Live : Uddhav Thackeray यांना दिल्ली दौऱ्यातून काय साध्य झालं?| ShivSena | RahulGandhi | SharadPawar

  Рет қаралды 24,338

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#UddhavThackeray #ShivSena #Maharashtra
मोठी बातमी LIVE : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सूरू केली आहे. या दरम्यान शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्ली दौऱ्यावर गेले होते. इंडिया आघाडीच्या (India Alliance) घटक पक्षांची भेट घेण्यासाठी हा दौरा होता. तसेच या दौऱ्यात या जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत त्यांनी काँग्रेस हायकमांडशी चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र काँग्रेस हायकंमाडने अद्याप मुख्यमंत्री पदाबाबत चेहरा जाहीर करण्यास नकार दिल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्रिपद, जागा आणि नेत्यांसोबत नेटवर्क...उद्धव ठाकरेंना दिल्ली दौऱ्यातून काय साध्य झालं?
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 54
@ganeshrandive3410
@ganeshrandive3410 Ай бұрын
अनुजा ताई चे आभार, आज तुम्ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष. असे पूर्ण म्हणाल्या बद्दल, धन्यवाद
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju Ай бұрын
👍💯
@HiramanKhandve-oe3bm
@HiramanKhandve-oe3bm Ай бұрын
संजय राऊत साहेब उद्धव साहेबांची जिंदाबाद
@DevanadGavde
@DevanadGavde Ай бұрын
Congess aani Sharad Pawar sahebana चांगलं माहीत आहे लोकसभेच्या जागा कुणा मुळे वाढल्यात, उध्दव साहेब यांच्याकडे काही नसते वेळी त्यांनी महविकास आघाडी ला जास्त जागा ह्या फक्त आणि फक्त शिवसैनिक आणि उध्दव साहेब यांच्या मुळे.....जय महाराष्ट्र
@HiramanKhandve-oe3bm
@HiramanKhandve-oe3bm Ай бұрын
खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची
@ashokkalaskar7955
@ashokkalaskar7955 Ай бұрын
खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@ashokkalaskar7955
@ashokkalaskar7955 Ай бұрын
लोकसभेला काँग्रेसला उद्धव साहेब ठाकरे यांच्यामुळेच 13 जागा मिळालेले आहेत
@anantjagtap4966
@anantjagtap4966 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@nagnathbuchake3680
@nagnathbuchake3680 Ай бұрын
Only Udhav Thakare
@annasahebgopalghare9146
@annasahebgopalghare9146 Ай бұрын
🚩🚩 Original Shivsena Uddhav Saheb chich 🚩🚩♥️♥️💯💯🐅🔥🐯💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 Ай бұрын
Only udhav saheb jay Maharashtra satya mev Jayate
@ramchandrasali334
@ramchandrasali334 Ай бұрын
महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद कुटुंबप्रमुख लोकप्रिय जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देतील
@dhananjaypawar3811
@dhananjaypawar3811 Ай бұрын
उद्धव ठाकरे 🚩
@nitinpatil3633
@nitinpatil3633 Ай бұрын
Future of Maharashtra uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
@snadipnaglot4945
@snadipnaglot4945 Ай бұрын
I am waiting to 12 August
@rajendrakamble224
@rajendrakamble224 Ай бұрын
उद्धव साहेब झिंदाबाद.
@HiramanKhandve-oe3bm
@HiramanKhandve-oe3bm Ай бұрын
उद्धव ठाकरे महाराष्ट्रात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
@HiramanKhandve-oe3bm
@HiramanKhandve-oe3bm Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@HiramanKhandve-oe3bm
@HiramanKhandve-oe3bm Ай бұрын
महाविकास आघाडी महाराष्ट्रात विजय होईल
@ganeshrandive3410
@ganeshrandive3410 Ай бұрын
ते उध्दव बाळासाहेब ठाकरे आहेत, ते स्वाभिमानसाठी अंतराळातील सर्वात मोठ्या पक्षा सोबत युती तोडु शकतात तर स्वाभिमानासाठी काँग्रेस ला पण सोडु शकतात.
@nandakumarhajare157
@nandakumarhajare157 Ай бұрын
काहीही झाले तरी कोकणचा फाॅर्मुला सर्व महाराष्ट्रात राबविला जाईल.
@prakashgadre1311
@prakashgadre1311 Ай бұрын
Congress che 60 seats, NCP che 40 seats, Shivsena UBT che 40 seats येतील..
@mahendramahabale2865
@mahendramahabale2865 Ай бұрын
Anuja madam aapan gret aahat Orijanal charcha karta v bolata.. Nirbhid patrakaritata.. Salam
@HiramanKhandve-oe3bm
@HiramanKhandve-oe3bm Ай бұрын
संजय राऊत साहेब उद्धव ठाकरे साहेबांचे उजव्या हात
@ashokwagh2958
@ashokwagh2958 Ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चं सांगा✌️ @ गट नका सांगू
@kapilpatil6128
@kapilpatil6128 Ай бұрын
Uddhav Saheb cm hanach
@user-dc6um6bg8e
@user-dc6um6bg8e Ай бұрын
उ बा साहेब तुम्ही स्वता लढा जनता तुम् च्या पाठिशि महाराष्ट्र जनता आहेस कारन् काग्रेस सेने मतदान करत नाही हे चित्र लोक् सभेत दिसले , स्वता लढा
@sanjaypawaskar7976
@sanjaypawaskar7976 Ай бұрын
महाराष्ट्रातील कॉग्रेसकडे नवे नेतृत्व आले नाही पराजीत नेतृत्व जे सत्ता गमवून बसले तेच जनतेला मान्य आहे का ?
@avinashhulawale1569
@avinashhulawale1569 Ай бұрын
भाजपां कडे तरी कुठे आहे. त्यांच्यां कडे तर स्वतःचे ऊमेदवार पण नाहीत. त्यांनी ६० - ७० % ऊमेदवार/ आमदार कॉंग्रेस/राष्ट्रवादी चे आहेतं मग त्यांना तरी कां द्यायचें
@sachinkothavale703
@sachinkothavale703 Ай бұрын
मुंबई तक च्या हातात असेल तर उद्घटला मुख्यमंत्री करून रिकामी होईल.
@anandashewale5416
@anandashewale5416 Ай бұрын
अजित.दादा. येनारआहेत.महाविकास. आघाडी चे.मुख्यमंत्री. होतील
@umakantbawane3030
@umakantbawane3030 Ай бұрын
विधान सभा 2024 ला महाविकास आघाडी 160+ जागा येतील
@bharatidsouza789
@bharatidsouza789 Ай бұрын
Hope Uddhavji Thackeray keeps in mind whatever happened in Loksabha with him ... He should make political strong moves ... n should not give in
@nimbapatil9462
@nimbapatil9462 Ай бұрын
ऊध्दव ठाकरे हे इंडीया आघाडी च सरकार बनेल का हे प्रयेत्न करत आहेत
@rohidasmuluk2501
@rohidasmuluk2501 Ай бұрын
विधानसभेत मतदार जास्त राग ठेवणार
@avinashhulawale1569
@avinashhulawale1569 Ай бұрын
साहील जोशी आपणं शिवसेनेच्यां नुकसानी बद्दल भरभरुन बोलतांना जरां भाजपां च्या ही झालेल्या नुकसानी चे कौतुक केलेतं तर बरे वाटेल. थोडं जनतेच्यां मनातील बोललांत तरं च आपली विश्वाससार्हता राहील.
@krishnasoje7569
@krishnasoje7569 Ай бұрын
महाविकास आघाडी जीकनार
@devendranathdesai6784
@devendranathdesai6784 Ай бұрын
Congress ani ncp ekatra ladha mhanje kel milel te khava nanater
@HiramanKhandve-oe3bm
@HiramanKhandve-oe3bm Ай бұрын
संजय राऊत साहेब उद्धव साहेबांची निष्ठावंत कार्यकर्ते
@subhashtaklikar7202
@subhashtaklikar7202 Ай бұрын
साहिलजी,अनुजा बोलत असताना तुम्ही कायम मोबाईल पाहत असता.हे बंद करा.
@yuvrajpatil2867
@yuvrajpatil2867 Ай бұрын
Lok sabhe madhe jo vijay milala to fakta udhav thakkre mule milala he MVA madhil netyani visaru naye jya sabha udhav thakkre sabha ghetlya tya mule MVA cha vijay zala ahe he koni visru naye CM cha chehara ha udhav balasaheb thkare hach asava jay Maharashtra 🚩🚩🚩🚩
@mahendramahabale2865
@mahendramahabale2865 Ай бұрын
Madam aapan sarv bajune vichar karun dibet karata.. Pan aaple sampadak yanchi kadhihi charcha asate ti fakt bjp chya bajune julate. Kalat nahi ki charcha pahavi ki nahi. Tyache vichar kase aahet te pam lokanna kalavale pahije
@mahendramahabale2865
@mahendramahabale2865 Ай бұрын
Tumache sampadak konashi tari whatsapp bolat aahet yavar pan vichar kara.
@saifkhan-ce6if
@saifkhan-ce6if Ай бұрын
BJP ko teen teen baar janta ne PM ka mauka diya ek baar bhi kisi Marathi ko PM nahi banaya nahi Home Minister Sab kuch Gujarat se auur Gujrat ke liye. Maharashtra ko Mila kya inki leadership mein yeh baat haar sabha mein kehni chahiye
@cvdeodhar
@cvdeodhar Ай бұрын
घंटा
@PRASANBORKAR-po4yb
@PRASANBORKAR-po4yb Ай бұрын
Hi. Ab ki baar MNS Ki Sarkaar.
@janardhanbarse708
@janardhanbarse708 Ай бұрын
निवडणुकीत ज्यास्त जागा जिकणारा मुख्यमंत्री पदाचे दावेदार
@ramdasdhamanak7535
@ramdasdhamanak7535 Ай бұрын
खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 72 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 43 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 43 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 72 МЛН