Laxman Hake Nanded Sabha LIVE : हाके-वाघमारेंचं जंगी स्वागत, नांदेडमधून ओबीसी मेळावा लाइव्ह

  Рет қаралды 91,189

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#laxmanhake #ashokchavan #obcreservation
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 565
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro Ай бұрын
ओबिसी व वंचित बहुजन आघाडी दोघांची मिळवून महाराष्ट्रात मोठी ताकद बनणार आहे जय ओबिसी जयभीम जय सविधान
@birobakharat1739
@birobakharat1739 Ай бұрын
💯 barabar​@@shubhamshinde4054
@BhaskarNikam-ud9gx
@BhaskarNikam-ud9gx Ай бұрын
दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निर्णय घेतला गेला पाहिजे.
@STPF_Commando
@STPF_Commando Ай бұрын
​@@shubhamshinde4054संभाजी छ. पण करतोय
@Crazyboylondon
@Crazyboylondon Ай бұрын
जरांगे (झुंडशाहीचे प्रतीक ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला . म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ... यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत . निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले , ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत.. विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
@parmeshwarchewle5429
@parmeshwarchewle5429 Ай бұрын
Jai OBC jai hake saheb ❤❤❤❤
@shrinivasbuttanwad5705
@shrinivasbuttanwad5705 Ай бұрын
भोकर जि. नांदेड माझ्या शहरात आज लाखो च्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. हाके साहेबांच खूप भव्य स्वागत करण्यात आलं. #एकच पर्व ओबीसी सर्व..
@pariarun897
@pariarun897 Ай бұрын
Jai obc bhava
@VasantKolekar-di4cp
@VasantKolekar-di4cp Ай бұрын
जय ओबीसी❤❤❤❤❤
@GaneshKargirwad
@GaneshKargirwad Ай бұрын
🎉❤❤ जय ओबीसी एकच ओबीसी आताच्या इलेक्शनला ओबीसीला निवडून द्या ओबीसी कर्त्यांना निवेदन आहे
@nathraokagne2931
@nathraokagne2931 Ай бұрын
हाके साहेब आबा साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 👍👍💪💪💪
@kartikgophane7615
@kartikgophane7615 Ай бұрын
ओबीसी किंग हाके साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 🔥🔥🔥🔥
@vijayshinde6089
@vijayshinde6089 Ай бұрын
King😅😅😅
@STPF_Commando
@STPF_Commando Ай бұрын
​@@vijayshinde6089जरा अंगी..... Mithun in दाढी😂😂😂😂
@dattadudhate1125
@dattadudhate1125 Ай бұрын
गाडीत बुला घालुन घ्या
@STPF_Commando
@STPF_Commando Ай бұрын
@@dattadudhate1125 Same to you, Gay
@DayaWankhede-o1c
@DayaWankhede-o1c Ай бұрын
@@kartikgophane7615 वडापाव किंग
@rameshgiri7668
@rameshgiri7668 Ай бұрын
एक ओबीसी , लाख ओबीसी गोपीनाथ मुंडे साहेब की जय
@OnlyTruth.111
@OnlyTruth.111 Ай бұрын
एक OBC लाख OBC नाही, एक OBC कोठी OBC म्हणा भावानो आपण कोठीमंध्ये आहोत
@NageshMagar-z5q
@NageshMagar-z5q Ай бұрын
OBC चा मेन base भुजबळ साहेब हाके साहेब वाघमारे साहेब मुंदे साहेब डॉआंबेंडकर साहेब❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@subhashsanap9593
@subhashsanap9593 Ай бұрын
मुंडे आणि भुजबळ यांच्या नंतर हाके साहेब तुम्हीच ओबीसीचे वाली आहात जयओबीसी जय महाराष्ट्र
@prathmeshkarde1240
@prathmeshkarde1240 Ай бұрын
ओबीसी व वंचित बहुजन आघाडी दोघांची मजबूत आघाडी होणार ☝🏻👌🙏🏻💐🌹
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev Ай бұрын
नांदेड येथील ओ बी.सी च्या सभेला माझा हैद्राबाद हुन नमस्कार तुमच्या पाठिंबा ला लिँगयत समाज सुद्धा आहे
@basweshwarshivapnor966
@basweshwarshivapnor966 Ай бұрын
@@DigambarPatil-vm4ev only manohar dhonde sir
@shamgamer6650
@shamgamer6650 Ай бұрын
आमचा ओबीसी चा वाघ माननीय हाके साहेब
@a.k.8483
@a.k.8483 Ай бұрын
गवगड्यातील ओ. बी. सी, भटके विमुक्त जाती याच्या हक्काचे रक्षण करणारे हकेसाहेब यांच्या कार्यालां सलाम
@S.kKasabe
@S.kKasabe Ай бұрын
मी या निमित्ताने एक सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये ओबीसी वंचित बहुजन आघाडीतील सर्व जाती धर्मातील उमेदवारांना भरपूर मतांनी विजयी करून आपले हक्क अधिकार आणि मागून घ्या भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे
@सोपानपराडे
@सोपानपराडे Ай бұрын
आरे रावांना जमलं नाही ते तुम्हाला तहलका तुमच्या माय भोक एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण द्या
@pariarun897
@pariarun897 Ай бұрын
Nice jai obc sir
@ankushmp3146
@ankushmp3146 Ай бұрын
Jay OBC Jay hake bhujbal Saheb ❤🎉❤🎉
@विठ्ठलतिडके
@विठ्ठलतिडके Ай бұрын
जय ओबीसी जय मल्हार
@govindshanmwad9680
@govindshanmwad9680 Ай бұрын
हाके साहेब आबा साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@ajaywagh1769
@ajaywagh1769 Ай бұрын
जय ओबीसी जय भीम जय संविधान
@sunilgawale4335
@sunilgawale4335 Ай бұрын
Hake saheb अभ्यासक आणि संविधानाचे एकमेव अभ्यासक आणि मानव संसाधन विभाग आपणास कळतंय ,आणि खरे प्रा.आहेत.जे आपण व्यक्त होत आहेत.सर्वजरा.असे संघटन कौशल्य शिस्तबद्धता आहे .तर निश्चित न्याय मिळेल.यात शंका नाही
@user-wk6id1lw8w
@user-wk6id1lw8w Ай бұрын
Very Good...Jay OBC...Jay Bhim..
@hakkeramesh19
@hakkeramesh19 Ай бұрын
जय OBC जय मल्हार
@smartmarathisugaran
@smartmarathisugaran Ай бұрын
नांदेड येथील ओ.बी.सी च्या सभेला रत्नागिरी जिल्ह्यातुन माझा पाठींबा.जय भगवान.जय गोपीनाथ मुंडे साहेब.
@shamgamer6650
@shamgamer6650 Ай бұрын
आगीत तपून हिरा चमकला ओबीसी चे उत्तम नेतृत्व आणि कणखर सविधनिक सभ्यासू नेतृत्व हाके साहेब
@ganeshmunde7059
@ganeshmunde7059 Ай бұрын
जय ओबीसी हाके साहेब
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 Ай бұрын
एवढी वर्षे प्रस्तापित मराठ्यांना मत दिले यावेळी मात्र आमच्या OBC वंचित बांधवांना मत द्यायचे, OBC बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार जय शिवराय जय भीम जय OBC
@vijayshinde6089
@vijayshinde6089 Ай бұрын
😅Ho Ka
@STPF_Commando
@STPF_Commando Ай бұрын
​@@vijayshinde6089घराजावई.. जरांगे....
@STPF_Commando
@STPF_Commando Ай бұрын
@@vijayshinde6089 हो ना शिंद्या, पुन्हा दुसरा शिंदे होईल पण अडाणी नाही होणार रे😭😭😭
@SanjayGangadharAkhademaka
@SanjayGangadharAkhademaka Ай бұрын
जय ओबीसी
@vishwanathaghav5628
@vishwanathaghav5628 Ай бұрын
जय संविधान
@chandrakantkamble7018
@chandrakantkamble7018 Ай бұрын
ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिम यांनी एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे जावून प्रस्थापित सर्व पक्षांच्या नेत्यांना घरी बसवलेच पाहिजेत व नविन ओबिसीचे 100 उमेदवार आमदार म्हणून निवडून आलेच पाहिजे.
@Panjtani313
@Panjtani313 Ай бұрын
यावेडी पहले मराठा जय मराठा जय मुस्लिम
@UdhavMene
@UdhavMene Ай бұрын
Jay OBC hake saheb
@ankushmp3146
@ankushmp3146 Ай бұрын
Zindabad bhujbal Waghmare Saheb ❤🎉❤🎉
@rameshchormale1959
@rameshchormale1959 Ай бұрын
जय ओबीसी जय हाके साहेब
@rameshkale5467
@rameshkale5467 Ай бұрын
लोकशाही मध्ये न्याय मागणे हा प्रत्येकाला अधिकार आहे.
@shamgamer6650
@shamgamer6650 Ай бұрын
येणाऱ्या निवडणुकीत फक्त ओबीसी चे च उमेदवार निवडून आणण्यासाठी जागे हवं आणि आपला हककचा माणूस विधान सभेत गेलाच पाहिजे ताकतीने एकत्र यावे ही ओबीसी ना विनंती❤❤❤❤😮
@sunilraut521
@sunilraut521 Ай бұрын
हा.देचं.ओबीसींचा.आहे.आणि.म्हणून आपल्या.देशाचा.पंतप्रधान. हा.ओबीसीचा.. आहे💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪👊💪👊👊
@ShivramWatte
@ShivramWatte Ай бұрын
जय ओबीसी जय मल्हार जय भीम भगवान बाबा जय बारा बलुतेदारएकवव
@praladbargal2080
@praladbargal2080 Ай бұрын
जे जे पक्ष ओ बि सि एस सी एस टी मुस्लिम समाजाला जितक्या जागेवर उमेदवारी देतिल तितक्याच जागेवर मतदान करा आणि उर्वरित जागेवर वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा तरच आपला मुख्यमंत्री होण्यापासून कोणीही रोखणार नाही लक्षात ठेवा
@TRUTH1288
@TRUTH1288 26 күн бұрын
OBC बहुजन च वाघ ...जय हो लक्ष्मण हाके सर ✊✊✊✊.....
@RamchandraWaghmare-mf6ee
@RamchandraWaghmare-mf6ee Ай бұрын
लक्षमण हाके सर जिंदाबाद
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw Ай бұрын
जय शाहू, जय फुले, जय भीम, ओबीसी 🐯 जिंदाबाद.
@ShrikrushnaBhande
@ShrikrushnaBhande Ай бұрын
लोकसभेचा अनुभव आला आता विधान सभमध्ये चुकदुरस्त् कराओबीसी समाज आता जागे व्हा दारू मटणाला बळी पडू नका विधान सभे मध्ये जास्तीत जास्त ओबीसी आमदार निवडून पाठवा आपली टाकत आपली वोट बँक यांना दाखून दया म्हणजे यांना समजेल सरकारला
@sunilkendre9079
@sunilkendre9079 Ай бұрын
एक च पर्व ओबीसी सर्व जय भीम जय ओबीसी 💪💪💪💪💪
@AnilPadul
@AnilPadul Ай бұрын
तुझं तिन वेळा डिपाॅझीट जप्त झालं,250,292,5000 हजार यावेळी परत डिपाॅझीट जप्त होणार तुझं लक्ष्या
@AnilPadul
@AnilPadul Ай бұрын
विदर्भ आणि खानदेश आणि कोकण मधील कुणबी मराठा तुझ्या आईचे नवरे आहे का
@STPF_Commando
@STPF_Commando Ай бұрын
@@AnilPadul बरं बरं विधानपरिषद आहे नं
@sitaramgaikwad5160
@sitaramgaikwad5160 Ай бұрын
जय ओबीसी जय हाके साहेब एक अभ्यासू नेता
@skmovies-g4t
@skmovies-g4t Ай бұрын
एकच साहेब भुजबळ साहेब...💪🔥💯
@balajitelange9044
@balajitelange9044 Ай бұрын
जय ओबीसी ऐकच पर्व ओबीसी सर्व सर्व मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन 🎉
@ghulebalaji912
@ghulebalaji912 Ай бұрын
जय ओबीसी सर्व एकत्र या
@sanjaykendre9015
@sanjaykendre9015 Ай бұрын
हाके सर जिंदाबाद जय गोपीनाथ जय भगवान् बाबा
@ankushmp3146
@ankushmp3146 Ай бұрын
Great hake bhujbal sasane Waghmare Saheb Jay OBC Jay Dhangar ❤🎉❤🎉❤🎉
@skmovies-g4t
@skmovies-g4t Ай бұрын
I support you... हाके सर...💪🔥💯
@pudhari_23
@pudhari_23 Ай бұрын
सलाम साहेब तुम्हाला काय भाषण केले
@khanderaodipake6631
@khanderaodipake6631 Ай бұрын
फारच सुंदर भाषण केलं सर
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe Ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व प्रा. लक्ष्मण हाके सर...❤❤
@balajimehetri9695
@balajimehetri9695 Ай бұрын
ओबीसीच्या वाघाच नांदेड मधे स्वागत.
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 Ай бұрын
obc king
@ShrikrushnaBhande
@ShrikrushnaBhande Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी व वंचित अधिवासी मधील 33 जाती आणी ओबीसी एकत्र आले तर 1:14:23 1:14:26 1:14:26 1:14:30 1:14:31 आमदार एकत्र आले तर येणाऱ्या विधान सभे मध्ये सत्ता बद्दल 100% होणार आहे तरी सर्वांनी एकत्र यावे
@dnyanobachavan3709
@dnyanobachavan3709 Ай бұрын
लोकशाहीमध्ये आपल्याला आपले अधिकार आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे मग तो कोणताही समाज असो
@nehakakade6648
@nehakakade6648 Ай бұрын
बरोबर
@AnandaDasarwad
@AnandaDasarwad Ай бұрын
साहेब तुम् आगे बढो हम तुम्हारे साथ है
@BaluSawant-uh2lb
@BaluSawant-uh2lb Ай бұрын
O b c बंधूंनी एकी कायम टिकवावी हि सर्व बांधवांना विनंती जय मल्हार जयभीम जय संविधान
@sanjaymadane3649
@sanjaymadane3649 27 күн бұрын
लय झाले दादा, नाना,साहेब आता एकच आवाज ओबीसी सर्व नवं पर्व.
@gaikwadsiddarth8558
@gaikwadsiddarth8558 Ай бұрын
हाके साहेब बरोबर बोलतान जय भिम
@avinashsutar528
@avinashsutar528 Ай бұрын
जय obc
@NarayanKadam-hb9yk
@NarayanKadam-hb9yk Ай бұрын
एकाच पर्व गल्ली ते दिल्ली एकत्र ओबीसी सर्व
@amol5391
@amol5391 Ай бұрын
एकच पर्वा ओबीसी सर्व
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 Ай бұрын
ओबीसी एकजुटीचा विजय असो.
@arjunsirsalwar3734
@arjunsirsalwar3734 Ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व जय कलाल 🔥
@parashramingle
@parashramingle Ай бұрын
OBC and VBA correct 💯 power full message Jay jyoti Jay sanvidhan Jay Bharat
@vitthalchavan6148
@vitthalchavan6148 Ай бұрын
खरच आता विधानसभा सभेला ओबीसी मत फक्त आणि फक्त ओबीसी लाच
@bhaveshmanjare3871
@bhaveshmanjare3871 Ай бұрын
जय ओबीसी 🚩
@digambarbhalke1012
@digambarbhalke1012 Ай бұрын
ओबीसी जय हो
@mahadevshinde1901
@mahadevshinde1901 Ай бұрын
एक, मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील झिंदाबाद
@prakashvenkatpurwar8194
@prakashvenkatpurwar8194 Ай бұрын
माननीय लक्ष्मणराव हाके साहेबांनी सर्व ओबीसी कडून शपथ घेतली पाहिजे की मी ओबीसीच्या उमेदवारालाच मतदान करेल. अन्य कुणालाही मतदान करणार नाही.
@gajananmali5735
@gajananmali5735 Ай бұрын
त्या जरांग्याला नीट बोलता तरी येत का
@shivajichopde8207
@shivajichopde8207 Ай бұрын
हाके सर आगे बढो हम तुम्हारे सात है
@pramodsawant1800
@pramodsawant1800 Ай бұрын
या हाकेच्या भोकात आम्ही विजयाचा झेंडा रोवणार
@ArunSuryawanshi-u2z
@ArunSuryawanshi-u2z Ай бұрын
कोणत्याही पक्षांत केवळ एकाच जातीचे उमेदवार दिले जातात व मक्तेदारी चालविली जातेय
@BalajiBajgire-eg9hj
@BalajiBajgire-eg9hj Ай бұрын
आज आमचा धनगर माणूस मुखेड मध्ये सात दिवस झाले उपोषणाला आहे कोणी पण भेटायला तयार नाही
@ganeshgaikwad5690
@ganeshgaikwad5690 Ай бұрын
Sc आणि st आरक्षण धोक्यात कसे येतंय😂😂😂😂😂
@sunilkale7907
@sunilkale7907 Ай бұрын
लोकांना भडकावून द्यायचे फक्त अन राजकीय पोळी भाजून घ्यायची फडणवीस अन छगन च ऐकून
@STPF_Commando
@STPF_Commando Ай бұрын
पप्पांना आता अभ्यास करायला लाव....
@SumeshChoure...123
@SumeshChoure...123 27 күн бұрын
Tuzya gharat sc ani st samajat lagna zala tar tyncha jaat pranpatra gheto sottya,soyrik zali mhanje tya samjacha jaat pramanpatra magta. Kasa shkya ahe....?
@atuldtrainer8933
@atuldtrainer8933 Ай бұрын
Jay obc
@Lokkalakar3939
@Lokkalakar3939 Ай бұрын
ऐक ओबीसी कोटी ओबीसी ❤❤
@shivajibhujbal3477
@shivajibhujbal3477 Ай бұрын
जय ओबीसी जय संविधान.जय VBA .
@Raya_Righteous9
@Raya_Righteous9 Ай бұрын
हाके सरांचे खूप उत्स्फूर्त भाषण होत🎉
@ArjunPache-v7b
@ArjunPache-v7b Ай бұрын
King of Maharashtra Laxman hake sir
@rameshwarmakh4u
@rameshwarmakh4u Ай бұрын
मागच्या 25 वर्ष कोण होत हल्या खासदार संभाजीनगर च khire ला जनतेनं नकारालय
@prashanttayade9092
@prashanttayade9092 Ай бұрын
झोपी गेलेला OBC जागा हो या सत्तेचा धागा हो काळ वैऱ्याची आहे एकत्र याला तर वाचाल नाही संपल्यात जमा व्हाल जय मल्हार जय सावता जय भीम जय वंजारी एकच पर्व OBC सर्व बहुजन सर्व.
@NitinWaghmareAshtikarNitinArts
@NitinWaghmareAshtikarNitinArts Ай бұрын
बाबासाहेब आंबेडकरांचे न फिटणारे उपकार आहेत OBC वर, obc ने याची जाण ठेवली पाहिजे
@SunitaIngale-j1v
@SunitaIngale-j1v Ай бұрын
जय भिम जय ओबीसी
@changdeokumbhar1908
@changdeokumbhar1908 Ай бұрын
जय भीम जय मल्हार जय ओबीसी जय हाके जय प्रकाश आंबेडकर जय ससाणे साहेब जय वाघमारे जय छगन भुजबळ साहेब
@panditchavhan7425
@panditchavhan7425 26 күн бұрын
साहेब जय सेवालाल, एकच पर्व, ओबीसी सर्व
@PandharinathWakale-vt4hr
@PandharinathWakale-vt4hr Ай бұрын
Very good saheb Jaybhim tumala
@Ruturaj_patil_1001
@Ruturaj_patil_1001 Ай бұрын
हाके साहेब obc 👑❤❤
@chaitanyaaghav390
@chaitanyaaghav390 Ай бұрын
Vanjari brand 💥
@bhaktrah6868
@bhaktrah6868 Ай бұрын
जे वडापाव खाऊन उपोषण करतात तेच दुसऱ्याला वडापाव खाऊन उपोषण केलं म्हणतात
@Panjtani313
@Panjtani313 Ай бұрын
आम्ही मुस्लिम मराठा सोबत
@shirulalme6514
@shirulalme6514 Ай бұрын
Good one laxman hakke sir ....🙏🤝👍एकदम अभ्यासपूर्ण स्पष्ठ आणि रोखठोक भाषण दिलात ... जय ज्योती जय क्रांती 🚩
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Ай бұрын
Hake saheb bhavi c.m.of maharashtra.
@kisharpatil2452
@kisharpatil2452 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा कोटी कोटी मराठा
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 Ай бұрын
👍👍
@krushnathmore2863
@krushnathmore2863 26 күн бұрын
जय मराठा🚩
@dnyanobachavan3709
@dnyanobachavan3709 Ай бұрын
सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे
@nehakakade6648
@nehakakade6648 Ай бұрын
मनोज जरांगे याला आरक्षणाची माहीती नाही. संविधान माहीत नाही. जरांगे याला भुंकण्यासाठी बसवले आहे. जरांगे + संजय राऊत या दोघांना फक्त भुंकण्यासाठी बसवले आहे. जरांगे याने आरक्षणाचा अभ्यास केला नाही. त्यामुळे मतांच्या लाचारीसाठी जरांगे याला फक्त भुंकण्यासाठी बसवले आहे. मराठा समाजातील लोकांनी जरांगे याला महत्व देऊ नये.
@nitintekne6931
@nitintekne6931 Ай бұрын
खरं बोललेले झोंबंतं तुम्हाला.
@STPF_Commando
@STPF_Commando Ай бұрын
घराजावईचचं तुम्हाला गोड वाटत😂😂😂
@SomnathMunde-wz5nr
@SomnathMunde-wz5nr Ай бұрын
एक ओबीसी करोडो ओबीसी
@shyamzarad3810
@shyamzarad3810 Ай бұрын
एक विचार करा ओबीसी हा माणूस आहे आणि मराठा हा पण माणूस आहे महाराष्ट्र मध्ये एकच जात आहे ति माणूसकी
@amolbhokare1794
@amolbhokare1794 Ай бұрын
Saheb ❤❤❤❤
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Ай бұрын
अभ्यास व्यक्तिमत्व हाके साहेब🙏🙏
@rohinirhonge5993
@rohinirhonge5993 2 күн бұрын
Obc समाजाने विधानसभेसाठि एक व्हावे आणि आपली ताकद दाखवुन द्यावी❤
Laxman Hake Nanded Sabha LIVE : नांदेडमधून लक्ष्मण हाकेंची सभा | Obc Reservation | Vidhan Sabha 2024
2:01:16
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 56 МЛН