीतून पडता पडता व...
ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
• ताडीचे आप्पे खानेका,डा...
आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
• स्विमिंग पूल मध्ये फाट...
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita KZbin Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Channel name : Ncv-No Copyright Vibes
Video Link: • Rajasthani Instrumenta...
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Пікірлер: 664
@ashwini..
@ashwini.. Жыл бұрын
ती ताई जे काही बोलली ना ते खरच अगदी मनापासून आणि मलातर वाटत आहे की ती आमच्याकडून पण तुम्हाला बोलली.आम्ही काही भेटू शकत नाही पण ती भेटून जे काही आईबद्दल, दादा बद्दल आणि प्रतीक दादा कल्याणी ताई आणि ranjeeta ताई बद्दल बोलली ना ते एकदम बरोबर आणि जे आमच्या सगळ्यांच्या म्हणजे आपल्या पूर्ण फॅमिलीच्या मनात आहे ते बोलली 😊😊❤रोहन दादा तू न आई एक खंबीर सपोर्ट आहात ताईसाठी❤❤त्यामुळे तुम्हा दोघांसारखी लोक घरात पाहिजेत,घर सांभाळून सगळ्यांची मन सांभाळून व्हिडिओ करन खरच खूपच अवघड काम आहे आणि त्यात चेहऱ्यावर कायम हास्य असन सोपी गोष्ट नाही,ताई तुझा आम्हा सगळ्यांना खूप खूप अभिमान आहे,कधी एकदा तुझा सन्मान होतानाचा व्हिडिओ पाहतेय अस झाल आहे❤❤😊ती ताई बोलली ना की सगळे celebrity पण तू माझी celebrity तसच माझही आहे,तू न रोहन दादा मला खूपच inspire करता,तुम्हाला माहित नाही तुमचे व्हिडिओ पाहून जे सुख भेटता ना ते नाही सांगू शकत,आता सकाळी व्हिडिओ नाही आला पण अजिबात करमल नाही..तुम्ही लोकांनी मला तुमचं व्यसन लावल आहे😅❤आणि ते मला सोडायचं पण नाही😊❤❤❤काय बोलू तुम्ही समोर भेटला तर मी तर आनंदाने रडायलाच चालू करेन हे नक्की आहे...खूप भावना आहेत मनात पण जाऊदेत आपण कधीतरी भेटूच तेव्हा सगळ्या सांगेन😊😊पण खरच ताई मी तर म्हणतेय की माझ नशीब आहे की मला तुमचे व्हिडिओ यूट्यूब वर suggetion ला आले न मी ते पाहिले म्हणून मला एवढी चांगली माणस भेटली न रोज काहीतरी शिकायला भेटत तुमच्याकडून😊😊मला एकदा का होईना तुला न दादा ला भेटायचच आहे 😊😊❤❤❤सगळ्यांना भेटायची इच्छा आहे,खासकरून आईना ❤❤या पुण्याला ह्यावेळी नक्की भेट घेईन मी तुमची,मागच्या वेळी भेटू शकले नाही❤❤❤ ताई दादा तुमचे खुप खुप अभिनंदन पुरस्कारासाठी 🎉🎉❤❤खूपच छान करत आहात तुम्ही,😊😊
@aparnamanjrekar6907
@aparnamanjrekar6907 Жыл бұрын
अभिनंदन रंजिता..अवघ्या महाराष्ट्राला तुझा अभिमान वाटावा अशीच आहेस तू ! खूप खूप शुभेच्छा 💐❤😘
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@riyaghadigaonkar6180
@riyaghadigaonkar6180 Жыл бұрын
Congratulation ranjita love ❤️ u a lots🎉🎉🎉🎉
@rupalimaganjadhav9666
@rupalimaganjadhav9666 Жыл бұрын
अभिनंदन रजिता ताई खुप छान फेमेली आहे तुझी तु सर्वाना एकत्र ठेवतेस म्हणून तुला आज हा सन्मान मिळाला खुप खुप छान
@veenapatil7388
@veenapatil7388 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
@priyapatil9572
@priyapatil9572 Жыл бұрын
अभिनंदन र॔जिता ताई...तूझे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे सगळे सांभाळून..मेहनतीने शिखर गाठलस खरच तूझे तर अभिनंदन आहेतच पर॔तू..पूर्ण पाटील फॅमिली चे मनःपूर्वक अभिनंदन 💐🙏👌👍
@Jiteshnagaonkar
@Jiteshnagaonkar Жыл бұрын
तुमच्या आयुष्यात दरवेळी नवीन माणसें जोडली जातात जे तुम्हाला आधीपासून ओळखत असतात पण तुम्ही त्यांना पहिल्यांदाच भेटता, पण त्यानंतर सुद्धा ती प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी अशी काही जोडली जाते की तुम्ही वर्षानुवर्षे एकमेकांना ओळखता.....तुमच्या जवळचे, नात्यातले, मैत्रितले ज्यांना तुम्ही आधीपासून ओळखता त्यांच्याशी जितका bonding आहे तितकाच bonding tumhala नव्याने भेटलेल्या व्यक्तींमध्ये निर्माण होतो आणि तुमच्या आयुष्यातल्या त्या सर्व व्यक्ती या लक्ष्यात राहतात, महत्वाचं हे आहे की तुमच्या vlog मधून तुम्ही लोकांना योग्य लोकांवर विश्वास ठेवायला शिकवताय, म्हणूनच तुमचा चॅनल सर्व channels पेक्षा वेगळा आहे.......
@dishagurav4254
@dishagurav4254 Жыл бұрын
रंजीता ताई त्या ताई बोलले ते अगदी सगळ खर आहे तू खरंच मानकरी आहेत त्या पुरस्काराची.काय बोलू शब्द कमी पडतात. ताई मी कमेंट करते ते अगदी मनापासून करते.मी तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही म्हणून माझ्या शब्दात द्वारे माझे प्रेम व्यक्त करते. दादांच्या डोळ्यात पाणी इकडे माझे डोळे आनंदाने भरले.तुझं कौतुकाचे शब्द माझ्या कानी पडत असताना ची डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागतात.ताई मी तुला कधी भेटले तर ओळखशील ना.माझी आदर्श रंजीता ताई. रंजीता ताई हे बोल तुझ्यासाठी.ताई माऊलीची माया अनमोल माया ऊन-सावली सुखाची ममतेची छाया.तुला आठवते मनी साठवणे दिसे आसवात ही तू मला हे ताई तू भा से ठाई ठाई.l love you very very much .♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹💐💐💐💐🍫🍫🍫🍫👌👌👌👌💯
@bharatisawant8995
@bharatisawant8995 Жыл бұрын
Ranjita.... Tula khup khup abhinandan ❤❤..Tu fakt maharashtrachi shaan nahi tar sampurna jagachi shaan aahe...You are Mrs World ❤❤❤❤.... Aani rohan he sagla tuzhya support shivay shakya navta.... Amita madam la 18 varshachi mulgi asel...
@snehalwadke7904
@snehalwadke7904 Жыл бұрын
खूप खूप खूप अभिनंदन रंजिता 💐आणि तुझ्याबरोबर असणाऱ्या सगळ्यांचे 🎉खूप अभिमानास्पद काम आहे तुझे 👏🏻एवढा मोठा सन्मान मिळाला काही शब्दच नाहीत बोलायला. सगळ्यांनी जे काही तुझं कौतुक केले अगदी मनापासून केले.hats of u dear❤lov u lot
@nitinjadhav6865
@nitinjadhav6865 Жыл бұрын
Tai dada kufa kufa congratulations 👏 Shree Swami Samarth 🌹🙏 ताई तू अशीच उंच भरारी घे.रोहन दादा ताई सोबत असाच खंबीर पणे उभा राहा.माझी तर तू ताई आवडती सेलिब्रिटी आहेस 🥰🥰
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@aartimayekar8903
@aartimayekar8903 Жыл бұрын
खुप खुप छान रंजीता तुझा सन्मान झाला मला खुपच मनापासून आनंद झाला ❤आणि एखाद्या स्त्रीला जोडीदाराचा पाठिंबा आणि घरच्यांचा सपोर्ट असेल तर तीला काहीही अशक्य नाही रंजीता अशीच तुझी प्रगती होऊ दे भरपुर ❤ओवी बाळ खुपच सुंदर ❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 Жыл бұрын
Hii rohan dada...khup chaan vatle maharashtra puraskar midala manun ranjita tai la..congratulations both of u...khup chaan vatla video...ani ranjita tai chi fan khup chaan hotis...khup enjoyed kele sarvanni...so very nice your all video's..
@manalikadam2945
@manalikadam2945 Жыл бұрын
Tai dress mast ahe kuthun ghetala
@nilshrikarbhari5510
@nilshrikarbhari5510 Жыл бұрын
19 year chi mulgi ahe 👍😘 Santoor mom..jatin cheda ji nashik la kuthe ahe tumchi family 🤔 I am from nashik
@aartimhatre0712
@aartimhatre0712 Жыл бұрын
Trophy vr Saau Ranjita phije... Shrimati Ranjita ky🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️
@Sanjanadatya1587
@Sanjanadatya1587 Жыл бұрын
अमिता ताई तु बोललीस ते एकदम बरोबर बोललीस ताई चं जेवढं कौतुक करायचं ते कमीस ताईचा स्वभाव खूप छान आहे मी 2020 पासून व्हिडिओ बघते आणि दुसऱ्या ना पण सांगते व्हिडिओ बघायला रंजिता ताई तु आमची सगळ्यात मोठी सेलेब्रिटी आहेस अभिनंदन ताई love you so much ❤❤❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Жыл бұрын
जय श्रीराम, रंजिता तुझे अभिनंदन!अमिता सावंतची मुलगी दहा वर्षांची असेल!
@VidyaMhatukade-xo3uk
@VidyaMhatukade-xo3uk Жыл бұрын
Same here jasha madum bolhtat mi pan tashi crazy ahe tumhyacha video chi lovebu family
@NEWS-VIEWS
@NEWS-VIEWS Жыл бұрын
Hearty Congratulations Ranjita Rohan Patil & Family. Where did it happen and who were the Earth CEO couple ?
@kavitayadav6605
@kavitayadav6605 Жыл бұрын
Proud of you ranjita tai congratulations keep it up all family cha pan स्पोर्ट्स ahe tula laki ahes tai tu nice vlog jay sadguru tai chi mulgi 19 24 varshachi asel
@priyankafulsundar4645
@priyankafulsundar4645 Жыл бұрын
Congratulations Ranjita 💐💐 मी नेहमी तुमचे vedio पहाते.मला खूप खूप आवडतात.मी रोज पहाते तुमचे vedio पण मला explain नाही करता येत त्यामुळे मी comment करत नाही इतके छान असतात तुमचे vedio.मला तुमची family खूप आवडते..
@sarikabagul6497
@sarikabagul6497 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन रंजीत 🎉🎉 २१ वर्ष ची मुलगी आहे
@trrupthiajaymhatre9008
@trrupthiajaymhatre9008 Жыл бұрын
अभिनंदन रंजीता खुप छान दिसते...,... खुप खुप अभिमान 🎉🎉 वाटला.....तुझा...पण एका यशस्वी स्त्री च्या मागे एका पुरुषांचा हात असतो आणि तिला मोठं किमान १२ ते १५ वर्षांचं मुलं असेल
@pritysangle9724
@pritysangle9724 Жыл бұрын
Congratulations ranjita.. 25 years chi mulgi asnar..
@vidyapai939
@vidyapai939 Жыл бұрын
Congratulations to Patil family....keep the grt job going ❤ i love your family....and Rohan sir you really are the pillar for the achievement
@shubhraslittlekitchen6904
@shubhraslittlekitchen6904 Жыл бұрын
Congratulations रजिता त्याना 18 वर्षाची मुलगी असणार
@miturathod491
@miturathod491 Жыл бұрын
जय सद्गुरु ताई अभिनंदन👑 रंजिता ताई अशीच प्रगती करत राहा पुढे जात राहा असच अनेक सन्मान मिळो हीच अपेक्षा रोहन दादा व संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा असच कायम तुमच्या सोबत राहो
@Sanjanadatya1587
@Sanjanadatya1587 Жыл бұрын
रंजिता ताई मी पण येणार अमिता ताई बरोबर शेतात फिरायला आपण सर्व जण जाऊ नवलेश दादा सुनील दादा आणि जतिन छेडा दादा आणि कल्याणी ताई आई प्रतिक दादा सर्व जण जाऊ ताई तुम्ही तेथे नाचत होत्या तर मला खूप रडू आलं खरं सांगते मला असं वाटतं की मी पण तेथे असायला पाहिजे होती मी ते खूप मीस केलं love you all ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️
@Miyashkini
@Miyashkini Жыл бұрын
Dada sakalcha Vedio nahi aani tai nemhmich mast diste ✨✨❤️aani rohan dada tu nehmich taichya pathishi asto tila sath det asto aani rohan dada sarv kahi tai pochali ahe te fktt tuzyamule tuzya sreyamule tuzya trust mule 🤩🤩😎
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you Yash 🥰 हे सर्व तुमच्या प्रेमा मुळेच शक्य झालं 😊
@Miyashkini
@Miyashkini Жыл бұрын
@@rohansvlog9 dada tas nahi oo ताईला तुझी नेहमीच खंभिरपणे साथ असते उदा. जशी झाडाला मातीची भक्कम साथ असते जेणेकरून ते झाड गट्ट स्तिर मनसोक्त आनंदात असते❤️
@suchitratillway6421
@suchitratillway6421 Жыл бұрын
अभिनंदन रंजिता, खरं आहे रंजिता ,सर्वांना सांभाळून तू पुढे जाते आहेस आणी तुला रोहनची साथ आहे ,माझा शतश: नमस्कार तुला ,तसेच तुम्हा सर्व कुटुंबियांना खूप खूप आशीर्वाद
@sulkshanagaikwad8358
@sulkshanagaikwad8358 Жыл бұрын
Khup chan vlog...congratulations ranjita ji udyacha vlog bghyla khup exitade ahot ..
@swatigosavi7283
@swatigosavi7283 Жыл бұрын
ब्लॉग तर एकच नं होता उद्या चा एपिसोड ची वाट पहातो आतुरतेने सावत हयाची मुलगी 20वर्षाची असेल कदाचित खरच रजिता खरच तू अनबिलेवल आहे मी तर खुपच फॅन आहे तुझी आमचे घरचे सगळे मला चिडवत असतात अभिनंदन शब्द कमी आहेत तुझ्या आणि रोहन दादा साठी खुप मोठी हो लव्ह यु सो मच आऊर फॅमिली ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉💃💃💃💃💃
@sujatamahadik7580
@sujatamahadik7580 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन रंजीता तुझ्या सारखी कोणी नाही मुलगी सुन बायको आई बहीण आणि मैत्रिण सर्वात उत्तम रजीता खूप छान
@shrustikadu3593
@shrustikadu3593 Жыл бұрын
जय सद्गुरू खूप खूप अभिनंदन ताई. रोहन दादा तुझ्याबद्दल खूप अभिमान आहे. आशिच समर्थ कृपा असू दे.
@sebianau73
@sebianau73 Жыл бұрын
Ranjeeta aani rohan la congrats.purna parivarala abhinandan.asech tumche sukh dvigunit hovot asech hasat raha aanandachi,yashachi phule vechat raha.aamen khup abhimaan vatoy.GREAT👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🥰😘
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@theperfectplate2469
@theperfectplate2469 Жыл бұрын
Khupach Chan. Khup bharrii vaatal.❤ Aajcha video pahata pahata Dolyatun Ashru matra pratyekachya aale asnar.. mala tar bharbharun Radayla aal.. aanandache ashru aahet he kharr tar. Pan mast. Proud of U Didi .❤
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 Жыл бұрын
दादा ताई महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏 माझा वाढदिवस पाच तारखेला आहे पाच मे
@ketkijoshi396
@ketkijoshi396 Жыл бұрын
अभिनंदन रंजिता 💐 अमिता मॅडमला 20 वर्षाची मुलगी असेल
@dgfz
@dgfz Жыл бұрын
Congrats ranjita tai to uand family ....stay happy and blessed always ,khup jasti bara vatla khup bharun ala chanach mast, keep going... Grt 👌👍👏💟💞asa vatta satat tumchya sanidhyat rahava ,tumchyatli positivity jagnyasathi luv u all ♥🎊🎉😍 stay blessed always🙌
@pratapjadhav2680
@pratapjadhav2680 Жыл бұрын
Congratulations ranjita tai & tyanchi mulgi 20 varshachi asel
@reshmanadkarni3328
@reshmanadkarni3328 Жыл бұрын
Heartiest Heartiest Congratulations Ranjita,Rohan and all family. Very Very proud of you ❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@ruthkomatil6096
@ruthkomatil6096 Жыл бұрын
20 years chi mulgi ahe tyanna
@sakshikadam6369
@sakshikadam6369 Жыл бұрын
Tai dada I am so proud of you both of you Tai tuzyabadal cha abhiman aaj duppat zala aahe sangu nahi shakat shabdat Kay vatatay te love you so much Thank you Aani tya Taila 18 to 19 age Chi girl asel. Rohan Dada you are always special and real life hero 👑
@shilpaparab8642
@shilpaparab8642 Жыл бұрын
Congratulations Tai, tu ashich khup khup pragati kar.... ❤❤❤❤❤yat sarvat motha shreya ahe te manje Rohan dada, ani aai cha... Tuja purna family cha.. ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@arundhatiraut4524
@arundhatiraut4524 Жыл бұрын
Jai sadguru saglyana khup khup abhinandan Ranjita ani Rohan tumhala amhala khup proud feel hoto ahe handsoff tumhala 🎉🎉🎉
@miteshsanap2150
@miteshsanap2150 Жыл бұрын
Dada kal cha Jo program hota to tv la dhakhvnar ahet ka ani astil tr amhala sanga amchay tai la tv pahayla Khup aavdel
@sayalimayekar9242
@sayalimayekar9242 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏💐 मनापासून खूप खूप अभिनंदन dearest रंजिता आणि रोहन 💐💐🎉🎉असेच यश मिळवत रहा verry proud of u ❤❤
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 Жыл бұрын
अभिनंदन रंजिता तिची मुलगी 14 वर्षांची असेल .
@niyuktisatvivrushalipatil6228
@niyuktisatvivrushalipatil6228 Жыл бұрын
Congratulations ranjita tai 👍🏻👍🏻 kharch tu khup bhari aahes 👍🏻
@skbhor8513
@skbhor8513 Жыл бұрын
Congratulations ranjita tai 🎉😍 21years chi mulagi asel
@rosemiranda1168
@rosemiranda1168 Жыл бұрын
Congrats Ranjita. Stay Blessed.🎉❤. When you have such a lovely family support. Keeping flying.
@jayashreeraut385
@jayashreeraut385 Жыл бұрын
अभिनंदन रंजिता रोहन दादा नमस्कार ओवी खुप दिवसांनी दिसली हा माॅल कुठे आहे
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
गोरेगावं ओबेराय मॉल
@sebianau73
@sebianau73 Жыл бұрын
Amita la 14 yrs chi mulgi asel
@snehalmistry6324
@snehalmistry6324 Жыл бұрын
Jay sadguru 🙏 congratulations 🎉🎊 khup heart touching vlog hotta. Aai Ney ranjita la ovale aste tr khupch bhari zale aste. Proud moment.🤗🤗 Full team n family support , Hard work n love.❤️❤️❤️
@bharatigaikwad8104
@bharatigaikwad8104 Жыл бұрын
20 or22 years chi asel Amita chi mulgi Congratulations Ranjita n Rohan and all patil family. Aani team members che pn abhinandan
@suwarnachitale3867
@suwarnachitale3867 Жыл бұрын
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. रंजिता ताई तुमच खूप खूप अभिनंदन महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल.
@suwarnachitale3867
@suwarnachitale3867 Жыл бұрын
अमिता सांवत याचीं मुलगी आहे वीस वर्षांची.
@shashikalamhatre3631
@shashikalamhatre3631 Жыл бұрын
अभिनंदन ताई. अशीच उंच भरारी घेत जा तुमचा सन्मान झाला हीच तुमच्या कर्तृत्वाची पोच पावती आहे खूपच छान ताई. ❤👌🙏
@seemakamble2483
@seemakamble2483 Жыл бұрын
अमिता मॅडमला सोळा वर्षाची मुलगी असेल
@MonikaMonika-wx7tn
@MonikaMonika-wx7tn Жыл бұрын
12 years ci asel mulgi tai tu khup Sundar distat hoti
@sakina.jahangir.tadavi3948
@sakina.jahangir.tadavi3948 Жыл бұрын
Congratulations you love you too ❤️ Ranjita khup khup Abhinandan महाराष्ट्र 2023 पुरस्कार रंजीता रोहण पाटील khup Aanand jhala kash mi pan yeu shakale aste tujhya VIP सत्कार.la अभिमान आहेस तू Aamhan sriyancha ऑल the best Pudhil vatchali sathi.Allah. bless you 😊😊😊😊😊
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 Жыл бұрын
अ भिनंदन रंजिता २१वर्षाची मुलगी असेल खूप छान फॅमिली
@sadhanarasal4873
@sadhanarasal4873 Жыл бұрын
Congratulations tai💐💐💐khup chhan👌🏻
@MK-me8zq
@MK-me8zq Жыл бұрын
अभिनंदन रजिता ताईची मुलगी तीस वर्षे ची असेल
@vandanaraut7885
@vandanaraut7885 Жыл бұрын
15 च्या वर असेल मुलगी
@suvarnashinde2825
@suvarnashinde2825 Жыл бұрын
Congratulations Ranjeeta I am proud of you. Tula sanman Maharashtracha ha puraskar melala he bagun khupch chaan vatle. 👍🙏
@priyankakadam1591
@priyankakadam1591 Жыл бұрын
Tya tai chi mulgi college karte. Te 17 years chi asnar
@swaragovind1047
@swaragovind1047 Жыл бұрын
Congratulations ranjita and patil family khup motha award ahe ha fakt tumche pramanik kashtaa mule 🎉❤ mla pan bhetayche ahe ranjita tai la pan kadhi bhet hoil mahit nahi
@manukarkaradkar4794
@manukarkaradkar4794 Жыл бұрын
जय सदगुरू 🙏 अभिनंदन रंजीता 🎉🎉🎉
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@aartimayekar3260
@aartimayekar3260 Жыл бұрын
अभिनंदन ranjita😍khup mothi ho Bappa bless you
@athangpaturkar1449
@athangpaturkar1449 Жыл бұрын
Tai agdhi correct bol li ahe 💯%%% kharch khup chan 😊😊❤❤❤
@rakeshmali-jb6dn
@rakeshmali-jb6dn Жыл бұрын
अभिनंदन रंजिता ताई खूप खूप शुभेच्छा दादा तर खूप छान आहेत
@Manasi_1875
@Manasi_1875 Жыл бұрын
Khup proud fill hotay rohan ani ranjita tumha dogha sathi 🎉 Manasi Mandar Joshi Pune
@sunitagondkar8917
@sunitagondkar8917 Жыл бұрын
Rohan dada tumchya mule shakya ahe, Ranjita congrats🎉🎉
@karishmajadhav8486
@karishmajadhav8486 Жыл бұрын
Dada aamhala hi radu ale tai che kautuk pahun congratulations ranjita tai ani dada tumche swabhaav ani premane vagne tyamule evdhi manas jodali gelit love u all family dada tumchya shivaay he sagl zaal nasta once again congratulations udyacha vlog pahyala khup excited ahot 🙏🙏 jay sadguru 🙏🙏
@R19849
@R19849 Жыл бұрын
20 years chi daughter asel ani hyanchi age 40 asel
@devyanibhelose4007
@devyanibhelose4007 Жыл бұрын
Congratulations Ranjita 🎇🎊🌺🌻 Amita mam na 20year's daughter aasel.. 👍
@namratahegde2871
@namratahegde2871 Жыл бұрын
रंजीता तुझे खुप खुप अभिनंदन 💐, खरचं तुझ जेवढं कौतुक करू तेवढं कमी ❤, तू तुझ्या डोळ्यात पाणी आणू दिलं नाही कारण मेकअप जाईल म्हणून पण vlog बघताना माझ्या डोळ्यातील पाणी बंदच होत नव्हत, खरच तुझी फॅमिली ची साथ तर तुला आहेच पण त्यामागे तुझी मेहनत पण आहे ग. परत एकदा तुझे खुप खुप अभिनंदन & Lot's Of Love 😘💖
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
@sandiplembhe3141
@sandiplembhe3141 Жыл бұрын
Abhinandan tai sarvat gun sampann maze tai. Khup motha devas aahe tai asech Tu khup moth ho.
@harshalakadam3419
@harshalakadam3419 Жыл бұрын
Santoor mom chi mulgi 12 yrs chi asel
@shitalrajguru9953
@shitalrajguru9953 Жыл бұрын
अभिनंदन रंजीता ताई आशीष खूप खूप मोटी हो 💐🎉💐💐💐💐🌹❤️❤️
@amrutahardas7522
@amrutahardas7522 Жыл бұрын
Many Many Congratulations Ranjita , Rohan , Aai and family … you all deserve this 👏👏👏🫶🏻
@Vaishali-h5z
@Vaishali-h5z Жыл бұрын
Congratulations tai 🎉 tyanchi mulgi 20 varshachi asel
@jyotipatil6758
@jyotipatil6758 Жыл бұрын
खूप खूप मनापासुन शुभेच्छा रंजिता सद्गुरु तुझ्या असेच पाठीशी सदैव उभे राहो मला तुमची फैमली खूप आवडते love you all my sweet family ❤❤❤
@mycutygirl2457
@mycutygirl2457 Жыл бұрын
Congratulution ताई 💐💐💐खरंच तुम्ही खूप छान आहे मी तुमचे विडिओ नेहमी बघते पण comment आजच केली. आठवणीने रोज दोघांचे विडिओ बघते.. आज खूप अभिमान वाटतो तुमच्या बद्दल असेच आनंदी rha हसत खेळत आणि enjoy... खूप गोड आहे तुम्ही.... आणि तुमची all family आई आणि रोहन दादा चा खूप सपोर्ट आहे तुम्हाला... आणि तुम्ही तर आहे च छान... 👌👌👌आणि congrast 💐💐
@ranirathod7441
@ranirathod7441 Жыл бұрын
Congratulations Ranjita you deserve it Tula bagun khup chhan vatatay ani Rohan tu sidhha deserve kartos hi sagli mehnat tumha doganchi aahe congratulations both of you
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@seemakamble2483
@seemakamble2483 Жыл бұрын
काँग्रॅजुलेशन रंजीता ताई
@Jiteshnagaonkar
@Jiteshnagaonkar Жыл бұрын
मी खूप जास्त लिहिलंय कदाचित तुम्हाला वाचायला पण कंटाळा येईल, पण हे शब्द सुद्धा तुमच्यासमोर काहीच नाही आहेत.... 😀
@sharmilpurandare7788
@sharmilpurandare7788 Жыл бұрын
तुझी मेहनत तुला या ट्रॉफी पर्यंत घेऊन आली आहे. अभिनंदन
@rupali8398
@rupali8398 Жыл бұрын
Hi family ❤️ Ranjita tai tu tar greatch aahe pan rohan data super great person aahe tyachyamulech tu he sagal karu shakalis 🎉🎉
@nayanapatil442
@nayanapatil442 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन रांजिता🎉 अशीच पुढे जा यश तुझ्या बरोबर आहे या मोठ्या पाटील ताईच्या तुला खूप शुभेच्छा!
@mrunmaikhot2214
@mrunmaikhot2214 Жыл бұрын
Amita mam chi mulgi 20 to 25 years cha madhe asel 😊
@nandini738
@nandini738 Жыл бұрын
Mast blog dada tumhi challenge che vidio taka khayache khup aavadtat 😋😊
@Jiteshnagaonkar
@Jiteshnagaonkar Жыл бұрын
यापुढे तुम्हाला भेटणारा जगातला कितीही मोठं पुरस्कार, awards तुमच्यासाठी कदाचित मोठं सन्मान असेल परंतु तुमच्या viewers साठी तो तुमच्यासमोर खूप छोटा असेल............ Sorry to say this पण त्या मौल्यवान पुरस्काराची किंमत तुमच्यासमोर काहीच नसेल.........इतके मौल्यवान परिवार इतकी मौल्यवान व्यक्ती तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी बनल्या आहात.......... 👍❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sainathdagla39
@sainathdagla39 Жыл бұрын
Congratulations Ranjita Tai Roshan Dada & All family ❤
@payalsangle5200
@payalsangle5200 Жыл бұрын
20years chi asel
@amitasuhan617
@amitasuhan617 Жыл бұрын
Khuppp bhari ranjita❤ khup mothi ho ....khup sukhi raha ..Ani aaplya family cha pillar Rohan , tuzya babtit kay bolu ....tu ek no aahes re....purne team aapli super ke uperrrr aahe...love u all❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thanks Amita🙏 खूप छान वाटले तुम्हाला sorry sorry तुला भेटून 😍 असं वाटलंच nahi कि आपण पहिल्यांदा भेटतोय 😍
@amitasuhan617
@amitasuhan617 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@sandhyanaik1102
@sandhyanaik1102 Жыл бұрын
Ranjita congrats. Nazar kadun ghe Aieekadun. Khup chan ashich pragati hovu de..Amitala 20 varshachi mulgi asnar..
@mahimasatghare6018
@mahimasatghare6018 Жыл бұрын
Amita Tainchi mulgi 25 years asel😊
@Jiteshnagaonkar
@Jiteshnagaonkar Жыл бұрын
मला comment करायचंय पण शब्द आणि वाक्ये सुचत नाही आहेत.......... 👍
@anitasutar7651
@anitasutar7651 Жыл бұрын
Rohan dada is it is a great Rohan Dada Tula tujhe family la congratulation congratulation
@divyanarkar2459
@divyanarkar2459 Жыл бұрын
Kharacha ranjita tai celebrity aahe sangala sambalun karte. Congratulations
@bhavnazemse9373
@bhavnazemse9373 Жыл бұрын
तुमचे सर्व व्हिडिओ बघते मी मला तुमचे सर्व व्हिडिओ आवडतात तुमची फॅमिली आणि तुम्ही सर्वे खूप छान आहात 😘😘👌👌👌
@parichilifestyle6832
@parichilifestyle6832 Жыл бұрын
Ranjita chya pudhe shrimati ka lihale la
@neelamdudhalkar9652
@neelamdudhalkar9652 Жыл бұрын
Khup khup abhinandan ranjita Rohan good going dear keep it up 🎉🎉
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,5 МЛН
तांदूळ + गहूचे गोड वडे | tandlache vade |zatpat recipe
7:53
मराठी बाणा आणि भटकंती Hardika Gharat vlog
Рет қаралды 11 М.