लक्ष्मी नृसिंह मंदीर सिद्धेश्वर मंदिर नरसिंह मंदीर धोम वाई Nrusimha Temple Dhom

  Рет қаралды 106,278

Kedar Pooja Pravas

Kedar Pooja Pravas

6 ай бұрын

हे प्राचीन लक्ष्मी नृसिंह मंदीर वाई जवळ असलेल्या धोम धरणाच्या बाजूला सातारा जिल्ह्यात आहे. इथे सूर्य मंदिर, गणेश मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, भक्त प्रल्हाद मंदिर तथा विष्णू लक्ष्मी मंदिर पण आहे.
इथला पुष्करिणी तलाव अत्यंत विलोभनीय आहे.
हे प्राचीन मंदिर पाहून आपण अत्यंत आल्हादित व्हाल.
#TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples
#AncientTemples
#प्राचीनमंदिर
#मंदिर_पर्यटन
Pune paryatan sthal
Pune tourist places in Marathi
Pune beautiful places
Pune Shiv Temple
Pune Shiv Mandir
Pune nature places
Pune explore
Pune tourist places in Marathi
Pune travel vlog
Pune beautiful temple
Pune mandir
#TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples
#AncientTemples
#प्राचीनमंदिर
#मंदिर_पर्यटन
----------
व्हिडिओ आवडला तर कृपया लाइक, कॉमेंट तथा शेयर नक्की करा.
---------
संपर्क - kedarseeker1@zohomail.in
----------
सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
---------
आमच्या चॅनेलवरील प्ले लिस्ट -
१) • प्राचीन मंदिरे
२) • महादेव मंदीरे
३) • देवी मंदिरे
४) • विष्णू लक्ष्मी नृसिंह ...
५) • अन्य मंदिरे व मठ
६) • गुजरात दर्शन
७) • अक्कलकोट गाणगापूर दर्शन
८) • पळसदेव Palasdev प्राची...
९) • सज्जनगड Sajjangad
---------
#नृसिंह
#नृसिंह_मंदिर
#वाई
#Wai
#NrusimhaTemple
#NrusimhaMandir
#रेल्वे_प्रवास
#ज्वाला_तीर्थ
#सज्जनगड
#अक्कलकोट
#गाणगापूर #नरसिंहपुर
#कोळे_नरसिंहपुर
#शाळीग्राम
#Mahesh_Khaladkar
#नृसिंह
#नरसोबाची_वाडी
#औदुंबर
#नृसिंहवाडी
#लक्ष्मी_नरसिंह
#जगन्नाथ_पुरी
#मल्लिकार्जुन
#Laxmi_narsinha
#mallikarjuna
#jagannathpuri
#KeadarKhaladkar

Пікірлер: 394
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas
नमस्ते
@bajiraobobade6266
@bajiraobobade6266
खूपचं प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे दर्शन मिळाले मन अत्यंत प्रसन्न झाले आणि देवाचे आशीर्वाद कृपा सदैव आम्हा सर्वांवर जीवनभर राहो हीच प्रार्थना
@studentoflife7135
@studentoflife7135 Күн бұрын
महाराष्ट्रातल्या पुण्य पुरातन देवस्थानांच्या अवस्था पाहुन खूपच वाईट वाटत..... घाटांवरती साधी स्वच्छताही नाही.... आणि मंदिरांमधील देवांची शास्त्रमर्यादा संपन्न सेवा नाही... कितीतरी ठिकाणी समाध्यांचीच अवहेलना केली जात आहे..... तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही पुरातत्व विभागाला ही माहिती पाठवा आणि मंदिरातील व इतर मूर्तींची झीज होणे, प्रवाह अडवले जाणे, समाधी अपूज्य ठेऊन तिथला प्रवाह बंद करवुन पुष्करिणी बंद ठेवली जाणे या बाबतीत एक तक्रार सदृश निवेदन द्यावं..... तुमचं एक कार्य या ऐतिहासिक पुण्यपावन स्थळांची सेवा होऊन जाईल.....
@anilchavan7573
@anilchavan7573
खूप सुंदर मंदिर आहे हे मंदिर आम्ही पाहिले आहे केदार सर कात्रज येथील सुर्य नारायण मंदिराचा व्हिडिओ बनवून आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करावा आम्ही 10 फेब्रुवारी रोजी आम्ही पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर दर्शन अरण येथील सावता माळी समाधी मंदिर अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज समाधी दर्शनासाठी जाणार आहे आम्ही केदार सर
@sumanmane9330
@sumanmane9330
केदार सर.. मंदिराची छान माहिती दिली.. धन्यवाद 😊😊
@anitakhadilkar6876
@anitakhadilkar6876
आम्ही हे मंदिर प्रत्यक्ष बघितले आहे.❤
@maheshshripadbulakh3581
@maheshshripadbulakh3581
हे मंदिर कुठे आहे ते नाही सांगितले😮
@LovelyIceClimber-pz3oi
@LovelyIceClimber-pz3oi 21 күн бұрын
खुप सुंदर खुप खुप खुप छान सुंदर आहे
@subhashchavan-zv5xk
@subhashchavan-zv5xk 21 сағат бұрын
😊 फार सुंदर माहिती दिली
@vasantgodse1707
@vasantgodse1707 16 сағат бұрын
नमस्कार, इथे कसे यावे मार्ग गाव जिल्हा निट समजले नाही त्यावर सविस्तर सान्गावे बाकी खुपछान माहिती सांगीतली , दाखवली त्या बद्द्ल धन्यवाद.
@vidyajoshi2224
@vidyajoshi2224 28 күн бұрын
तिथेच पाठीमागे एक नवनाथांच मंदिर आहे ते माझ्या सासर्‍यांनी बांधल आहे .ओंकानाथ गुरुजी त्यांचा फोटो पण आहे ते पण अवश्य बघावे
@vijaysinghsolanki1771
@vijaysinghsolanki1771 19 сағат бұрын
जय गुरूदेव
@madhukarborade2557
@madhukarborade2557
मंदिराचे बांधकाम व सुंदर कलात्मक
@rajechhatrapati593
@rajechhatrapati593 Күн бұрын
अं नमः शिवाय 🌷🌷🙏
@yashwantnikhade4595
@yashwantnikhade4595
ओम नमः शिवाय. हर हर महादेव. खूप छान माहिती. धन्यवाद.
@sunildandwate176
@sunildandwate176 2 сағат бұрын
मंदिराची खूपच छान माहिती दिली आहे.
@maheshbhorde3044
@maheshbhorde3044
सर तुम्ही खुप छान, समजावून आणि सविस्तर माहिती दिलीत 🚩🚩🙏🙏
@vijayayewale1050
@vijayayewale1050 28 күн бұрын
उग्रं विरं महाविष्णू ज्वलंत तो सर्व तो मुखंम नरसिंहं भिषंनम़भद्रो मृत्यूमृत्यूं नमामिःह. नरसिंहं भगवान कीं जय.
@user-kt8rb6bo7z
@user-kt8rb6bo7z 9 сағат бұрын
Khup sunder Darshan . Thank-you for the detailed explanation.
@mansikher1204
@mansikher1204 28 күн бұрын
सर धन्यवाद घरात बसून आज नरसिंहाचे दर्शन घडवलं प्रल्हादाचा दर्शन आणि व्यवस्थित माहिती दिलीत समाधान झालं आमचं नरसिंह कुलदैवत आहे सर धन्यवाद सर
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 7 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 7 МЛН