No video

लक्ष्य लोकसभा, पण विधानसभेसाठी तिसरी पिढी मैदानात, चव्हाण-चिखलीकरांची दिशा ठरली! | Maharashtra Times

  Рет қаралды 44,329

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Жыл бұрын

#LokSabha2024 #SrijayaChavan #PranitaPatil #MaharashtraTimes
साल १९८६... केंद्राच्या राजकारणात सेट झालेल्या शंकरराव चव्हाणांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. आणि शंकरराव दिल्लीवरून राज्याच्या राजकारणात परतले ते मुख्यमंत्री होऊनच. त्यावेळी खासदारकीचा राजीनामा देत शंकरराव विधानपरिषदेवर गेले. परिणामी नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणुक लागली.. शंकररावांनी पोटनिवडणुकीच्या मैदानात वारसाला उतरवलं आणि ऐन तिशीत अशोक चव्हाण संसदेत पोहचले. आता याच अशोक चव्हाणांच्या वारसाची राजकारणात एन्ट्री होणार आहे. तर अशोक चव्हाणांचे प्रतिस्पर्धी प्रताप पाटील चिखलीकरांचीही पुढची पिढी राजकारणात उतरणार आहे. दिग्गजांच्या वारसादारांची राजकारणात एन्ट्री झाल्याने नांदेडमधील राजकीय समीकरणं कशी बदलू शकतात, तेच या व्हिडीओत पाहू.....
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 25
@sandeepdoiwad515
@sandeepdoiwad515 Жыл бұрын
अशोकराव चव्हाण साहेबांशिवाय पर्याय नाही आम्हाला नांदेडकरांना
@UnitedIndiaStrongIndia
@UnitedIndiaStrongIndia Жыл бұрын
शतरंजी उचलणारे लोकं विचार केलं पाहिजे?
@madhukarankamwar3382
@madhukarankamwar3382 Жыл бұрын
एक तरी काम दाखवा खासदारकी च्या काळात त्याचा फायदा लोकांना झाला म्हणून....
@rohansarje7279
@rohansarje7279 Жыл бұрын
पण स्वतः साठी खूप फायदा करून घेतला😅
@sohamsantosh2529
@sohamsantosh2529 Жыл бұрын
Chikhlikar la loha sodla trr koni olkhathi nahi.
@sohamsantosh2529
@sohamsantosh2529 Жыл бұрын
Chikhlikar Baap badlya ...
@nsbomble5712
@nsbomble5712 Ай бұрын
अहो मटा खेडे गावातील समस्या सांगा लाईक तर काय 1 no राहील तुम्ही
@tirupatighorband2988
@tirupatighorband2988 Жыл бұрын
कार्यकर्त्यांनी काय करावं फक्त सतरंज्या उचलायला ठेवा
@govrdhanmungde746
@govrdhanmungde746 Жыл бұрын
घराणे शाही राजकारण करण बंद झाली पाहीजे
@kishorkbandgar3719
@kishorkbandgar3719 Жыл бұрын
कार्यकर्ते माञ फक्त सतरंजा उचलायला 😂😂😂😂😂😂
@nsbomble5712
@nsbomble5712 Ай бұрын
Video ल डान्स केला तर kinwat तालुका आणि जलधारा गावात लाईट 24तासा पैकी 3तास 4असते हे सांग कधि ही माहिती घेतली का मटा आले सांगायला उतार द्या
@SantoshRathod-ut7bb
@SantoshRathod-ut7bb Ай бұрын
लाज वाठाई पाईजे दोगाला आशोकराव आणी चिकलिकर याना
@sohamsantosh2529
@sohamsantosh2529 Жыл бұрын
Chikhlikar chi hathbhar fatli hoti Manohar dhonde yani putla baswaysathi .
@MP-iv5th
@MP-iv5th Жыл бұрын
Loha madhun shyamsundar patil kahi jaga sodat nahi! Nanded uttar madhun ya donhi tarik mulinchi rajkiy ladhai pahta yeil
@ganeshnarwade1591
@ganeshnarwade1591 Жыл бұрын
जर सर्व पुढारी आपआपली पिडी राजकारणात उतरून कार्यकर्त्यांनी काय आयुष्य भर सतरंजा उचलावीत का घराणेशाही बंद आम्ही वंचित आघाडी सोबत जाऊ
@SaVarkariVichar
@SaVarkariVichar Жыл бұрын
भा ज प पक्षात एकाच घरात दोन उमेदवार मिळत नाहीत असा नियम आहे
@yuvarebelak4732
@yuvarebelak4732 Жыл бұрын
फिक्स आमदार प्रणिताताई देवरे चिखलीकर ✌️✌️✌️
@mimarathi6833
@mimarathi6833 Жыл бұрын
कोणत्या मतदार संघ
@dipakkekate
@dipakkekate Жыл бұрын
Shett 😂😂😂😂😂
@dipakkadam4441
@dipakkadam4441 Ай бұрын
तुम्ही उचला सतरंज्या 😂😂😂😂
@SKGamer-wr2mf
@SKGamer-wr2mf Жыл бұрын
0
@maheshohal5939
@maheshohal5939 Жыл бұрын
आम्हाला वाटतं दोघी पण नको
@chandrakantlondhe4762
@chandrakantlondhe4762 Жыл бұрын
फिक्स आमदार प्रणिता ताई देवरे चिखलीकर
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 3,4 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 24 МЛН
Это реально работает?!
00:33
БРУНО
Рет қаралды 4,3 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 3,4 МЛН