Рет қаралды 12,471
नमस्कार,
मला Instagram वर सगळ्यांनी बभरभरून प्रेम आणि आदर दिला त्या बद्दल सगळ्यांचे आभार 🙏
ह्या आधी देखील मला बरेच DM येत होते की मॅडम आम्हाला तुमची तालीम बघायची आहे, तुम्ही कुठे शिकवता वगेरे तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढील काही vlogs मध्ये मिळतील...आणि सध्या जो माझा लावणीचा video viral होत आहे त्याच्या मागची मेहनत मी ह्या काही vlogs मधून तुम्हाला दाखवणार आहे.
अपेक्षा करते तुम्ही जो प्रतिसाद मला Instagram वर दिलात तोच प्रतिसाद KZbin वर ही द्याल....!
खूप प्रेम,
कांची शिंदे
i button video👇🏻
• THIS IS WHAT HAPPENED ...
.
#kanchishinde #kanchichilavni