Sir. भूमी अभिलेख विभाग मार्फत.कोर्ट तडजोड डिक्री नुसार वाटप.झाले. ऐह.पण प्रतिवादी सात बारा नवीन तयार करण्यासाठी सहकार्य करत नाही तर काय करायचे.कायदेशीर प्रक्रिया सांगा सर
@ican2712 жыл бұрын
Thanks Sir.
@SohailKhan-pb8nj2 жыл бұрын
जामीन साठी व्हिडिओ सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र var banva
@yogeshjadhav80602 жыл бұрын
Criminal misc application proccess kashi asate
@pradipchalganje41342 жыл бұрын
सर जेष्ठ नागरिक कायदा 2007 आणि दुरुस्थी कायदा 2019 बद्दल सविस्तर माहिती द्या.
@kanifnathmahadik36152 жыл бұрын
🙏 सर, दावा जर सामंजस्य तडजोडी (Comprmise) चा असेल व तो लोक न्यायालयात मांडून जमिनीच्या दोन गट नंबर च्या चतु : सिमा मध्ये अदलाबदल करावयाची असेल, तर ते शक्य आहे का?
@aniketowhal90642 жыл бұрын
मा. जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता ईनाम वर्ग ६ ब (महार वतन) जमिनीचे रजिस्टर खरेदीखत केले गेले असता ते खरेदीखत दिवाणी न्यायालयातून रद्द करून घेता येते का ? व (Right Of Preemption Act) नुसार जमीन खरेदी करता येते का ?
@gauravbhakare38212 жыл бұрын
पीटीशन नो वरून हायकोर्ट केस स्टेटस कस पहायचं
@Sairam447782 жыл бұрын
अतिक्रमण केलेली व्यक्ती सरकारी मोजणीस वारंवार अडथळा करीत असल्यास पुढील प्रक्रिया काय करावी
@rinkupatil71892 жыл бұрын
वा...क्या बात है! थँक्यू सर . प्रश्न : भोगवटादार वर्ग २ ची जमीन खरेदी करता येते का ? येत असेल तर काय प्रक्रिया आहे ?
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
चॅनेल वर व्हिडीओ उपलब्ध आहे
@ketanvlogs11772 жыл бұрын
साहेब विडिओ ची लिंक पाठवा
@maheshgaikwad74612 жыл бұрын
12 वर्षा पूर्वी बिन ताबा साठे खत केले व कुळमुख्ट्यार पत्र.....त्या व्यक्तीने 5 वर्ष कोर्टात केस करून घेतली...आम्ही कोर्टात 1 दा पण हजर नाही मग वडिलोपार्जित शेतजमीन कोर्टा मार्फत खरेदी खत होईल का ?
@kundlikdate42752 жыл бұрын
My father purchased a land in the name of my elder brother .it was our joint family.now can we demand partition of the land.that purchased from joint income
@rinkupatil71892 жыл бұрын
प्रश्न : दोन भाऊ व दोन बहिणी आहेत तर त्यातील एक बहिण दुसऱ्या बहिणीला हक्कसोड पत्र देवू शकते का? की ४ पैकी ३ जने रेडी असतील तरच हक्कसोड करता येईल ?
@yamunabhusari1762 жыл бұрын
सर - एक भाऊ भामटा हुशार व एक भाऊ भोळा साधा त्यांच्या वडीलांनी वाटप देण्याअगोदर हुशार भावाने वडीलांकडून जमिन खरेदी करून घेतली तो नोकरी किंवा काही कमावत नव्हता त्याला दुसरा भाऊ आव्हान देवू शकतो का ?
@madhukarpatil25772 жыл бұрын
वडील आपल्या मुलीला शेती विकू शकता का?
@rajanlolage8402 жыл бұрын
मुलाने वडिलांकडून घर विकत घेतले..ज्याची किंमत 10 लाखापेक्षा जास्त आहे..ते त्यांनी 80हजारात रेजिस्ट्री करून विकत घेतले...जर ह्या विरोधात कोर्टात दावा केला तर ही रेजिस्त्री कोर्टात टिकेल काय
@vasanttakbhate Жыл бұрын
1995वडीलानी 2 भावांनी केली उतारा भावाची नावाने आहे भहीनीचा दावा आज केला तर माहीती संगा
@vilasashtekar12442 жыл бұрын
कर्नाटकातील सीमावर्ती भागातील मा. दिवाणी न्यायालयीन प्रकरणात वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वाटपाच्या दाव्यामध्ये न्यायालयात दोन भाऊ व माझ्या पत्नीसह चार बहिणींमध्ये तडजोड होऊन प्रायमरी डिक्री मंजूर न करता मा. न्यायालयाने माहे जुलै 2014 मध्ये थेट फायनल डिक्री वाटपाच्या तक्तासह बहिणींना त्यांच्या हिश्शाच्या शेत जमिनीवर जाण्यासाठी काॅमन रस्ता तसेच अस्तित्वात असलेली विहीरीचा काॅलनी वापर करण्यास मंजूरी देऊन ज्याने त्याने तहसिलदार कार्यालयात व इतर शासकीय कार्यालयातील कामे करून घ्यावीत असे आदेश दिले व प्रकरण निकाली काढले. फायनल डिक्री प्रमाणे उता-यावर नावे लावण्यासाठी वकिलामार्फत तहसिलदार कार्यालयात अर्ज सादर केला. परंतु सदर अर्ज गहाळ झाल्याने पुन्हा माहे नोव्हेंबर 2019 मध्ये प्रेश अर्ज सादर केला. अथक प्रयत्नांनंतर माहे आॅक्टोबर 2021 मध्ये चौघा बहिणींची नावे उता-यात समाविष्ठ होऊन फेरफार उतारा मंजूर झाला. दरम्यान, फायनल डिक्री वर त्यासोबतच्या वाटप तक्तानुसार शेत जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेले असता भावाने, त्याच्या पुतण्याने व भावजयीने सरकारी मोजणी घेऊन या व पहिल्यांदा आमची मोजणी करून द्या. त्यानंतर तुम्ही तुमची मोजणी करून घ्या असे म्हणून दमदाटी व मारहाणीची भाषा करून बाहेर काढले. या अनुषंगाने मला आपणाकडून खालील मुद्यांवर माहिती व उचित सल्ला मिळावा, ही विनंती. 1) जर न्यायालयाने फायनल डिक्री मंजूर होऊन आठ वर्ष झाली असून सदर डिक्रीच्या अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा न्यायालयात अर्ज सादर करणे योग्य ठरेल का? 2) फायनल डिक्री आणि त्यासोबतच्या वाटप तक्तानुसार शेत जमिनीचा बहिणींना ताबा मिळू शकतो का व त्यासाठी काय कायद्यात तरतूद आहे? 3) फायनल डिक्री मंजूर झाली आहे. त्यासोबतच्या वाटप तक्तावर मा. न्यायालयाच्या, शिरस्तेदाराच्या, दोन्ही बाजूच्या वकिलांच्या, दोन्ही भावांच्या व चौघी बहिणींच्या सह्या झालेल्या असून तहसिलदार कार्यालयाकडून उता-यावर नावे लागून फेरफार उताराही मंजूर झाला असताना बहिणींना भावांकडून ताबा न देता बहिणींच्या हिश्शाच्या शेत जमिनीवर एक प्रकारे अतिक्रमण करून शेती करीत आहेत. तरी ताबा मिळण्यासाठी बहिणींनी काय करावे? 4) पत्नीच्या हिश्शाच्या शेत जमिनीवर जाण्यास मला तिच्या भावांकडून मज्जाव होत असेल तर काय करावे? 5) भावाकडून व त्यांचे घरच्यांकडून होत असलेल्या दमदाटी बद्दल पोलीस स्टेशनमध्ये एकदा माझ्या पत्नीच्या बहिणीने तक्रारही दिलेली आहे. पुढे काय करावे? 5) फयनल डिक्रीचा वैधता कालावधी किती असतो?
@sandipgaikwad57292 жыл бұрын
तालुका न्यायालयाचा निकाल झाला त्यावर जिल्हा न्यायालयात अपील दाखल झाल्यानंतर कोर्टाने स्थगिती न दिल्यास दरखास्ती चे कामकाज चालू राहते का ??