गेल्या 25 वर्षपासून अशी चव मला कुठेही अनुभवायस मिळाली नाही. मटण रस्सा आणि भाकरी एक नंबर 👍
@00007Pandit Жыл бұрын
अप्रतिम चव आहे👌👌👌 ज़र इथे तयार क़ेल्या जनार्या मटन पुलाव ची रेसिपी पहायला भेटली तर आनखी आनंद वाटेल
@krenukadas3 жыл бұрын
मी 1996 -97 या काळात हाॅटेल नागपूर च्या वर रहायचो cot basis वर त्या काळी बरेच वेळा खाल्लं, नंतर 2014 ला योग आला चव तशीच, आत्ता ही असेल...👍👍बरंच डेकोरम बदललंय, पण जेवण भिंतीकडे तोंड करून मात्र बदलले नाही 😁
@kamalakarpatil50883 жыл бұрын
मटन बाहेर खायचं असेल तर मि फक्त हॅाटेल नागपूरमध्येच जातो. हॅाटेल लहान पण टेस्ट महान. १९८२ सालां पासून माझं आवडतं हॅाटेल ! सदा भाऊ अतिशय मनाने सेवा करतो ! हार्दिक शुभकामना 🙏🏼
@sandipsutar34373 жыл бұрын
खुप छान आहे पण खूप महाग पण आहे आणि पिस पण खूप कमी देतात ते 👍👍
@amolsarve95973 жыл бұрын
सर मी नागपूर ला राहतो. मी जेवणावर खुप व्हिडिओ बागितले पण आपण जे पुणे मधे हॉटेल नागपूर चा व्हिडिओ दाखविला त्या करिता खूब खूब आभार 🙏🙏
@johnsnow0072 жыл бұрын
मी सगळा महाराष्ट्र फिरलो आहे ! सगळी कडे अप्रतिम जेवण मिळत! पण नागपुरात जे सावजी आहे ते अफलातून आहे राव ! पुणे मधे नागपुर ची सावजी चव मिळेल हे जरा कठीण वाटते 🔥
@paramsingh063 жыл бұрын
Thank You Very Much For Covering This Joint I Am Having Food From Last 33Yrs From This Place Mahendra Bhai Is Very Genuine Person Sada Baau And Babu Bhai Serve Food With Love Rassa Of Mutton And Egg Pulao You Won't Find Such Awesome Taste In Whole World It's A Bet This Restaurant Don't Have Swiggy Zomato Services Cause They Are Always Sold Out 👌👌👌👌👌👌😘😘😘😘😘😘 Thank You Once Again From Showing This Place To New Generation Of Pune 🙏🙏🙏🙏🙏
@navnathwaghmare84763 жыл бұрын
Khup chann aahet me pan gelya 20 varsha pasun jato bheja fry pan khup chann asto
@aatishmore7497 Жыл бұрын
Tumche videos changle asatat.. Pan menukard rate list ka det naahi?
@saagargokhale3 жыл бұрын
वा! या व्यवस्थेमागचे कारण आज कळले. आता नक्कीच जाणार. तुम्ही छान माहिती देता.
@rajeshbathija30013 жыл бұрын
Savji non veg jevan he mhanje ekdum mast. Hubli la astana mi sudda tyancha hotels ani khanaval cha jevan kela aahe agdi mast. 👍
@tushtushar3 жыл бұрын
Best mutton fry and rassa. This is my all time favorite hotel. Do try mutton lovers.
@milindkalkar79533 жыл бұрын
या गाढवांना सांगा की खाद्यपदार्थांच्या पॅकिंगला स्टेपल पिन वापरायला परवानगी नाही.
@sarangsavalekar90003 жыл бұрын
Adhi gadhava sarakha bolu naka manasa sarakha bola
@prashantramling11963 жыл бұрын
साहेब, लोकांना पार्सल घेऊन जायच असत पण घरून डाबा घेऊन जात नाहि. प्लॅस्टिक ची पिशवी मग काय दोरयानं बाधायची..? बर स्टेपलरची पीन न काढता डायरेक्ट रस्सा भांड्यात ओतुन घेण्या इतपत पुणेकर नक्कि वेडा नाहि.... बाकि राहिला नियम...!तुम्ही किती नियम पाळलेत आज पर्यंत..? एखाद काम तर १००%चुकिच करत असाल हे नक्कि..🤣🤣
@akashduragkar19203 жыл бұрын
😱🤤👍👌 mahol. Savji chi test milen ka bhau.
@shivajibarhate65903 жыл бұрын
अलका चौकामध्ये असलेलं साईनाथ मटण खानावळ ट्राय करा ..नागपूर, मिलन सगळ फिक्क त्याच्या समोर ..चुरून खा फक्त
@abhishelke1233 жыл бұрын
काहीही दादा तुम्ही खरच नागपूर मधला रस्सा अजून खाल्ला नाही मान्य करा. साईनाथ अतिशय सामान्य आहे
@akashduragkar19203 жыл бұрын
ek da savji test kara.
@kamalakarpatil50883 жыл бұрын
शिर्डीहून निर्यात करतो म्हणे तो बाबा का कोण हाय तो
@pravinbansode70263 жыл бұрын
price thali kay aahe....???
@Musicrunchy3 жыл бұрын
हॉटेल नागपूर हे आधी नागपूर हॅंडलूम म्हणून साड्यांचं दुकान होतं. 1981-90 च्या दशकात हा बदल झाला.
@indiangaming97283 жыл бұрын
Mutton bokadacha ahe ka mendhi cha???
@kamalakarpatil50883 жыл бұрын
इंग्रज तर कधिच पळाले, पण जाऊ देत ! पण राहिलेले आता निवांत न लपतां छिपतां हाणतां आहेत, याचं credit फक्त आणि फक्त हॅाटेल नागपूरलाच ! 🤣🤣😉🤣
@abhishelke1233 жыл бұрын
मी या हॉटेलमध्ये गेली 12 वर्षे नियमित जात आहे. इथली चव एकदा घेतली की त्यातून सुटका अशक्य. तरी या हॉटेलची छुपी नियमावली इथे टाकतो. 1. जास्त पातळ रस्सा आवडत नसेल तर इथे कृपया येऊ नये. 2. दुकान उघडल्यावर जास्तीत जास्त पहिल्या 30 min मध्ये येऊन नंबर लावावा नंतर काहीही मिळणार नाही. 3. Extra रस्सा, भाकरी काहीही घेतल्यास जादा पैसे द्यावे लागतात. 4. मित्र किंवा इष्ट नातेवाईक यांना घेऊन आल्यास लांब लांब बसायची तयारी ठेवावी, जागा कमी आहे. 5. पोळ्या किंवा चपाती मिळत नाही फ़क्त भाकरी.
@wasimmomin38353 жыл бұрын
खूब छान मटन है
@prashantpatiljain90423 жыл бұрын
Sir ekda kolhapur la pan ya
@abhisheknayak36563 жыл бұрын
Bhari 💐💐
@Sarikabhagwat243 жыл бұрын
Yummy 😋
@sachinnarale3553 жыл бұрын
पुढल्या आठवड्यात पुण्याला येतो आहे
@abhijeet84483 жыл бұрын
Sir ajun ek hotel hai nonveg karita feams hotel vijay swarget corner nice kup changale hotel hai
@crv3283 жыл бұрын
खुप छान 👌
@samuraidreams18803 жыл бұрын
झकास चवीचा व्हिडिओ.. @11:15 सुधीर सरांचा लुक ! "नक्की पाठ थोपटताय का शर्टला हात पुसतायत"
@saurabhparakhe98123 жыл бұрын
अरे यार .. प्रीमियर पब्लिश करायचा ना
@sarangsavalekar90003 жыл бұрын
Jagat bhari Nagpuri😋😋😋
@samirshirvaiker63663 жыл бұрын
Nice
@zaykedardeliciousfood23063 жыл бұрын
👌
@xobohoro16253 жыл бұрын
7:17 faqt jaat jaat kara baaki kes pikle tari akkal shunya rahilat
@rockon79053 жыл бұрын
Addrrss det java na
@sachinmahadik30813 жыл бұрын
Thank you sir for this Channel
@Swap893 жыл бұрын
आम्ही पण नक्की भेट देऊ..👍
@kapalik683 жыл бұрын
Kolashachi shegadi disali nahee. Aso. Vdo chhaan
@psychocrete10623 жыл бұрын
2.00
@sandipm95503 жыл бұрын
Araaaaa sravan chaluy na
@santoshbhange63382 жыл бұрын
लोकांना वेड बनवतात 12 लोकांपेक्षा जास्त लोक बसुच शकतच नाही,,मी पन जाऊन आलोय ईथे दीड तास वेट करावा लागला,