Thanks. Pan te parat ani samai etc detat tyat kai kai asave lagte
@healthyfoodkatta50468 ай бұрын
ताम्हण, भांडं, सहाण पळी देत नाहीत अन्नपूर्णा देवींची मूर्ती बाळकृष्ण, चौरंग,2पाट जावयाला सोवळ, उपरण
@ashagharpure7242 Жыл бұрын
मुलाचे लग्न बाहेर गावी असेल तर काय तयारी घेऊन जावी लागते..
@healthyfoodkatta5046 Жыл бұрын
आधी कार्यालयात काय सोयी आहे त ते बघावे लागेल.. मुलीला द्यायच्या साडया, दागिने, लक्ष्मी पूजन तिथे करणार असाल तर पेढे त्याची वेगळी साडी, जमल्यास एखादा दागिना (सहसा नथ देतात )घरात umbrthyavrch ओलांडायचं माप सुशोभीत करणे 5 सुवासिनींचा मान ज्याप्रमाणे ठरला असेल ती तयारी.. पण जरा लग्न मुलीकडे असेल तर बाकी तयारी ते करतील.. 😀 उष्टी हळद न्यायची असते ती एका छान पात्रात नेता येईल बाजूला फुलांचं वगैरे सुशोभन करता येईल..