June gift did ahe 1919 ce pn te milat nhi ahe tyavar vidio banva
@rahulkharge48176 ай бұрын
सर जर बक्षीस पत्र केलेला प्लॉट खरेदी विक्री करता येते का??
@pradipchalganje4134 Жыл бұрын
विनाशर्त आणि नोंदणी केलेले बक्षिस पत्र उपविभागीय अधिकारी जेष्ट नागरिक कायदा २००७ नुसार रद्द करू शकतात का ?
@pravinpandit5983 Жыл бұрын
सर कृपया मला योग्य ते मार्गदर्शन करा १) एकूण २३०० चौ.मी(२३ गुंठे) रोड साईड रेस्टॉरंट (कमर्शिअल) NA आहे. Final layout (अंतिम रेखांकन) मंजूर आहे. अशा प्रॉपर्टी मध्ये तुकडा पडून खरेदी घेता येते का??? काही जाणकार यांच्या मते की फायनल लेआऊट मंजूर असल्यामुळे तुकडा कसा करणार त्यात तुकडा होता नाही ?? असे अनेक विभिन्न मत आहे. 2. ह्याच प्रॉपर्टी मधील 23 गुंठे क्षेत्रातील 14 गुंठे क्षेत्राची खरेदी केली असता सातबारा सदरी ओपन स्पेस असा उल्लेख नसल्याने संपूर्ण 14 गुठे खरेदी केली. मंडळ अधिकारी यांनी फेर नामंजूर केला. सदरील 14 गुंठे खरेदी केली ते कायदेशीर ठरेल का?😮
@sahebraokamble7698 Жыл бұрын
माझी वडिलोपार्जित शेती माझ्या वडिलांनी माझ्या भावाच्या मुलाच्या नावाने बक्षीस पत्र करून दिलेले आहे तर ती रद्द करता येईल का
@vkdukare5 ай бұрын
Same here
@vkdukare5 ай бұрын
Pl put your no in coment.. Maza pn same problem ahe
@DGKHANDARE19 ай бұрын
वडिलांनी करून दिलेल्या बक्षीस पत्रामध्ये दुरुस्ती करता येतो का ?
@sujithol1551 Жыл бұрын
प्रतिकूल कब्जा विषय विडीओ बनवा
@AnilShinde-nr6gg Жыл бұрын
एकाच व्यक्तीला बक्षीस पात्र जमीन दोन वेळेस मिळू शकते का?