Laxman Hake On Vadapav Viral Photo | व्हायरल फोटोवर हाके बोलले, Manoj Jarange यांना लगावला टोला

  Рет қаралды 63,139

News18 Lokmat

News18 Lokmat

4 күн бұрын

Laxman Hake, who emerged as a leader of OBCs against Manoj Jarange Patil's demand for reservation from OBCs to sugarcane worker turned professor and now, watch...
ऊससोड कामगार ते प्राध्यापक आणि आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीविरोधात ओबीसींची नेता म्हणून उदयास आलेले लक्ष्मण हाके यांची रोखठोक मुलाखत,पाहा...
#laxmanhake #obcvsmaratha #exclusive #marathibatmyanews #chhaganbhujbal #manojjarangepatil #news18lokmat #obcreservation #maharahstrapolitics
SIKA
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 682
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 2 күн бұрын
राजकारण थाबवा जातीभेद थांबवावेत धनगर आरक्षण बद्दल बोलावेत तुमचा बोलवता धनी महाराष्ट्रभर माहिती
@Surajxhkl
@Surajxhkl 2 күн бұрын
आपल बघा.. आमचं आम्ही बघू...?
@user-rl6kz6qs1l
@user-rl6kz6qs1l 2 күн бұрын
बघ कि मग 😃😃😃😃​@@Surajxhkl
@ShriramJaybhaye
@ShriramJaybhaye 2 күн бұрын
मग तुम्ही उपोषण करा
@dattatrayamali8997
@dattatrayamali8997 2 күн бұрын
राजकारणाची भाषा कोण करतय, पाडापाडी करा कोण म्हणतय झरांगे का हाके
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 күн бұрын
तुमचं बघा मिळतय😂😂
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 2 күн бұрын
हागे तुझा बोलवता धनी फडणवीस आहे सगळ्या जगाला माहीत आहे.
@ajjajajaakjakaja
@ajjajajaakjakaja 2 күн бұрын
Jarangecha dhani kon ahe jagala mahit ahe
@sandeepk6833
@sandeepk6833 2 күн бұрын
शरद फवार आहे 😂😂😂
@user-ze5rv1pq1d
@user-ze5rv1pq1d 2 күн бұрын
अगदी बरोबर
@dattatrayamali8997
@dattatrayamali8997 2 күн бұрын
बाबाव काय उर्जा हाय का सायबांची
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 күн бұрын
चपटीमैन बारामती 😂😂
@gyanobakale4458
@gyanobakale4458 2 күн бұрын
एकच मिशन मराठा कुणबी आरक्षण सगेसोयरे कायदा पारित होणारच जरांगे पाटील तुंम आगे बडो हांम तुम्हारे साथ है
@vishaldamodar
@vishaldamodar Күн бұрын
सगेसोयरे हा शब्द चुकीचा आहे सगे रक्ताचे - सोयरे बायको कडचे बायको कोण्या जातीचे आहे ते बघाव लागणार
@manyas143
@manyas143 19 сағат бұрын
😂😂😂
@Sp71407
@Sp71407 2 күн бұрын
लयच पैसा नक्कीच आला आहे 😂😂😂 बोलण्यावरून तर वाटते😂
@ShriramJaybhaye
@ShriramJaybhaye 2 күн бұрын
मग तुम्ही उपोषण करा
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 күн бұрын
त्यांचे केसं काढ .तुला पण चार पाचशे मिळतील😂😂
@pravinmundhe9449
@pravinmundhe9449 2 күн бұрын
बाेलण्यावरुन माणसाची बाैद्धिक क्षमता समजत असते.. शिक्षण समजत असते...
@user-qg7rw4kr6e
@user-qg7rw4kr6e 2 күн бұрын
अरे मुर्खा तू तुझ पाच किलो गव्हाचे बघ, हाके साहेब आणी त्यांच्या पत्नी स्वतः प्राध्यापक आहेत. तुझ्या गावठी मिथुन सारखे अडाणी नाहीत 😂😂😂
@sudhir1873
@sudhir1873 Күн бұрын
​@@bhaiyya3089तुझ्या आईने काढले का
@sagarzambare5261
@sagarzambare5261 2 күн бұрын
वडा पाव उशाला उपोषण कशाला
@sandeepk6833
@sandeepk6833 2 күн бұрын
90 प्लेअर 😂😂😂 जरांग्या
@RNgs-ho5ui
@RNgs-ho5ui 2 күн бұрын
वडापाव मंत्री 😂😂
@Pandurang-o6n
@Pandurang-o6n 2 күн бұрын
मन्या सुर्वे गोधडी किंग😂😂😂😂
@SureshGhorpade-qq5xm
@SureshGhorpade-qq5xm Күн бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा...... सलाईन किंग..... बारामतीच्या कॅन्सर ग्रस्त काकांचा रोगीट किडा..... महाराष्ट्रातील नारद मुनी.....
@RNgs-ho5ui
@RNgs-ho5ui Күн бұрын
फडववीस चा. चमचा वडापाव किंग 🤣🤣🤣
@dnyanobabarve-mt6ks
@dnyanobabarve-mt6ks 2 күн бұрын
वडापाव गोधडी च्या आडुन खालास हाके हे जनतेला सांग
@sandeepk6833
@sandeepk6833 2 күн бұрын
नाही भाऊ मटण खाल्लं वाटतंय आपल्या जरांगे भाऊ सारखं 😂😂😂
@dnyanobabarve-mt6ks
@dnyanobabarve-mt6ks 2 күн бұрын
@@sandeepk6833 हाके चून हवा गेली नाही वाटतंय मटनाच हाडुक आडकल वाटतंय
@prasadjadhav1630
@prasadjadhav1630 2 күн бұрын
​@@sandeepk6833तु हाडके चघळायला गेला होतास का बाराच्या. 😂😂😂
@user-ks6dy3pe3x
@user-ks6dy3pe3x 2 күн бұрын
जारांगे बाथरुम मटन
@sunilkharat4329
@sunilkharat4329 2 күн бұрын
Tumhipan kha vadapav....
@user-wx3bb4jl7c
@user-wx3bb4jl7c 2 күн бұрын
तुमचं आरक्षण खर आहे कारे लक्समन 1994जि आर खर आहे ते सांग जास्त बोलु नकॊ 1मराठा लाख मराठा
@ravidarshankarad8769
@ravidarshankarad8769 2 күн бұрын
आधी नीट नाव लिहायला शिका लक्ष्मण मग जी आर बाबत बोला अभ्यास करून
@suhaskhuspe3261
@suhaskhuspe3261 Күн бұрын
अडाणी
@महाराष्ट्र302
@महाराष्ट्र302 Күн бұрын
​@@suhaskhuspe3261येडपट 90 देशी बेवडा
@Sp71407
@Sp71407 2 күн бұрын
वडापाव😂😂😂😢
@sandeepk6833
@sandeepk6833 2 күн бұрын
90 प्लेअर 😂😂😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 күн бұрын
चपटीमैन तुझ्या घरी पाठवू का वडापाव 😂😂
@Pandurang-o6n
@Pandurang-o6n 2 күн бұрын
डांबरी डांबरी से जायेंगे बेसन भाकऱ्या खायेंगे ओर वाशी में जयेंगे बोचा आपटेंगे माघारी आयेंगे हम सब मण्या जरांगे 😂😂😂😂😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Күн бұрын
@@Pandurang-o6n 😂😂खतरनाक
@user3-wz7wo
@user3-wz7wo 21 сағат бұрын
90 ti king Manya 😂😂😂
@gurumalwade7655
@gurumalwade7655 Күн бұрын
स्वत: पंधरा दिवस रोज रात्री भरपेट खाऊन आंदोलन करणा-यांनी इतरांना श.... शिकवू नये.
@sumitpin007
@sumitpin007 2 күн бұрын
वडापाव खाऊन उपोषण😂
@sandeepk6833
@sandeepk6833 2 күн бұрын
90 प्लेअर 😂😂😂
@sumitpin007
@sumitpin007 2 күн бұрын
@@sandeepk6833 तू नक्की मग कितव्या प्लेयरचा आहे😊
@RakeshSuslade
@RakeshSuslade Күн бұрын
दारु पिऊन उपोषण आणि काजु बदाम खाऊन उपोषण जरंगे 😢😢😢
@sumitpin007
@sumitpin007 Күн бұрын
@@RakeshSuslade हे राजकारणात जिंकलास तर राज्य करणारा राजा होशील, पण जर हरलास तर देशासाठी लढणारा मराठा योद्धा होशील." - शिवाजी महाराज"आपला विचार कायम उंच ठेवावा, कारण मराठ्याचं स्वप्न आणि त्याचं ध्येय नेहमीच महान असतं.""महाराजांचे स्वराज्य हे सगळ्या हिंदवींच्या रक्षणासाठी आहे. त्यासाठी लढण्यास आपल्याला सदैव तयार रहावं लागेल.""मराठ्यांचा नारा कधीच मरेना, जिथे अन्याय होतो, तिथे मराठ्याची तलवार उघडते.""जो माणूस शिवरायांच्या स्वराज्याची किंमत ओळखतो, तोच खरा मराठा.""आम्ही मराठे, आमच्या रक्तात लढण्याची आणि जिंकण्याची प्रेरणा आहे.""शिवरायांचे वंशज आहोत, हार मानणं आपल्या रक्तात नाही.""मराठा राजा किंवा प्रजा नसतो, मराठा योध्दा असतो.""शिवाजी महाराजांची शिकवण: 'तुम्ही महान आहात, तुमचं कार्यही महान असावं.'""मराठ्यांनी नेहमी स्वाभिमानाने लढून स्वराज्याचा ध्वज उंच ठेवला आहे."
@महाराष्ट्र302
@महाराष्ट्र302 Күн бұрын
90 देशी पिऊन काजु बदाम खाऊन उपोषण करत होता बेवडा
@patildhanaji2685
@patildhanaji2685 2 күн бұрын
याचे थोड्या दिवसात पितळ उघडे पडते वडापाव खाऊन उपोषण करणार आहे हा बोलण्यावरून नक्कीच वाटतंय
@महाराष्ट्र302
@महाराष्ट्र302 Күн бұрын
वडा पाव नाही गोधाडीत 90 देशी काजु बदाम खाऊन उपोषण करणार आहे
@aabasahebgambhire9122
@aabasahebgambhire9122 3 сағат бұрын
जंबो वडा पाव
@surajraut2664
@surajraut2664 2 күн бұрын
चपटी पेयला काजू बदाम चकन्याला अजून काय पाहिजे बर... तरी पण मागास होऊन वडापाव खायची इच्छा हे 😂😅
@subhashbhamare9923
@subhashbhamare9923 2 күн бұрын
खाल्याशिवाय एवढा टमटमा बोलत होता का ?
@vasantgawande5229
@vasantgawande5229 2 күн бұрын
पण तुम्ही तर फडणवीस ची कार ड्रायविंग करत होते,+जरांगे ने मंत्र्या ची कार चालविताना दिसलं नाही.
@career720k4
@career720k4 Күн бұрын
काय ऊर्जा आहे साहेबांची
@user-dhrmrkshtrkshth
@user-dhrmrkshtrkshth 13 сағат бұрын
शरद पवार च पाय 😂😂😂
@user-dhrmrkshtrkshth
@user-dhrmrkshtrkshth 13 сағат бұрын
शरद पवार च पाय😂😂😂
@sachinborade2256
@sachinborade2256 2 күн бұрын
याला विचारा 23 जून 1994 ला काय झालं
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 күн бұрын
23जून 1994ला चपटीमैन ने जमिन विकली होती व गावकर्यांनी सासरवाडीला हाकलला होता😂😂
@AmolHingale-kx4qm
@AmolHingale-kx4qm 2 күн бұрын
हाके साहेब उपोषण तुमच्याच गावात करायचं इमानदारी करायचं
@tukaramgolap3227
@tukaramgolap3227 2 күн бұрын
हाके शेतकरी मराठा शि गदारी करु नका तुम्हाला महागात पडल हे लक्षात ठेवावे चुकीचं बोलता हाके साहेब देव वरुन बघत आहेत हे सुद्धा लक्षात ठेवावे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🐯🐯🐯🐯🐯
@AshokGharat-hb9gi
@AshokGharat-hb9gi 2 күн бұрын
खरं सांगा वडापाव खाल्ला का नाही
@sandeepk6833
@sandeepk6833 2 күн бұрын
90 प्लेअर 😂😂😂
@eknathvankar4368
@eknathvankar4368 2 күн бұрын
खाला की कोण नाई मनल
@amolpatil2891
@amolpatil2891 Күн бұрын
😂😂
@hk24232
@hk24232 23 сағат бұрын
गावठी मिथुन
@audumbarsondage4392
@audumbarsondage4392 21 сағат бұрын
खरच खाल्ला नाही
@vpl001
@vpl001 2 күн бұрын
हे महाशय आहेत कोनत्या समजाचे, ह्यांचं गाव कोणतं, कूठे येऊन उपोषण करतायेत, आणि कशासाठी करतायेत? सगळंच अनाकलनीय आहे. ह्याच्यावरून ह्यांचा मूळ हेतू हा ओबीसी सामाजासाठी काम करणे नसून फक्तं समाजात तेढ निर्माण करणं येवढाच उद्देश दिसून येतं आहे
@akshaymane6354
@akshaymane6354 Күн бұрын
समाजातील लोक दडपशाहीच्या व आमिष दाखवून प्रस्थापित लोकांनचा दावनीला बांधली गेली आहेत त्यांना जागे करण्यासाठी हा लढा आहे....
@shashikantkadam1436
@shashikantkadam1436 2 күн бұрын
नुसता वडापाव नाही तर खारे शेंगदाणे सुद्धा होते
@sandeepk6833
@sandeepk6833 2 күн бұрын
नाही भाऊ मटण खाल्लं वाटतंय आपल्या जरांगे भाऊ सारखं 😂😂😂
@shashikantkadam1436
@shashikantkadam1436 2 күн бұрын
@@sandeepk6833 मटण जरांगे पाटलांनी खाल्ले हाडूक यांना मिळाले
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh Күн бұрын
Kadam chi mummy hoti ku
@shashikantkadam1436
@shashikantkadam1436 Күн бұрын
@@Xyzbtdhfdhdh तुझी मम्मी आणि दिदी माझ्या सोबत होती घरी विचार
@sandeepk6833
@sandeepk6833 Күн бұрын
@@shashikantkadam1436 कदम चा मम्मी चा वडापाव होता .... दाबून खाल्ला मन
@user-gy4uq6cl8d
@user-gy4uq6cl8d Күн бұрын
हाके च आंदोलन लोकसभा निवडणूक च्या अगोदर पाहिजे होत मग पंकजा मुंडे ताई लाखो च्या फरकाने पडल्या असत्या
@devidasnakade9688
@devidasnakade9688 2 күн бұрын
अभ्यासु हाके सर....❤
@ashokswant5156
@ashokswant5156 Күн бұрын
हाके सर मागिल 2 वर्षा पासून उपोषण का केल नाही
@ss-og6nm
@ss-og6nm Күн бұрын
Bail ahe😅
@amolpatil2891
@amolpatil2891 Күн бұрын
➿➿
@devidasnakade9688
@devidasnakade9688 Күн бұрын
@@ss-og6nm अस का....लावायचा का मग नांगरासकट जोडी नी..,,😂😂
@ss-og6nm
@ss-og6nm Күн бұрын
@@devidasnakade9688 nit aai ghal bhadkhau
@ART-mp7wk
@ART-mp7wk 2 күн бұрын
वडापाव उपोषण
@sandeepk6833
@sandeepk6833 2 күн бұрын
90 प्लेअर 😂😂😂
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 2 күн бұрын
गावठी मिथुन मटण आणि 90ची चपटी मारून उपोषण करून मस्त झोपलेला असतो..
@महाराष्ट्र302
@महाराष्ट्र302 Күн бұрын
90 देशी उपोषण
@hgbhure8225
@hgbhure8225 2 күн бұрын
हा मराठा आणि ओबीसी वाद वाढवून स्वतःची पोळी भाजून घेत आहे...
@SwapnilTemgireOfficial
@SwapnilTemgireOfficial 21 сағат бұрын
वडापाव प्रेमी ♥️ देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते सन्माननीय लक्ष्मणजी हाके साहेब जरा धनगर आरक्षणाकडे लक्ष द्या.. राजकारण सोडून जाती जातींमध्ये वादविवाद होणार नाहीत असे वर्तन आम्हाला आपल्याकडून अपेक्षित आहे. मराठा विरोध करण्यापेक्षा धनगर आरक्षणाकडे आपण लक्ष द्यावे 😁🙏
@tejashribhosale6239
@tejashribhosale6239 2 күн бұрын
घड्याळ ची काच कॅमेर्याच्या फोकस ने चमकत असते,,,,, खालय तर वडापाव च खाल्लाय सांगुण टाकणा हाक्या😂😂😂
@Pandurang-o6n
@Pandurang-o6n 2 күн бұрын
मन्या छगन चां ..., ...🍌🍦खातो😂😂😂
@yogesh3922
@yogesh3922 2 күн бұрын
काजू बदाम कशे बाहेर aley 😂
@महाराष्ट्र302
@महाराष्ट्र302 Күн бұрын
गोधाडीत 90 देशी पण चमकत होती सोबत काजु बदाम
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 2 күн бұрын
पत्रकार पण शान नाही दिसतं.... काय प्रश्न विचारायचे ते..... कळत नाहीका 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@suniljakate9508
@suniljakate9508 Күн бұрын
मुलाखत समजासाठी नसून राजकीय आहे. याला फक्त काहीतरी करून मागच्या दाराने आमदार व्हायचय.
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq 2 күн бұрын
वडापाव उपोषण 1 मराठा कोटी कुणबी मराठा
@damodharkarad1421
@damodharkarad1421 2 күн бұрын
किती शांत संयमी व्यक्ती मत्व कुणाला आरे रावी नाही दम दाटी ची भाषा नाही एकच पर्व ओबीसी सर्व जय भगवान
@prasadjadhav1630
@prasadjadhav1630 2 күн бұрын
खुपच शांत आहे...पुलाखाली गावाबाहेर बसुन वडापाव ढापून उपोषण करतो. 😂😂😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 күн бұрын
​@@prasadjadhav1630खाऊ दे ना तु कशाला डांग आपटतो😂😂
@damodharkarad1421
@damodharkarad1421 Күн бұрын
@@prasadjadhav1630 लोकांन समोर गोधडी अंगावर घेऊन रोस्टेड काजू तर नाहीना खात काजू खाल्ल्याले आम्ही व्हिडिओत पाहिले तू वडापाव खाताना पहिला का
@kushaq1173
@kushaq1173 Күн бұрын
Chhapri jamat tumchi .gund 😂😂
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 15 сағат бұрын
एक,नंबर, खोटं बोलतो,हा,हाकया एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः
@sureshchavan9514
@sureshchavan9514 Күн бұрын
नुसता वाडा पाव नव्हे तर नको ते सगळं खाल्लंय या माणसाने आणि म्हणे उपोषण करतोय म्हणे.
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq Күн бұрын
चोरून रजईच्या खालून काजू बदाम खाण्यापेक्षा सांगून वडापाव खाणे कधीपण चांगले ,योग्य च आहे.
@arjunnarwade1461
@arjunnarwade1461 2 күн бұрын
हागे वडापाव खाऊन हागत आहे. पुर्ण मैनेज आंदोलन होत आंदोलनाला आलेली सर्व लोक हे पंकजा ,छगन,धनु,चे कार्यकर्ते होते सामान्य ओबीसी कोणी नव्हत ह्याला फसणविस न विकत घेतलय फसणविस ला लोकसभेत लक्षात आल आता विधानसभेत लक्षात आणुन देतील मराठा एक मराठा लाख मराठा 😅
@tukramkale8732
@tukramkale8732 Күн бұрын
अख्खा महाराष्ट्र सोडून अंतरवाली जवळ उपोषण मुद्दामहून केले दहा दिवस वडापाव खाऊन शरीरावर कोणताही परिणाम नाही एकदम टकाटक
@hgbhure8225
@hgbhure8225 2 күн бұрын
ओबीसी नी प्रतिसाद नाही दिला.. फक्त NT C अणि NT D विरोध करत आहे
@gakomti3281
@gakomti3281 2 күн бұрын
ते ओबीसी तर मराठा समाज ओबीसी येणार म्हणून खुश झालेत 😅😅😅
@abasaheb01
@abasaheb01 Күн бұрын
माधव गॅंग
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 2 күн бұрын
बडे तुम्ही प्रामाणिक पारदर्शक पणे पत्रकारिता करावी हि अपेक्षा आहे तुमच्या कडून
@Sachin-7978
@Sachin-7978 2 күн бұрын
हा पण पैशाच्या जोरावर जातीवाचक बोलायला लागलाय
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 күн бұрын
ते बरोबर आहेत तुमचा चष्मा ठीक करा
@kalyanmbahir-patil2820
@kalyanmbahir-patil2820 2 күн бұрын
हा हागे सरास खोट बोलतोंय,उपोशान करुन यांचा bp वाधलेला होता
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 2 күн бұрын
अरे जरांगे मटण खाऊन उपोषण करत होता सगळ्यांना माहितेय
@user-cc4zk3mo5h
@user-cc4zk3mo5h 2 күн бұрын
टॉयलेट मध्ये जाऊन जेवत होते लोक
@ganeshpawar8643
@ganeshpawar8643 2 күн бұрын
पैसे खाऊन वरून वडापाव खाऊन उपोषण केलात
@shradgarad8796
@shradgarad8796 2 күн бұрын
1 vdapav 4 pav 5 mirchi 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@arunwaghral2755
@arunwaghral2755 Күн бұрын
धनगर समाजाचा व्यक्ती ओबीसी आरक्षण साठी उपोषणाला बसतोय म्हणजे काहीतरी काळं पांढर होत.... हाकेचा बोलावता धनी कोण आहे?किंवा हाकेच्या बोलण्यातून कमळाचा वास येत नाही का?हे एखादा मराठा नेता तपासेल का?
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 2 күн бұрын
याला विचारा....... आधी 300 च वर जाती घातलाय त्या कशा तयं विचारा त्याला........😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@chandrashekharchougule6411
@chandrashekharchougule6411 2 күн бұрын
Great hakke Saheb
@rajendrapalkar6346
@rajendrapalkar6346 20 сағат бұрын
शास्त्रशुद्ध कसं बोलावं हे, हाकेंकडून शिकावं, 👌🏼👌🏼🙏🏼
@user-up7uh9yw1b
@user-up7uh9yw1b 2 күн бұрын
पैसे दिल्यावर ससुनचे डॉक्टर सुध्दा विकले गेलेत हे विसरू नका पोर्श गाडीच आक्सिडेंट झाल्यावर
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 күн бұрын
ते फक्त तुम्हालाच जमतं
@mahadevpatil1447
@mahadevpatil1447 13 сағат бұрын
जरांगे पाटलांनी उपोषण केलं तेव्हा त्यांची तब्येत खूपच खालवली, परंतु हाके च्या बाबतीत तस दिसून आलं नाही
@user-ym2nd2sn8s
@user-ym2nd2sn8s 18 сағат бұрын
याला आमदार करा हर लगेच मॅनेज होईल
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 күн бұрын
आरक्षण रक्षक योद्धा प्राध्यापक हाके सर🙏🙏
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 2 күн бұрын
अभ्यासू व्यक्ती हाके साहेब जय श्री राम जय महाराष्ट्र
@prasadjadhav1630
@prasadjadhav1630 2 күн бұрын
गाजर आभ्यासक......😂😂😂
@pratee-sarkarpratee-swaraj2708
@pratee-sarkarpratee-swaraj2708 2 күн бұрын
Ha jativad karto
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 күн бұрын
​@@pratee-sarkarpratee-swaraj2708जरांगे काय करतो 😂😂
@kirangarud6858
@kirangarud6858 2 күн бұрын
घंटा
@mrindiangaming1780
@mrindiangaming1780 2 күн бұрын
नालायक हा माणूस
@AnilWaghmare-jr6gr
@AnilWaghmare-jr6gr 2 күн бұрын
जय ओबीसी
@vaibhavwaghmode7912
@vaibhavwaghmode7912 Күн бұрын
हाकेनी वडापाव खाण्याऐवजी जरांगेसारखे देशी प्यायला पाहिजे. मायचा चिन्ना आयचा टन्ना
@TRUTH1288
@TRUTH1288 2 күн бұрын
जय भीम.. हाके सर... अभ्यासू कडक.✊✊बहुजन चळवळ मजबूत करा... राज्यात क्रांती होईल... जय भीम...कडक जय भीम....
@slowpoison3912
@slowpoison3912 2 күн бұрын
Are chutya dhangar st madhun arakshan magtahet he manya aahe ka tula..... Jai bhim mhantay aani swatachach payavar dagad marun ghetay.... Ki bjp it cell ni apooint kela aahe 10 paise per commemt
@vishalsurve51
@vishalsurve51 Күн бұрын
अरे भावना तर काय आहे काय मळमळ होती नक्की ते तर सांग वडापाव
@sagarpandhare4772
@sagarpandhare4772 Күн бұрын
कायम हाके साहेबना सोबत ❤️
@vijaybhoite9557
@vijaybhoite9557 15 сағат бұрын
आमदार किंवा खासदार होण्यासाठी चालू आहे ते प्रयत्न समाजाची दिशाभूल करायची आणि थोड्याच दिवसात राजकारणात एन्ट्री करायची
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 2 күн бұрын
योगेश केदार सोबत डिबेट कर हागे
@chetanshelar3470
@chetanshelar3470 Күн бұрын
एखादा व्यक्ती स्पष्टीकरण तेव्हाच देतो.. जेव्हा त्याला ती गोष्ट लपवायची असते
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh Күн бұрын
Educated vs uneducated
@vaibhavthigale8896
@vaibhavthigale8896 Күн бұрын
प्रत्येक 10 वर्षांनी ओबीसी आरक्षनची समीक्षा करा हे बाबासाहेबांनी सांगितलं होत व त्याच बरोबर ज्या जाती ओबीसी आरक्षणामध्ये प्रगल्भ झाल्या आहेत त्यांना आरक्षणामधून बाहेर काढा हे सुध्दा बाबासाहेब आंबेडकर बोलले होते आहे का हिम्मत हे करून दाखवायची....
@prakashghule9918
@prakashghule9918 Күн бұрын
श्री. लक्ष्मण हाके प्राध्यापक एक सामाजिक राजकीय सांस्कृतिक जाणीव असलेले एक समंजस व्यक्तीमत्व आहे. कुणावर आरोप नाही, कुणाला शिवीगाळ नाही, अरेरावी नाही. प्रत्येक बाब कायदे नियमाला अनुसरून मुद्देसूद मांडणी करतात. अशा समंजस लढवय्या व्यक्तीची ओबीसी समाजाला गरज आहे.
@user-we5wo4mf3x
@user-we5wo4mf3x 23 сағат бұрын
लक्ष्मण हाके हा एक सामान्य माणूस होता, जो आज पण सामान्य आहे, आहे आणी उद्या पं आतिसामान्य माणूस असणार आहे.
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 15 сағат бұрын
हाके लाल करून सांगतो ना रे भावा 😂😂😂 एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः
@anurajnme-mp4kz
@anurajnme-mp4kz 23 сағат бұрын
किती निर्लज्ज लोक आहेत राज्यात .... असला हागे हा तर बीचुकले दिसतोय 😂😂😂😂😂😂😂😂
@Patil19987
@Patil19987 Күн бұрын
1000 रुपये देऊन उपोषनाला माणसे आणली. आणि वडापाव खाऊन उपोषण केल. हा सगळा प्लॅन छगनचा 😂😂😂
@nandurandhe
@nandurandhe Күн бұрын
हाके साहेब आणि वाघमारे साहेब जरा बोलले तर यांना यांचा कोणीतरी बोलता धनी आहे आणि जरांगे काय कुठला बादशाह आहे
@Vjt086
@Vjt086 Күн бұрын
वडापाव क्वेश्चन अरे दुसऱ्याला भेटू नये म्हणून केलेल्या उपोषण हे कधीही लोकमान्य नसतं
@manoharshelar1147
@manoharshelar1147 Күн бұрын
माझ्या पाठीशी कोणी नाही हे 100 % निखालस खोटे आहे. Obc आरक्षण रद्द होऊ शकत नाही मग गरीब मराठा जनतेला आरक्षण द्यावे हे सांगण्याचा मोठेपणा दाखवा .अन्यथा हे राजकारण च दिसते
@ParmeshwarAutade
@ParmeshwarAutade 15 сағат бұрын
वडापाव खाऊन उपोषण केले हे खर आहे हे सगळ्यांना माहित आहे
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 Күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व, जरांगेंचा बोलवता धनी कोण? सर्व महाराष्ट्राला माहीत, घे सुपारी वाजवत तुतारी.
@rameshsanap1270
@rameshsanap1270 20 сағат бұрын
रोस्टेड काजू सर्वांनी बघीतले पाटलानी स्पष्टीकरण नाही दिले
@pdc219
@pdc219 Күн бұрын
घटना विरोधी नाही तर मानवता विरोधी कृत्य केले आहे.
@Nitureshrirang
@Nitureshrirang 22 сағат бұрын
तु कशाला आमचा मराठा समाजाची बरोबरी करत आहेस बाबा तु कशाला नाव घेतोस पाटील साहेबाचं सारखं नाव घेतल्या शिवाय आपण मोठं होत नाही हे तुम्हाला समजलं
@chetanshelar3470
@chetanshelar3470 Күн бұрын
खाल्लाच नसता तर.. एवढं स्पष्टीकरण द्यायची वेळ आली नसती..
@mahadevmane9333
@mahadevmane9333 23 сағат бұрын
उपोषण धनगर समाजाचे होते की ओबीसी.आरक्षणाची गरज आहे धनगर समाजाला तो विषय बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रसिद्धी साठी केले आहे का.
@yogirajsolanke5104
@yogirajsolanke5104 Күн бұрын
पश्चिम महाराष्ट्रात डिपाॅजित जप्त म्हणून मराठवाड्यात आलाय
@pdc219
@pdc219 Күн бұрын
फडणीस चा नवीन डाव ,मराठा समाजाच्या विरोधात बोलण्यासाठी सोडलेला माणूस.
@VishnurajNkadam
@VishnurajNkadam Күн бұрын
तुम्ही धनगर साठी लढा. दुसऱ्यांच्या बोलण्यावरून तुम्ही व स्टंट करुन मोठं होण्यासाठी ची तुमची हालचाल आहे.
@tusharjagadale135
@tusharjagadale135 2 күн бұрын
हाके 1984 च्या GR वर बोल
@Lokneta1212
@Lokneta1212 Күн бұрын
हाके सर बरोबर बोलत आहेत जरांगे नी मराठा आरक्षणावर राजकारण करून शरद पवारांना मदत केली आणि वरून म्हणतो मी जातीवाद नाही केला तु मराठा समाजाची दिशाभूल केलीस जरांग्या
@post1post
@post1post Күн бұрын
मला पण उपोषण करायचे आहे पण मला वडापाव खाऊ वाटतो म्हणून मी करत नाही
@shyamjadhav5689
@shyamjadhav5689 20 сағат бұрын
एवढं उपोषण धनगर समाजासाठी केली असत तर इतक्या दिवसात आरक्षण भेटल असत
@balajichoudhari5088
@balajichoudhari5088 Күн бұрын
हागे तुझा बोलवता धनी छगन देवेंद्र आहे सगळ्यांना माहीत आहे वडापाव उपोषण सोडले
@vitthalshinde8331
@vitthalshinde8331 Күн бұрын
358 केएम जाऊन तिथेच बसायची काय गरज होती तुम्ही तुमच्या गावात पण केल्यास त्या हाके साहेब हे फक्त तुम्ही राजकारण करताय आणि गोरगरीब मराठ्यांच्या विरोधात इतर समाज उतरतात विनाकारण राजकारण करू नका तुम्ही कोणाचे तरी बोलते धनी आहात तुम्हाला कोणीतरी तुम्हाला बोलायला लावते हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे विनाकारण साजूक पणाचा आणू नका
@kailaspol2539
@kailaspol2539 Күн бұрын
दहा दिवसात 12.5 किलो वजन उपोषण करून कमी होत हे नाही पटलं हाके
@aakashpawar1548
@aakashpawar1548 Күн бұрын
Nt wala obc ch reservation ghalvnar fkt obc madhe spefic cast ch rahnar mag ....he sagluana mahiti aahe pan sagale gapp aahet😂
@anandachalke8
@anandachalke8 Күн бұрын
आम्ही पण असं तुम्हाला आरक्षण मिळाले तेव्हा आंदोलन करायला हवे होते.... यापुढे असे होणार.. तुमच्या समोर आता मराठा समाज आहे... यापुढे..
@amolchavan3787
@amolchavan3787 Күн бұрын
हाके नि एक लई चाल खेळली निवडणूकित डिपॉजिट जप्त झालं मनून आमदार होयाच होतं... म्हणून उपोषण ला बसला आणि विधान परिषद आमदार की घेतली 😂😂
@MARATHAWARRIOR96
@MARATHAWARRIOR96 20 сағат бұрын
आधुनिक जातिवदा चे जनक प्रध्यापक लक्ष्मण हागे सर ❤😊
@vishnudawkar6572
@vishnudawkar6572 Күн бұрын
संडास बाथरुम मधे जाऊन वडापाव खात होता हक्या.....😂😂😂
@nikamkaka8302
@nikamkaka8302 Күн бұрын
Why not for Dhanagar community 's inclusion in ST category? If Mr. Hake starts UPOSHAN for Dhanagar community 's inclusion in ST then it will match with Jarange Patil and such fasting will get tremendous response from Dhanagar community and Maratha .
@bhaskarmorale3929
@bhaskarmorale3929 2 күн бұрын
Only hake saheb
@vishwassarnaik6861
@vishwassarnaik6861 22 сағат бұрын
लोकसभेला किती मतदान झाले...हाके यांना
@vishaldamodar
@vishaldamodar Күн бұрын
कमेंट करणाऱ्यांनी खोल विचार करायला हवा ही काळाची गरज आहे
@vip__kartik143official
@vip__kartik143official Күн бұрын
वडापाव खाऊन उपोषण 😊😊
@MCG099
@MCG099 20 сағат бұрын
40 टेमप्रेचर एवढ्या उन्हात पण चादर घेऊन झोपायच अन हळूच काका नी दिलेल भाजलेले बदाम अन 90 मारायचो परत चादर घेउन झोपायच 😂😂
@girishbhendekar8059
@girishbhendekar8059 2 күн бұрын
वाटलच होतं क्लेअर morph केलेला फोटो होता. नीट बघितल्यास ओळखू येत होता.😂
@ParmeshwarAutade
@ParmeshwarAutade 15 сағат бұрын
लोकसभा ला उभा होता हा डिपॉजिट जप्त झाले
@bhimraobahir8790
@bhimraobahir8790 2 күн бұрын
अरे हा हागे सगळ्या गोष्टी मनोज पाटील यांची कॉपी करत आहेत😂
@Rdhealth234
@Rdhealth234 Күн бұрын
Obc चां पाठिंबा नव्हता, फक्त वंजारी समाजाचा पाठिंबा होता.
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 121 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 1,3 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 423 М.
final match India vs South Africa T20 World Cup 2024
16:41
R Gujarat News
Рет қаралды 833 М.
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 121 МЛН