No video

लग्नविधींसाठी लागणाऱ्या संपूर्ण सामानाची यादी

  Рет қаралды 1,234

Dr Kirti Lokhande

Dr Kirti Lokhande

6 ай бұрын

#drkirtilokhande #लग्नविधी #marriagevideo
लग्नविधींची संपूर्ण माहितीसाठी खालील link वर click करा--
drive.google.com/file/d/1z5gF...
मरणोत्तर संपूर्ण विधींची pdf----
drive.google.com/file/d/1jLwf...
विविध आजारांबद्दल ,आरोग्याबद्दल माहिती वआयुर्वेदिक उपचारंबाबत माहितीसाठी खालील whatsapp link वर join होऊ शकता,आपल्या आरोग्यविषयक समस्या मांडू शकता,
विविध आजार,केस गळणे,पिंपल्स,एसिडीटी,गुडघेदुखी,अंगावरील गाठी,महिलांच्या पाळीविषयक तक्रारी,विविध त्वचारोग,लहान मुलांचे अंथरूणात लघवी करणे,या सर्व समस्यांवर रामबाण सल्ला,मार्गदर्शन व उपचार उपलब्ध---
chat.whatsapp.com/EC3Sh1caVcy...
माझ्या स्वरचित कविता,गाणी,सुंदर रचना ऐकण्यासाठी खालील चॅनल भेट द्या,---
/ @kirtigiri
Join this channel to get access to perks:
/ @drkirtilokhande

Пікірлер: 22
@missarena2853
@missarena2853 6 ай бұрын
खूप छान उपयोगी माहिती
@drkirtilokhande
@drkirtilokhande 6 ай бұрын
Thanks,dear
@manisharane3680
@manisharane3680 6 ай бұрын
खूप खूप खूप धन्यवाद my dear friend🍫🍫🍫🙏🙏🌹🌹🌹👍👍👍👍
@drkirtilokhande
@drkirtilokhande 6 ай бұрын
welcome🌺🌸🌸❤️my pleasure
@hemafirke2288
@hemafirke2288 6 ай бұрын
खूपच महत्वाची माहिती
@drkirtilokhande
@drkirtilokhande 6 ай бұрын
धन्यवाद
@akankshanarkhede7028
@akankshanarkhede7028 6 ай бұрын
👌👌👌🙏🙏
@drkirtilokhande
@drkirtilokhande 6 ай бұрын
Thanks🙏🙏
@manisharane3680
@manisharane3680 6 ай бұрын
आम्ही भुसावळ चे आहोत,,,,त्या भागातील वेगळं असत का ताई
@drkirtilokhande
@drkirtilokhande 6 ай бұрын
भुसावळल म्हणजे खान्देश ना,तर खान्देशातील जे video आहेत,त्या पद्धतीने लग्नविधी करतात. खान्देशमध्ये हळदीनंतर गौरघर मांडतात,
@bharatijawale7314
@bharatijawale7314 5 ай бұрын
प्रत्येक स्वतंत्र विधी कसा करावा याचे मार्गदर्शन हवे म्हणजे शहरात विधी करताना सोपे होईल
@drkirtilokhande
@drkirtilokhande 5 ай бұрын
discription मध्ये pdf link दिलेली आहे,त्यात सर्व videos आहेत. download करा. playlist हिंदूसंस्कृती ,dr.kirti Lokhande बघा,सर्व video मिळतील माझ्या channel वर सर्व video upload केलेले आहेत. धन्यवाद भारतीताई
@manisharane3680
@manisharane3680 6 ай бұрын
हे च हवं होतं मला
@drkirtilokhande
@drkirtilokhande 6 ай бұрын
हो,तुमच्यासाठीच बनवला 🙏
@manisharane3680
@manisharane3680 6 ай бұрын
@@drkirtilokhande खूप खूप धन्यवाद ताई(friend)💐👍
@manisharane3680
@manisharane3680 6 ай бұрын
बेमथन जवळ वरवंटा ठवतात का
@drkirtilokhande
@drkirtilokhande 6 ай бұрын
तशी पद्धत आहे, धन्यवाद प्रथा परंपरा मध्ये हे असच का? ते तसच का? याचे ठराविक उत्तरं नसतात,पण सहसा हया वस्तूंची पूजा करण्यामागे कृतज्ञता भाव मनात निर्माण करणे हा उद्देश असतो,सर्व वस्तूंबद्दल,अन्नपदार्थांबद्दल कृतज्ञ राहिल्यास आपल्याला अनायास सर्व गोष्टी मिळतात,हे मनाचे खूप मोठे विज्ञान आहे,science of mind,laws of abandance आहे,पण त्यामागील विचार काळात ओघात मागे पडलेले दिसतात. धन्यवाद
@manisharane3680
@manisharane3680 6 ай бұрын
@@drkirtilokhande हो,,,,खरंय,,,पटत मला🤗🤗
@manisharane3680
@manisharane3680 6 ай бұрын
कश्याची वाटी च कुठं वापरतात
@drkirtilokhande
@drkirtilokhande 6 ай бұрын
तेलन/तेललोण पाडतात,हळदीनंतर तेव्हा काशाच्या वाटीत थोडं तेल घेतात,त्यात धांड्याचा सर नावाला बुडवून तेललोण पाडतात धन्यवाद
@manisharane3680
@manisharane3680 6 ай бұрын
@@drkirtilokhande अस होय,,,,या अश्या च ,गोष्टी मला माहित करून घ्यायचा य
@drkirtilokhande
@drkirtilokhande 6 ай бұрын
या व्हिडिओ च्या discription मध्ये drive link दिली आहे,त्यावरून लग्नविधींसाठी हवे असलेल्या सर्व विधींची pdf आहे,download करून घ्या,म्हणजे सर्व विधी समजतील. अशीच एक pdf मृत्यूनंतरच्या विधींची आहे,ती पण download करून घ्या धन्यवाद
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 5 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 116 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 5 МЛН