No video

लक्ष्मणचं साक्षगंध || Part 3 || Episode 1007 || Marathi Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

  Рет қаралды 140,807

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

Subscribe - Teacher Taka Tak KZbin
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @teachertakatak
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी

Пікірлер: 759
@anushkasonone5269
@anushkasonone5269 6 ай бұрын
ज्या प्रमाणे लता मंगेशकर च्या आवाजाचा शोध लागला नाही.... बिलकुल त्याच प्रमाणे सर, तुमच्याही दिमाकाचा, बुद्धी चा आणि विचाराचा शोध (थांग ) लावणे फार अवघड काम आहे 😂😂😂😂 म्हणून काही हिंदी गाण्याचा पंक्ती आठवल्या.... हारी बाजी जीत गये हम.... किस्मत ही कुछ ऐसी थी.... 👍🏻🙏🏻😁😁😁
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 6 ай бұрын
Thanks 🙏🙏
@jitendrakatkhede9587
@jitendrakatkhede9587 6 ай бұрын
@ankitnaokar4459
@ankitnaokar4459 6 ай бұрын
सर तुमच्या कल्पना शक्ती ला सलाम आजची सत्य परिस्थिती दाखवली आहे मला हा एपिसोड खुप खुप आवडला शेवट विजय हा सत्यचाच होतो हा अनुभव आला
@jyoticharbhe2912
@jyoticharbhe2912 6 ай бұрын
खिडकीतून डोकावून पाहणारा मामा लयी पाजी निघाला.कळलाव्या नारदासारखा येवून जावून गोष्टीच आयीकते
@dineshgawai5010
@dineshgawai5010 6 ай бұрын
मान गये गुरु 🎯
@Saurabh_1_1
@Saurabh_1_1 6 ай бұрын
आलू पोंग्या भाऊ,,, लक्ष्मण शेट च्या केसायल पण धक्का नको लाऊ देवू,,, आपला पॉवर दाखव त्या शंकऱ्याल 😅😅
@user-mangrulpir
@user-mangrulpir 6 ай бұрын
आलू पोंगा मस्त माणूस आहे बिचारा कसा बी असो पण साथ देते
@pramodbire8405
@pramodbire8405 6 ай бұрын
लक्ष्मण भाऊ पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎊🎉
@mama_37
@mama_37 6 ай бұрын
पुऱ्या "इचूकाटा संघटनेवाल्याना" मामाच फिटवनार आहे 💪🔥🔥💪.... (बिब्याच्या मॅटर मध्ये )...
@chetanstatusediting2445
@chetanstatusediting2445 6 ай бұрын
हो भाऊ उद्याला होतेच वाट्टे..😂
@pramodbire8405
@pramodbire8405 6 ай бұрын
देविदास भाऊ एकदम बरोबर आहे देविदास भाऊ सोबत असल्याच काहीच होत नाही घाबरून जाऊ नका 🙏🙏🙏👍👍👍
@mohanbodkhe5131
@mohanbodkhe5131 6 ай бұрын
लक्ष्मण भाऊ च्या केसाले बी धक्का लागला नाही पाहिजे नाही तर पूर्ण जळगाव जामोद तालुका रामपूर माणब्या कडे घेऊन येऊ...❤❤
@ayazbhaishekh6646
@ayazbhaishekh6646 6 ай бұрын
आलू पोंगा इमानदार माणूस आहे❤
@LoveMicrobiology
@LoveMicrobiology 6 ай бұрын
माझ्यासहित आमच्या कार्यालयातील बरेच कर्मचारी कार्यालयीन कामे आटोपून 5 वाजता तुमच्या विडिओ ची वाट पाहत असतात सर 😂
@rajeshdakhore9084
@rajeshdakhore9084 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@AdityaYadav-eu1nc
@AdityaYadav-eu1nc 6 ай бұрын
March ending aahe.....aata tari kam kra
@mayurbobade2071
@mayurbobade2071 6 ай бұрын
Govt kam ahe n bhau😅​@@AdityaYadav-eu1nc
@shubhammajarkhede4491
@shubhammajarkhede4491 6 ай бұрын
comment नीट वाचा "कामे आटपून " म्हणतायत ते
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 6 ай бұрын
लक्ष्मण भाऊ आगे बढो हम तुम्हारे सात है ❤❤🎉😅😂
@mohansawalakhe6346
@mohansawalakhe6346 6 ай бұрын
अभिनंदन लक्ष्मण भाऊ🎉🎉❤❤
@bablugawande
@bablugawande 6 ай бұрын
Congratulations Lakshman bhau 🎉 शांताराम भाऊ ले आहे पण दिमाक एक नंबर 😂😂 पण शिवलाल चा अजून एकवेळा पाय मोडा लागते गुरुजी तेही उद्याच्या एपिसोड मध्ये 😂
@sachinmondhe1878
@sachinmondhe1878 6 ай бұрын
शांताराम भाऊ न काय चाबी फिरवली राव १ नंबर शांताराम भाऊ 😂
@vijaypkale9078
@vijaypkale9078 6 ай бұрын
देविदास भाऊ तुम्ही जे बोलले ते एकदम बरोबर आहे मानलं बुवा तुम्हाले विजय पु. काळे तळेगाव मोहना ता. चांदुर बाजार जिल्हा अमरावती
@gopaldeshpande7409
@gopaldeshpande7409 6 ай бұрын
काय बाजी पलटवली गुरुजी,,,,जबरदस्त plyanig सलाम गुरुजी तुमच्या कल्पना शक्तीला,,,,🙏🙏💐
@janvichahande03
@janvichahande03 6 ай бұрын
congvatulation🎉🎉🎉 लक्ष्मण दा...... 💍finally success झालच बा...... आलुपोंगा दादा तुम्ही किती चांगले आहा तुमचा स्वभाव आज माहिती झाला किती मन लावणारे आहेत म्हणून ..... शांतराम काका जिथे तिथे सोयरिक कशी हुकणार......😂😅
@chhayapathak4565
@chhayapathak4565 6 ай бұрын
Congratulation लक्ष्मण Bhau and kavita🎉🎉🎉
@ashishpakhare7642
@ashishpakhare7642 6 ай бұрын
अभिनंदन लक्ष्मण राव🎉🎉बाबू संत्या तू जिम चे पोट्टे आणि की काही पण आन आलू पोंग़्या भाऊ ची एक बसली ना बस😂😂लक्ष्मण भाऊ न आव्हान केल म्हणून नाही त पूर्ण महाराट्र पेटलाअस्ता😂😂
@AachalBhagat-es6yc
@AachalBhagat-es6yc 6 ай бұрын
Congratulations 🎉 Lakshman bhau and Kavita ji🎉
@abadardigambar5340
@abadardigambar5340 6 ай бұрын
आज लक्ष्मणदादाचा साक्षगंध होऊन तारीख सुद्धा फिक्स झाली पाहिजे गुरुजी 🙏😍😍
@vickyingale5628
@vickyingale5628 6 ай бұрын
धन्यवाद गुरुजी, तुमच्या कल्पना शक्तीतलं रामपूर गाव हे सर्व गावांच आदर्श असलं पाहिजे, प्रत्येक जण सख्खे नात्यात नसून सुध्दा एकमेकांच्या दुःखात, आनंदात, संकटात एकत्र होतात... 🙏🏻 आणि काही खलनायक त प्रत्येक गावात असतेच 😂
@bharatborale1254
@bharatborale1254 6 ай бұрын
हारी हुई बाजी जितना हमे अच्छे से आता है, नाम है शांताराम घणघणे❤❤❤❤❤❤
@anupgebad9672
@anupgebad9672 6 ай бұрын
शांताराम भाऊ तुम्ही तुमची आयडिया कामी आली नाही तर लक्ष्मण भाऊ चे काही खरं नव्हतं. अभिनंदन लक्ष्मणराव.🎉🎉🎉 सर तुमच्या कल्पना शक्तीला खूप खूप सलाम .
@atulzine8260
@atulzine8260 6 ай бұрын
शांताराम भाऊ ने तो हरी ऊयी बाजी पलट दी ., शिवलाल लेऊघा चांगल जोडान जोडा
@kiransote2645
@kiransote2645 6 ай бұрын
😂😂 मायबीन आणते मारोती घरावर गोटे 😂 टीनावरचे गोटे घाटे घ्या म्हणते बावा 6:57 😅
@indianfarmer76
@indianfarmer76 6 ай бұрын
गुरुजी विडियो तिस मिनट एकोनसाठ सेकंदाचा असावा अशि आजिमायचि विनंती 🥰🥰🥰
@seemababar1157
@seemababar1157 6 ай бұрын
शिवलाल ला बत्ती रामपुरला मुक्ती 😂❤👍👌👌
@ashishtayade5471
@ashishtayade5471 6 ай бұрын
खरंच शांताराम भाऊ च डोकं म्हणजे जुगाडाची खान आहे.❤
@maheshshinde4258
@maheshshinde4258 6 ай бұрын
Cingratulations Lakshman bhau🎉🎉🎉🎉🎉
@MH29Digraslover
@MH29Digraslover 6 ай бұрын
Congratulations laxman & kavitaji🎉🎉🌹👌👌👌👌🙂🎉
@NitinKajale-sh7nd
@NitinKajale-sh7nd 6 ай бұрын
ये बात है राऊत सर जी कीती सुंन्दर एपीसोड आहे आज चा ❤❤❤
@nxtgamer986
@nxtgamer986 6 ай бұрын
Congretchulation Laxman Rao and Kavita🎉🎉❤
@parthwankhade4625
@parthwankhade4625 6 ай бұрын
पहिल्यांदा असं झालंय की मी या चैनल चा व्हिडिओ दोनदा पाहिला आहे. सर जबरदस्त एक्टिंग जमली आहे आज. व्हिडिओ परत परत पहावा वाटतोय. जय हो शांताराम भाऊ! हृदयाच्या तळातून सलाम राऊत सर! आणि हो, अभिनंदन लक्ष्मण भाऊ
@Lateshbannagare
@Lateshbannagare 6 ай бұрын
फुकटखाऊ संघटना वारे बाळू घरी पण डब्बा नेला काय रे , आम्हाला पण बोलवजा वो गुरुजी लग्नाला .... 😂
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 6 ай бұрын
शिवलाल ले बत्ती लक्ष्मण सेट ले मुक्ती 😅😅😂😂
@sureshgawande7674
@sureshgawande7674 6 ай бұрын
सर तुमच्या बुद्धि मंतेला मानाचा मुजरा ❤❤🎉😊😂😂
@Shridhar-rane-
@Shridhar-rane- 6 ай бұрын
खूप कलाकार आहेत रामपुर वाले झुंबर ची पत्नी अशाच कलाकारीने त्यांनी आणली होती राम राम 🙏 सुरेश भाऊ
@mohankolhe1088
@mohankolhe1088 6 ай бұрын
अगदी सत्यकथन मांडलं गुरुजी तुमी,,आता अशीच परिस्थिती झाली हाय बॉ😂मजा आली👌👌
@ChetnaIndustry
@ChetnaIndustry 6 ай бұрын
1) लक्ष्मण भाऊ खूप खूप अभिनंदन 2) लक्ष्मण भाऊ तुमच्या कडून शांताराम भाऊ देवीदास भाऊ सरपंच पाटील यांना पार्टी द्या त्याचा एक एपिसोड करा 3) शिवलाल ले बत्ती तर द्याच लागते ते काही संगाची गरज नाई
@satishkanake6887
@satishkanake6887 6 ай бұрын
हारी हुयी बाजी जितने वाले को शांताराम घनघने कहते है 😂😅😂😂
@kailaspawar4647
@kailaspawar4647 6 ай бұрын
राऊत गुरूजी व शांताराम भाऊ ग्रेट माणसं सामान्य माणसाची अक्कल बंद पडली की यांची सुरू होते लय भारी गुरूजी
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 6 ай бұрын
त्या तिघांची धुलाई झाली पाहिजे चांगली गुरुजी शिवल्या काश्या बबन्या ❤❤
@prakashrathod7960
@prakashrathod7960 6 ай бұрын
जबरदस्त कलाटणी दिली शांताराम भाऊ न 👌😊 शेवटी जुळल बा एकदाचं लक्ष्मण राव चं...congratulation लक्ष्मण राव...🎉🎉🎉🌹💐🌹💐🌹
@jeewanshelke7652
@jeewanshelke7652 6 ай бұрын
❤❤ मस्त विषय रंगवला गुरूजी❤😂 एक नंबर आवडली ही सिरीज 😂😂एकच नंबर😂 शांताराम गेम चेंगर अप्रतिम पाटील, सरपंच देविदास भाऊ👍🎉🎉❤😂
@rameshbankar599
@rameshbankar599 6 ай бұрын
लक्ष्मण भाऊला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@nivruttimhasaye3776
@nivruttimhasaye3776 6 ай бұрын
१००तोफांची सलामी गुरूजी काय दिमाग लावला 😅😅😅
@suniltatke2462
@suniltatke2462 6 ай бұрын
अप्रतिम, आज तर मजाच आली 😂😂 बॉलिवूड वाले चाय काम पाणी एवढा मस्त ट्विस्ट होता आज❤❤❤
@akashmotghare5255
@akashmotghare5255 6 ай бұрын
शांताराम भाऊ असले की रामपूर ला टेन्शन मुक्त....😂 चाणक्य नीती 😅
@munnamaynore1199
@munnamaynore1199 6 ай бұрын
❤ शिवलाले बती रामपुर ले मुक्ती ❤
@pravinbawane6261
@pravinbawane6261 6 ай бұрын
अगदी वेळेवर शांताराम न परिस्थिती सांभाळून घेतली. उत्तम संवाद आणि अप्रतिम सादरीकरण ❤❤❤❤❤
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 6 ай бұрын
शिवल्या म्हणजे लातो के भूत बातो से नही मानते शिवल्या ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅❤❤
@pradipwankhade7880
@pradipwankhade7880 6 ай бұрын
शांताराम भाऊ मास्टर माईंड 😂 इकडे अकोला मध्ये पण पोरांवर लक्ष द्या कोणी पोरगी नाय देत आहे 🤣
@satishingale2350
@satishingale2350 6 ай бұрын
लक्ष्मण भाऊ ला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉❤❤❤
@user-pv7ku5bu8g
@user-pv7ku5bu8g 6 ай бұрын
लक्ष्मणभाऊ आणि कविता मॅडम अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख , लाख शुभेच्छा .......! आणि शांतारामभाऊ आणि लायने पाटील यांनी केलेल्या परिवर्तन कृत्याबद्दल तुमचे पण मनःपूर्वक धन्यवाद ......!!
@nitingangole1148
@nitingangole1148 6 ай бұрын
गुरूजी शिवलाल च्या चांगलीच थोबाडित मारली हो तुम्ही बर झाल वेळेवर शांताराम भाऊचा दीमाग चालला खुप छान वीडियो आणि लक्ष्मण भाऊ ला साखरपुड्या च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🎉🎉
@sredits9311
@sredits9311 6 ай бұрын
सांताराम भाऊ एकच नंबर
@bhagwatdevkar
@bhagwatdevkar 6 ай бұрын
🚩jai श्री Ram 🚩
@dipakpatil1928
@dipakpatil1928 6 ай бұрын
एवढा किचकट विषय करून तुम्ही तुमच्या बुध्दीने सहजपणे सोडवला सर, तिकडे शिवलाल आनंदात उड्या मारत असेल या सर्वांना अटक होते म्हणून. सलाम तुमच्या बुध्दीला सर 🌹🌹🙏🙏🌹🌹
@ankushkale8843
@ankushkale8843 6 ай бұрын
🎉🎉🎉Congratulations lakshman bhau🎉🎉🎉🎉
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 6 ай бұрын
चांगल्या माणसांच कधीच खराब होणार नाही त्यातले आमचे लक्ष्मण भाऊ आहे ❤❤ अभिनंदन लक्ष्मण भाऊ
@pramoddeshmukh3034
@pramoddeshmukh3034 6 ай бұрын
शांताराम भाऊंनी एक नंबर शक्कल लढवली आणि लक्समनरावची लग्नाची प्रतीक्षा आता संपली एकच नंबर व्हिडिओ पाहून मजा आली
@satish_bele_77
@satish_bele_77 6 ай бұрын
अभिनंदन लक्ष्मण भाऊ...🌍❤️💐
@VikrantGangathade
@VikrantGangathade 6 ай бұрын
गुरुजींची बुध्दी म्हणजे आठवा अजुबाच आहे 👏👏👌
@user-mangrulpir
@user-mangrulpir 6 ай бұрын
पांडे सर शिवलाल ले वाजवा आज
@sachinkale8724
@sachinkale8724 6 ай бұрын
Congratulations Laxman & Kavita Tai ❤🎉 Guruji mala bolavt javo ho sachin Maharaj kale
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 6 ай бұрын
🤣🤣🙏 लग्नात
@DATTAFALE
@DATTAFALE 6 ай бұрын
|| ♥️ शेवटी नेलंच बा धु-यावर .... मारतीले घेतलेला आहेर लक्ष्मण भाऊ ले करा लागणं.... अहो च्या पदी लक्ष्मण भाऊ नियुक्त झाल्या बद्दल खुप खुप #अभिनंदन..🌺😍🙏🥰||
@bharatborale1254
@bharatborale1254 6 ай бұрын
याला म्हणता दिमाग एका शब्दात मॅच फिक्स😂😂😂😂😂
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 6 ай бұрын
हे तर तारका मेहता का उलटा चष्मा सारख झालं 😅😅😂😂
@artihage4800
@artihage4800 6 ай бұрын
लक्षणं भाऊ ला सक्षिगण चा हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@shraddhaborkar5222
@shraddhaborkar5222 6 ай бұрын
Congratulations 🎉 lakshman bhau and Kavita tai 🎉❤😊
@vichardhara9127
@vichardhara9127 6 ай бұрын
खायेंगे खीलायेंगे... Real dialogue आता पर्यंत आवडलेला ❤
@MangeshBhombe-yu8xi
@MangeshBhombe-yu8xi 6 ай бұрын
Khara dimag shantaram bhaucha, khup idea ladvta sir tumhi, amhi vicharch krt bsto pude kay hoil mnun
@atulborkar1436
@atulborkar1436 6 ай бұрын
मस्त १ नंबर भाग झाला गुरुजी आजचा 👌👌
@TechnologyWing
@TechnologyWing 6 ай бұрын
Thumnail वरून तरी शेवट गोड झाला असावा असं वाटते. अभिनंदन laxman राव, आता मारोती च उरका गुरुजी पटकन 😅😅😅😅
@sharadbhad5188
@sharadbhad5188 6 ай бұрын
सर आज तर शांताराम भाऊने खुप बार भरला आजचा व्हिडिओ खुप खुप मस्त झाला
@pravindeshmukh1095
@pravindeshmukh1095 6 ай бұрын
उद्या ,लक्ष्मणच्या धाब्यावर सर्वान साठी मोफत जेवण,हा मान फक्त दैनंदिन ग्राहकांना मिळेल. वेळ 11ते 5 पर्यंत. ( कारण लक्ष्मण ला उर्मिला सापडली.)😂
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 6 ай бұрын
😂🤣🤣
@ganeshthombre2001
@ganeshthombre2001 6 ай бұрын
सर आजचा महाऐपीसोड होता...🎉🎉🎉😂😂😂😂😂
@omshanti2312
@omshanti2312 6 ай бұрын
अहो कविता चे बाबा आठ वर्षां नी मोठे म्हणजे काही जास्त वय नाही लक्ष्मण भाऊ तसे प्रामाणिक आहेत कुंकू लावून द्या लवकर 🎉🎉🎉🎉🎉🎉
@rajeshwardhenglesawargaonj4069
@rajeshwardhenglesawargaonj4069 6 ай бұрын
शांताराम भाऊले मानल गुरुजी, नंबर वन एपिसोड
@mahadeomore9854
@mahadeomore9854 6 ай бұрын
शांताराम भाऊ चा दिमाख लय भारी
@abhaychikte1552
@abhaychikte1552 6 ай бұрын
हे सत्य घटनेवर आधारित आहे Waw your Mind Very very much
@lakhaningle7113
@lakhaningle7113 6 ай бұрын
हारी बाजी को जीतने वालो को रामपूर वाले कहते हैं
@pravinchaudhari4909
@pravinchaudhari4909 6 ай бұрын
त्याले म्हणतात ,जुन्या जाणत्या,अनुभवी माणसाची लगण जमवण्याची रीत ,पद्धत. सौ सोनार की ,एक लोहार की!!
@anantabodhankar196
@anantabodhankar196 6 ай бұрын
खरोखर खूपच छान व्हिडीओ यामध्ये देंडगे साहेबांची कमतरता जानवली, त्यांना लग्नाला तरी बोल वाल, अनंता बोथनकर यवतमाल
@mayurghatol460
@mayurghatol460 6 ай бұрын
Congratulations laxman bhau and Kavita wahini❤❤❤❤❤❤
@prajwalfitness9
@prajwalfitness9 6 ай бұрын
बुध्दी मत्तेचे धनी शांताराम भाऊ चे कोण कोण फॅन आहे ❤❤❤
@rushikeshfokmare1811
@rushikeshfokmare1811 6 ай бұрын
Sir tumcha dimakh great aahe.....no end to your thoughts ❤❤
@_Pawan_Rawankar_07
@_Pawan_Rawankar_07 6 ай бұрын
Congratulations Laxman Bhau and kavita vahini ❤❤
@gdchatark
@gdchatark 6 ай бұрын
शांताराम म्हणजे लय मुरुबी व्यक्तिमत्व काय जाळ लावला धूर निघालाच नाही डायरेक्ट भडका वा गुरुजी सुंदर भाग झाला
@user-jh9gf3lj3o
@user-jh9gf3lj3o 6 ай бұрын
शांताराम भाऊ तुम्ही 1नभर आहे बावा आसे मानस पहिजे हो शोभत
@Padhe_chalo
@Padhe_chalo 6 ай бұрын
बाकी काही पण असो व्हिडिओमध्ये गवावल्यांची एकजूट पाहून खूप चांगले वाटते कितीही भांडण होऊद्या तरी पण काही वेळाने सर्व एकच होतात...❤❤❤
@nileshtayade8399
@nileshtayade8399 6 ай бұрын
1,नंबर देविदास भाऊ.
@SangitaKhadke
@SangitaKhadke 6 ай бұрын
व्वा ! मस्त आयडीया लढवली शांतारामभाऊंनी . एकदाचं गंगेत घोडं न्हालं . शिवल्या चारो खाने चित 😂😂😂😂😂
@govindkarale5739
@govindkarale5739 6 ай бұрын
राऊत गुरुजी च्या हार्दिक शुभकामनाये खरंच तुम्ही राऊत गुरुजी एक नंबर चमत्कार आता फक्त शिवलाल बत्ती आणि रामपूर ला मुक्ती शिवलाल रे मामा लुटेरे डुबो
@DrSwara
@DrSwara 6 ай бұрын
पांडे साहेबाचा मोये मोये झाला....😂😂😂😂😂
@pranalithakre2125
@pranalithakre2125 6 ай бұрын
शांताराम भाऊ एकच नंबर हुशार आहे
@SagarMH27
@SagarMH27 6 ай бұрын
Shanta ram ahe tar kahich tension nhi😅 Fkt ata shivlal gang le dya jabardast batti😂
@ramnarayan3620
@ramnarayan3620 6 ай бұрын
शांताराम बोलते ........swag alag hai ,bhai ki
@suchitachandore5770
@suchitachandore5770 6 ай бұрын
जमल लग्न... ज्याच्यात होते सतराशे साठ विघ्न... 😂 सगळ्या धांदलीत जगन दिसल्यावर मज्जाच आली... मस्त डायलॉग मारुती आणि लक्ष्मण चे... शांताराम भाऊ मस्त डोक चालवतात...
@anilmali4812
@anilmali4812 6 ай бұрын
कोग्रेजीलेशन लक्षिमन भाऊ 🎉
@mangeshmeske704
@mangeshmeske704 6 ай бұрын
Congratulations laxman bhau🎉💥🎁💞
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 7 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 35 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 17 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 42 МЛН
शिवजयंती || Episode 1014 || Marathi Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak
36:11
रखवाली  || Episode 1022 || Marathi Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak
21:34
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 7 МЛН