Laxman Hake Interview | 'जरांगेंचं आंदोलन शरद पवारांच्या इशाऱ्याने' | Marathi News

  Рет қаралды 129,500

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

Күн бұрын

Пікірлер: 390
@SitaramLimbule-j2l
@SitaramLimbule-j2l Ай бұрын
हाकेस साहेबांचे 💯💯💯💯%खरंआहे.जरांगेचंआंदोलन हेफवारांच्या इशाऱ्यावरूनच आहे. फवार स्वत :सत्तेत होते त्यांनी च अशा काही खुट्या पिन गाळून ठेवल्या आहेत की, मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही❌.
@avinashpatil2565
@avinashpatil2565 Ай бұрын
लक्ष्मण हाके नवनाथ आबा वाघमारे मंगेश ससाने यांनी ओबीसीचे आरक्षण मध्ये कुणाची घुसखोरी नको म्हणून प्रतिकारात्मक आंदोलन करत आहेत ते त्यांचा हक्क आहे आणि अधिकार आहे
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Ай бұрын
बर आनखी पुढे काय
@avinashpatil2565
@avinashpatil2565 Ай бұрын
​@@r.s.r.6601असे अरमुट बोलू नय बाबा बापा सारख्या माणसाला
@nandkumargordepatil999
@nandkumargordepatil999 Ай бұрын
​@@avinashpatil2565 मग कुणबी सर्टिफिकेट मिळाल्यावर काय NT मधे जाणार का
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 Ай бұрын
पुराची काय गरज आहे सर्व महाराष्ट्राची जनता जानते की त्याच्यामागे जरंगाचे आंदोलनामागे शरद पवार आहे रोहित पवार आहे राजेश टोपे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले ते कोणत्या तर पक्ष पुरस्कृत असतो
@heyygore
@heyygore Ай бұрын
Right
@khoresaagar3920
@khoresaagar3920 Ай бұрын
हाक्यला आणि फडफडीत खान ब्राह्मणी डुक्कर ला रियाज अली आणि अजित मुत्र भेट मिळतेय 😅
@ruturajkanade
@ruturajkanade Ай бұрын
जरांगे हा शरद पवारांचाच पोपट आहे हे 101% खरेच आहे ?
@sks1464
@sks1464 Ай бұрын
आम्हांला अभिमान आहे शरद पवार यांच्या बद्दल जय मराठा 🚩
@SamadhanGatkal-jj7ls
@SamadhanGatkal-jj7ls Ай бұрын
Only pawar ahe Ami Tumi baman chi aavladi
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 Ай бұрын
​@@sks1464 😂😂😂शरद पवारचा अभिमान करतोय ज्याने कायम आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे
@sks1464
@sks1464 Ай бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1 शरद पवार यांनी आमच्या पाठीवर नेहमी हात ठेऊन मायेने विचार पूस केली rss bjp अनाजी पंत चे सरकार आल्या पासून मराठा समाज नाराज आहे
@LaxmanMKadam
@LaxmanMKadam Ай бұрын
जरांगे शरद पवारांचा माणूस जरांगे राष्ट्रवादीचा कार्यक्रम राबवित आहे
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
101% करेक्ट भावा.
@lssskgggghh
@lssskgggghh Ай бұрын
Brobr Uth b
@sks1464
@sks1464 Ай бұрын
आम्हांला अभिमान आहे शरद पवार यांच्या बद्दल जय मराठा 🚩🚩🚩
@dagdudushing9814
@dagdudushing9814 Ай бұрын
सत्य आहे. पडद्याआडून जनतेला दिसत .
@avdut394
@avdut394 Ай бұрын
​@@sks1464ha mag dya nivdun Ani mag kunabi pan gel Ani ews pan gel mag basa gotya cholat 😂
@jaymule9507
@jaymule9507 Ай бұрын
वास्तव हेच आहे ज्यावेळी jarange फक्त टरबूज टार्गेट करतोय त्या अर्थी ते तुतरीचे समर्थक
@LaxmanMKadam
@LaxmanMKadam Ай бұрын
आबीसी नी सरळ सरळ बीजेपी ला बहुमताने निवडून दिले तर सत्तेत असलेले केंद्र सरकार OBC च्या पाठीशी ताकदीने उभे राहील
@bharatshep5819
@bharatshep5819 Ай бұрын
Pan pawar saheb jagu det nahit maharashtrat
@bhagatlalpatel5658
@bhagatlalpatel5658 Ай бұрын
शरद पवारांच्या सांगणे वरुन
@RajePatil-s9g
@RajePatil-s9g Ай бұрын
शरद पवारांना निवडणुकीत पाडा.
@ravindragodse1564
@ravindragodse1564 Ай бұрын
जरूर पाडा आमच काम हालक होईल
@pawanwagh3131
@pawanwagh3131 Ай бұрын
त्याची पूर्ण पार्टी पाडू 👍
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 Ай бұрын
पक्ष वाचवायची शेवटची धडपड करामती काका
@AN-uf7mk
@AN-uf7mk Ай бұрын
सर्वांना माहिती आहे अशिक्षित माथेफिरू जरांगे तुतारी चा माणूस आहे 😂
@shivajishinde8201
@shivajishinde8201 Ай бұрын
🙏🙏
@sks1464
@sks1464 Ай бұрын
आम्हांला अभिमान आहे शरद पवार यांच्या बद्दल जय मराठा 🚩🚩🚩
@sopanwani1963
@sopanwani1963 Ай бұрын
Ho ka ya tutari chya mansane obc che jastiche aarakshan dilele he visarle ka
@AN-uf7mk
@AN-uf7mk Ай бұрын
@@sks1464 कसला अभिमान??? 50 वर्ष राज्यात सरकार मध्ये असून पण आरक्षण न दिल्याचा 🤣🤣😂
@akshayvirgat1139
@akshayvirgat1139 Ай бұрын
मग 70 वर्षे काय झाट उपटित होतास का
@rajkumarkore4667
@rajkumarkore4667 Ай бұрын
शरद पवार यांना राज्य जालायाच आहे
@PralhadbabaraogholweGholwe
@PralhadbabaraogholweGholwe Ай бұрын
मिडिया ला सर्व माहिती आहे
@sanjayshirbhate6033
@sanjayshirbhate6033 Ай бұрын
❤ Tiger Hake
@Shantanu9470
@Shantanu9470 Ай бұрын
😂😂😂 वडापाव
@nitinpawar5206
@nitinpawar5206 Ай бұрын
जरांगे आरक्षणासाठी उपोषण करुन करुन दिवसेंदिवस तब्येत सुधारायला लागली पहिल्यांदा बसले तेव्हाचे व्हिडिओ किंवा फोटो पहा म्हणजे उपोषण जरांगेला मानवलेल दिसते😅
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 Ай бұрын
😂
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y Ай бұрын
हाके मुळे आता ओबीसी जागा झाला आहे
@kailasjagtap5284
@kailasjagtap5284 Ай бұрын
कोण नाही याच्या पाठीमागे किती मतदान झालं याला
@j.m777-q6n
@j.m777-q6n Ай бұрын
हाबाडा भुजबळ साहेबांना फोडावा लागला.
@nandkumargordepatil999
@nandkumargordepatil999 Ай бұрын
🍌
@SunilPawar-ys5el
@SunilPawar-ys5el Ай бұрын
जरांगे महाविकास आघाडीची सुपारी
@subhashgophane3199
@subhashgophane3199 Ай бұрын
जरांगे हा शरद पवारांचा माणूस आहे या सर्व महाराष्ट्रात खुळ्या जनतेला सुद्धा माहित आहे
@chittaranjanhindlekar2990
@chittaranjanhindlekar2990 Ай бұрын
तुतारीचे आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे .ओबीसी जिंदाबाद हाके साहेब जिंदाबाद.
@uttammore143
@uttammore143 Ай бұрын
हाखे साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@PralhadbabaraogholweGholwe
@PralhadbabaraogholweGholwe Ай бұрын
हाके साहेब अगदी बरोबर बोललात
@DharamrajGite
@DharamrajGite Ай бұрын
Jay OBC
@ganpatiKagane
@ganpatiKagane Ай бұрын
एक च पर्व ओबीसी सर्व
@rgbodybuilding9113
@rgbodybuilding9113 Ай бұрын
मराआठा।संपवला।जरांगेंनी
@parkashgala2336
@parkashgala2336 Ай бұрын
सरकार पाडायचा चे ठरवीले ।। मग कशया साठी आणी कुणा च्या सांगनया वरुण ऊपोशन ला जंरागे बसला।। जय महाराष्ट्र।।
@adityakulkarni2392
@adityakulkarni2392 Ай бұрын
पत्रकार साहेब जरांगे जेव्हा फडणवीस वर आरोप करतो तेव्हा का नाही विचारत तुमच्याकडे पुरावे आहेत का रोहित पवार वर आरोप केल्यावर तुम्ही पुरावे मागता का
@nandkumargordepatil999
@nandkumargordepatil999 Ай бұрын
🍌
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 Ай бұрын
मनोज जरांगे साहेब यांच्या आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे मविआ राजकारण करत आहे 🙏
@anandkaka71
@anandkaka71 Ай бұрын
गावठी मिथुन हा शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करतो.
@ravindragodse1564
@ravindragodse1564 Ай бұрын
तुझ्या वेळेस कोणता वळू होता हे पण सांग
@nandkumargordepatil999
@nandkumargordepatil999 Ай бұрын
गावठी मिथुन ने 3 कोटी उगाच नाही जमा केले एका जागेवर
@kisandevbhavar2411
@kisandevbhavar2411 Ай бұрын
MANOJ JARANGE DUBLICATE UPOSHAN 😢😢
@nandkumargordepatil999
@nandkumargordepatil999 Ай бұрын
Ani hage vdapav orijinal uposhan😢😢
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Ай бұрын
जो माणूस १९९४ न बोलता भलतीच नावे घेतो तों कोणाचा आसणार?
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y Ай бұрын
जरागे शरद पवार चाच मनुस आहे 😅😅😅
@dadasahebkharje3842
@dadasahebkharje3842 Ай бұрын
हक्के साहेब मानल तुम्हाला
@सुरेशमोटे
@सुरेशमोटे Ай бұрын
जय मल्हार जय ओबिशी
@ravirajvedpathak2395
@ravirajvedpathak2395 Ай бұрын
सगळॆ आंदोलन शरद पवार पुरस्कृत असतील तर त्या पवार साहेबाना कुठवर सहन करायचं हे सर्वच समाजानं ठरवावं..
@dadasahebkharje3842
@dadasahebkharje3842 Ай бұрын
शरद पवार आणि jarange
@pandurangargade487
@pandurangargade487 Ай бұрын
जबरदस्त हाके साहेब 🚩🚩🚩🚩
@rajkumarkore4667
@rajkumarkore4667 Ай бұрын
हाके साहेब तुम्ही अभ्यास पूर्ण बोलता गावठी मिथुन खुळ्या सारखं काय पण मागतात
@nandkumargordepatil999
@nandkumargordepatil999 Ай бұрын
त्या हागेला म्हणावं तू त्या गावठी मिथुन इतके लोक जमा करू शकतो का मग कळेल
@rajuvairal7
@rajuvairal7 Ай бұрын
हाके साहेब खरे बोलतात त्यांच्या कडे तशेंच पुरावे आहेत
@dipakdhebe703
@dipakdhebe703 Ай бұрын
जय मल्हार भावांनो जरांगे साहेबांना थंडी वाजून आली आहे 👂
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y Ай бұрын
लोक सभेला सगळे राष्ट्रवादी चे कार्य करते रस्ता रोको आंदोलन करत होते
@dineshchavan1685
@dineshchavan1685 Ай бұрын
जरांगे हा शरद पवाराचाच पोपट आहे
@Awagha_maharashtra_maza
@Awagha_maharashtra_maza Ай бұрын
ओबीसी भावांनो या माणसासाठी उभा राहिल पाहिजे आपण. आपला हाक्क काढून घेण्यासाठी जरांगे उपोषण करतोय, आपणच यांना विधानसभेत दाखवून दिले पाहिजे.
@praveshdwar
@praveshdwar Ай бұрын
Hake ekdum barobar bolle
@HV-ng1ei
@HV-ng1ei Ай бұрын
शटे खर बोलतो
@praveshdwar
@praveshdwar Ай бұрын
@@HV-ng1ei zatta gap
@Shantanu9470
@Shantanu9470 Ай бұрын
केळ घ्या केळ 😂😂😂😂 ओन्ली पाटील ❤❤❤❤❤❤ एक मराठा कोटी मराठा
@sks1464
@sks1464 Ай бұрын
आम्हांला अभिमान आहे शरद पवार यांच्या बद्दल जय मराठा 🚩
@praveshdwar
@praveshdwar Ай бұрын
@@sks1464 😂😂😂😂😂😂
@rajkumarkore4667
@rajkumarkore4667 Ай бұрын
वर्चस्वाची लढाई आहे आरक्षण नावाला आहे
@StsDm-y2j
@StsDm-y2j Ай бұрын
यात काही शंकाच नाही अनपड गावठीकींग शरद खानचा खुळखुळा
@NageshMagar-z5q
@NageshMagar-z5q Ай бұрын
शरद पवार यांच्या तुतारीत वाळू भय❤❤❤❤❤❤
@sudhakarkulkarni5116
@sudhakarkulkarni5116 Ай бұрын
धैर्यवान आहेत
@sks1464
@sks1464 Ай бұрын
आम्हांला अभिमान आहे शरद पवार यांच्या बद्दल जय मराठा 🚩🚩🚩🚩
@dagdudushing9814
@dagdudushing9814 Ай бұрын
हाके सर सत्य बोलता.
@dineshchavan1685
@dineshchavan1685 Ай бұрын
मी मराठा आहे परंतु जरांगेच चालेले चाळे हे शरद पवार यांच्या सांगण्यावरून चालले आहेत.
@GovardhanShindhey
@GovardhanShindhey Ай бұрын
अकेला राष्ट्रपती केली पाहिजे तो सर्वधर्म समभावाने वागतो
@shivajibodake7678
@shivajibodake7678 Ай бұрын
हाके साहेब बरोबर बोलत आहे. जरांगे नाटकी माणूस आहे. मराठ्यानों याच्या नादी लागू नका. हा शरद पवार चा माणूस आहे.
@sunilshingare1261
@sunilshingare1261 Ай бұрын
जरांगे पाटील यांचे उपोषण गरीब मराठा समाजा.साठी😮😮संघर्ष योध्दा😮😮
@kapilkolekar4568
@kapilkolekar4568 Ай бұрын
जरांगे च लगेच पोट दुखतयं वी
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 Ай бұрын
ओबीसी समाज आमदार 288ओबिसी
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
लोकसभा निवडणुकीत हाकेला ५ हजार मते मिळाली
@nandkumargordepatil999
@nandkumargordepatil999 Ай бұрын
त्यामुळंच तिथं मारल असत म्हणून तो इकडे आलाय हागे
@JayGanesh2024
@JayGanesh2024 Ай бұрын
अगदी बरोबर पवार साहेबांनी महाराष्ट्राचा पार वाटोळ करून ठेवला आहे.
@prabhakardandagavhal8769
@prabhakardandagavhal8769 Ай бұрын
मराठ्यांना कारखाने पण पाहिजे शाळा पण पाहीजे कॉलेज पाहिजे डीएड बीएड ही पाहिजे आणि आता OBC चा ........ पण पाहिजे
@nandkumargordepatil999
@nandkumargordepatil999 Ай бұрын
मग तुम्ही पण मराठ्यांच.......घेतलेलं परत कराणा
@gopalkanhekar4045
@gopalkanhekar4045 Ай бұрын
माननीय हाके साहेब आपणास मानाचा मुजरा.साहेब आपलं सडेतोड परखड व मुद्देसूद वक्तृत्व,आदराने व सन्मान पूर्वक भाषा आहे.आपल कायद्याच्या आभ्यास पूर्वकवयौग्य ते बोलून आहे.महाराष्ट्रातील सर्व जनता ,आईबहीन हे आपलं टीव्हीवर बघतात.अन हा जरांग्याची भाषा कशी लाजीरवाणी असती,हा जरांग्या माज आल्यासारखा राज्याच्या सरकार मधील वरीष्ठ अधिकारी, पोलीस वर्ग, माननीय मंत्री गन ह्या सर्वांना वाटलं तशा लाजीरवाणी शीवी गाळ करतो.मग त्याला हे कसं कळत नाही आगोदर मराठ्यांचा मुख्यमंत्री चार वेळा मुख्यमंत्री पदावर होता त्याही वेळेस घटनेचा कायदा ,घटना ,हीच होती न, मग हा का शरदपवारला मीडिया समोर पवार साहेब तूम्ही तूमच्या हातात कायदा असुनही आम्हा मराठ्यांना आरक्षण दिले नाही.असे विचार मना.महारष्ट्रातील तमाम जनतेला कळू दे शरद पवार काय बोलतात ,कशामुळे मराठ्यांना आरक्षण दिले नाही.मराठ्यांना आरक्षण न देण्याचा काय हेतू होता.जरा विचार मना जारांगेला. ईकडे नूसत फडणवीस, छगन भुजबळ, मुख्यमंत्री शींदे साहेब,यांच्यावर वाटलं तसं अर्वाच्य भाषेत आरेतूरे बोलतो.ह्याच्या ह्या अशा घाणेरड्या भाषेने महाराष्ट्रातील लहान लहान मुलं ह्याच टीव्हीवर ऐकून आप आपसात जाती जातीची विचारणा करायलेत.ह्याच्या आरक्षणाच्या ऊपोषणातून महाराष्ट्रातील गोर गरीब,सर्व समाजातील कुटुंबावर जाती जातीचा परीणाम व्हायला.
@sunilnarwade5444
@sunilnarwade5444 Ай бұрын
हाके हा कोनाचा मानुस आहे हे सरवांना माहीत आहे 😂😂😂😂
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 Ай бұрын
हाके= भुजबळ Jarange=पवार फरक एवढाच की हाके धाल आहे जरांगे तलवार. Jarange वार करतोय म्हणून हाके बचाव करतोय
@navnaththote8032
@navnaththote8032 Ай бұрын
अहो मंडल आयोग त्यांनीच लागू केला महाराष्ट्रात पहिल्यांदा तेव्हा तुम्ही कुठे आहात
@satishashture4690
@satishashture4690 Ай бұрын
तुझ आंदोलन भुजबळ फडणविस यांच्या पुरस्करत आहे
@Jaysanvidhan2893
@Jaysanvidhan2893 Ай бұрын
Jarangyala फक्त संविधानाची उद्देश पत्रिका काय आहे ते सांग म्हणाव
@gorakhpawar7469
@gorakhpawar7469 Ай бұрын
घनसावंगी मध्ये मतदान संघामध्ये उभा करून दाखवा ओबीसीच्या मतदान मध्ये किती शक्ती आहे ते दाखवून देऊ
@navnaththote8032
@navnaththote8032 Ай бұрын
मागणीला संविधानिक स्वरूप द्यावे लागते त्याचं नाव सरकार असते
@govardhanghogre2464
@govardhanghogre2464 Ай бұрын
हाके फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आदोलन
@OmkarKorde007
@OmkarKorde007 Ай бұрын
Jay Jay OBC ❤❤
@navnaththote8032
@navnaththote8032 Ай бұрын
मल्हारराव होळकर अहिल्याबाई होळकर हे मागासवर्गीय होते म्हणून तुमचा उद्धार झालेला आहे
@royalnana7171
@royalnana7171 Ай бұрын
Ho sharad pawarcha manus jarange aahe he sang manav tyani tari khare sangitle
@navnaththote8032
@navnaththote8032 Ай бұрын
अख्ख्या महाराष्ट्र शासनाने आणि मीडिया आणि आंदोलन फोडायचा प्रयत्न केला परंतु जरांगे पाटलांनी आंदोलन भरकटू दिलेले नाही तरी तुम्ही असल्या फालतू चर्चा का करता
@santoshkharad368
@santoshkharad368 Ай бұрын
ओबीसीला आरक्षण शरद पवारांच्या मुळेच भेटला आहे याची जाणीव असून दे, हाके थोडी पण माहिती घे पॉलिटिक्स सुद्धा अभ्यास कर भारतीय राज्यघटनेचा सुद्धा अभ्यास कर
@devravshinde8264
@devravshinde8264 17 күн бұрын
अगदी बरोबर आहे सुंदर चर्चा केली आहे.
@KomalKakade-e8e
@KomalKakade-e8e Ай бұрын
Hake nalayak manus
@mukundsudake8364
@mukundsudake8364 Ай бұрын
Great hake sir
@shahajimisal9405
@shahajimisal9405 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील जर शरद पवार साहेब यांचा माणूस आहे असे लक्ष्मण हाके म्हणत असतील तर लक्ष्मण हाके टरबूज खरबूजचा माणूस आहे असे म्हणता येईल
@GanpatKorde-t1w
@GanpatKorde-t1w Ай бұрын
❤हागेच उपषन फडणीस
@sujatamahale5208
@sujatamahale5208 Ай бұрын
हो हे अगदी खरं आहे .......आंदोलन गेल्या वर्षापासून निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच केलं जात आहे .लोकसभेत त्याचा फायदा मविआलाच झाला .......पण आता मराठा समाजाला जरांगे व काकाचे कनेक्शन लक्षात आले आहे...
@prabhakardandagavhal8769
@prabhakardandagavhal8769 Ай бұрын
जय लक्ष्मण हाके साहेब हाके साहेब आगे बढो हम total OBC तुम्हारे साथ है
@a.s.4774
@a.s.4774 Ай бұрын
मनोज दादा गोरगरीब समाजाचा नेता राजकारणी लोकांची नाहीत❤
@MukteshwarLonare
@MukteshwarLonare Ай бұрын
खुप सुंदर हाके साहेब तुमचे विचार मांडले जयभिम जय संविधान
@बिभीषणमाने
@बिभीषणमाने Ай бұрын
तूतारि शाठि शऱव
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 Ай бұрын
शरद पवार तुझा कार्यक्रम जरांगेनेच केला याला सर्वस्वी तूच जबाबदार आहेस आणि तुझा नातू सुद्धा जबाबदार आहे .
@popatgite7227
@popatgite7227 Ай бұрын
Akdam barobar ahe👍👍
@sapanapuyed2760
@sapanapuyed2760 Ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय कितीही दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत हे दाखवून दिले आहे पण लक्षात ठेवा दोन्हीं असो बारा बलोतेदाराना सोबत घेऊन चालत आलेला एकमेव मराठा समाज दोन्ही समाजात भाडंने लावु नका शासनाला आमची विनंती आहे आहे स्वार्थ नको सारंथी व्हायला् हाके तुम्ही कितिही बोला काय फरक पडणार नाही पण एक लक्षात ठेवा आपण खुप सुशीक्षित आहात दोन्ही समाजांना ऐकुन एकाच्या हातात हात घालून फिरनारा समाज आहे तुमच्या धोडां तुमच्याच पायांवर पडणार हे नक्की आपल्याच हाताने आपलीं ईज्जंत काडुन घेऊ नका वेळ आजुन आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@jitinmane4158
@jitinmane4158 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत शेवटच्या श्वासापर्यंत 🚩🚩 एकच मिशन मराठा आरक्षण 🚩 संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे सात हे 🚩
@suryawanshibalasaheb6753
@suryawanshibalasaheb6753 Ай бұрын
तुमच कोणाच्या इशार्यावर आंदोलन सुरू आहे, हे पण एकदा सांगुन टाका
@Vickaspawar
@Vickaspawar Ай бұрын
मेंटल हाके 😂😂😂😂😂
@praveshdwar
@praveshdwar Ай бұрын
Jaranga 😂😂
@DhananjayThorat-qd9rn
@DhananjayThorat-qd9rn Ай бұрын
शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण आता पर्यंत दिले का हाके. शरद पवारांनी ओबीसी आरक्षण वाढवून दिले त्या वेळी मराठा समाज शरद पवारांना काहीच बोलला नाही हाता का जळतात हाके
@praveshdwar
@praveshdwar Ай бұрын
Deshi wala manikchand walcha manus ahe
@parmeshwarrathod9676
@parmeshwarrathod9676 Ай бұрын
💯 टक्के आहे
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 Ай бұрын
योद्धा शरण येत नसेल तर बदनाम केला जातो कितीही बदनाम करा आमचे पाटील प्रामाणिक माणूस
@Hake7646
@Hake7646 Ай бұрын
आपल ठेवायचं झाकुन तुसराच बघायचं वाकून
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 Ай бұрын
हाके la विचारा फ्लॅट किती ल पडला
@vijaysalunkhe1290
@vijaysalunkhe1290 Ай бұрын
१००% खर आहे.मी पण मराठा हके साहेब बरोबर बोलत आहेत.
@Ompatil003
@Ompatil003 Ай бұрын
हाके साहेब धनगर आंदोलन चालू आहे 10 दिवस झाले तूम्ही भेट दिली नाही
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 Ай бұрын
लक्ष्याच लक्ष विचलीत झालेलं आहे
@Hanrygant67
@Hanrygant67 Ай бұрын
हाके बोलला होता अंतरवली मध्ये जाऊन उपोषण करणार काय झाल झिरली वाटतंय आता नाद करा पण पाठलाचा कुठ 😂😂 एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@shyamghongade5730
@shyamghongade5730 Ай бұрын
आंतरवली सराटी च्या एन्ट्री पॉइंट वरती चालू आहे बघा जाऊन ताई .एक ओबीसी एक कोटी ओबीसी!!
@baburaogadhave3930
@baburaogadhave3930 Ай бұрын
झोपेत आहे वाटत हा
@saurabhm4545
@saurabhm4545 Ай бұрын
OBC che Kushagra Buddhimatta aslele Netrutva, Gem 💎 Personality & True Statesman Prof. Laxmanrao Hake Sir 👏👏👍👍🙏🙏💛💛💛💛💛 OBC EKATA JINDABAD 💛💚💜
@BharatPalave-m3w
@BharatPalave-m3w Ай бұрын
हाके साहेब बरोबरताय पण पंढरपूर मध्ये काय चाललंय त्याविषयी बोला सगळ्या विषयांवर बोलता पण उद्धव ठाकरे विषय बोला
@pirajihipparmod385
@pirajihipparmod385 Ай бұрын
ओ.बि.सी.सर्व बांधवाना विनंती येत्या विधान सभेला राष्ट्रवादी व बि.जे.पी.याना ओ.बि.सी.काय आहे हे दाखवणे अति गरजेची बाब आहे एकच पर्व ओ.बि.सी सर्व
@prabhakardandagavhal8769
@prabhakardandagavhal8769 Ай бұрын
मराठा पुढाऱ्याचं करेक्ट कार्यक्रम केलाच पाहिजे जय OBC
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 74 МЛН
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 18 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 2,9 МЛН
Laxman Hake Nanded Sabha LIVE : नांदेडमधून लक्ष्मण हाकेंची सभा | Obc Reservation | Vidhan Sabha 2024
2:01:16
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 74 МЛН