सम्पूर्ण मंगेशकर कुटुंब अद्वितीय आहे. एक एक रत्न आहेत सारी भावन्डे. खास करून हृदयनाथजी व आशाताई यांचे भावनिक नाते दिव्य आहे. त्या दोघांनाही साष्टांग दंडवत. मी 72 वर्षांचा तरुण असून डोळे मिटण्यापूर्वी या दोघांना याची देही याची डोळा भेटण्याची, बघण्याची ईच्छा आहे. ❤
@nareshpakhare51216 ай бұрын
आपले मंगेशकर कुटुंबियांना साक्षात मॉं स्वरस्वती व श्री.गणेश प्रसन्न आहेत.....
@rahulpanditrao59543 ай бұрын
पंडितजी आम्ही भाग्यवान सर्व मंगेशकर बहिणी आणि आपल्या सारख्या ग्रेट भाऊ ची गाणी ऐकत मोठे झालो, शतशः आपल्याला नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashwinishirolkar24576 ай бұрын
खूप कष्ट करून यश मिळाल तुम्हाला,खूप छान.
@surcatgayatri6 ай бұрын
शापित गंधर्व आहेत हे पृथ्वीवर आलेले... मंगेशकर कुटुंबीय सारखे आधीही कोणी झाले नाहीत आणि नंतर ही कोणी होणार नाही...कोटी कोटी प्रणाम...
आशाताई,हृदयदा,आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे सुरांचा गालिचा,आपल्या मंगेशकर कुटुंबातील सर्वच सदस्यांना त्रिवार वंदन,जोपर्यंत गण आहे तोपर्यंत आपल नाव अजरामर आहे.
@aditikulkarni66557 ай бұрын
तुम्हाला सगळ्या ना मनापासून माझ्या कडून मानाचा मुजरा
@vijayabhyankar25976 ай бұрын
अतिशय सुंदर ,केवळ लाजबाब सर.
@raveenk38557 ай бұрын
Koop rooni aahe aamhi mangeshkar kutumbha cha , we will never get Lata di, asha tai, hridaynath ji in this life. We are lucky born in old Golden music days.
@jyotijoshi93516 ай бұрын
सगल ऐकून मन भरून आल.खरच महान व्यक्तिमत्व 🙏🏻🙏🏻🙏🏻
@joyk74123 ай бұрын
Divine 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@anitaathawale75096 ай бұрын
आनंदी,भाग्यवान मंगेशकर कुटुंब
@swapnabedmutha2776 ай бұрын
Mangeshkar kutumbiya na koti koti naman🙏🙏🙏❤❤❤
@prajyotkadam47153 ай бұрын
Mangeshkars: Just just "Godly" 🙏🏻 Speechless...🫡
@anupamaskitchen80184 ай бұрын
खूप छान आठवणी
@Bisha10.76 ай бұрын
महान हा शब्द या लोकांसाठी लहान आहे.
@surenpatwardhan44896 ай бұрын
खूप हृदयस्पर्शी. अशी माणसं आता होणे नाही
@prasadshanbhag42156 ай бұрын
Shree Pandit Hridyanath Mangeshkar sangeet cha maharatna . Legend person. Salute to you sir.
@SanjayVartak-b2g6 ай бұрын
सूंदर
@prashantlele63626 ай бұрын
मनापासून मानाचा मुजरा !
@rajabhaupurbuj36206 ай бұрын
जय हिंद वंदेमातरम 🙏🕉🔱🚩♥️🇮🇳
@vijaypatole7286 ай бұрын
DIVINE GRACE. ! THAT'S. ALL. .!
@padmakardeshpande33386 ай бұрын
ग्रेट फॅमिली ग्रेट सिंगर कंपोजर
@jaishreepande55206 ай бұрын
Shatsha नमन
@prashantamonkar77316 ай бұрын
We r fortunate to have Mangeshkar family in our Era.....U r blessed family Hridaynathji
@devidasborkar74026 ай бұрын
This Mangeshkar family has put us in a lot of debt. How can we ever repay is a question. My sincere Pranam to Lataji and Ashaji. Feel extremely proud to belong to them. They both are ours.Jai Hind.
@krish13317 ай бұрын
Gr8 Jastt kai lihnar aapan yevdya mahan lokanwar 🙏🙏
@rajhanssarjepatil56667 ай бұрын
" पार्लेकरांचे "हात टाळ्या वाजवण्यासाठी एकत्र येत नव्हते म्हणजे एक तर ते मोडले होते किवा " पार्ले " बिस्किट खाण्यात गुंतले होते. एवढा मोठा संगीतकार समोर आणि पार्लेचे करंटे प्रेक्षक ( ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत) , एक दुर्दैवी संयोग.
@sheelakulkarni18986 ай бұрын
पार्लेकर मंत्रमुग्ध झाले होते टाळ्या वाजवण्याचे भान उरले नसेल आतल्या आत आशाताईसारखे असवांचे कढ गिळत असतील आणि हृदयमंगेशकरांच्या लहापणी च्या स्मृतीत रमले असतील त्या दोघांनपण पार्लेकरांच्या भावना टाळ्या न ऐकताच पोचल्या असतील
@devyanikarvekothari18 күн бұрын
😂
@sandhyakulkarni75406 ай бұрын
🙏🙏🙏🙏💐💐💐
@omkarmavlankar66115 ай бұрын
Ashaji is true Dinanathji successor Hear het sing his songs!
Age is no bar for The Mangeshkars..88 yrs old Music Director..pandit Hridaynath Mangeshkar, will surely compose song for Asha Tai..she too will do the justice with her well moulded golden voice .!..
@JitendraPoochhwale7 ай бұрын
सुंदर, पण सर्वत्र मराठी च चालली पाहिजे
@vijaypagare78276 ай бұрын
Mangeshkar family great
@gargeedixit11426 ай бұрын
Hat's off
@geetavarpe70736 ай бұрын
Hrudaynatyjinnna hrudayapasun namaskar
@shilpapradhan60326 ай бұрын
Very nice 👌👌👌 camera Aashatayinwar pan hawa hota adhunmadhun tyanchya reactions baghayala aawadalya asatya.
@rameshwarhardas30406 ай бұрын
Wa kya baat hai wastav kathin Divas kadhlet tumhi
@alkakolhatkar69967 ай бұрын
Asha ji apan sarv.भावंडे भाग्यवान आणि घट्ट bandhleli प्रेमाने पांचसुर जणू अजून दोन असती तर सप्तसूर ऐकायला मिळाले असते पल आमच्यासाठी नाट्य संगीत आणि आपली प्रत्येकाची २/२ गाणी असा छोट्टासाच कार्यक्रम दूरदर्शनवर कराल का? लतादीदी कमतरता janvatechch अनिगात राहावे नकलही आवडतात आम्हीही नशीबवान खूप शुभेच्छा २४/०४/२००२/३ला p tilak pataganat कार्यक्रमात उषाताईंनी स्वतः केलेली आम्हा प्रेक्षकांची विचारपूस आपले अगत्य दाखवून गेली कृज्ञतापूर्वक नमस्कार
@TheShantanu19856 ай бұрын
जैत रे जैत मधलं कुठलं गाणं ते म्हणत आहेत?
@annagejage59216 ай бұрын
केंव्हा तरी पहाटे
@kritwij16 ай бұрын
जांभूळ पिकल्या झाडाखाली
@TheShantanu19856 ай бұрын
@@annagejage5921 काहीही! केव्हा तरी पहाटे हे गाणं निवडुंग मध्ये आहे. @kritwij1 यांनी सांगितलेलं बरोबर असावं.
@meenaalhat20586 ай бұрын
Pandotji mi Tumcha mid night program pahila aahe
@vinodkelkar41786 ай бұрын
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही सोन्याला भट्टीत टाकल्या शिवाय झळाळी येत नाही काय काय लिहावे अत्यंत कष्ट , अपमान, अवहेलना सोसून मंगेशकर कुटुंबियांनी आपण सर्वांना दशकानुदशके रिझवले त्यांना मनापासून धन्यवाद व नमस्कार
Most stupid camera work..i have seen ever.( The person controlling the camera's )...Such excellent sharing of experience by a brother about his sister.....SPOILT by a cameraman.😢
@nitinsatghare57616 ай бұрын
Mana khandesh ni mati kavita athavli
@nitinsatghare57616 ай бұрын
Dev nirmit pariwar, amhi nashibwan mhanun tumha la pahu,aani aiku shakalo
@MohanKurude6 ай бұрын
तुम्ही बोलता म्हणून ते खरे आहे हे कशावरून? दिवंगत माणसाचे खोटे किस्से कुणाची तरी खुशामत करायची म्हणून सांगता तुम्ही.