लतादीदी महान तर आहेतच परंतु दूरदर्शन सह्याद्रींमध्ये किती दर्जेदार,कलेबद्दल व त्यांच्या गुणाबद्दल त्या गुणांना चिरकालीन जगासमोर आणण्याकरिता मनाचा चांगुलपणा,भक्तिने काम करणारी मंडळी होती ह्याची जागोजागी प्रचिती येते. सर्व विभूतिंना त्रिवार अभिवादन.
@upekkasewmini14272 жыл бұрын
The way latha ji eating tooooo soooo cute😘.The look in her eyes and that purest innocent precious angel smile.God......... She is a real 💎 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@meeta19602 жыл бұрын
Her beauty was not only her singing, divine,but her infectious smile, and big expressive eyes, and I observed that while singing one can see her tongue and that tongue had a fold in her mouth while singing.i many be wrong.but my observation can not be wrong I think.which is very unusual.she was a divine soul, down to earth, and nationalist and her idol were swami vivekananda,Raja shivajee,and veer savarkar.she was beautiful from inside out as human being.sister,daughter,singer you name it, what she was not.a divine soul with clean character, if she fell in love ,it is not wrong at all.she has done a lot of charity for national disasters or needy people etc.
@meeta19602 жыл бұрын
you are right.
@shyamofficial82252 жыл бұрын
हम निराश वादी नाही है, लेकीन ये झूटी आशा भी नही रखते है की फिर कोई लता मंगेशकर इस धरती पर जन्म लेगी, एसे चमत्कार दोहराने मे प्रकृती भी अक्षम है... अलविदा दीदी... आज आखे नम है.... मेरी आवाज ही पेहेचान है गर याद रहे.... माँ सरस्वती को मेरे और मेरे परिवार की तरफ से भावपूर्ण श्रद्धांजली भगवान आपकी आत्मा को शांती दे 💔💔💔💔💔
@madhavisahaje39742 жыл бұрын
अगदी जशीच्या तशी गाणी गायली तरीही लताबाईंचे दैवी सुर , त्यांची शब्दफेक, त्यांची आर्तता , त्यांची समज यांची कमी ठळकपणे जाणवते. त्यांची गाणी इतरांनी गायल्या वर त्यांचे मोठेपण, महानता अजूनच जाणवते. लतादीदी 🙏🙏🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kantajagdale27102 жыл бұрын
लता दिदी मंगेशकर यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@yojanak.89852 жыл бұрын
Didi gives millennium smile while listening the songs,is again so sweet to watch throughout the program. Simple & sweet degnified personality... Absolutely devine.
@sulbhasuryavanshi97522 жыл бұрын
T
@dhondiramjadhav2863 жыл бұрын
खूप अप्रतीम प्रवास आहे दिदीचा मानाचा मुजरा .
@sushilayudhishtirn77522 жыл бұрын
खरोखरच दिदिच्या या अपुर्व संगीताच्या प्रवासाला शतश: प्रणाम. 🙏🌹☘🌹🙏
@truptinandoskar77552 жыл бұрын
भाग्यवान आहेत.ज्यांना दिंदिचा सहवास लाभला.
@sheetaljadhav95132 жыл бұрын
अतिशय अप्रतिम कार्यक्रम सादर केला आहे खूप खूप धन्यवाद ,फक्त गाणारी गायिका त्या सर्वांची नावे कळली असतीत तर बरे वाटले असते अतिशय सुंदर आवाज आहेत 💐🙏💐
@knowledge6682 жыл бұрын
लता दिदींनी मराठी भाषेत इतकी सुंदर गाणी दिलीत केव्हढे उपकार आहेत त्यांचे आल्यावर . दुरदर्शनचे अनंत आभार इतका सुरेख कार्यक्रम सादरीकरण केल्याबद्दल. लता दीदी केव्हढ्या समरसतेने आपल्याच गीतांचा आस्वाद घेत होत्या , काही अवघड गाण्यांचे वेळी त्या काळजीत पडायच्या पण दुसऱ्याच क्षणी गायिकांनी सुरेल उचलल्यावर त्या केव्हढ्या आनंदित व्हायच्या ! असा कार्यक्रम बघणे म्हणजे पर्वणीच होय !
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shirishsonawane92102 жыл бұрын
खूप खूप छान वाटलं... दीदींच्या प्रवास..ह्या प्रवासाला..लख.लख...शुभेच्या...🙏💐💐💐💐🙏.
@kantajagdale27102 жыл бұрын
लता दिदी मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला आज 29जानेवारी 2022ला पहाण्यासाठी मिळाला माझ भाग्यच म्हणायच सह्याद्री वाहिनी ला धन्यवाद ् नमस्कार ं जयहिंद ् जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम् ् ् ्््् जय महाराष्ट्र ् ् ््््
@nalinikalokhe93042 жыл бұрын
अतिसुंदर गायन व वादन 🙏🌹🌹दिदी आपण पुन्हा जन्म घ्यावा 🙏
@anujabal47972 жыл бұрын
हा कार्यक्रम सुंदर सादर केला होता सगळेच गायक आणि गायिका यांनी खूप छान रीतीने लता दीदी यांची गाणी गायली तीही त्यांच्यासमोर त्यांचे खूप खूप कौतुक पण त्याचबरोबर लता दीदी यांना दुसऱ्यांचे कौतुक करताना पाहून खूप छान वाटले खूप खूप धन्यवाद सह्याद्री वाहिनीचे
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anujabal47972 жыл бұрын
या वाहिनी चे इतरही कार्यक्रम बघते जास्त करून दुसरी बाजू हा कार्यक्रम बघायला खूप आवडते असेच काही जुने कार्यक्रम बघायला आवडतील जसे गजरा वगैरे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
@shubhuful2 жыл бұрын
Aata phakt Aathvani rahun gelya... 🥺 Didi apan deh sodun gelya pan apla Daiveey Awaj Ajaramar rahnar ❤🙏🙏🙏
@satvinderjagdev51927 ай бұрын
So precious to see latajis reactions to her own singing
@kusumsharma15782 жыл бұрын
Kahan hain ye talented singers,🙏🏻🙏🏻 kya hamare hisse aajkal ke so called singers he aane thhe. These voices are great. Kalyug. Hans chugega dana ghun ka, .....
@Surajvirkar073 жыл бұрын
आम्ही तर सत्ताविशीत आहोत, दिदींच संगीत क्षेत्रात साठ दशक वावरणच सांगून जातय अक्षय आनंदघन...😍 #LataDiather92nd
@sulekhashende9972 жыл бұрын
वर्हद निघलय landaan ला
@jayajaya34222 жыл бұрын
Can't understand a single word but watch it only for Lata ji. 😅♥️♥️
@shirishkanhere91342 жыл бұрын
great....
@vijayk11672 жыл бұрын
That's aura of The Lata Mangeshkar 🙏
@vasantshanbhag88383 жыл бұрын
We are very lucky to be born in Latadidi's era ! May God bless her with Best of health and happiness !
@dhanushkapiumal34053 жыл бұрын
GB BP CE
@notformonocontent24022 жыл бұрын
Miss you lata ji 😢😞🙏❤
@vaishnavisargar55162 жыл бұрын
Love u lataji
@dr.paragkarulkar4076 Жыл бұрын
Kya bat hai 👌👌👌👌👌👌
@madhurimahagaokar39492 жыл бұрын
फारच सुंदर प्रोग्रॅम
@arindamgupta98972 жыл бұрын
Nice
@archanakanitkar78163 жыл бұрын
🙏🙏🙏 LATADIDINA TRIVAR VANDAN.Sarv 5higayak far far takdine gatahet. Tyanchya samor ase gaane khup couragious.
@gopinathsambare34922 жыл бұрын
खुप छान 🌹🙏🏻 वा काय आवाज आहे दिल से धन्यवाद
@bhagwatkondhare49942 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम मन मोहून गेला प्रथम कार्यक्रम
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@osama786jawed42 жыл бұрын
Please upload this concert part 1 part 2 and part 3 full concert what outstanding performances all singer truly est no West India is the best
@sameeraoley48312 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण असत आपल 🙏🙏
@pritamsarkar49233 жыл бұрын
DD Sahyadri and your wish you a very Happy Birthday to Lata Mangeshkar
@mangeshkulkarni66873 жыл бұрын
धन्यवाद कार्यक्रम संग्रही ठेवल्या बद्दल
@anujaashokdalvi53282 жыл бұрын
Khup chan programme.Lata didi na maza manacha mujra🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
🙏 आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nareshmahajan6532 жыл бұрын
सह्याद्री दूरदर्शन म्हणजे महाराष्ट्राची श्रीमंती.
@s1h2n3j4y2 жыл бұрын
it was a great program
@rajendraborgave16203 жыл бұрын
अनेक अनेक शुभेच्छा लता मंगेशकर जी🎵🙏👌🎵🎂
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@madhavisuryawanshi55972 жыл бұрын
अनमोल ठेवा 😍

Ye gane eklyavar dolyat aasru yetat lata didee sakshat sarsvati hoti
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
🙏धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anshiramtukaramdhage60062 жыл бұрын
अप्रतिम आशा कार्यक्रमाचे प्रसारण सह्याद्री वाहिनी केले त्याबद्दल धन्यवाद.
@shubhangisuryawanshi36772 жыл бұрын
sahyadri vahinila dhanyawad
@kantajagdale27102 жыл бұрын
सह्याद्री वाहिनी ने प्रसारित केलेला कार्यक्रम आज पहाण्यासाठी मिळाला माझ भाग्यच म्हणायच सह्याद्री वाहिनी ला धन्यवाद ् नमस्कार ं जय महाराष्ट्र जय शिवराय जयहिंद ् वंदेमातरम् ् ् ््््
@rahulparjapatti99552 жыл бұрын
@g get
@sanjeevanikhanvilkar57183 жыл бұрын
खूप खूप छान आणि आभार 🙏
@tarangj2 жыл бұрын
Didi...naman tumala. Tumchya sarkha ya jagaat hona mushkil aahe... Pan tyanchya samor je gat aahet tyancha kautuk baba...
@suyashjadhav14452 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दीदी...
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@maniklalpardeshi55732 жыл бұрын
🎉🎉👍👍🙏🙏
@drrajeshbhoite61982 жыл бұрын
reshmachya reghani he gan ashataich ahe
@upekkasewmini14272 жыл бұрын
Full one plzzz
@santoshdervankar32132 жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jyotishototka56702 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 PRANAAM MAA SARASWATI DEVI. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shilpapai25083 жыл бұрын
Please upload full program
@geetadeshpande87713 жыл бұрын
Very true
@deepakdhonde65612 жыл бұрын
या चिमण्यांनो.. व सख्या रे... अप्रतिम गायकी ! लतादिदींनाही भावली ! गायिकांचे नाव काय ?
@sushilayudhishtirn77522 жыл бұрын
या चिमण्यानो ...गायीकेचे नाव ?
@anjalitalekar19562 жыл бұрын
Anjali Nandgaokar
@simik49812 жыл бұрын
Lata be like these kids have a loooong way to go 😂. Admire her patience to stick around for the whole show which was not all that great.
@madhurivilas52733 жыл бұрын
How long ago was this broadcast?
@Hardwork_form_me3 жыл бұрын
💐🙏
@dominiquebrodoteau51353 жыл бұрын
The other 3 episodes?
@simik49812 жыл бұрын
Does anyone know who this singer is at 9:00?
@alisha64542 жыл бұрын
अमोननसहनो
@urmilaapte98533 жыл бұрын
सुरवातीला लता दीदी कौतुकाने ऐकतायत... सर्व टीम ने खूपच मेहनतीने छान नक्कल वठवली प्रत्येक गाण्याची😊👍.... तरीही दीदींना किती बोअर झालं असेल/ होत असेल नाही का ?🙆🤷😣
@nehaha232 жыл бұрын
She is feeling nostalgic not boring
@abhayapathare27932 жыл бұрын
FAR SUNDER PROGRAMME, ALL SONGS ARE BEAUTIFUL.
@viveknaralkar60072 жыл бұрын
दीदी, बाळासाहेब आणि उपस्थित अनेक दिग्गज संगीत क्षेत्रातील व्यक्ती अत्यंत शांतपणे कार्यक्रम बघत होते. कदाचित कार्यक्रम संपल्यावर, ते प्रतिक्रिया देत असतील. गणाच्या प्रयत्नच होता तो, पण प्रामाणिक होता. कौतुक केलेच पाहिजे
@shrikantmogal56492 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏💯🌹🌹🌹🌹🌹
@123सोङ्स् Жыл бұрын
हे कार्यक्रम मी बघितली आहेत दूरदर्शन नादात दिना दिन था आपले सर्व गाणे ऐकत आहे ऐकत आहे अजूनही मला गाणे आवडतात शिकायला वेळ आहे आणि कार्यक्रमात दिसत आहेत कामगार कुठे लतादीदी दिसता तुम्ही या असंच करत कार्यक्रम तुमचा चालू करा तुमच्या तालुक्याच्या गाण्यांचा हा कार्यक्रम परत चालू कर आकारणी होत असते तरुण पिढी ही तर अंधाराचे उपासक ठीक आहे
@geetadeshpande87713 жыл бұрын
Very nice 👌👌
@sarveshsanap51663 жыл бұрын
May I please know names of the artists performing
@geetamokashi562618 күн бұрын
Solid bore zalelya distat
@सत्यवादी-ख3प2 жыл бұрын
🙏chan