Ex-Parte hearing|No W.S. hearing|RTS Appeal|How To Cancel Sale Deed|LTMARATHI

  Рет қаралды 18,400

Law Treasure Marathi

Law Treasure Marathi

Күн бұрын

Ex-Parte hearing|No W.S. hearing|RTS Appeal|How To Cancel Sale Deed|LTMARATHI
कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शनासाठी कॉल बुक करणेसाठी
Whatsapp No 7219 375 274 वर मेसेज पाठवा
टेलिग्राम चॅनेल लिंक
t.me/lawtreasu...
Instagram ID
www.instagram....
---------------------------------------------------------------
Facebook id
/ law.tuber.7
---------------------------------------------------------------
दिवाणी दावा कसा दाखल करावा भाग-1
• दिवाणी दावा कसा दाखल क...
दिवाणी दावा कसा दाखल करावा भाग-2
• Civil Suit Process|दिव...
आपल्या केसचे कामकाज आपणच पाहावे कि वकील द्यावे
• Civil Suit Process|दिव...
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 85 प्रमाणे वाटप कसे करावे
• MLRC Section 85 in mar...
वाटपाच्या दाव्यास किती कालावधी लागतो
• How much time take for...
वाटपाच्या दाव्याची दरखास्त कशी दाखल करावी
• Execution proceedings ...
वाटपाच्या दाव्यास किती रुपयाचा स्टॅम्प आवश्यक असतो
• वाटपाच्या दाव्यास कोर्...
भूमी संपादन नोटीस ते मोबदला संपूर्ण प्रक्रिया
• Land acquisition|Bhu s...
वाटपाची दरखास्त कशी दाखल करावी
• Types of partition |वा...
एकत्रीकरणा विरुद्ध तक्रार किंवा अपील कोठे करावे
• एकत्रीकरण योजना विरुद्...
कुळकायदा म्हणजे काय? कुळाची रक्कम कशी ठरते?
32M ,32G, 32P
• मुंबई कुळवहिवाट अधिनिय...
शेताच्या सरबंधावरून रस्ता कसा मागावा
• सरबांध,सरबंधावरून रस्त...
खोडसाळपणे अडवलेला रस्ता कसा मोकळा करावा
• शेतरस्ता अतिक्रमण कसे ...
दुसऱ्याच्या शेतातून पाण्याची पाईपलाईन कशी आणावी
• दुसऱ्याच्या शेतातून पा...
जामीन कसा मिळतो आणि कार्यपद्धती
• जामीन अर्ज कार्यपद्धती...
सातबारा मधील नाव किंवा क्षेत्र चूक दुरुस्ती कशी कराल
• MLRC Sec 155| saatbara...
शेजारील बांधकर्याने केलेले अतिक्रमण कसे काढावे
• शेजारील बांधकर्याने के...
चेक बाऊन्स केसमधून निर्दोष कसे सुटाल
• चेक बाऊन्स केसमधून निर...
---------------------------------------------------------------
------------- My Accessories ------------
1).My mic
amzn.to/3ztGMs1
2).My Primary Laptop
amzn.to/3t0iP9C
3).My Secondary Laptop
amzn.to/3kI0eLM
--------------------------------------------------------------
*************वाचनासाठी उपयुक्त पुस्तके*************
1).Civil Procedure code,1908(दिवाणी प्रक्रिया संहिता)
amzn.to/3yUBvZt
2).महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम,1948
amzn.to/3llU9oD
3).Transfer of Property Act,1872
amzn.to/38RvLoY
amzn.to/3BR4M9l
4). bare acts for Law Students (8 बेअर ऍक्ट)
amzn.to/2X4ewyl
5).Real Estate Regulation Act,2016( रेरा कायदा)
amzn.to/3hgg7rA
6). Learn to win Argument
amzn.to/3BPIzZm
7). Stay order,injunction(स्टे आणि मनाई)
amzn.to/3l4je7l
8).Bail & procedure (जामीन आणि कार्यपद्धती)
amzn.to/3E13mea
9). Specific Relief Act,1963
amzn.to/3zWcIWq
____________________________________________________
COPYRIGHT DISCLAIMER
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Пікірлер: 47
@surajpawar6460
@surajpawar6460 Жыл бұрын
धन्यवाद सर
@santoshawari197
@santoshawari197 2 жыл бұрын
चाळीस वर्षांपूर्वी केलेले हक्क सोडपत्र चॅलेंज करता येते का
@santoshborkar408
@santoshborkar408 9 ай бұрын
जमिन वाटप निकाल कोर्टात लवकर लागतो का तहसीलदार कार्यालय
@rajaniwalawalkar5988
@rajaniwalawalkar5988 4 ай бұрын
फेरफार नोंद न करता तलाठी ने सातबारा उतार्यावरील सहहिस्सेदाराचे नाव कमी केले असेल तर, तक्रार कोणाकडे करायची.क्रुपया सांगा.
@HemrajBhusare-j4u
@HemrajBhusare-j4u Жыл бұрын
वारस कसे लागले याबाबत नोंद आढळून आली नाही तर कायदा काय आहे
@dattatraysonavane6144
@dattatraysonavane6144 Жыл бұрын
Mrt nikalanantar apil kothe aste
@ganeshrohankar8910
@ganeshrohankar8910 Жыл бұрын
Satbara bnla ahe ferfar recordla nhi ky kryc
@shivajikokane2509
@shivajikokane2509 Жыл бұрын
मौजे शिवली तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील आदिवासी जमीन 1977 ला खातेदाराचे वय 65 असताना खरेदी केलेली आहे त्याविषयी कायद्यात काही तरतूद असल्यास आम्हाला कमेंट करून सांगा
@vaishalisapate1060
@vaishalisapate1060 Жыл бұрын
32 ib प्रमाणे तहसील कार्यालय येथे दावा दाखल करणे म्हणजे नेमके काय आहे?
@jagdishkarale6475
@jagdishkarale6475 2 жыл бұрын
क्रिमिनल केस बाबत सर्व स्टेज आणि कोर्टाचे कामकाज
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
चॅनेल वर Criminal या playlist मध्ये व्हिडीओ उपलब्ध आहे तो पहा
@devanandpatil1442
@devanandpatil1442 Жыл бұрын
55 year jamin Vars hak Kota kelela varsana milvats Yeto ka? Ak Ajoba kadun
@gauravbhakare3821
@gauravbhakare3821 Жыл бұрын
सर रिट पितीशन किती दिवसात निकाली लागतात
@jagdishkarale6475
@jagdishkarale6475 2 жыл бұрын
प्रांत अधिकारी यांचे कोर्टात चालणाऱ्या विलंब माफी अर्जावर व्हिडिओ आणि जजमेंट ची माहिती
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
चॅनेल वर Revenue या playlist मध्ये व्हिडीओ उपलब्ध आहे तो पहा
@pranayraut9501
@pranayraut9501 2 жыл бұрын
दरखास्त किती स्टेप असतात तहसीलदार भुमिअभिलेख तलाठी यांचे दरखास्त काय काम करत असताना
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
चॅनेल वर Civil या playlist मध्ये व्हिडीओ उपलब्ध आहे
@rinkupatil7189
@rinkupatil7189 2 жыл бұрын
प्रश्न : डिक्री कोर्ट व दरखास्त कोर्ट मध्ये काय फरक असतो? जर समजा ५ वर्षे एखादी केस चालून तिचा निकाल लागला असेल तर पुन्हा त्याच गोष्टी साठी वेगळी दरखास्त का दाखल करायची? .. एखादा सेपरेट व्हिडिओ बनवून मार्गदर्शन करावे .. Thank You !
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Aahe chanel vr video
@gouskhalipha-lw7nw
@gouskhalipha-lw7nw Жыл бұрын
ex party order c an challanged
@deepakgat5071
@deepakgat5071 2 жыл бұрын
वडिलांचे मृत्यू नंतर घर, शेती ला आम्ही तीन भाऊ व आई अशी चार नावे लागलेली आहेत. आई आपल्या नावावरील 1/4 हिस्सा येकच मुलास बक्षीसपत्राने देता येईल काय?
@rinkupatil7189
@rinkupatil7189 2 жыл бұрын
धन्यवाद सर .. एक्स पार्टी आदेश व्हिडिओ वरती I बटण मध्ये आलाच नाही. एरर मुळे बहुतेक वेळेस I बटण मध्ये लिंक दिसत नाही म्हणून आपणास विनंती की अश्या लिंक्स description मध्ये टॉपला द्यावी.
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Okk
@manojkumarkamble8103
@manojkumarkamble8103 2 жыл бұрын
सर वाटपाचा तडजोड पुरशिस/हुकुनामा 7/12 पत्रकी नोंद धरताना तलाठी/मंडल याचेकडुन नोंदणीकृत करण्यास सांगीतला जातोय,मग तो करावा की नाही?
@dattatreyanikam1635
@dattatreyanikam1635 2 жыл бұрын
Hi Sir, Have one query. If property card number is not mention in sale deed than. Then how can we replace our name with privious owner. Below are details. First owner name is mentioned in property card.( 3000 sq. Feet. ) As checked in city survey office. 1. In 1994 first owner sale plot via sale deed. ( No property no mentioned in sale deed. ) To second owner. 2. In 2009 second owner sale property to third owner( my father ) via POI. ( No property number mentioned in POI ). 3. In,2018 my father transfer property via saledeed to my mother ( no property number mentioned in sale deed). 4. Mother name is there in sale deed and 7/12 utara. 4. Now father and mother is alive , but first and second owners are died. 5. When I visited city servey office, they not adding my mother name in property card. And telling us that property number is not mention in sale deed. Please provide solution.
@amitbhopatrao
@amitbhopatrao 2 жыл бұрын
माझी ऍडमिन ला विनंती आहे की आपल्या चैनल चा लोगो लहान ठेवावा . तसेल टाईप केलेले टेक्स हे खाली वर करू नये वाचता येत नाही . आणी आपण टाईप केले शब्द हे लोगो च्या मागे गेल्याने शब्द वाचता येत नाही .
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Ok
@mahalungkar
@mahalungkar 2 жыл бұрын
नमस्कार! १९८२ साली आजीने वार्धाक्यामुळे तीच्या नावे असलेली १हे .६८आर शेत जमीन माझ्या नावे केलेली होती व त्यावेळेस आजी व त्यांच्या मुलींचे (आत्त्यांचे) सदर प्रसंगाचे जाबजबाब फेरफार मध्ये नोंद आहे. आज २०२२ मध्ये अर्थातच ४० वर्षा नंतर आता माझ्या ४ आत्त्यांनी कोर्टात, शेत जमीनीत हिस्स्याची मागणी केलेली आहे. एकदा हक्क सोडल्या नंतर आता पुन्हा ४० वर्षा नंतर शेत जमीनीत हिस्स्याची मागणी करता येते का? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
@umeshgund2979
@umeshgund2979 8 ай бұрын
Nahi
@atuldiwate1985
@atuldiwate1985 Жыл бұрын
Namskar sir,ekhada tahsil etar hakk madhala case nikal tasech nikala nantar chi process cha video taka.
@narasubaigadwalkar2782
@narasubaigadwalkar2782 Жыл бұрын
Sir restitution video patawa
@Islamicshortsclips1474
@Islamicshortsclips1474 2 жыл бұрын
High court babat sarv stages v court chi prosess yawar video banawa please sir
@ican271
@ican271 2 жыл бұрын
धन्यवाद सर. फेरफार नोंदी वर नोटरी करारणे हरकत घेता येते का. खरेदी च्या अगोदर नोटरी करार केलेला असेल तर. हीत संबंध वागळता कोनी हरकत घेऊ शकतो का.
@yashrathod6502
@yashrathod6502 Жыл бұрын
Sir evidence per video banaye please
@alkeshpatil3054
@alkeshpatil3054 2 жыл бұрын
वारस नोंद संदभात प्रांत कोर्ट केसेस चालू आहे परंतु सामनेवाले त्या जमिनीची विक्री व वडिलांकडून तो बक्षिसपत्र करतो समजा प्रंताकडून निकाल समजा वारस नोंद संदर्भात लागला तर काय होणार ? तर झालेले खरेदीखत व बक्षीसपत्र रद्द होणार का ?
@virendrakamble6798
@virendrakamble6798 Жыл бұрын
सर आम्हाला जुन्या हक्क सोड पत्राला आव्हान द्यायचे आहे.ते देता ऐईल का.१९९६ चा फेरफार आहे.
@kiranpadme557
@kiranpadme557 Жыл бұрын
Sir I have purchased the plot but I have not received the original sale deed from the original owner they have given me the certified copy, also after my purchase they have filed a police complaint about the missing document and have given a paper notice but will this cause me any problem in future?
@Satishbhavar1106
@Satishbhavar1106 2 жыл бұрын
सर माझे आजोबानी 1961 साली जमिनीचा काही भाग विकला आहे. विकलेला भाग हा समोरचा माणसाने अजुन मालकी घेतली नाही. परंतु सातबारा मधे जमिन कमी झाली आहे. अधिक जमीन नावावर कशी होईल.
@ankushvighe5923
@ankushvighe5923 2 жыл бұрын
M,L,C kalam 155 nusar Tahashil officer nirnay Kalavadhi Durusti kiti divasat aadesh detat ,any rule;G Eghe thank sir
@santoshnalawade10
@santoshnalawade10 Жыл бұрын
सर आमचा वाटप दस्त 2009 झाला पण कलेक्टर ची परवानगी दिली नाही शिलीग मुळे पण 2015 पैसा देउन 7/12 बनला व त्यात चतुर् शिमा चुकीचे आहे व बाकी चुलते शेतात जाऊन देत नाही काय करावे
@ankushvighe5923
@ankushvighe5923 2 жыл бұрын
Declaration suite karaycha aahe A property babat, pan A B C Property district court batao dava chalu, talathi party karun declaration district court madhe karava ki junior court madhe G Eghe thank sir
@aaradhyassupergroup4875
@aaradhyassupergroup4875 2 жыл бұрын
एस डी ओ आफिस मधल्या फेरफार तक्रारी वरील निकाल किती दिवस लागतात
@magarpatil4707
@magarpatil4707 2 жыл бұрын
आसा veideo make kra sir plz
@vikramthakare1004
@vikramthakare1004 2 жыл бұрын
1971 मध्ये जमीन खरेदी घेतली आहे पन तुकडेबंदी कायदा विरोधी खरेदी खत म्हणून नोंद रद्द झाली (असा शेरा) तर आता ते खरेदीखत रद्द कसे करावे किंवा नोंद कशी करता येईल
@magarpatil4707
@magarpatil4707 2 жыл бұрын
सर दावा टेकनीकल point वर reject झाला तर कोटे आपील करावे ,दावा कसा व कुठे दाखल करावा
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 5 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
विलंब माफीचा अर्ज - अ‍ॅड. तन्मय केतकर
12:25