हा हाके पुर्ण प्रकरण दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करतोय....
@eknathnangre-rd8wn2 күн бұрын
याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आहेत सर्व राज्यकर्त्यांचे हात लाल आहेत न्याय मिळणे अशक्य
@ramchandramisal38082 күн бұрын
दमानी मॅडम अगदी रास्त मुद्दे मांडले. 🙏🙏
@maheshdugam24162 күн бұрын
लक्ष्मण हाके आपण घरी बसा आपणास कुणी नेते केले आहे आपण लायक नाहीत
@Sandipcreator12 күн бұрын
Ho ka jarange kon aahe re zatya
@sachinmundwaik83842 күн бұрын
अंजली ताई तुम्ही खर बोलता आणी माझा पूर्ण सपोर्ट आहे ताई .
@RajendraChavan-r3b2 күн бұрын
हा विषय भरकटतोय
@vinayakkawle20642 күн бұрын
गाडीतून नेणाऱ्यांना कराड सहज रस्त्यात भेटला व त्याने कराड ला पोलीस स्टेशन ला सोडले?.. त्याला सहज भेटला.. पण कराड पोलिसांना सहज एवढे दिवस कानाही भेटला?
@ravindrabane7862 күн бұрын
गुन्हेगारी पारश्वभूमी असलेले समाजकटक नेत्यांच्या सोबत काय करत आहेत.. ही लोकशाही आहे का ठोकशाही आहे..
@yuvapatil22372 күн бұрын
यामध्ये काहीतरी तुकडा चघळायला मिळाला असेल असं दिसतय
@sharadvispute72232 күн бұрын
वरती एका व्यक्तीने अगदी बरोबर कमेंट दिली आहे...हा हाके हे प्रकरण दुसरीकडे नेन्याचा प्रयत्न करतो.स्वत: ला ओबीसी चा फार मोठा नेता समजतो.पण चमचा दुसऱ्यांचाच आहे.
आरे सर महाराष्ट्रात बिन्धास्त नामावली प्रमाणात भरलेले असतात परंतू आपला वर्कर्स आपल्याच तालुक्यात घेतले जातात
@pradipkarale17812 күн бұрын
हाके दिशाभुल करत आहेत
@Yashwant-b7y2 күн бұрын
हाके हा समाज दुश्मन आहे का❓🚩🚩🚩 कोना कोनाला वाटत..
@hemanturkude96962 күн бұрын
Sadavarte hake sarkari fasavnichache ......
@prasadkshirsagar25092 күн бұрын
Anjali Tai Tumhi sagle adhikari parali le madhle aadhikari sagle aadnavane olakhale. Na jativad karata tumhi Tai olakhale. Hats of u tai
@PARESHPATILparesh74182 күн бұрын
Jam pochalela ahe ha ho.
@sunilkale79072 күн бұрын
हागे सर ला मटण चांगल लागलं
@RajendraChavan-r3b2 күн бұрын
मॅडम मी तुमच्या बरोबर लढायला तयार आहे कॉन्टॅक्ट आहे
@prasadkshirsagar25092 күн бұрын
Hake saheb mahntat te barobar aahe. Mpsc Kiva upsc adhikaryachi jat tapasne barobar nahi.
@yuvapatil22372 күн бұрын
जाती पतीचे, धर्माचे राजकारण आणू नका, सरपंचाच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या... जे ही कुणी मारेकरी असतील त्यांना लवकरात लवकर फासावर लटकवा, मुद्दाम वेळ काढू पणा चालू आहे, हा काय खेळ चालू आहे
@Yashwant-b7y2 күн бұрын
हाके सा हेब सशोलजसटीसवर भांडतात तर संविधानात संशोधन का❓ करत नाही😂😂😂😂😂
@RajPathan-f6z2 күн бұрын
हे कदापि विसरू नका. कधीच.
@RajPathan-f6z2 күн бұрын
कशामुळे धनंजय? तुम्ही तर तसेच तर.
@RajPathan-f6z2 күн бұрын
पण आमची दुःखे खूप मोठी आहेत.
@RajPathan-f6z2 күн бұрын
तुम्ही दोघे स्वतःचे पाहताय. कधीतरी उंदीर का मेले त्यावर स्पष्ट बोला.
@RajPathan-f6z2 күн бұрын
हा के सर अलीकडे 2-3 दिवसात सुधारल्या सारखे वाटतात. ताई.
@dattayede40272 күн бұрын
बडे सर या हाकेला जाती पातीच्या दुसरे कळतच काय
@RajPathan-f6z2 күн бұрын
साधारण पणे तुम्ही अण्णा हजारे टाईप कुणी असाव्या असे वाटते.
@arjunwarkad8130Күн бұрын
हाके कोण आहे
@pramodmagar3206Күн бұрын
दमानिया ताई खुप छान बोललात.....हा हाके डोक्यावर पडलाय... अरे हाके संतोष भाऊ ....नी मी मराठा आहे म्हणून दलीत भावाला वाचवायला गेले हे चुकीचे झाले का
@DineshGedam-fy4nb2 күн бұрын
छोट्या आका चे काम वाजले वर मोठ्या आका ची वाजवून मग तुझ काय करायचे ते वंजारी वाट बघतायत
@patilsaheb32732 күн бұрын
मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडून महाराष्ट्राला निःपक्षपातीपणा व न्यायाची अपेक्षा होती.पण ! गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत.त्यांना महाराष्ट्रातील जनता पुढच्या निवडणुकीत बदला घेईल.जनता च न्याय करेल.
@siddheshanl2 күн бұрын
Plz damyani cha no dya
@RajPathan-f6z2 күн бұрын
दमा निया दमा जरा हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.
हहो तुम्हांला दमनिया यांच्या बरोबर का हुज्जत घालता.. तुम्हाला पण मुंढे नि पैसे पोहचवले.. अहो.. जो बिचारा संतोष देशमुख कसे मारले ते बघा.. असे मरण?.. जरा संतोष देशमुख न्याय कसा भेटेल त्याच्याबद्दल बोला
@RajPathan-f6z2 күн бұрын
हाके तुम्ही एक शिक्षक आहात
@markettalk11462 күн бұрын
Hake supari wajvat ahet ka 😮😂
@YogeshSangale-n5nКүн бұрын
विलास बडे हो या अंजली ताई चा भेजा चेक करा
@RajPathan-f6z2 күн бұрын
लॉजिकल बोलताय तुम्ही हा के
@DineshGedam-fy4nb2 күн бұрын
हाके आपली पोळी भाजायची आहे
@hemanturkude96962 күн бұрын
Hage obc samajala badnam karto to obc nahi tyanche statement obc samaj war bhandhankarak nahi
@RajPathan-f6z2 күн бұрын
जाती पातीच्या बाहेर निघून बोला.
@patilsaheb32732 күн бұрын
हाकेला मागासवर्गीय समाजातील महिलांनी काल हाकलून लावले. हागे 😂
@Logical_Indian.2 күн бұрын
Hake kasla neta ahe...Murderer Extortion karnarya yaana Jaati cha nava khali Samarthan kartat... Mala tr nai vatat khare OBC public asla Gund Corrupt Minister lokana samarthan kartil..
@RajPathan-f6z2 күн бұрын
वंजारी न्यायाने वागले नसतील ही कदाचित. पण असेच कोण वागले आपल्या समूहासोबत ज्यांच्या जीवावर आज था था थय्या करताय? ब्राह्मण समाजाला आरक्षण का मिळू नये?
@shreyatonde2 күн бұрын
अंजली ताई एक नंबर
@SoorajKadnor2 күн бұрын
Hake ha samajik kryarta vatat
@ravindrbarge24442 күн бұрын
Mogalai rajya aahe ka hake ??
@Raj-x3u4iКүн бұрын
Aho hya hgya chorla kshala dakhvta
@chaitalikanase27412 күн бұрын
Khare tar Anjali mam ni ya hakela far valu devu naye mulat yacha hetu shudha nahi
@myway48032 күн бұрын
Anjali tai barober boltat,tumchya sarke lok. aparadhyana shiksha hou det nahi ata tari gap raha