कित्ती कित्ती छान अनुभव आला आहे. पाहणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही ताई खूप मोठं काम करत असताना अनेक लोक असे आहेत की जे करतील ❤
@dj12ka44225 минут бұрын
छान आज आज्जी लोकं दिसली नाही
@prajaktaworlikar49403 сағат бұрын
ताई तुमच्या या वाटचालीत आलेले चांगले वा वाईट अनुभव यावर पण विडीयो बनवा.
@suvarnasable6728Сағат бұрын
ताई खूप वाईट परस्थिती आहे.😢😢🙏🙏
@shubhangidalavi870437 минут бұрын
हो ना किती वाईट वाटत मुलांना पाहून हया मुलांची शाळेची सोय केली पाहिजे
@AshaRenavkar2 сағат бұрын
ताई खूप छान कार्यक्रम केला तुम्ही खूप बर वाटत आहे द दीनदुबळ्या सेवा करता ❤
@VaibhavWankhede-c4m2 сағат бұрын
आयुष्यात परिस्थिती सारखं दुसर गुरुकुल नाही , लहान वयात मोठ आणि समजूतदार करते
@anishakibe24572 сағат бұрын
ह्या लोकांना कुटुंब नियोजन साठी जागरूक केले पाहिजे.
@prajaktaworlikar49403 сағат бұрын
बघून खूप वाईट वाटले
@anishakibe24572 сағат бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@siddheshpatil215Сағат бұрын
Nice
@supriyadhanawade17652 сағат бұрын
tai khup chan kàm karta
@Savitasukale1Сағат бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@KiranPatil-hr4yv2 сағат бұрын
हे आमच्या खानदेशातील भिल्ल समाजातील लोक आहे दरवर्षी असेच ऊसतोडीसाठी बाहेर जातात त्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही त्यासाठी देखी काही उपाय योजना करायला पाहिजेत
@sagunasantoshkhadsesantoshkhad2 сағат бұрын
tai yanna gharkul dyayla pahije, sarkanni, yanna khup garaj ahe,, tai manala khup wedna hotata.