बाप तसा लेक ,म्हसाला ऐक😅 कमाल सर कुठून आणता .म्हणी,😢😢😢
@captionlovers7207 Жыл бұрын
😂😂😂बाप नंबरी बेटा दस नंबरी 😂😂😂
@nikitashamkar9 Жыл бұрын
मामाची चांगलीच वाट लावली भूषण ने 😂😂😂🤣🤣🤣🤣
@ashishpakhare7642 Жыл бұрын
अंदर गए खाना ख़तम बाहर आए चप्पल गायब😂😂
@ajinkyawaghule Жыл бұрын
मामाचे दिवस बेकार सुरू झाले वाटते गुरुजी .... रसवंती गाडी आणि एकडे सायकल चोरी ..... साडे साती सुरू झाली मामाची🤣🤣🤣🤣
@amitbhople5723 Жыл бұрын
*धिरकुंड्या :-* हॅलो मामी मामाचा गेम झाला म्हणल...🤣😂
@प्रदीप-भ4ह Жыл бұрын
मामाचे डॉयलाग एक नंबर... देवीदास भाऊ ह्या केस चा निकाल नक्कीच लावणार...😂😂😂 सर एक विनंती आहेत...सध्या लग्नाची धामधूम सुरू आहेत... मागचे वर्षी जसा " अन्नाची नासाडी " नावाचा एपिसोड बनवला होता... तसाच एखादा व्हिडिओ बनवा 🙏🙏
@mama_नेरवाले Жыл бұрын
💯 है गोष्ट एकदम बरोबर "मामाची" एवढे मोठमोठे game करणारे मामा ,अन् आता " मामाच्या प्रत्येक एपिसोड " मद्ये मामाचाच game होतोय 💯😂😂
@omkarchavhan7042 Жыл бұрын
Tit for tat 😂
@vikramjangle6407 Жыл бұрын
😂😂
@mama_नेरवाले Жыл бұрын
Its true 💯
@abadardigambar5340 Жыл бұрын
मामाला चांगली टिपारी बसली 😂😂🤣
@dhirajagrawal6821 Жыл бұрын
मामा ले चांगलाच ठगाले ठग भेटला भूषण चुलफुके 😂😂😅 बाप तसा लेक अन मसाला एक 😅😅
@balkrushnawankhade9923 Жыл бұрын
मामा चा विषय लयच भारी
@onlyenjoy691 Жыл бұрын
वा भूषण शेट... मामाची पहिल्यांदा टरकवली बा... बा भूषण .. वां 😂😂😂😂 आपण तर फॅन च झालो बा
@drgautamnarwade00 Жыл бұрын
बाप तसा लेक मसाला एक... 😂😂 very nice episode 👌👌🙏
@artslife2666 Жыл бұрын
मामा या कामात phd झाले आहे..... आम्ही मामा भक्त फॅन क्लब 🎊🥳🤣🤘🏾
@TechnologyWing Жыл бұрын
मामाचा लय game झाला 🤪वाह रे भूषण्या. मानलं पण गुरुजी तुम्हाले 🙏
@sunilmusale3725 Жыл бұрын
बसली रे बसली मामाले टिपारी बसली😂😂 मामाच कामच निघल 😅😅
@SurajSatnurkar Жыл бұрын
मामा चा गेम केला बावा 🙏🏻🤣🤣🤣
@subhashkadam1864 Жыл бұрын
खरी मज्जा होती सायकलवाल्या ची त्याला विनाकारण टिपारी बसली😂😂😂😂😂😂😂😂
@DnyaneshwarBhoyar-ms8xt Жыл бұрын
मामाने संसदेने 1👍👍👍👍👍
@rjbanjara3755 Жыл бұрын
मस्त विषय आहे सर चलुद्य हेच 3 पार्ट houdya उदिया सर 😂😂😂
@kailasshelke69158 ай бұрын
हा एपिसोड खूपच मजेशीर , डायलॉग एक नंबर ,
@vilasdukare9217 Жыл бұрын
बापरे..काय कल्पना आहे झकास ..
@pravinmahalle28619 ай бұрын
गुरु जवळ शब्द साठा भरपूर... Old is Gold.. छान गुरु.....
@bablugawande Жыл бұрын
मामा चांगलाच गरम झाला बावा 😅😅😅
@seemababar1157 Жыл бұрын
मामा.लय.भारी😂😂😂
@Vitthalawakale Жыл бұрын
मामाचा गेम झाला सायकल झाली लंपास😂😂😂😂
@manoharpokale3275 Жыл бұрын
पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, भूषण करीता लागू पडते 😀😀👌👌🙏🙏
@bshrinivas725 Жыл бұрын
😂😂
@vvg9191 Жыл бұрын
मामाची दहशत संपायला नाही पाहिजे sirji 🤠🤠
@parag-tirale Жыл бұрын
साडेसाती लागली मामा च्या मागे😀😀❤
@sumitkhekale3446 Жыл бұрын
चागंली च मजा आली मामा ची
@amitbhople5723 Жыл бұрын
*आजचा बेस्ट डायलॉग :- देविदास भाऊ -* भंडारे मे गये तो खाना खतम और , बाहर आये तो चप्पल गायब...🤣😇😂
@lakhaningole9324 Жыл бұрын
Mama back to back best episode 😊😊😊😊
@dineshdhotre5744 Жыл бұрын
मामा चे उलट दिवस फिरले 😂😂😂😂
@rameshwargadge7194 Жыл бұрын
मामा पुरता फिटला आज😂😂😅😅 मामाचा डबल गेम झाला आज 😮😮
@santipandit36 Жыл бұрын
My grandmother be like :- लैयच चेत्र आहे पोरग😂😂😂😂
@surajtoursandtravels8220 Жыл бұрын
पहिली विकेट पडली रे बा मामा ची😂😂😂
@amolbhoyar74389 ай бұрын
पिस्तुल्या ले शाळेत प्रवेश द्या गुरुजी नाहीतर तो ड्रायव्हर होईल बापा आजी वाणी 😅😅😅
@gajananjaitalkar1805 Жыл бұрын
बंटी चुलफुके🇮🇳🤣🤣🤣
@rajubhagat8188 Жыл бұрын
भंडारे मे गयेतो खाना खतम बहार आके देखा तो चपल गायब😂😅
@SangitaKhadke Жыл бұрын
वा वा काय जोरदार एपिसोड आहेत हे दोन्ही . भन्नाट डोकं आहे सर तुमचं , मस्त विषय रंगवला . कुणाच्याच डोक्यात येणार नाही . तुम्ही डिटेक्टीव्ह कथा लिहू शकता सर , शेवटपर्यंत पत्ता नाही लागत. उद्याच्या भागात काय होईल ??? उत्सुकता लागून आहे . मानलं बा तुम्हाला सरजी , जबरदस्त व्हिडिओ , एकच नंबर 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
@minalkale2185 Жыл бұрын
मामाची चांगलीच जिरवली व्हिडीओ फारचं सुंदर होता.याचा तिसरा भाग उद्या येऊ द्या
@dikshakamble2532 Жыл бұрын
बाप नंबरी बेटा 10 नंबरी
@shubhamkale7540 Жыл бұрын
ऊली ऊली घोपर मामाशी पंगा घेऊन रायले मोठे मोठे तर थंडेगार झाले😂😂😂
@pankajchanne1140 Жыл бұрын
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला😊😊
@mangalchavan2974 Жыл бұрын
Khop Chan bhag bngla sir devidaschi kahavat avdli भंडारे मे गया तो खाना खतम बाहर आया तो चप्पल गायब🤣🤣🤣🤣🤣😇😇🤨🤨🤔🤔😋😛😛😜 भूषण्यान मामाले चांगल शिकवलं 💯💯💯👌👌👌👌
@savan13. Жыл бұрын
भूषण तर मामा पेक्षा पण भारी आहे 😂🤣🔥
@Watchwithketan Жыл бұрын
तंटामुक्त अध्यक्ष: देविदास भाऊ सनसने 💪😎🔥
@vishnuthakare6820 Жыл бұрын
जाता जाता मामाने सायकलवाल्याची चांगलीच जिरवली राजे हो, या चोरीमध्ये मामाच फारस तस काही नुकसान झालं असेल असं काही वाटतं नाही, एवढा मात्र खरं मामाच्या इज्जतीचा फालूदा झाला 😂😂
@abadardigambar5340 Жыл бұрын
मामा CID ची मदत घ्या..!🔥🔥❤️❤️
@deepaksonone7339 Жыл бұрын
आज खूप वाट पाहत होतो सर ❤
@amolmaske8861 Жыл бұрын
मामा ले खरच आत्मचिंतन ना गरज आहे बा आता खूपच लॉस सुरू आहे
Mama :- "Karaara jawab milega, karrara jawab milega"
@gopalraut2149 Жыл бұрын
बाप से बेटा सवाई 👌👌😀😀😀😀😀😀😀🍧🍧🍧🍧🍧🍧🍧
@dnyanupayghan9048 Жыл бұрын
मामाच्या मागे साडेसाती चालू झाली वाटते 😅
@sanjaybobade2099 Жыл бұрын
मामा आमच्या अकोला जिल्हा या भरपूर यात्रा चालू आहेत तुमच्या कुल्फी चा खप एक नंबर होणार आहे❤❤😅😅
@आदिनाथ.31.0 Жыл бұрын
भूषण्या लय चॅप्टर आहे बा बाप तसा लेक . अन् मसाला एक😂😂😂😂😂
@pavanshelke851 Жыл бұрын
मामाचे दिवस फिरले 🙄.....
@suniltangade2631 Жыл бұрын
आता पर्यत भरडलेल गेल मस्त डायलाँग
@Spartan33344 Жыл бұрын
मामा सगळ्यांना टोपी घालत होता आता मामालाच टोपी बसत आहे. 🤣🤣
@Gp_status__lover Жыл бұрын
मामा तुमचे दिवस बदले 😂😂
@sharadbhad5188 Жыл бұрын
आजचा व्हिडिओ पहायला खुप खुप मस्त मजा आली माझ्या मुलाचे तर हासु हासु पोट दुखायला लागले मामाचा चांगलाच गेम झाला
@vickydoble4864 Жыл бұрын
Mamacha episode khupch aawdte sir mla😂😂👍
@abhijitpawar3800 Жыл бұрын
Mama tension madhe aala 😂😂😂😂
@tejapalgavhane9578 Жыл бұрын
नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂
@surajraut6848 Жыл бұрын
बाप तसा लेक मसाला एक वां सर खूप छान
@manojkhobragade339310 ай бұрын
बंटी चुलफुके😂😂😂😂
@sonalsaraf4345 Жыл бұрын
Mamala aata 2saycal free yeka saicul var🤗🤩khupch chan hota video sir...jra jagan aani sanket chi pn kramty hou dya..... dhnywad sir
@prashantwaghekar9360 Жыл бұрын
जैसी करनी वैसी भरनी आता पर्यतं मामा ने चोरीचे काम केले आता मामा चे सामान चोरी चालले🤣🤣 👌👌👌👌👌👌👌👌👌
@Fact_and_Stories Жыл бұрын
राख लावली मामाची 😂😂
@pandurangdhakne1115 Жыл бұрын
सुपर कॉमेडी😊😊
@sandipghate624 Жыл бұрын
सुपर सुरूवातीला च हसून हसून पोट दुखायला लागलं.
@GVT303 Жыл бұрын
सर आज धामणगाव रेल्वे ला आजचा भाग बघत होतो तर त्या स्टेशनवर पण आपल्या चॅनल चे चाहते होते , एकाने तर म्हटलं की मामाचे दिवस फिरले म्हणे सर्व नुकसान च होत आहे म्हणे 😂😂😂😂 मस्त सर अभिनंदन ❤
@bhagwatadhav1684 Жыл бұрын
Gumfha mavshi 01 no😂😅 500/- rupees roz
@ravindrashingade3530 Жыл бұрын
मामाने आतापर्यत देंडकेले धाब्यात 2 लाखाची टिपारी दिली होती...त्यानंतर देंडकेचा ऊसातही फसवले....नंतर ट्रॅक्टरवाल्याचा नागपुराच चाट देली होती...मामाचे कारनामे जसे करावे तसे भरावे....होवुन रायले....