Hindu Marriage Act,Section 12|Nullity Of Marriage|Grounds For Nullity Of Marriage|विवाह शून्य|LTM

  Рет қаралды 73,504

Law Treasure Marathi

Law Treasure Marathi

Күн бұрын

Пікірлер: 35
@suryakantchavan1948
@suryakantchavan1948 2 ай бұрын
हिंदू विवाह कायद्यातील कलम १२ मधील विवाह व्हॉईड-व्हायडेबल- शून्य केंव्हा होतो याची चार कारणे आपण अत्यंत सोप्या अशा उदाहरणांनी समजून दिलेली आहेत.धन्यवाद सर !
@gaurreeb3511
@gaurreeb3511 Ай бұрын
Practically he impossible ahe...phkt aikyala chan watta...
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Ай бұрын
@gaurreeb3511 आम्ही अशा कित्येक केसेस दाखल करून निकाली काढलेले आहेत तुम्ही फक्त बघण्याची भूमिका घेत असाल तर असेच म्हणणार
@ashokbaviskar2263
@ashokbaviskar2263 4 ай бұрын
खुप खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ केल्याबद्दल आभार, धन्यवाद सर.
@Roshanikamble07
@Roshanikamble07 Ай бұрын
अप्रतिमच माहिती मिळाली... आपले खूप खूप आभारी.🙏🌷
@rajanizade6468
@rajanizade6468 2 ай бұрын
असं काहीचं नाही फक्त मुलेच फ्राड करतं नाही तर मुली सुद्धा एकुलता एक मुलगा पाहून खोटं बोलून फ्राड करून लग्नं करीत असतात अशा सुध्दा खूप मुली आहेत एकच मुलगा शिकलेला चांगली आर्थिक स्थिती असेल कमी शिकलेल्या आई वडिलांच्या परवानगी ने एखाद्या मुलाला फसवणूक करून त्याच्या शी लग्न करतात आणि लग्नाआधी त्या ज्या वातावरणात वाढलेल्या असतात तशाच वातावरणाची मागणी करुन मुलाला आणि त्यांच्या आई वडिलांना वेठीस धरून त्यांचे जगणे मुश्कील करतात
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 ай бұрын
तुम्ही तुमचा अनुभव share केला आम्हाला छान वाटले धन्यवाद
@supriyapatildesai5103
@supriyapatildesai5103 2 ай бұрын
बरोबर 👍🏻
@DhanashriDesai-z3e
@DhanashriDesai-z3e Ай бұрын
Donja solpurche kartat na ase fraud lagn nalayak lok niloba bhagyawantasarkhe
@DhanashriDesai-z3e
@DhanashriDesai-z3e Ай бұрын
Mauli bhagyawant he changlya porichi barbadi karnare 420 fraud nalayak lok ahet
@DhanashriDesai-z3e
@DhanashriDesai-z3e Ай бұрын
Yanchi batmi Facebook var dya akkha samaj ,kul, jilha badnam kartat
@urmilakamble4299
@urmilakamble4299 Ай бұрын
धन्यवाद! 🙏
@digambarnarwade6608
@digambarnarwade6608 2 ай бұрын
अभिनंदन सर
@suchitrasonawane-cq8xf
@suchitrasonawane-cq8xf 5 ай бұрын
नमस्ते सर तुमचे सर्वच law चे व्हिडिओ खुच माहितीपूर्ण असतात सर वादी चे पुराव्याचे शपथपत्र कसे तयार करावे या बद्दल माहिती द्यावी.
@rajukumbhar2506
@rajukumbhar2506 2 ай бұрын
सर नमस्कार मी मुंबईत सायन मध्ये रहिवासी आहे माझे मिस्टर ऑफ झाले आहे माझे लग्न दोन हजार मध्ये झाले वीस वर्षे संसार केला मी भाड्याच्या घरात राहत आहे काही अडचणी मुळे मी लग्न केले होते पण मी अठरा दिवस तेथे होती नंतर डिवोर्स घेतला मी जेव्हा माझ्या दिराला सांगितले की तुम्ही मला हिस्सा द्या पहिले पण मला नाच बोलत होते आता चोवीस मध्ये मी हिस्सा मागीतला तर ते मला नकार दिला कारण मी लग्न केले म्हणून सर मी निराधार आहे भाड्याच्या घरात राहत तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही मला मदत होईल ही अपेक्षा आहे धन्यवाद सर 😭🙏
@pavanneve2507
@pavanneve2507 6 ай бұрын
छान माहिती दिलीत सर
@RadheySonar
@RadheySonar 25 күн бұрын
Sir maz mutual divorce file krun 1.5 varsh zale pn ajun decree milali nai amhala vakil ne kgn karaychi permission dili kararnama lihun mg mla kai problem nai na sir
@sagarshinde7270
@sagarshinde7270 6 ай бұрын
सर नवीन अविभाज्य शरतीच्या जमिनीचे कुळमुक्तियार प्रत्र बनवता इते काय
@manekiran7246
@manekiran7246 6 ай бұрын
सर ताबे गहानखत व ताबे तुर्तातुर्त ताकीद अर्ज व जाहीर ठराव या वर व्हिडीओ बनबा ही विनंती....🙏🙏
@RadheySonar
@RadheySonar 25 күн бұрын
Shiksha mhnje jel vaigre nai hot na
@pramodiniadhari506
@pramodiniadhari506 28 күн бұрын
Sir majha divorce ajun zala ny pn mla dusr lagn karayche tr karta yeil ka
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 28 күн бұрын
Nahi
@deepakraut6437
@deepakraut6437 2 ай бұрын
आज काल मुली सुद्धा जास्त स्मार्ट समजतात स्वताच्या चुका लपवण्यासाठी मुलांना च्याट मेट करतात
@bhagyashreesusar2581
@bhagyashreesusar2581 2 ай бұрын
माझ्या बहिणीने लग्न झालेल्या व्यक्ती सोबत राहत आहे तिला त्याच्या पासून एक मुलगा व मुलगी आहे तर त्यांना त्यांच्या संपत्ती मध्ये हिस्सा मिळू शकतो का ?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 ай бұрын
7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@MangeshShinde-v9n
@MangeshShinde-v9n Ай бұрын
सर कोर्टात 20-22 तारखा लागल्या आणखी समोरील एकाही तारखेला समोरील पार्टी हजर राहत नसेल तर काय होऊ शकते
@entertainmentkidukaan6335
@entertainmentkidukaan6335 10 күн бұрын
One sided divorce hoto
@advshashikantkhaparepatil467
@advshashikantkhaparepatil467 3 ай бұрын
हे बरेच लोकांना माहिती नवीन काय
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 ай бұрын
वकिलांना माहिती असेल पण सामान्य जनतेला माहिती नसते
@sharmilapatil3785
@sharmilapatil3785 2 ай бұрын
Sar mi dusra vivah kela pn muli mothya aahet pati patni aekacha chatakhali eahato pn savad pn nahi bakichy gosti duracha aeka chatakhali rahayche fakt svaympak karaycha Tu maheri rahu shakate mala kharchayla aek hajar detat mi 15hajar chi nokari sodli firayla sobat muli astat mazi hatachi nokari sodayla lavli aani garat ase vatavarn mi he jivan kase jagave kase rahave
@AshwiniWagh-f9u
@AshwiniWagh-f9u 3 ай бұрын
सर तुम्हा चा हा व्हाट्सअप नंबर नहीं हे मेसेज जात नाही आहे.. तर आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसं करणार प्लीज हेल्प मी..सर😢😢😢
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 ай бұрын
7219 375 274
@AshwiniWagh-f9u
@AshwiniWagh-f9u Ай бұрын
@legaladoption4212 Kshi sir
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.