लग्न जमण्यासाठी स्वामींचा सर्वात पाॅवरफुल उपाय "1 महिन्याच्या आत १००% लग्न जमलेल असेल"🙏

  Рет қаралды 284,507

स्वामी शक्ती / swami shakti

स्वामी शक्ती / swami shakti

Күн бұрын

लग्न जमण्यासाठी स्वामींचा सर्वात पाॅवरफुल उपाय "1 महिन्याच्या आत १००% लग्न जमलेल असेल" #swamishakti
#lagnjamnyasathiupay
#lagnjamnyasathipavarfhulupay
#lagnasathiseva
#lagnjamane
#lagnasathiseva2023
#lagnasathimantrra
#swamishakti
#swami
#swamiseva
#aamhiswamibhakt
#jayjayswamisamarth
#swamilila
🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺

Пікірлер: 595
@nandinibhaktiseva
@nandinibhaktiseva Жыл бұрын
मी माझ्या भावाच्या लग्न जमत नाही म्हणून अक्कलकोट ला स्वामींकडे गेले होते त्याच दिवशी तुमचा हा व्हिडीओ आला त्यामुळे स्वामींनी च मला हा उपाय सुचवला असं मला वाटले आणि मी मागच्या मंगळवारी च हा उपाय केला आहे माझ्या भावाच्या लग्नात ज्या काही अडचणी असतील त्या स्वामी नक्कीच दूर करतील आणि त्याच लग्न होऊन तो आनंदाने संसार करेल असा मला विश्वास आहे मी संकल्प करून 11 गुरुवरच अनुष्ठानही सुरु केले आहे. कारण त्याच लग्न झाले तरच माझं माहेर वाचणार आहे म्हणून मी स्वामींकडे माझ्या भावाच्या लग्नाचा आशीर्वाद मागत आहे माझे सर्व पर्याय संपले आहेत आता स्वामीच चमत्कार करू शकतात 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@vandanashirke2418
@vandanashirke2418 Жыл бұрын
Kontya gavcha ahat tumhi
@timepassarohi2014
@timepassarohi2014 Жыл бұрын
Tumcha no.dya
@vandanashirke2418
@vandanashirke2418 Жыл бұрын
@@timepassarohi2014 kashala maz no pahije
@timepassarohi2014
@timepassarohi2014 Жыл бұрын
@@vandanashirke2418 mazya pn bhavach lagn hot nahi
@vandanashirke2418
@vandanashirke2418 Жыл бұрын
@@timepassarohi2014 acha gav kont tumch
@rahulpethkar6272
@rahulpethkar6272 Жыл бұрын
हा उपाय मी केला आहे माझं चौथ्या मंगळवारी लग्न जमले आहे धन्यवाद ताई
@viju....
@viju.... 6 ай бұрын
Ky kel ahe
@nikitaharimkar7803
@nikitaharimkar7803 3 ай бұрын
खरंच का ताई
@prashantmhatre9082
@prashantmhatre9082 8 ай бұрын
भरपूर चांगला हा संदेश आम्हाला लाभलेला आहे श्री स्वामी समर्थांच्या बद्दल ताई अशीच भरभरून आम्हाला माहिती द्या आणि असेच लोकांचे चांगलं
@varshadeshpande7201
@varshadeshpande7201 5 ай бұрын
मी सुद्धा माझ्या मुलासाठी नारळाचा उपाय केला आहे,दोन महिने होऊन गेले,लग्न ठरलं नाही,पण आम्ही हर नाही मानली, आशा आहे,स्वामींच्या कृपेने सर्व काही सुरळीत होईल,shree स्वामी समर्थ
@user-fg9er3wj7r
@user-fg9er3wj7r 6 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले उद्याच मंगळवारी सकाळी हा उपाय सुरू करत आहे.
@shivajiauti6473
@shivajiauti6473 Жыл бұрын
स्वामींचा तारक मंत्र दररोज म्हणायचा का ताई ,,श्री स्वामी समर्थ 💐💐💐
@ashwinidesai1622
@ashwinidesai1622 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@vilaspatare341
@vilaspatare341 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई माहिती दिल्याबद्दल खूप आभारी आहोत 🙏🙏
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 Жыл бұрын
Shree Swami Samarh🙏 Tai, me khup janachya comments vachlya. Tyana khup prasna padale ahet, jase ki dhaga kasa bandhyacha, ३ vela to ubha ki adva gundalaycha etc. Tar mazi request ahe, ase video banvtana practical karun dhakhvale tar sarvana samjel. 🙏
@shailabendale
@shailabendale 12 күн бұрын
खूप छान उपाय सांगितला ताई आणि खूप सोप्पा श्री स्वामी समर्थ ❤
@mukeshpatil844
@mukeshpatil844 7 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@shobhanisal5120
@shobhanisal5120 Жыл бұрын
Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha 💖
@ujwalakulkarni1404
@ujwalakulkarni1404 Жыл бұрын
ताई हा उपाय मी पण केलाय उद्याच्या मंगळवारी एक महिना होतोय पण अजून माझ्या मुलांचे लग्न ठरले नाही पण माझ्या स्वामी समर्थ महाराजांच्या पुर्ण श्रध्दा आहे ते नक्कीच माझ्या मुलांचे लग्न लवकर लवकर ठरवतील श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
@nandkishorshirbavikar4225
@nandkishorshirbavikar4225 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sumatibarse6255
@sumatibarse6255 12 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@user-pb6rp4tg9u
@user-pb6rp4tg9u 13 күн бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@savitapalkar7468
@savitapalkar7468 Жыл бұрын
Chhan upyukta mahiti सांगितली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@shivajiauti6473
@shivajiauti6473 Жыл бұрын
💐💐 श्री स्वामी समर्थ महाराज की जय ,,ताई खूप छान माहिती दिली आहे ,,धन्यवाद ताई 💐💐
@user-fg9er3wj7r
@user-fg9er3wj7r 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज खूप खूप धन्यवाद कृतज्ञपूर्वक वंदन 🙏🙏
@SangitaJagdale-hn6po
@SangitaJagdale-hn6po 5 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई श्री स्वामी समर्थ
@sujitnandurkar5392
@sujitnandurkar5392 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺Thanks tai
@vilasaware4054
@vilasaware4054 Жыл бұрын
जय जय स्वामी समर्थ धंन्यवाद ताई
@prajaktadeshmukh2519
@prajaktadeshmukh2519 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sunitapatil6763
@sunitapatil6763 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@shubhamzende563
@shubhamzende563 Жыл бұрын
Shree Swami Samarth ❤️
@user-xr3qx9tp8e
@user-xr3qx9tp8e Жыл бұрын
Shubhangi shelke shree Swami samartha
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 4 ай бұрын
😊shri swami samartha🙏🌼❤️hope so swami mazihi wish purn kartil vishwash ahe maza swaminvar 🙏🌼
@RamdasWare-vc5kw
@RamdasWare-vc5kw 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माझं नाव मीरा देवरा शिरसाट मी मारुतीची पांगरी या गावात राहत आहे व मी प्राथमिक शिक्षिका हे माझ्या मुलाचे वय 24 वर्षे झाले आहे व्यवसाय पाणीपुरीचा गाडा आहे माझ्या मुलाचं लग्न जमत नाही तर मी पण स्वामी सेवेकरी आहे पण मी 2022 पासून स्वामी सेवा करते माझे खूप चांगले झाले आहे ताई मला हा उपाय केला तर मला 100% अनुभवायला माझा स्वामी समर्थ आणि मला अनुभव आला तर मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करेल माझं स्वामींनी खूप चांगलं केला आहे मला 2022 पासून ठीक तीन ला पाच कमी हाताचे दर्शन घेते व भूमीचे दर्शन घेऊन साफसफाई करून उमरा पूजन करते आणि
@user-rd8et3tj5b
@user-rd8et3tj5b 7 ай бұрын
धन्य वाद ताई तुम चे बोल खरे होत हीच
@archanachavan8144
@archanachavan8144 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤🙏🙏
@sangrampatil4613
@sangrampatil4613 5 ай бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खुप धन्यवाद ताई
@ujwalakulkarni1404
@ujwalakulkarni1404 Жыл бұрын
छान माहिती दिली ताई श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
@nileshthosar1072
@nileshthosar1072 5 ай бұрын
❤श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏
@pradeepkarpe3200
@pradeepkarpe3200 4 ай бұрын
Very very nice information God bless you
@shantagaikwad4177
@shantagaikwad4177 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ!!!
@manthannavgire1391
@manthannavgire1391 4 ай бұрын
🙏ताई खूप खूप छान जय सद्गुरू 🙏
@bharatbote447
@bharatbote447 7 ай бұрын
Atishay khup sundar Shree swami samarth jay jay swami samarth❤❤❤❤❤
@ramavatibomble5342
@ramavatibomble5342 3 ай бұрын
Khup cha mahiri👌👌
@afsana553
@afsana553 2 ай бұрын
Shree Swami Samarth🙏🌼
@nileshthosar1072
@nileshthosar1072 5 ай бұрын
😊 माझ्या मुलांच्या बाबतीत हे सर्व काही घडत असतं लग्न.वय.निघुन.चाललय.
@komalkadam3975
@komalkadam3975 9 ай бұрын
खुप मस्त आहे ताई 🙏 स्वामी समर्थ महाराज 💐💐💐
@satejgujar7113
@satejgujar7113 Жыл бұрын
उपयुक्त माहिती ....स्वामी 🙏🙏🙏
@shelkeaba5191
@shelkeaba5191 Жыл бұрын
खूपच सुंदर
@radhasamarth9314
@radhasamarth9314 5 ай бұрын
Shree swami samarth jay jay swami samarth
@ujwalasonwane715
@ujwalasonwane715 7 ай бұрын
🌺🌺🙏🙏shree swami samarth🌺🌺 🙏🙏
@ashalatabadhe5964
@ashalatabadhe5964 11 ай бұрын
Tai me ha upaay kela 8cha divsaat lagna jamle thanks tai
@dhananjaychaudhari839
@dhananjaychaudhari839 5 ай бұрын
खूप छान ताई श्री स्वामी समर्थ
@ushachanne3234
@ushachanne3234 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या मुलीचे व भाचीचे लग्न लवकरात लवकर जुळू द्या व माझ्या मुलाला व मुलीला परीक्षेत उत्तीर्ण करा व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत द्या व माझ्या घरी पैशाची भरभराट होऊ द्या.🙏🙏🙏🙏🙏🏵️🌹🌺🌷💐
@pvdhule
@pvdhule Жыл бұрын
तीन वेळा संपूर्ण नारळाला धागा गुंडाळायचा की फक्त तीन वेळा नारळाला गुंडाळी करायचा.🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 Жыл бұрын
Shreesawami samarth mauli 🙏
@kaverivelhal5328
@kaverivelhal5328 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई धनवाद ताई
@yashodachavan4680
@yashodachavan4680 Жыл бұрын
धन्यवाद ताई खुप छान माहीती दिली.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@kalpanachaudhari6799
@kalpanachaudhari6799 Жыл бұрын
❤⁰तीन वेला संपूर्ण नारळाला की फ्कत तीन वेळा गुंडाळायची
@pratikshakharat5249
@pratikshakharat5249 3 ай бұрын
Shree swami samarth 🙇‍♀
@swarajpatil2104
@swarajpatil2104 Жыл бұрын
हा उपाय करत असताना मंगळवारी उपवास धरायचा आहे का? का एकदा केला व तो नारळ बाजूला ठेवून दिला त्याच्यानंतर तारक मंत्र किती वेळा घ्यायचा की नियमित मंगळवारी तारक मंत्र घ्यायचा
@ketaningle2857
@ketaningle2857 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@swamisamarthbhaktichannal2515
@swamisamarthbhaktichannal2515 3 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
@jayadahotre3443
@jayadahotre3443 Жыл бұрын
Khupach chan 👌 Jay Shri Swami Samarth 🌹 🙏 🌹 🙏 🌹 🙏 🌹 🙏
@user-um3ez3hb7l
@user-um3ez3hb7l 5 ай бұрын
Shree Swami Samarth 🌺👏🙏💝🥰
@satyakalaamrutrao4396
@satyakalaamrutrao4396 Ай бұрын
Swami Samarth 🙏🙏🙏🙏
@shivajiauti6473
@shivajiauti6473 Жыл бұрын
💐💐 श्री स्वामी समर्थ 💐💐
@surekhapatil6996
@surekhapatil6996 Жыл бұрын
तारक मंत्र कोणता सांगा ताई
@kalpanadate2688
@kalpanadate2688 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@user-nb8oc4py9v
@user-nb8oc4py9v 8 ай бұрын
खुप छान ताई स्वामी समर्थ
@nehapatil2408
@nehapatil2408 2 ай бұрын
Shir swami samarth
@ketanpatil8608
@ketanpatil8608 6 ай бұрын
jay श्री स्वामी समर्थ
@user-yc4gk1mx3s
@user-yc4gk1mx3s 7 ай бұрын
Khup sundar mahiti me Mazaya mulisathi Karte swami Om
@kalpanahande4131
@kalpanahande4131 4 ай бұрын
स्वामी समर्थ
@ashwineewankhede4256
@ashwineewankhede4256 Жыл бұрын
ताई खुप छान माहिती दिली आहे तुम्ही मी पण हा उपाय करणार🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@sangitasolanki3988
@sangitasolanki3988 5 ай бұрын
मी उद्या पासून हा उपाय करते.एका महिन्यात माझ्या मुलीचे लग्न जमू‌ दे.श्री स्वामी समर्थ.
@KirtanVishva
@KirtanVishva 5 ай бұрын
Mulgi kuthli aahe
@KamalBurande-nd7jq
@KamalBurande-nd7jq 7 күн бұрын
Hu❤
@hemantaher7941
@hemantaher7941 6 ай бұрын
ताई तुम्ही सांगितलेल्या या उपयामुळे माझे 1 महिण्यातच लग्न झाल
@Vishalkolhe456
@Vishalkolhe456 9 ай бұрын
स्वामी समर्थ महाराज की जय हो
@akashsonawane7001
@akashsonawane7001 4 ай бұрын
ताई मी भरपूर मुली पाहिल्या पण माझी पत्रिका जुळली नाही कारण मला मंगळ दोष सांगितला आहे एकदा घडलेल लग्न मोडलय राव आता मी एकदम वैतागलोय प्लिज एखादा ऊपाय तरी सांगा
@vanitashinde4958
@vanitashinde4958 7 ай бұрын
मी ही हा उपाय सुरू केला आहे.
@richagujraal5135
@richagujraal5135 4 ай бұрын
Swami Samarth 😊
@sandhyashelar-gh8dt
@sandhyashelar-gh8dt 8 ай бұрын
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@mahadevpatil6709
@mahadevpatil6709 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@jayshreechavda2306
@jayshreechavda2306 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाचे लग्न लवकर होऊद्य🙏🙏
@ushaayare1885
@ushaayare1885 Жыл бұрын
Madame, I did this for my daughter I kept it for a year nothing has happened.jay swami Samarth.
@mukeshnalawde9288
@mukeshnalawde9288 2 ай бұрын
माझ्या लहान भावाचे
@belagesarika1907
@belagesarika1907 4 ай бұрын
Shree Swami samarth
@sunildhopat4453
@sunildhopat4453 Жыл бұрын
खूप छान
@user-gi3dk1kd3e
@user-gi3dk1kd3e 8 ай бұрын
स्वामी समर्थ जय जय महाराष्ट्र ❤🙏
@koyalahirkar4497
@koyalahirkar4497 Жыл бұрын
Shri Swami samarth Jai jai Swami samarth 🌷🙏
@mrunalmayekar8099
@mrunalmayekar8099 Жыл бұрын
🙏🌹 श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏
@ujwalaingale9136
@ujwalaingale9136 8 ай бұрын
खूप छान माहिती आहे
@shashikantthalkari380
@shashikantthalkari380 7 ай бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@bhavanapeshattiwar6560
@bhavanapeshattiwar6560 6 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏
@rushikeshgagare3248
@rushikeshgagare3248 7 ай бұрын
दुसऱ्या मंगळवारीच लग्न जमले श्री स्वामी समर्थांच्या कृपेने….
@swatipalkar8906
@swatipalkar8906 7 ай бұрын
Shree Swami Samartha
@suvarnajadhav7440
@suvarnajadhav7440 7 ай бұрын
Chan mahiti dili
@subhashdeoraowarghanesubha5325
@subhashdeoraowarghanesubha5325 Жыл бұрын
स्वामी शक्तीस्वामी आई
@gauravjadhav124
@gauravjadhav124 7 ай бұрын
Shree Shri Swami Samarth 🌺🌺🌺🌺🌷🌷🪷
@dhanashreenesarikar1474
@dhanashreenesarikar1474 Жыл бұрын
खुप धन्यवाद ताई, लग्न ठरल्यावर कंमेटमध्ये नक्की सांगेन 🙏
@ruru..631
@ruru..631 7 ай бұрын
ताई जमलं का लग्न तुमचं...please सांगा...माझेही लग्न जमत नाहीये...हा उपाय work करतो का...please रिप्लाय द्या
@sheetalchavan9805
@sheetalchavan9805 7 ай бұрын
छान माहिती. यश येऊ द्या
@vinodgosavi3008
@vinodgosavi3008 6 ай бұрын
खूप छान ताई
@user-yi6it5wd2s
@user-yi6it5wd2s 8 ай бұрын
श्री स्वामी।समर्थ।ताई
@manishkshirsagar-ew2wi
@manishkshirsagar-ew2wi 9 ай бұрын
।। श्री स्वामी समर्थ।।
@bhavanapatil464
@bhavanapatil464 Жыл бұрын
Shree Swami samarth khup Chan mahiti dili tai👌
@user-nb8oc4py9v
@user-nb8oc4py9v 8 ай бұрын
स्वामी समर्थ आई
@rajashripatil1429
@rajashripatil1429 8 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ 🙏
@user-cx5wf5hv7q
@user-cx5wf5hv7q 7 ай бұрын
Stree swami samarth
@user-eh1mr2lp5z
@user-eh1mr2lp5z 7 ай бұрын
Shree swami samrth ❤🙏
@sumedhasawantdesai7159
@sumedhasawantdesai7159 7 ай бұрын
धन्यवाद ताई
@jalindarlande9710
@jalindarlande9710 6 ай бұрын
जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो माझे मुलांच्या लग्न जमनेसाठी काय विधीची प्रयत्न करत आहेत आणि ते किती दिवस झाले 😢
@rameshmore7196
@rameshmore7196 Жыл бұрын
Kup chan mahiti ahe tai
@bhagyashripawar9395
@bhagyashripawar9395 3 ай бұрын
Chan
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,3 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 82 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,3 МЛН