खुप आनंद झाला.अतिशय ऊपयुक्त माहीती मिळाली.हल्ली न्यूक्लियर फँमिलीत ह्या गोष्टी सांगणारं कुणी नसतं.वेळ आली की गडबडून जायला होतं.पुढचा भागाची वाट पहाते आहे.मन:पूर्वक धन्यवाद.👌👌👌👌👌
@AnuradhasChannel4 жыл бұрын
दुसरा भाग पण त्याच वेळेला अपलोड केला आहें आणि खूप खुप धन्यवाद
धन्यवाद, भाग दुसरा पण बघावा, उखाणे पण टाकले, आहेत जरूर बघा, व अभिप्राय कळवावा ही विनंती
@sunitakhole13592 жыл бұрын
धन्यवाद ताई खूपच छान माहिती छोटं जाते कुठं मिळते
@AnuradhasChannel2 жыл бұрын
पुण्यात तुळशी बागेत मिळते धन्यवाद
@bhausahebzinage36963 жыл бұрын
Khup khup dhanyawad
@archanajoshi99912 жыл бұрын
मावशी ,,,तुझे किती आभार मानू ग ,,कारण माझ्या भाच्याच्या मुंजी चा मुहूर्त ठरलाय 2 जून चा ,,,आणी भावाच्या घरी ते दोघे आणि त्यांचा मुलगा समर्थ इतकेच आहेत ,,,,त्यांच्यात मोठी मीच ,,मला तरी कुठं माहिती आहे इतकं सगळं😥😥😥😥 माझी आई होती सासूबाई होत्या तेव्हा माझ्या मुलाची मुंज झाली ,,,,आता त्या दोघीही नाहीत ,,,इतकं एकट वाटत होतं ,,,की काय सांगू ,,पण तू आलीस धावून ,,,,,मावशी ,,,,म्हणतात ना माय मरो मावशी उरो तस च झालं बघ मला फार फार फार फार आवडला व्हीडिओ 🙏🙏🙏🙏😘😘😘😘
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vaishalijoshi9673 жыл бұрын
Thanks a lot 🙏🙏
@varshakaranje25534 жыл бұрын
Tai tumhi khup chan padhatine mahiti sagta
@AnuradhasChannel4 жыл бұрын
धन्यवाद
@sangitachavan14384 жыл бұрын
परंपरा चा विसर पडला आहे लोकांना आधुनिकतेच्या नावाखाली त्यामुळे याची गरज आहे. खुप छान काकु धन्यवाद
@aartikawade85624 жыл бұрын
Yekdam barabar bollya
@sangitachavan14384 жыл бұрын
धन्यवाद
@nutanlokhande4487 ай бұрын
Thanks khup chan mahiti sangitli mala khup tension aale hote mazya muliche lagna aahe MLA kahi mahit navte mi tumche sarv video pahun vidhi purn Karen ❤
@AnuradhasChannel7 ай бұрын
प्रथम तूमचे अभिनंदन, लागले तर फोन कराल
@nutanlokhande4487 ай бұрын
Thanks ok phone kren pan ♥️
@vijayabhusari72156 ай бұрын
अनुराधा ताई देवब्राम्हणाच्या दिवशी मुहुर्ताची काहीं नविन गाणी आसतील तर नक्की कळवा
@mkstudionashik20842 жыл бұрын
ताई माहिती खुप छान सांगितली आहे आता माझ्या कन्याचे लग्न आहे ६ जुन ला
@anjalisurnis691 Жыл бұрын
🙏🙏
@mahadevdadakokate76764 жыл бұрын
Super
@arvindthorat2515 Жыл бұрын
Chan 👌 👌 to
@pallavideshpande69694 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली लग्नाच्या दोन्ही दिवशी कोणते विधी असतात त्यांची पण माहिती सांगावी
@jayashrimahamuni24744 жыл бұрын
Mast
@arlindk23 жыл бұрын
Very nice
@shalinidesai19244 жыл бұрын
🙏👌👌khup sundar mahiti.Kaku aaplya book che nav kuthe mille te sanga plz.
@vandanashinde7349 Жыл бұрын
मॅडम सुरुवात बाजारातून काय आणायच्या वस्तू जसे की मीठ सुपडी टोपली अजून काही माझे पहिले लग्न आहे प्लीज माहिती द्या
@gauribhong68306 ай бұрын
मुहूर्ताच्या वेळी चे गाणे आहेत का असतील तर व्हिडिओ टाक ताल का
@manishapawar4669 Жыл бұрын
👍👌
@savitamore44065 ай бұрын
👌👌👌
@shilpachonkar52422 жыл бұрын
माहिती छान सांगितलीं आहे. खूप उपयोगी आहे. उडदा मुहूर्त म्हणजे काय?
@shilpachonkar52422 жыл бұрын
हळद दूधात भिजवावी कि पाण्यामध्ये भिजवावी? आणि हळदी मध्ये आंबेहळद घातली तर चालेल ना? कृ. वरील प्रश्नांची उत्तरे कळवा.
@komalk90774 жыл бұрын
Thank u 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anushrikakade36992 жыл бұрын
दुसरा भाग पाठवा ना आहे ,मिळेल का बघायला आई🙏
@akshadadegaonkar38062 ай бұрын
नोव्हेंबर मध्ये लग्न असेल तर त्याचा मुहुर्त कधी करावा.
@itzhindum19 күн бұрын
तीन ते चार महिने आधी मुंजेचे मुहूर्त करता येईल का
@minalgosavi57442 жыл бұрын
Thanks Tai
@sujatamahajan1935 Жыл бұрын
थँक्यू काकू माझ्या मुलाच्या लग्नाचा मुहूर्त मला लवकरच करायचा आहे तुम्ही अगदी आईच्या मायेने सांगितलं य
@anjaliinamdar67803 жыл бұрын
Hii,kaku lagnachi tayari madhlya aawashyak goshti kontya, tyacha pan video karana please.
@swapnalimokashi5052 жыл бұрын
काकू मी तुमचे विविध पूजेचे व्हिडिओ बघत असते अगदी सहज सोपे आणि छान असतात. तसेच दिवाळीच्या व्हिडिओज नंतर तुळशीच्या लग्नचा विधी कसा असतो त्याच्या पण एक व्हिडिओ बनवा . 🙏🙏🙏
@AnuradhasChannel2 жыл бұрын
आपण केला आहे वीडियो नक्की बघा
@rohinimalavade19114 жыл бұрын
Khup madt mahiti....kaku tumach gaav konata sanga na.....majya lagnat barapaiki he sagal kel hot majya aaine....
@AnuradhasChannel4 жыл бұрын
किती छान खूप मजा आली होती ना, अग हे सगळे एन्जॉय करण्या करताच असतात नाही का? खूप छान वाटले तुमचे सगळ्यांचे अभिप्राय बघून धन्यवाद
@neelimadudhani74705 ай бұрын
छोटे जाते,पाटा वगैरे कुठे मिळेल?
@dipashreedhekane30673 жыл бұрын
Naral bhet chi pan vidhi sanga
@sujatabhalerao96483 жыл бұрын
खुप छान माहिती.पुढील विडिओ कसे पाहायचे,
@AnuradhasChannel3 жыл бұрын
धन्यवाद भाग दुसरा आहे तो बघावा
@sujatabhalerao96483 жыл бұрын
Thank you, काकु सापडला.
@dipeshkalal8490 Жыл бұрын
Kiti divas agodar muhurt karayache?
@gayatrinimbhorkar50793 жыл бұрын
आमच्या सारख्या माहिती नसेल किंवा घरात कोणी सांगायला नसेल तर किती महत्त्वाचे आहे मुहूर्त हे तुमच्या मुळे कळले काकू 🙏🙏🙏
@vandanasuryawanshi13714 жыл бұрын
खूप छान माहिती आहे काकू धन्यवाद ,काकू मुलाचे लग्न असले तर गोंधळ घातला जातो त्याचे महत्त्व आणि कशा पद्धतीने गोंधळ घालावा त्याची माहिती सांगा