पोवाडा खूप छान आहे अजून असेच छान छान गाणे घेऊन येत रहा thank you 🇳🇪जिऊंगा तो देश के लिए और मरूंगा तो देश के लिए 🇳🇪 वीर लहुजी बाबा यांच्या जयंतनिमित्त सर्व समाज बांधवांना मनापासुन हार्दिक शुभेच्छा 🙏 खुप शिका खूप संघर्ष करा खुप मोठे व्हा नंतर आपल्या समजा साठी जेवढं काही चागलं करता येईल तेवढं करा धनेवाड 😊🥰👍
@bhagwanwaghmare26852 жыл бұрын
आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
@milindkasture58522 жыл бұрын
लहुजी वस्ताद साल्वे यांच्या 227 व्या जयंती निमित कोटी कोटी शुभेच्या....... लहूश्री ..मिलिंद भाऊ कस्तूरे अध्यक्ष सिंगद ता.दिग्रस जी यवतमाल लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य
@vishalbhosale11122 жыл бұрын
Jay Shivray Jay Bhim.......... 👍👍
@ashokshejwal56662 жыл бұрын
Super pawada ❤️❤️❤️
@shamudanshive55062 жыл бұрын
🙏जय लहुजी जय अण्णा🙏
@sjw14052 жыл бұрын
👍👌
@ashokkamble49842 жыл бұрын
🌺🌺🙏🌺🌺
@Mayur_Borse_15077 ай бұрын
क्रांतिगुरू लहुजी बुवा वस्ताद यांचं नावही आज मातंग आणि मराठा बांधवांना लक्षात नसेल.....