Nice video ahe and information pan important ahe so nice sir 🙏 mi khup std krte sir tumi send kel sagle video ch
@dadasahebtandale832911 ай бұрын
Nice information thanku
@santoshranawade521219 күн бұрын
आपण फारच सुंदर समजावून सांगत आहात खूप खूप धन्यवाद
@pramodnandanwar29278 ай бұрын
सर आपण सल्ला घेनेसाठी प्रती कॉल साठी ठेवलेली 200 नाममात्र फी फारच जास्त आहे. याबाबत फेरविचार होणे आवश्यक वाटते..........
@suryakantchavan1948 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती आपण दिली आहे , धन्यवाद सर ! 💐💐💐
@nitinbarwade4264 Жыл бұрын
नमस्कार साहेब आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे. याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏
@ganeshkokate8545 Жыл бұрын
Khup chzngli mahiti saheb.... Legal heaires recordwar ghene Abetment radda karne yawr vidio bznwa saheb
@LawTreasureMarathi Жыл бұрын
लिगल heir कसे रेकॉर्डवर घ्यावे kzbin.info/www/bejne/faa9dauQq5yfnpo
@ganeshkokate8545 Жыл бұрын
@@LawTreasureMarathi dhanyavaad sir ji
@sniper_owl Жыл бұрын
धन्यवाद सर
@sonalidave809310 ай бұрын
Sir courtatun order pass zalyvati notice kiti divast yete.pls sangasir replay.🙏
@satishpuranik5918Ай бұрын
माझा एक आणखीन प्रश्न आहे असा की आपण दिवाणी केस दाखल केल्याच्या नंतर समोरील पार्टीला नोटीस किती दिवसात सामील होत असते आशा ठोस काही कायदा आहे का
@SagarKatkar-b6j7 ай бұрын
Good information sir ji
@satishpuranik5918Ай бұрын
सर आम्ही एक कोर्टात केस दाखल केली आहे दिवानी सात महिने झाले आहेत आणखीन पुढील पार्ट्याला नोटीस तामिळ होत नाही काय करावे लागेल केस एका जिल्ह्यात तर विरोधी पक्षात दुसरा जिल्ह्यात राहतात पत्ते वगैरे सर्व व्यवस्थित लिहिले आहेत
@natarajpawar2446 Жыл бұрын
Best.
@chaitalishelke92703 ай бұрын
Sir Namaskar Tumhi kontya city madhun ahe.
@ADVOCATEJALPAA4 ай бұрын
Sir, Legal notice konsi language me bhej sakte he ?? In Mahabharata marathi me????
@pradipmundhe19935 ай бұрын
5 accused आहेत त्यामध्ये 3 हजर आहेत आणि 2 absent आहेत तर दोघांना कोणत्या section नुसार हजर करावे लागेल कोर्टामध्ये
@AnandKavitake12 күн бұрын
सर आपले ऑफिस कुठे आहे मी सासवड ला राहतो आपली भेट घ्यायची आहे