ह्या बिकावू मीडियाच्या जमाण्यात गरीब,दलीत, पिडीत, हलक्या जातीच्या लोकांवरच्या अन्यायची बातमी देणारे एकमेव चॅनल म टा आपले आभार 🙏🙏
@VivekDandekar-h3t14 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?.
@ramchandranarwate840914 күн бұрын
नेमकं काय म्हणायचं आहे भाऊ तुला@@VivekDandekar-h3t
तुम्हाला अब्रू आणि इज्जत होती तर त्या नालायक बापाने भावाने व जेवढे मारे करू होते त्यांनी मुलीचे लग्न खंबीर ठोक्या नवरा करून द्यायला पाहिजे होता. वयाने लहान असलेल्या माऊली या धनगराच्या मुलाबरोबर लपडा करते आणि मुलाच्या घरात जाऊन बसते की लग्न लावून द्या म्हणते तेव्हा तुमचे विचार डोके लाज अब्रू कुठे गेले होते तेव्हाच त्याला आळा घालायचा होता. एवढी गरम मुलगी आहे आणि तिच्या आई-वडिलांना परिवाराला अब्रू ,इज्जत, लाज वाटते तर त्यानी त्या मुलीला नवरा करून द्यायचा होता. मूर्खासारखा जातिवाद काढून एखाद्या गरीब परिवारातील मुलाचा खून करताय एवढी नालायक वृत्ती मराठामध्ये शोभत नाही. आज पूर्वीचे दिवस राहिले नाहीत पाटील मराठा यानी पूर्वी हरिजनांना व इतर जातीतील गरिबांना खूप त्रास दिला होता व देत होते हे सर्व लक्षात घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व तुमची जिरवून टाकली. आत्ता फक्त सर्व जाती समभाव आहे तुम्हाला एवढी लाज वाटत होती तर तुम्ही तुमच्या मुलीला कंट्रोल करायला पाहिजे होतं. नालायकांनो या मुलाचा खून करून तुम्हाला काय भेटले शेवटी तुमची आब्रू इज्जत सगळे वर्तमानपत्रातून इलेक्ट्रॉनिक बातम्यातून जगभर झालीना. गाढव आहे तुम्ही आपण एक हिंदू आहे तुमची पाटीलकी सर्व शासनाने काढून घेतलेली आहे आता तुम्ही नावाचे पाटील आहात बाकी सगळे चोऱ्या, गुंडे, दरोडे, भ्रष्टाचारी नंबर वन हेच धंदे तुमचे वंशावळ आणि पारंपारिक झाले आहेत. आज सर्व पोलीस पाटील हरिजन व इतर जातीचे आहेत. आता फक्त तुमचे नाव पाटील राहिले आहे तुमचे उलटे दिवस डॉक्टर बाबासाहेबांच्या कृपेने चालू झाले आहेत. हरीजनाने खूप तुमच्या मुली पळवून घेऊन गेले त्यांना जाऊन विचारा ते मुस्काडात देतात आणि तुमची पाटीलकीची माजुरी सेपटी गुंडाळून तुमच्या पिछवाड्यात देतात. हा तर हिंदूच होता ना आपण सर्व हिंदूचे रक्त शेवटी एकाच प्रवाहातून वाहत आलेले आहे. आपण मूर्खासारखे जातीभेद, जातिवाद बनवले आहेत. कशाची तुम्हाला अब्रू लाज वाटली. मुस्लिम तर नव्हताना. असे अमानुष कृत्य करायला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. आंधळ्यांनो आता तरी सुधरा पूर्वीचा इतिहास सांगतोय की तुमच्या मुली मुस्लिम राजाने पळवून नेल्या होत्या. एवढेच काय बांगलादेशी रोंहग्या मुस्लिम तुमच्या मुली घेऊन गेलेत व चाललेत. ते चालतं तुम्हाला. हरिजन व इतर जातींना क्षुद्र व अस्पृश्यता बोलून माणुसकीला काळीमा पोसण्याचे नीचवृत्तीचे काम ब्राह्मणा पेक्षा तुम्ही जास्त केले होते व करत आहात. आता पाटील की जहागिरी हे सर्व विसरून जावा आपण फक्त एक हिंदू आहे म्हणून जगण्याचे शिका नाही तर सर्व हिंदू धर्माने हिंदुस्तान संकटात आहे. तुम्ही मूर्खापना करत राहीले तर पुन्हा मुस्लिम शासन हिंदुस्तानमध्ये येइल व पाकिस्तान बांगलादेश सारखे वातावरण हिंदुस्तानमध्ये पण तयार व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा लाज अब्रूची अक्कल तुम्हाला लक्षात येईल पण वेळ निघून गेलेली असेल. जय हिंद जय महाराष्ट्र
@raosahebkharje832615 күн бұрын
संतोष देशमुख इतकाच भयंकर विषय आहे
@make_change7115 күн бұрын
हो हे प्रकार भी तितकेच गंभीर सोरुपत घेतले पाहिजे....
@vaibhavgaikwad113214 күн бұрын
नाही भाऊ संतोष देशमुख ने काहीच केले नव्हते रे इथे प्रेम प्रकरण आहे आणि अशा प्रेम प्रकरणांत अशी प्रकरणे बरीच आहेत....यानापण न्याय भेटायला हवा...😢
@NitiBiru14 күн бұрын
@@vaibhavgaikwad1132😢are bhau he jase prem prakaran aahe tasech te rajkaran hote aarthkaranbhote company chi haftekhori hoti Ethe tar prem aani prem hote na
@maheshmundhe891414 күн бұрын
घरं च्या माणसाला पन मारलंय.
@VivekDandekar-h3t14 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
@KTM_0915 күн бұрын
मुलगी ही मुलापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. मुलगी स्वतः त्या धनगर मुलाच्या घरी येऊन बसत होती...आधी आपली मुलगी सांभाळायची ना...दुसऱ्यांच्या मुलाचा कशाला जीव घ्यायचा...बहुतेक आता धनगर समाजाने गंभीर विचार करायची वेळ आली आहे ...महाराष्ट्रात धनगर समाज बहुसंख्य असणारी गावे पण भरपूर प्रमाणत आहेत...तिथे धनगर समाज उच्च वृत्तीने आणि प्रस्थापित वृत्तीने वागू शकतो...शासनाने दोषींवर योग्य कारवाई करावी व पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा.
@jayhind128015 күн бұрын
Aala ka aag lavya 😂😂😂😂
@KTM_0915 күн бұрын
@@jayhind1280मुलीच्या बापाने मुलीचे दुसरीकडे लग्न लाऊन द्यायचे ना... मुलाच्या घरच्यांना कशाला त्रास द्यायचा...
@make_change7115 күн бұрын
खरे आहे... कोणाचा जीव घेणे योगे आहे का....
@Sujit_j18315 күн бұрын
भावा मी मराठा आहे पण इथे धनगर समाजाचा काय संबंध ..? उगीच नको तिथे जात घुसडून लोकांच्या मनात विष कालवू नको..
@infinite.dreamz15 күн бұрын
आरोपीला घोडे लावा, आम्ही वांझाऱ्यासारखे मोर्चे काढणार नाहीत. 😂
@जयश्रीराम-ण5थ15 күн бұрын
गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे 🙏
@devadevkar121615 күн бұрын
मनोज जरांगे साहेब.. आणि सुरेश धस साहेब.. आत्ता बोला की... शोधा की आरोपीची जात. आपण सर्व हिंदू ना.. मग त्याला का मरल.. हा तर लव्ह जिहाद नव्हतंना.... मनोज दादा.. आणि धस साहेब.. तुम्ही का नाही गेलात माऊलीच्या घरी... फक्तं पंकजा ताई मुंडे... धनंजय भाऊ मुंढे आणि लक्ष्मण हाके सर यांना जातीवादी म्हणायचं . ... व्हा रे संघर्ष योद्धा.... शोधा आका..
@JitendraKadam-uj7hz15 күн бұрын
भाऊ आरोपीना शिक्षा झालीच पाहिजे याचे कुणीही समर्थन करणार नाही. आणि जे कुणीही करत असतील ते हरामखोर च्या औलाद असतील. पण मला एक सांग जरांगे पाटील बीड ची घटना झालायच्या 24तासात बीड ला गेले ते पण परिस्थिती हाता बाहेर जात होती.... पोलीस आणि ग्रामस्थ संघर्ष अटळ होता.... पोलीस fir दाखल करून घेत नव्हते..... पाटलांनी जाऊन विषय शांतपणे हाताळला.... हाके साहेब किती महिन्यानंतर आले आणि ते आले आणि पुढे काय झाले ते सांगायची गरज नाही
@make_change7115 күн бұрын
तुम्ही त्याचे मतदार नाहीत
@deepaksarawade106215 күн бұрын
हे तिघेही कराड नावाच्या राक्षसाचे संरक्षक आहेत,पिंकू , धन्या,मागे आणि आता स्वयंघोषित वकील हेखना हे सगळे कराडचे संरक्षक कवच आहेत,यावर बोलणे ही काळाची गरज आहे, बाकी प्रेम संबंधातून हत्या किंवा आत्महत्या हे निश्चित नवीन नाही आहे.
@infinite.dreamz15 күн бұрын
आरे घोडे लावा ना आरोपींना, चौकात फाशी द्या, मराठ्यांना आनंद होईल, आम्ही वांझाऱ्या सारखे मोर्चे काढणार नाहीत.
@शेतीकरीविश्व14 күн бұрын
हाके कडे गेलते हे आई बाबा, हाके ने पण लक्ष दिले नाही 😢
@ramsontakke631615 күн бұрын
योग्य न्याय मिळाला पाहीजे.
@dnyanusangale32215 күн бұрын
या प्रकरणाला न्याय द्या😢
@vishnuvaitage520315 күн бұрын
न्याय मिळाला पाहीजे.
@sachinkitture438614 күн бұрын
या प्रकरणावरती प्रकाश टाकल्याबद्दल आपले जाहीर आभार ❤️❤️❤️
@Xxxx-x4i15 күн бұрын
गुन्हेगार कुठल्याही जातीचा असो शिक्षा झालीच पाहिजे
@AavegS3 күн бұрын
Right.
@santoshhake319814 күн бұрын
गरीब लेकरु गेले आहे बातमी दाखविल्याबद्दल महाराष्ट्र टाइम्सचे धन्यवाद बाकी चायनल वाले लोक कुठे आहेत.
@Indialover12015 күн бұрын
जुलमी जाती वर्चस्वाला बळ देनारी घटना आहे. गरीब धनगर कुटुंबाला न्याय मिळावा
@Shivraj-he1sg9 күн бұрын
यात आश्चर्य म्हणजे कोणत्याही धनगर समाजातील व्यक्तीने आवाज उठवला नाही.
@vijay328415 күн бұрын
दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी मायबाप सरकारला विनंती🙏
@Investing-power15 күн бұрын
समस्त ओबीसी समाज बांधवानी एकत्र येवून नायासाठी आवाज उठवावा
@jayhind128015 күн бұрын
Ho sarv obc yeil pan tumhi yeu naka vanjari lokani aamch amhi pahto tumhi tumche lava sarkari khatyat aata OBC pahije nahi ka
@make_change7115 күн бұрын
Jayhind12 नीट लिहत जा... वाचायला सुधा येत नाही.. लिहिता येत नसेल तर नाही लिहायचे...
@deepaksarawade106215 күн бұрын
@@make_change71म्हणे आमचं आम्ही पहातो,आता तुमच्या कडेच संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे.
@infinite.dreamz15 күн бұрын
आरे घोडे लावा ना आरोपींना, मराठ्यांना आनंद होईल, आम्ही वांझाऱ्या सारखे मोर्चे काढणार नाहीत.
@infinite.dreamz15 күн бұрын
आणि बीड मध्ये frod पोलीस भरती, शिक्षक भरती करताना धनगर नाहीत का आठवले? का फक्त वांझरीं येतात ओबीसी मध्ये? लढायला धनगर, फळे खायला वंजारे.😢
@Vjv-d1c15 күн бұрын
नक्कीच ह्या गरिबांना न्याय भेटला पाहिजे..
@marathiviral1.2512 күн бұрын
नक्की न्याय मिळेल🎉
@dipakdhakane1915 күн бұрын
ईकडे फार कमी मीडिया वाले आले ..धन्यवाद भावा...
@Ravindraja12214 күн бұрын
अरे zatu इथे आरोपीला वाचवायचा कुणी प्रयत्न करत आहे का.
@sunilkendre907915 күн бұрын
आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे आमचा समाज गरीब आहे त्याच्यामुळे न्याय मिळत नाही का
@thezzzaaafff13 күн бұрын
Aaropi madhe ek tumcha pan aahe. Aani ho konihi hya aaropi sathi morche nahi kadhle.
@आत्मनिर्भर2212 күн бұрын
@@sunilkendre9079 वंजारी 🤣🤣🤣🤣गरीब आहे कां खंडणी खोर
@vitthalgarje898615 күн бұрын
आता कुठं गेले मराठा आमदार
@santoshdeshmane228215 күн бұрын
कसे येतील........
@infinite.dreamz15 күн бұрын
आरे घोडे लावा ना आरोपींना, मराठ्यांना आनंद होईल, आम्ही वांझाऱ्या सारखे मोर्चे काढणार नाहीत.😂
@bharatmote-rk9dd15 күн бұрын
हाक्या कुठे गेला तर गु खायला गेला वाटतं धन्या च्या घरी
@DKPATIL-vv1lk15 күн бұрын
आरोपी वंजारी आहेत् असे samjle
@ajitbadne14 күн бұрын
Manun 2 mahine zale aatak nahi na zali
@jijabhaushimple739515 күн бұрын
माऊली बरोबर तेथील स्थानिक आमदाराला, ओबीसी आमदाराला ओबीसी मंत्र्यांना श्रद्धांजली अर्पण करावी का? या गरीब कुटुंबालां न्याय देण्यासाठी का आवाज उठवत नाही नाही
@Porstuvw15 күн бұрын
जातीवाद करणारे बोलणार का?😢
@Vishalpatil2-y3n14 күн бұрын
Khedkar navacha porga aahe to
@marathiviral1.2512 күн бұрын
दोषी मुलगी आहे 😢 मला या आई बाबा ची sad feelings आहे मी समजू शकतो मी एक मराठा आहे पण मला bhavaichi kalji आहे आम्ही सुद्धा विरोध करतो आम्ही आरोपी la कधी हि support करत नहीं 🧡 जय मल्हार हर हर महादेव जगदंब 🌅 जय शिवराय
@sandeepj683315 күн бұрын
धस कुठं आहे आता मेला का...... सगळ्यात जास्त जातियवादी धस आहे...
@amarpatil228814 күн бұрын
🍌🍌🍌🍌🍌
@thezzzaaafff13 күн бұрын
Koni morche kadhale ka re? Aani Ek Aaropi Khedkar aahe.
@-hb6ph10 күн бұрын
आरोपी मध्ये तुमच्या जातीचा पण एक पोरगा आहे बरं का आणि हो जातीयवाद तुम्ही सुरू केलाय हे अख्या महाराष्ट्राला माहीत आहे तुम्ही गुन्हेगारासाठी मोर्चे काढता सुधरा जरा वंजाऱ्यानो
@Appa_hajare15 күн бұрын
सगळ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलाचा असा निर्घुण हत्या करत असतील तर लोकशाही जिवंत आहे असं कसं बोलू शकतो
@GovindDhormare-v1x15 күн бұрын
कुटुंबाला योग्य न्याय मिळणे गरजेचे आहे
@Shubhamshep-y8w14 күн бұрын
काय ही मीडिया, काय हे नेते, काय हा मराठा समाज, काय ही जनता, एकाला वेगळा आणि एकाला वेगळा न्याय 😔😔😔
@@HanmuanEkkarHanumauEkkar kelya! तू ज्या नेत्यांची चाटतो ना त्यांना सांग, हा पण मुद्दा उपोषणात / भाषणात ठेवा.
@thezzzaaafff13 күн бұрын
आरोपी साठी कोणी मोर्चे काढले का? तुझा समाज बघ आधी शेमन्या. आणि एक आरोपी खेडकर आहे यात. 😂😂😂
@Shubhamshep-y8w13 күн бұрын
@@thezzzaaafff यात हसण्यासारखं काय आहे, आतापर्यंत कोणी आरोपीसाठी मोर्चे नाही काढले, खेडेकर वर कारवाई होणारच आहे
@sanjayrathod768914 күн бұрын
बापरे कुठे नेऊन चालला आपला महाराष्ट्र 🥰🥰🥰
@Borngaming286912 күн бұрын
कुठं?
@Sk90-e6t15 күн бұрын
मनोज भाऊ सुरेश धस न्याय भेटल का ह्या लेकराल....दिली का भेट तुम्ही महाराष्ट्र बगतोय
@amitpatil322015 күн бұрын
हाके गेला होता का देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटायला अन् त्याची गरजही नाही
@jaibhaye417311 күн бұрын
अत्यंत धक्कादायक जाहीर निषेध
@sangitadomale111615 күн бұрын
Dhas kuthe mela ka.
@ashokhonde890415 күн бұрын
ताई साहेब तुमच्याकडून सोबत नाही
@bharatmote-rk9dd15 күн бұрын
हत्या की आत्म हत्या हे सिद्ध होउदे मग बोल
@kshatriy-i2w14 күн бұрын
तु पण मेली का घरात बसून काय उखडते,समाज रस्त्यावर आला तर नेते येतात.
@DnyaneshwarWaje-x7b14 күн бұрын
धसचा ह्या प्रकरणात काय संबंध उगाच काहीतरी बोलायचं. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो. आरोपींना वाचवण्यासाठी प्रती मोर्चा काढणार नाही.
@thezzzaaafff13 күн бұрын
Aaropi Khedkar aahe re sadvya
@SPofficial990915 күн бұрын
येथे पण बगा मीडिया जरा 🙏 त्या आईची व्यथा 🙏
@tushar730415 күн бұрын
माऊली ला न्याय मिळालाच पाहिजे अंजली दमानिया ताई तुम्ही इथे का नाही आल्या
@vitthalgarje898615 күн бұрын
न्याय कधी मिळणार
@GulabGavde-z4w8 күн бұрын
लातूर जिल्ह्यातलं प्रकरण आहे लातूर जिल्ह्यातल्याच आमदारांनी हे प्रकरण मंत्रालयामध्ये मांडलं पाहिजे आणि त्या माऊलीला योग्य न्याय मिळाला पाहिजे 🙏🙏
@vishnuvaitage520315 күн бұрын
आरोपीला शिक्षा झाली पाहीजे.
@dharry855215 күн бұрын
मीडिया वाले या प्रकरणात पाकीट भेटलेला नाही का??
@komaltungar381115 күн бұрын
खरं आहे
@ramubannenawar486115 күн бұрын
आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे
@PravinPise-m3n15 күн бұрын
या गरीब कुटुंबाला जाऊन सर्वांनी भेटून त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे
@dnyaneshwarnagre416615 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@TrueLegalQuestions15 күн бұрын
का रे बाबा कायदा आहे ..एखादा गुन्हा दाखल करायचा पण असा क्रूरपणे जीव घेणार का ?...गरीब आई वडिलांनी २ एकर शेत विकून २५ लेख खर्च केला पण मुलगा हाती नाही लागला ?..आई वडिलांना आर्थिक साहाय्य करा मित्रानो
@jagdishbhaske675415 күн бұрын
ताई तुम्हाला न्याय मिळणार नाही का तर तुम्ही गरीब आहेत ना त्या मूळ तुम्ही दलीत आहे ना आता कोणता नेता पुढं येणार नाही आंदोलन करणार नाहीत आणि सभा पण घेणार नाहीत धन्य आहे ही न्याय वेवस्था
@janardhanpukale859915 күн бұрын
Das kuthe ahet
@santoshtidke300415 күн бұрын
@@janardhanpukale8599 tyala ithe rajkaran kray bhetnar nhi n mhnun
@sanjayrathod768914 күн бұрын
दिवसेंदिवस असेच सैराट सारखे घटना घडत आहे पोलिसांनी योग्य ती कारवाई करून आरोपींना सजा झाली पाहिजे 🙏
@shivrajzagade338111 күн бұрын
बीड मधील स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच ही दुर्दैवी बाब आहे राज्यकर्ते /प्रशासन व्यवस्थेने गांभीर्याने घ्यावे , भावपूर्ण श्रद्धांजली 👏😢👏
सदर जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री पोलीस प्रशासन काय करते? भटक्या विमुक्त जाती जमाती वर झालेल्या अत्याचाराविरुद्ध मिडीया , लोक प्रतिनिधी सामाजिक विचारवंत काहीही चकार शब्द काढत नाहीत याचा अर्थ काय?
@DILIPB-e1k10 күн бұрын
भारतात खोटा इतिहास शिकवणे हा धंदाच आहे. मराठा ब्राह्मण तर खोटे बोलण्यात पटाईत असतात. पानिपत पण त्यातलेच एक उदाहरण. सपशेल पराभव झाला पण त्यातून शिकण्याजोगे काही घेण्याऐवजी आपण पराभवातच धन्यता मानून कटू सत्य मान्यच करत नाही . 1761 नंतर अब्दाली 4 वेळा येऊन भारतभर लूट करून. असला समाज पुढचे 500 वर्ष प्रगती करूच शकत नाही जो आपला इतिहासाचं नीट शिकवत नाही. मराठा समाज हा तद्दम फेकू आणि पोंच्या आहे जाती व्यवस्था अशी रक्तात भिनलेली आहे ना मराठ्यांच्या , जात विचारल्या शिवाय मराठा राहताच नाही. महाराष्ट्रात कोणी आले ना मराठा पहिले त्याची जात विचारतो. कुणबी हि तळागाळातील पांढरपेशी जात आहे जिथून शिवाजी येेतो. महाराष्ट्रात मराठा गवळी माली धनगर कुणबी (सामाजिक स्तर च्या डावी ते उजवे उतरत्या क्रमाने 96% कुणबी पशुपालक ) हा धनि पांढरपेशा वर्ग असून , (मराठा ब्राह्मण सीकेपी सप्तकुळी नागवंशी पवार शिंदे भोसले जाधव मोरे चव्हाण = रिकामटेकडे मराठा ) हि जमीनहीन नौकरदार वर्ग जो शहरात / देशात खंडणी जमा करण्याचे काम करत असतात आणि देशाचे पाटीलकी करणारे म्हणवतात. कष्टकरी काम करतो आणि रिकामटेकडे मराठा प्रोपागंडा पसरवत असतात. शहरांची नावे बदलून काय सध्या होणार , इतिहास बदलेल का ? औरंगाबाद कॅन्ट ची स्थापनाच औरंगझेब ना केली आता त्याचे नाव संभाजीनगर करण्यात येत आहे , त्याने काय सध्या होणार ? औरंगझेब येऊन शिवाजी संभाजी दोन्हींना संपवून गेला हो , शाहू ने मुघलांच्या आधीन राहून राज्य केले. शाहू आणि त्याची आई 30 वर्ष मुघलांच्या ताब्यात होते.कोणता इतिहास शिकवताय तुम्ही ?
मुलाला न्याय मिळवून द्यावा आणि मुलीला शिक्षा द्या आणि ज्या नी मारले त्या मुलाला आणि त्या च्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा
@VinayakMagdum-m8f11 күн бұрын
योग्य न्याय द्या
@naran276212 күн бұрын
अंजली बाई कुठे आहे?? कुठे आहे सुरेश? कुठे आहे संदीप? कुठे आहे खासदार बजरंग?
@sangitadomale111615 күн бұрын
Nay dya. Mauli la nay dya 😞
@kcr337715 күн бұрын
भेटेल न्याय
@shivajichilgar796015 күн бұрын
स्व. संतोष देशमुख यांच्यापेक्षाही हे भयानक प्रकरण आहे. न्याय मिळलाच पाहिजे
@AkashSharma-j9j8g15 күн бұрын
Yatun ky suddha kraych ahe tula sambhaji maharaj nantar ashi pahili hatya asel santosh dada sarkhi murkha
@Adityakharat-yr1hm14 күн бұрын
Barobar ahe dada@@AkashSharma-j9j8g
@PRIYA-B414 күн бұрын
झालं ते खूप वाईट झालं आहे....पण तरूण मुलं कशाचाही विचार न करता प्रेमप्रकरण करतात आणि मग...त्याचे परिणाम त्या कुटुंबाला आई वडीलांना भोगावे लागतात.
@jonsnow441115 күн бұрын
कश्याला दुसऱ्या च्या पोरी सोबत ..... करत होता. ह्या बाबतीत काही सांगणं अवघड आहे. मुलीच्या घरच्यांनी त्यांची पोरीला नीट सांभाळावं.
@inspirewithsmg584914 күн бұрын
मुलीलाच खाज होती
@DiguPatil-sx6rn11 күн бұрын
न्याय भेटलाच पाहिजे
@kakasahebthavare865215 күн бұрын
बाकीच्या विकाऊ मिडीयांना यांची व्यथा दिसत नाही का?
@anilkute230813 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली विकलेली मीडिया आता ह्या बातम्या दाखवा की दररोज
@sandipawachar925314 күн бұрын
माऊलीला न्याय मिळालाच पाहिजे...
@vaijanathlahane848414 күн бұрын
न्याय मिळायलाच पाहिजे... 😢
@forest_orchids15 күн бұрын
आरोपी वंजारी आहेत रे…. आमच्या तालुक्यातली घटना आहे ही 😅
@संभाजी-खांडेकर14 күн бұрын
माऊलीच्या घरी सुरेश धस संभाजीराजे अंजली दमानिया संदीप शिरसागर जितेंद्र आव्हाड मनोज जरांगे हे सर्वांनी भेट द्यावी प्रत्येकाचा.जीव. सारखा असतो ना संतोष दादा ला न्याय. हवा लातूरला. माऊलीलापण. न्याय.हवा ना तुम्ही बीडला मुद्दाम टार्गेट केले धनंजय मुंडे चे नाव येण्यासाठी सुरेश दादाच्या तोंडात एकदा तरी माऊलीचे नाव आलं का
@RameshGaykawad-yv8zq11 күн бұрын
न्याय मिळवून द्या ❤❤
@sarthakwellnessandfitnescenter14 күн бұрын
सोट परिवार हा गरीब आहे म्हणून कोणतेच मिडिया कवरेज देत नाही ..हीच खूप मोठी महाराष्ट्राची शोकांतिका आहे ... कारवाई फक्त गरिबावर होते श्रीम्तवर नाही होत
@bodyexercisesk15 күн бұрын
गरिबांना न्याय द्या
@govindkhatke157115 күн бұрын
हे प्रकरण दबल जाताय
@SachinKedar-xk5hb15 күн бұрын
निषेध
@ajinathgite23214 күн бұрын
आभार चॅनेल वाले कारण हलक्या जातीच्या लोकांचा व्हिडिओ बनवल्याबद्दल , कारण गरिबांचा वाली कोन नाय
@pandubavdhane94846 күн бұрын
हलकी जात म्हणजे काय???
@SundarNengule-bg7oi15 күн бұрын
😢 न्याय मिळाला पाहिजे
@Shriram1238915 күн бұрын
या प्रकरणात आरोपी जो कुणी असेल त्याला शिक्षा झाली पाह्यजे😡
@ArunSontakke-pr2wm15 күн бұрын
प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी सत्य जगासमोर आणावे
@babasahebsarate890511 күн бұрын
लय गुनांचा होता काय मुलगा... चुकीला माफी नाही....
@chhayajadhav356410 күн бұрын
वाईट झाले 😢😢
@prabhakarkedar56414 күн бұрын
या घटनेमध्ये एस आय टी मार्फत चोकशी आवश्यक आहे.गृह मंत्र्यांनी याची गंभीर दखल घ्यावी. गुन्हेगारांना कडाक शासन करावे.
@yash578614 күн бұрын
आपण सगळे हिंदू आहोत ना मग जातीचा इतका तिरस्कार कशासाठी? जातीनिर्मूलन नाही झालं तर धर्म गालात जाणारच. मनुवादी मानसिकतेचा जाहीर निषेध. न्याय मिळाला पाहिजे ह्या लेकराला 😢😢.
@santoshbansode61656 күн бұрын
न्याय मिळालाच पाहिजे 😢
@rupeshkhatke226414 күн бұрын
कुठे आहे आपला ओ बी सी समाज मराठा समाज बघा कशी त्यांच्या समाजाची बाजू घेतात हा मराठा समाज कुठल्याच समाजाची बाजू घेत नाही फक्त राजकरण करतो
@sharadkarande574615 күн бұрын
obc म्हणून आपण bjp ला मतदान केल आहे,,फोडणवीसन न्याय द्यायला पाहिजे,,आरोपीला जात नसते,,लफडे,पैसा,नशा,कारणीभूत असते,,आई बापानी पण थोड लक्ष द्यायला पाहिजे,पोर पोरी कुणाबरोबर बोलतेत, रात्री पोरग कुठ जातंय,संस्कार द्यायचे आधी...झोपताना सगळ्यांना मज्जा वाटतेय,,गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे...जाहीर निषेध..
@Digital.Shiksha14 күн бұрын
न्याय मिळावा हीच अपेक्षा…
@make_change7115 күн бұрын
सुरेश धस या प्रकरणात जन आक्रोश मोर्चा कडतीला का??? सुरेश धस साहेब यांना भी न्याय मिळाला पाहिजे... हे प्रकरण भी उचलून धरतला का??
@shivshankar-o1w9 күн бұрын
जरांगे आणि धस कुठे आहेत
@shakilaramteke434911 күн бұрын
गुन्हेगार ला शिक्षा झालीच पाहिजे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏🙏💐💐
@aps78714 күн бұрын
ओम खेडकर गोविंद घुले इथ पण वंजारी 😂😂😂😂😂😂😂😂
@sarojamaharugade247312 күн бұрын
त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
@dnyaneshwarmundhe933810 күн бұрын
माऊली कसा मेला हे बरे नाही... हे बरे नाही..... ☝🏾
@yashavantnarvate707215 күн бұрын
तिथला स्थानिक आमदार मेला का
@SantoshMundhe-z5t15 күн бұрын
न्याय मिळालाच पाहिजे.
@yashwantguttesanskar603414 күн бұрын
न्याय मिळायला पाहिजे यार हे काय चालू आहे
@vaibhavdangevlogs176110 күн бұрын
आरोपी कोणी असो शिक्षा झाली पाहिजे....मी मराठा पण तुमच्या बाजूने ताई... खूप वाईट झालं.
@Vikas_vk0512 күн бұрын
Bjb rss च सरकार फक्त मोठ्या लोकांसाठी आहे गरीब लोकांसाठी नाही. हे फक्त हिंदू मुस्लिम करून मते घेतात व अडाणी अंबानी सारखे मोठे करतात .
@DattaDhebe14 күн бұрын
अंजली दमानिया बाई या एका मंत्राच्या टारगेट मध्ये पाच करोड घेतात आणि गोर गरीबाचा आवाज उठवत नाही आणि म्हणतात स्वतःला समाजकार्य अनाथ आश्रम साठी काय तुमचे योगदान पॉकेट मारी भाई है
@sandeep3h14 күн бұрын
मी मराठा समाजाचा आहे गुन्हेगाराला फाशी झाली पाहीजे गुन्हेगाराला पाठीबा देण हि निच प्रवृत्ती आहे
@haridasbhurke228214 күн бұрын
जाहीर निषेध
@nanadhakane917615 күн бұрын
रिचार्ज बल सामाजिक कार्यकर्ता भेट देतील काय येथे
@ArunSontakke-pr2wm15 күн бұрын
राजकीय नेत्यांना महाराष्ट्राचा बिहार होत चाललेला आहे
@surajkadam-n1e14 күн бұрын
यांच्यात जातीवाद कशाचा आहे, कायद्यापुढे जात नसते, कोणतेही प्रकरण जाती कडे कशाला वळवता, याच्या उलट पण प्रकरण रोज घडत आहेत,
@hff-z1m14 күн бұрын
सरपंचाची हत्या जरांग्याने कशी जतीवादावर नेली मग
@surajkadam-n1e14 күн бұрын
@dycgu तू बच्चा हाय अजून, तुझा अभ्यास कमी हाय,
@BalasaoPingale15 күн бұрын
यावर कोणत्याही आमदाराने साधा निषेध पण केला नाही कि मोर्चा पण काढला नाही
@VishnuARaut14 күн бұрын
या घटनेचा जाहीर निषेध
@live4urentertainment15 күн бұрын
जातीमुळे बळी जातो😢
@vishalvpatil199014 күн бұрын
पहिले पुणे मध्ये रोज एक खुन होत होता... आता महाराष्ट्र मध्ये रोज एक खुन होतो... पण सरकार काय गांभीर्याने घेत nahi.