हे मंदिर पुण्याची शान आहे.ह्या मंदिरामुळे पुण्यात अजूनही शांत आणि प्रसन्न वातावरण टिकून आहे.ॐ नमः शिवाय 🙏🌼😊
@vaishalikadam7946 Жыл бұрын
खुपच शांतीने माहिती देत आहात त्यामुळे ऐकत राहावेसे वाटते. धन्यवाद गुरूजी आपले व ज्यांनी हा विडीओ बनवलात हे चांगले झाले. खुपच सुंदर मंदीर आहे.
@LahuBansode-go8fd Жыл бұрын
🌹👏💯👏👏 ओम नमः शिवाय सद्गुरू शंकर महाराज की जय 🌹🌹🌹
@suryakantshinde845 Жыл бұрын
@@LahuBansode-go8fd❤
@vrundak424 Жыл бұрын
Somvar peth pune Atishay sundar mandir. Aahe ,jun pune
@shashikalapatil8007 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिलीतं धन्यवाद। मि इतकी कमनशिबी देवळा पासून एका मिनिटाच्या अंतरावर पूर्वीलहानपणी रहात होते फारच कमी वेळा देवदर्शनाला गेले असेल आता खूप लांब राहते खंत वाटये। ।
@siddheshwardeolalkar6553 Жыл бұрын
माहिती चान दिली ! आम्ही येत होतो खेळायला पण एव्हढे महान देवशन आहे हे आत्ता समजले ! नमस्कार !
@mirakortikar4536 Жыл бұрын
6: 22माझी मावशी एरंडे तीचे मुले राहत होती आता कुठे आहेत माहीत नाही
@ulhaspathak85344 ай бұрын
ओम नमःनमः शिवाय.🙏🙏
@ulhaspathak85344 ай бұрын
नमः शिवाय 🙏🙏
@varsharaut6621 күн бұрын
Khupach surekh mahiti
@शॅवशॅवश्वाॅईंग Жыл бұрын
🎉हरहर महादेव 🎉 खूपच खूप छान कलाकृतींनी सजवलेले मंदिर 🎉
@laxmanlokare8438 Жыл бұрын
प्राचीन मंदिराची माहिती मिळाली . मनाला प्रसन्नता जाणवली -शिवालिंगाचे दर्शन मिळाले . मुस्लीम आक्रांतानी मंदिरे पाडली हे वाचण्यात अनेकदा आले होते .
@PushpaPatil-g9d Жыл бұрын
साळुंखे काकु फार छान माहिती सदिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार 🙏
@sharmilachavare3951 Жыл бұрын
Tejas Gurujii ni information khupch chan deli. Jay Nageshwar
@sopanphadtare2532 Жыл бұрын
Har.Har.Mahadev.Very.Nice.Temple.
@vidyaradkar989 Жыл бұрын
Sundar mahiti!! Dhanyavad.
@sayrashak1284 Жыл бұрын
अप्रतीम छान सुरेख
@chandrashekharjakhalekar1746 Жыл бұрын
उत्तम.
@amartate5533 Жыл бұрын
Nice information
@kianreeves55965 ай бұрын
AUM NAMAHA SHIVAAY 🙏
@Chakrawat-Pakshii Жыл бұрын
खरंच प्राचिन मंदिर! पूण्यात आलो की अवश्य दर्शन घेईन.
@gangadharghadge49925 ай бұрын
हर हल महादेव
@amarnathjadhav12573 ай бұрын
Har Har Mahadev 🙏 🚩
@madhuridharne31857 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत आणि पत्ता पण सांगितला हे फार छान वाटले
@manishagaikwad8481 Жыл бұрын
तुम्ही मंदिराची माहिती खूप छान दिली
@vaibhavmadiwal6329 Жыл бұрын
खूप छान माहिती
@manishagaikwad8481 Жыл бұрын
खूप छान वाटतं मंदिर प्राचीन
@sonalikulkarni7855 Жыл бұрын
Very nice explanation
@VinitaPapde Жыл бұрын
खुप छान अद्भुत मािती आपले मनापासुन आभार निवेदनही सुरेख🎉
@unmeshwagh8765 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर🙏
@dwakade2335 Жыл бұрын
Khup chan. Puratan shiva mandir Om namo shivay. ☘️☘️☘️☘️☘️🙏🙏🙏☘️☘️☘️☘️☘️☘️
आळंदी महात्म्य सांगताना परिसरातील तीर्थक्षेत्रांचा उल्लेख करताना या मंदिराचे वर्णन श्रीनामदेव महाराजांनी केले आहे .
@milupatadiya.7205 Жыл бұрын
આભાર 🙏
@shridevigajbhar36 Жыл бұрын
🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉
@avadhootnadkarni2521 Жыл бұрын
Saptarshi gurujini changli mahiti dili, parantu jya mhanun puravyancha ullekh kela tyan vishayi thodi adhik mahiti dili asti tar baré jhalé asaté. Mhanajé kasha prakaraché puravé, vagairé. Tasech mandiratil jyaa sarva bhagancha ullekh jhala té sarvach druk swarupaat vistrutpané dakhavalé asaté tar baré jhalé asaté. Na peksha Loksattet ha lekh vaachane adhik shryaskar jhalé asaté!
@vaishaligokhale2609 Жыл бұрын
माहिती चांगली आहे, पण तिचे संदर्भ दिले असते तर त्या भाकडकथा (उदा. १००० वर्षांपूर्वीचं मंदिर ) वाटणार नाहीत. पुरातत्त्व खात्यानं जीर्णोद्धार केला असला तरी आवारात सगळीकडं पसरलेलं भंगार सामान आवरण्याची काळजी मंदिराच्या व्यवस्थापनानं घेतली तर भक्तांना मंदिरात अवश्य यावंसं वाटेल.
@deepaknitnaware2830 Жыл бұрын
Kamar aani ATI diste kunache pratigha Hai
@varshashendye8826 Жыл бұрын
कोणत्या पेठेत आहे? मी पाहू इच्छिते नमस्कार
@mirakortikar4536 Жыл бұрын
11: 40रास्ता पेठ पुणे मी लहानपणी येत होती
@makarandkelkar599 ай бұрын
❤
@vijaydave2385 Жыл бұрын
बाहेर बोर्ड 700 वर्षा पूर्वी चे मंदिर असा उल्लेख
@madankhandade4819 Жыл бұрын
सुशिलजी,छान विश्लेषण केले.सुप्रियाताई म्हणजे आदित्य नाहीत,त्यांनी थोडा संयम बाळगून बोलले तर त्यांच्या लौकिकाला साजेसे होईल.
@svl-1039 ай бұрын
पुणयात कुठे आहे
@tejaswinikulkarni2541 Жыл бұрын
Exact location Kay aahe yachahi ullekh karava. Bahi khoop Chan mahiti. Jasti mahiti spashtikaran have asalyas sanshidhan karata yeil. Dhanyawad
@me.chetan Жыл бұрын
maps.app.goo.gl/dsAkEnVVZyiU8c3A8
@RajkumarPanchal-t8i Жыл бұрын
🔔📿🙏🙏🙏🙏🙏🙏📿
@RajkumarPanchal-t8i Жыл бұрын
Soham Soham soham
@sanjaygangane6275 Жыл бұрын
हे मंदिर पुण्याला कोठे आहे सविस्तर पत्ता सांगा
@smitapatwardhan7 Жыл бұрын
अनंत खरे लिखित अंताजीची बखर या पुस्तकात आंबिवडे आणि लिंबवडे गावांचा उल्लेख आहे. ही गावे अस्तित्वात आहेत का?
@chhayatayade8220 Жыл бұрын
Aahe kuthe 🙏🙏🙏
@vivio38 ай бұрын
Pandav kalin Garbha Gruha??? Please mahiti barobar det ja!
@paritosh_financial_literacy Жыл бұрын
संत तुकाराम १३ वया शतकात नाही सोळाव्या शतकात होते
@nimishagunjkar706 Жыл бұрын
हे मंदिर पुण्याला कुठे आहे
@sandhyabajirao7003 Жыл бұрын
Mahiti agdi uttam ani shantpne sangitli. Ek vinanti, next time tya tya point vr ubhe rahun mahiti dyavi. Jaga, points ani mahiti ekach veli. Mhanje agoder mahiti aiekun mg jaga shodhayla nko.
विष्णूचा उल्लेख करत जी मूर्ती दाखवली ती तर गरूडाची वाटते.
@studentoflife7135 Жыл бұрын
सूत्रसंचालकाचं नाव काय आहे?
@sanjaywadke3841 Жыл бұрын
Har har mahadev, om namah shivaya 😂
@pramilajadhav6140 Жыл бұрын
पुण्यात कोठे आहे हे मंदिर
@yashwantchavan805 Жыл бұрын
पेशवाईत तुकोबांच्या अभंगांवर बंदी होती म्हणे पुण्यात...?
@jatinmalekar6314 Жыл бұрын
बरंच अज्ञान आहे....
@vijaykhedkar8312 Жыл бұрын
काही तरी ठोका ठोकी करू नका , पेशव्यांच्या काळात धर्माचरण , कीर्तन संकीर्तन याला मोठे पाठबळ होते , आम्ही मूळचे पुणेकर आहोत आणि पूर्वाज्यांपासून गेली सुमारे 110 वर्षे पुण्यात राहतो त्या मुळे ,पुणे हे पहिल्यापासून एक सुशिक्षित आणि कमी जातीयवाद असलेले शहर आहे , ज्यांना पुण्या बद्दल काही माहीत नाही ते लोक पुण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात
@vishwajeetbotve2506 Жыл бұрын
Address?
@deepaknitnaware2830 Жыл бұрын
Ek Buddha Mandir hai Lakshya Seva Lakshya Seva
@trimbakangal634 Жыл бұрын
कुठे...आहे
@shobhapathak6024 Жыл бұрын
Somwar peth
@deepaknitnaware2830 Жыл бұрын
naglok Purvi Corenaglok Purvi ko naglok Kaun Hote
@Chakrawat-Pakshii Жыл бұрын
मात्र काही बाबींमध्ये तुमच्याकडे धर्मदोष येतो!
@arvindsir443 Жыл бұрын
gσσ∂
@brandshera1667 Жыл бұрын
Kahi bhimatte mantil belul😂
@SHIVANIWADKAR-s9z6 ай бұрын
चु
@amarishbhilare6304 Жыл бұрын
संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज असा उल्लेख न करता महाराज या शब्दांना जाणीवपूर्वक टाळले आहे असे वाटते. शंकराच्या मंदिरात संत मंडळी प्रवचने कीर्तने करत असतील यावर विश्वास बसत नाही कारण ब्राह्मणांनी त्यांना तुच्छ लेखले होते. महिलांना गर्भगृहात प्रवेश नसायचा म्हणून त्यांना सभामंडपातच बसवले जात असे. ब्राह्मणांच्या बायका संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे प्रवचन कीर्तन ऐकत असतील ? आणि त्यांचे ब्राह्मण पती त्यांना प्रवचन कीर्तन ऐकून देत होते ? नाहीत ना ?? म्हणजे अशिक्षित शूद्र समाजातील बायका कीर्तन प्रवचन ऐकायला येत असतील असे आपण मानले तर ब्राह्मण समाजाने अशा बायकांना मंदिरात येऊन दिले असतील ?? . हे पटण्यासारखे नाही ८००, ९०० वर्षांपूर्वी अशी उत्तम परिस्थती असणे शक्य नव्हते
@baldevwankhade9866 Жыл бұрын
पुर्वीचे अशोक स्तंभ मुघलांनी तोंडुन नंतर पुजारी यांनी त्याला लिंगाचे रुपांतर केले तशेंच सम्राट अशोक यांनी ८४,००० स्तुप बांधले ते कुठे गेली अर्थात मुघल साम्राज्यानी तेन
@ashokmeshram4564 Жыл бұрын
गलत जानकारी दी जा रही है एक हजार साल पुराना हो ही नही सकता