Laxman Hake यांचं बरं वाईट झाल्यास मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना धडा शिकवणार; ओबीसी रस्त्यावर उतरले

  Рет қаралды 58,515

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

14 күн бұрын

#LaxmanHake #OBCReservation #MaharashtraTimes #Vadigodri #Jalna
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे.
पण शासनाकडून कुणीही लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी आले नाही, असा आरोप केला जातोय.
शासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जालन्यात रस्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे.
जालन्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं गेलं.
आंदोलकांनी रस्ता रोखून धरत जोरदार घोषणाबाजी देखील केली.
यावेळी आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिजीत दराडे यांनी...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c
Facebook: maharashtratimesonline
Twitter: mataonline
Google News : news.google.com/publications/CAAiEMesfiuIEy6ySDEYZap9JMEqFAgKIhDHrH4riBMuskgxGGWqfSTB?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Website : maharashtratimes.com/
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 664
@krushnadevmadane8353
@krushnadevmadane8353 14 күн бұрын
सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
@Trading_Shine92
@Trading_Shine92 13 күн бұрын
100% Lai amdar /khasdar kele OBC ni .. Now its time To change The role from back stage artist To Become the leader of Our own community and ultimately lead the state and after nation..
@maheshmore7975
@maheshmore7975 13 күн бұрын
शेठ्ठ घी
@M-pt7kp
@M-pt7kp 13 күн бұрын
रात्री मुतला होता का
@Trading_Shine92
@Trading_Shine92 13 күн бұрын
@@M-pt7kp nasal mutla to tar kay tuzya khishat yeun mutnyach amantran detoy ka tyala?😂😂 2 khishe astil tar mla pan sang mla pan mutayla yayli💦💦
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. 13 күн бұрын
मराठा मुख्यमंत्री आहे म्हणून जाळून घेत आहेत... सगळे मिळून मुख्यमंत्री OBC बनवून मराठा आरक्षण थांबवून दाखवा.. 🤣🤣🤣
@Carryminaty_Fan_Page
@Carryminaty_Fan_Page 13 күн бұрын
स्वतःला उच्चशिक्षित समजता आणि सांगता महाराष्ट्रात ओबीसी 60% आहे म्हणे😂😂😂
@PK-qe2py
@PK-qe2py 13 күн бұрын
फुकट्या बोड्याची आहेत.😅😅
@punamdeshmukh6764
@punamdeshmukh6764 13 күн бұрын
सदावर्ते ला अजून पाकिट मिळालेलं दिसत नाही वाटत😂😂
@user-ur5iw6wt1v
@user-ur5iw6wt1v 13 күн бұрын
घातला का सदावर्ते खाली तेन काय केल आता आनून बसवला तूझा घरी तेच काय रे ईथ आता तूझी दुसरे खाली घाल समजल
@dineshmagar9279
@dineshmagar9279 13 күн бұрын
हाके लोकप्रीय आहे तर २५०० मतदान खासदाफीला कस लय मजा आली कमळाबाई बिड
@ajayzadke7181
@ajayzadke7181 14 күн бұрын
मनोज जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा
@rajkumarchavan5853
@rajkumarchavan5853 13 күн бұрын
महाराष्ट्र सरकार ला कळले की मराठा खडा तो सरकार और OBC से बडा
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 13 күн бұрын
मित्रा पूर्ण ओबीसी अजून उतरले नाहीत....उगीच मोदी आणि गांधी दिवसभर ओबीसी ओबीसी करत नाहीत....डायरेक्ट बाजू घेतात ते ओबीसी ची उगीच नाही
@santoshfalke3701
@santoshfalke3701 13 күн бұрын
​@@dattatraydahale4663 आबे लवड्या, ओबीसीत 17 जाती आहेत.,त्यावर उड्या मारतो व्हय., अन आम्ही मराठे फक्त एकटे या सर्वांची बराबरी करू..@ मनोज जरांगे पा...💪🏻🚩
@rahuldurpade262
@rahuldurpade262 13 күн бұрын
​@@dattatraydahale4663ok mag je karyche te Kara pn marathe aale ata obc madhe
@rahuldurpade262
@rahuldurpade262 13 күн бұрын
​@@dattatraydahale4663sarkarchi fatli aahe maratha +dalit+Muslim pattern part chalel vidhansabhet
@prashantfattepur
@prashantfattepur 13 күн бұрын
Tu BJP IT cell ahe ka
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 14 күн бұрын
अठरपगड हे बारा घरचे बारा आहेत ते कधी काय करतील काय सांगता येत नाही.
@cricketwithkrishna4220
@cricketwithkrishna4220 14 күн бұрын
त्या हाकेला काही होऊ शकत नाही तिने खाते आणि झोपते उपोषण करते खाऊन
@kushaq1173
@kushaq1173 13 күн бұрын
Vadapav 😂❤
@amhidevenviren
@amhidevenviren 13 күн бұрын
जरागे सरखा
@AkshayWaware-tn5ce
@AkshayWaware-tn5ce 13 күн бұрын
जारांगे 😂😂
@sagargangathade4231
@sagargangathade4231 13 күн бұрын
हि म्हातारं जरांगे साहेबांना एकेरी उल्लेख करतय ह्याची 10गेली 5राहीली पण चाळा करत जात नाही
@Vishalsolanke1996
@Vishalsolanke1996 14 күн бұрын
कोणी तरी लक्ष द्या रे ह्यांच्या कडे...😂😂
@subhashpawar1787
@subhashpawar1787 14 күн бұрын
Obc राजे म्हणतोस मग कशाला आरक्षण हवे
@savaleramhandal9937
@savaleramhandal9937 14 күн бұрын
Swatla patil samjtos kasyla pahije arakshan
@SachinMathane
@SachinMathane 13 күн бұрын
​@@savaleramhandal9937 mag saman nagri jhalatar kas vathal aahe ka himamt
@SachinMathane
@SachinMathane 13 күн бұрын
Saglyana nyay sarkhach pahije konavar aanyay nahi
@amhidevenviren
@amhidevenviren 13 күн бұрын
याला obc तुन आरक्षण पाहिजे..
@PK-qe2py
@PK-qe2py 13 күн бұрын
फुकट कुठं मिळतंय का ते बघायला. रेशन सुद्धा फुकट पाहिजे,आरक्षण सुद्धा ४ पिढ्या फुकट पाहिजे,आता सरकार ने फक्त यांना आंगाई गाऊन रोज रात्री झोपवून देण्याची जबाबदारी आहे.
@vinodbhosale8315
@vinodbhosale8315 13 күн бұрын
आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात कुठल्याही बाहेरच्या दुश्मनाची गरज राहिलेलीच नाही. राजकारण्यांनी महाराष्ट्राची वाट लावून टाकली आहे. कृपा करून लवकर आवरा ह्या महाराष्ट्राला.
@1234_Vishwa
@1234_Vishwa 14 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤❤
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 13 күн бұрын
९९% अहात तुम्ही... मराठा आरक्षण तर OBC मधुनच घेणार
@PK-qe2py
@PK-qe2py 13 күн бұрын
बरोबर 💪
@dattaprasadwadge1672
@dattaprasadwadge1672 14 күн бұрын
फक्त OBC 💪💪💪
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq 14 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@ranjitkolhe9536
@ranjitkolhe9536 14 күн бұрын
सोंग करून काही होत नाही कायदेशीर मांडा भूमिका
@ravilande
@ravilande 14 күн бұрын
भुजबळ बेसन भाकर खाणार त्या साठी सर्वं चालू आहे
@bhaktrah6868
@bhaktrah6868 14 күн бұрын
जरांगे साहेब जरांगे पाटलाच्या उपोषणाला एकात एक एक तासाला एक एक मंत्री येतो त्याचा शिष्टमंडळ येतं सगळं सरकार येताना आमचा ओबीसी बांधव उपोषणाला बसलेला आहे तरी तुमचं असणारे दोन-तीन लोक आलेत बाकी कोणी आलं नाही ओबीसी बांधवांनी तुम्हाला मतदान केलं नाही का ओबीसी बांधवांचा तुमच्यावर तुम्हाला तुमच्यावर आमचा अधिकार नाही का तुम्हाला काय पाटील मराठा समाजाने निवडून दिलं ओबीसीला निवडून दिलं नाही का
@rameshpadekar7594
@rameshpadekar7594 14 күн бұрын
कसे भेटायला येतील....... यथा शक्ती तथा प्रयोग...
@Xn1240
@Xn1240 13 күн бұрын
ओबीसी ला राजकीय किंमत नाही
@ram66614
@ram66614 13 күн бұрын
गर्दी खुप आहे
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 13 күн бұрын
नुसता जळफळाट
@user-un6ey3kx5w
@user-un6ey3kx5w 13 күн бұрын
😂😂😂😂 झळा अजुन 😂😂😂
@ak0196
@ak0196 13 күн бұрын
SC(अनुसूचित जाती)-11.8%, 2011 च्या जनगणनेनुसार ST(अनुसूचित जमाती)-9.4%, 2011जनगणनेनुसार मुस्लिम -11.54%, 2011 जनगणनेनुसार जैन-1.25%, 2011 जनगणनेनुसार ख्रिश्चन-0.96%, 2011 जनगणनेनुसार शीख-0.20%, 2011 जनगणनेनुसार पारशी-0.16%, 2011 जनगणनेनुसार ब्राह्मण,वाणी वगैरे ओपन कॅटेगरी -3.5% एकुण= 39% ओबीसींसाठी 32% आरक्षण आहे,ते लोकसंख्येच्या 50% असावे अस सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.32% साठी लोकसंख्या 64% पाहिजे. परंतु 100-39=61% 61% मध्ये मराठा आणि ओबीसी आहेत आरक्षण नसलेला मराठा-32%, कोर्टात दिलेली सरकारी माहिती आहे. त्यानुसार 61-32=29% म्हणजे ओबीसी आहेत 29%. तरीही आरक्षण 32%, कोर्टात गेल्यावर सगळच उडुन जाईल अन राहील 14.5% ओबीसी आरक्षण.
@pandurangkute8648
@pandurangkute8648 14 күн бұрын
Only OBC🎉🎉🎉
@pradipgaikwad6508
@pradipgaikwad6508 14 күн бұрын
अरे बाबांनो 60%obc म्हणल्यावर बाकीचे कुठं गेले. आम्ही sc, st वाले ब्राम्हण, मारवाडी, जैन, वैशू???????
@Dms11122
@Dms11122 14 күн бұрын
Obc मध्ये मराठे कुणबी आहेत निम्मे😅😅 💯
@jaymaharashtra..3105
@jaymaharashtra..3105 13 күн бұрын
अरे चू 5% मराठा ओबीसी मध्ये आहे...बाकीचे ओपन मध्ये आहेत ..ओबीसी महाराष्ट्रात 36% आहेत....लोकसंख्या जास्त दाखवून जास्त आरक्षण ओबीसी नी लाटले आहे ...काहीही चुकीची माहिती पसरवू नको​@@Dms11122
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 13 күн бұрын
कुणबी आहेत आणि 70-८० टक्के मुस्लिम पण ओबीसी t आहेत
@Carryminaty_Fan_Page
@Carryminaty_Fan_Page 13 күн бұрын
​@@Dms11122हे आंदोलन पंकजा मुंडे नी पेटवल आहे त्यांनी हाके ला भेटायला आलेस सांगितलं होत =इशारा =समजून घ्या हाच का तो इशारा
@Carryminaty_Fan_Page
@Carryminaty_Fan_Page 13 күн бұрын
​@@Dms11122बरोबर भावा
@ranjitsawant9001
@ranjitsawant9001 14 күн бұрын
वडापाव खातो सकाळी
@Uncommonsense-1
@Uncommonsense-1 13 күн бұрын
कमीत कमी पाव तरी खातच असणार😂😂
@AkshayWaware-tn5ce
@AkshayWaware-tn5ce 13 күн бұрын
Jarange 🍌🍌🍌 खातो
@rahulpiseAlpha
@rahulpiseAlpha 14 күн бұрын
पाटलाला परत बिरोबा दाखवायची वेळ आली आहे....जय ओबीसी जय मल्हार🎉🎉🎉
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 14 күн бұрын
बिरोबाची.शपथ.खाणारा.पडळकर.कुठे.आहे.भाजपला.मत.देणार.नाही.डबलढोलकी.
@savaleramhandal9937
@savaleramhandal9937 14 күн бұрын
@@balasahebbidwe3079 30chi ninty gheun padnara jarange kuthy mag
@bhaiyya3089
@bhaiyya3089 14 күн бұрын
​@@balasahebbidwe307940वर्षे तुम्हाला ज्याने आरक्षणा पासून वंचित ठेवलं जरांगेने तुम्हाला बारामतीच्या दावणीला बांधलंय
@Kokan..001
@Kokan..001 14 күн бұрын
बापाला नित बोलायचं असत..एवढं आईने शिकवलं नाही का..
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 14 күн бұрын
🍌 ghe tu adhi patlach.
@vijayhekare3437
@vijayhekare3437 14 күн бұрын
महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध
@laxmandhas4234
@laxmandhas4234 14 күн бұрын
या हाकेचा असं झालंय की बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना😂😂😂
@GS-fp4by
@GS-fp4by 14 күн бұрын
जरांगे पोत्यात भरून हाना... कुपोषित मांजर 😂😂
@anilgarkal3335
@anilgarkal3335 14 күн бұрын
*लक्ष्मण हाके आणि मनोज जारांगे यांना मराठीमधून बोलण्यावर बंदी घाला फक्त हिंदी बोलायचं* 😂😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 14 күн бұрын
हाके सर उच्चशिक्षित आहेत मराठी हिंदी इग्लिश मध्ये मुद्देसूद बोलतात .पाटलाची हिंदी तर एकच नंबर काय ..😂😂
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 14 күн бұрын
किती.धनगरांना.कळेल.अकलेच्या.कांद्या.सव्वापार.वेडं
@DailyDose120
@DailyDose120 14 күн бұрын
आरे hakke प्राध्यापक होते Ferguson college vr
@Friendship11393
@Friendship11393 13 күн бұрын
जरांगे तिंतरवणी ते मादळमोही कमांडर ड्रायव्हर 😂😂😂
@user-iz3xi2wk8r
@user-iz3xi2wk8r 13 күн бұрын
ओबीसी सर्व समाज वाघमारे साहेब व हाके साहेबा सोबत
@dnyanobabarve-mt6ks
@dnyanobabarve-mt6ks 14 күн бұрын
आर डंगरा गप रे
@user-un8yw9hw6i
@user-un8yw9hw6i 14 күн бұрын
Jai OBC
@pawarchetan8657
@pawarchetan8657 13 күн бұрын
काही नाही हाके,पंकजा ताई पडली म्हणून आंदोलन आहे आरक्षण फक्त बहाणा आहे😂
@Ag0373
@Ag0373 13 күн бұрын
धनगर, मराठा, मुस्लिम, वंचित एक येऊन राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा 6दिवसात चीड येते 10-11महिने काय time पास करतात का न्याय फक्त जरागे पाटील देतील 288upcoming 💯💯
@aloklad3046
@aloklad3046 14 күн бұрын
200 rs gheun nigha .... Hake che deposit day parat😂😂😂😂😂
@Indian25808
@Indian25808 13 күн бұрын
एकच पर्व बेसन खाऊ सर्व😂😂😂
@ashokpatil8444
@ashokpatil8444 14 күн бұрын
जय हाके साहेब जय ओबीसी जय भुजबळ साहेब
@rkk1994
@rkk1994 14 күн бұрын
वडिगोद्री चे खटके बंधू यांचे खूप खूप आभार
@user-cu3kl3tn5v
@user-cu3kl3tn5v 14 күн бұрын
मिडीया वाल्याने उगाच यांना उचलले आहेत
@redgamer7896
@redgamer7896 13 күн бұрын
जरांगे चं उचलायच
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 13 күн бұрын
हे महाराष्ट्र टाइम्सचे आंदोलन आहे
@ravilande
@ravilande 14 күн бұрын
सगळी भुजबळ टीम आहे सर्वं पैसे घेऊन आले मी obc यांना पाठींबा नाही
@anilware5173
@anilware5173 13 күн бұрын
तू ओबीसी नाही😂😂
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 13 күн бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मराठे ६० % आहे ..तर नक्की कोणाची किती लोकसंख्या आहे...
@JayMalhar1
@JayMalhar1 13 күн бұрын
लक्ष्मण हाके वडापाव खाऊन आंदोलन करतो व्हिडिओ पण आला आहे😂😂
@YuvrajAglawe-jt9hk
@YuvrajAglawe-jt9hk 14 күн бұрын
माणसं नेमकी कुठे आहेत गर्दी तर काहीच नाही
@darphenandkumar3800
@darphenandkumar3800 13 күн бұрын
स्वयं घोषित नेते हे
@amhidevenviren
@amhidevenviren 13 күн бұрын
वाघ एकटाच असतो..गर्दी करत नाही
@Measurement_metrology
@Measurement_metrology 14 күн бұрын
यांचा खरा प्रॉब्लेम आरक्षण नाही तर जारांगे la मिळणारी लोकप्रियता आणि यांच्या नेत्याला मिळणारी लोकप्रियता आमदार मंत्री भेटायला येत नाहीत यातून समजून येते हे दिशा नसलेले आंदोलन आहे
@ganeshgore2871
@ganeshgore2871 14 күн бұрын
एकच भुजबळ शंभर वाघाच बळ
@n.9785
@n.9785 14 күн бұрын
पहिलं आम्ही जेलात 😂
@user-zv4nj7bj8m
@user-zv4nj7bj8m 14 күн бұрын
एकच भुजबळ तेच्या बो..... कळ.
@savaleramhandal9937
@savaleramhandal9937 14 күн бұрын
@@n.9785 ninty king ky mhantoy
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 13 күн бұрын
बेसन चोर
@nileshkadam3452
@nileshkadam3452 13 күн бұрын
100 मेथीचा गड्याचा बल येड्या😂😂😂
@Master_rajesh
@Master_rajesh 14 күн бұрын
फक्त obc
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 13 күн бұрын
ओबीसी आजपर्यंत एकत्र येत नव्हता.....यापुढे ओबीसी योग्य भूमिका घेण्यास सक्षम आहे ❤
@yashchavan4155
@yashchavan4155 13 күн бұрын
शासनाला विनंती आहे की, ज्या लोकांची आणि त्यांच्या नातेवाइकांची नावे जुन्या सरकारी कुणबी रेकॉर्डमध्ये आहेत त्यांनाच कुणबी नोंदणी फॉर्म कायद्यानुसार द्यावा.
@vijayhekare3437
@vijayhekare3437 14 күн бұрын
ओबिसी विरोधी महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध
@ravilande
@ravilande 14 күн бұрын
एक भुजबळ सर्वं obc चे आरक्षण खात आहे
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 13 күн бұрын
आत्ता खरी कसोटी आहे मराठा समाजाची . कुणी कितीही टीका केली काही केलं १३ पर्यंत थांबा आपल्या डोक्यावर बर्फ ठेवून , तर्कावर आधारित उत्तरे द्या , संविधानातील तरतुदी सांगायच्या , आपण जर कायद्याने बोलो तर आरक्षण लांब नाही.
@dineshmagar9279
@dineshmagar9279 13 күн бұрын
आपण आता OBC पक्ष काडणार आपले १५० आमदार येणार❤ मुखमत्री हाके❤ गुह मत्री बुजबल❤ कुशी मत्री धनु भाऊ❤ हाटेल मत्री सदा खोत❤ कानून मत्री❤ सदवते ऊजल निकम❤ महिला मंत्री❤ सजय राठोड
@prasadgholap6831
@prasadgholap6831 14 күн бұрын
60% ओबीसी तरीही BJP चे सिट चीत झाली 😂😂😂
@savaleramhandal9937
@savaleramhandal9937 14 күн бұрын
8khajdar anun pantaprdan zhalka mag serad khan
@pankajkale4065
@pankajkale4065 14 күн бұрын
​@@savaleramhandal9937 8 nahi 30 khasadr aahe maratha tumache 7 😅😅😅😅
@savaleramhandal9937
@savaleramhandal9937 13 күн бұрын
@@pankajkale4065 ky kela yeun sevtii pantapradhan obc ch😂😂
@kushaq1173
@kushaq1173 13 күн бұрын
​@@pankajkale4065tumchya 7 paiki 1 Kolhe marathyanich nivdun dilay 😂
@kushaq1173
@kushaq1173 13 күн бұрын
​@@savaleramhandal9937Mondal ayog save Kato ka 😂?
@Democratic12346
@Democratic12346 14 күн бұрын
आपण 70 टक्के आहोत...भुजबळ साहेब याना मुख्यमंत्री करू किती दिवस मोठ्या आणि छोट्या पवार यांची चाकरी करायची...
@SSPhysics
@SSPhysics 14 күн бұрын
☝येथून पुढचे मुख्यमंत्री हे ओबीसींचे झाले पाहिजे. ☝OBC जागा हो. एक हो.💪👍👍
@Nilmahajan
@Nilmahajan 14 күн бұрын
Chutye 😂😂😂😂 40% chya var bharat nahi tumi and 😂
@Democratic12346
@Democratic12346 14 күн бұрын
​@@SSPhysicsपण पवार का सोडत नाहीत स्वतः पक्ष का काढत नाहीत..
@laxmandhas4234
@laxmandhas4234 14 күн бұрын
70 कसे तुम्ही तर 90 95% आहात म्हणून तर तुमचे नेते पडतात आमचा कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे ब्रह्मदेव सुद्धा आम्हाला ओबीसी ओबीसी आरक्षणात येण्यापासून थांबू शकत नाही विदर्भातले कुणबी तुम्हाला चालतात उत्तर महाराष्ट्रातले कुणबी तुम्हाला चालतात अर्ध्या अधिक पश्चिम महाराष्ट्रात कुणबी आहेत मराठवाड्यातील मराठी कुणबी व्हायला लागले की तुमचा पोटात मोठा गोळा उठायला लागला थोडी लाज धरा
@ajitpatil4063
@ajitpatil4063 14 күн бұрын
are choday tumi 35 takke suddha nahi
@abhinandansatam4938
@abhinandansatam4938 12 күн бұрын
हाके ला काहीही होणार नाही वडापाव खाऊन एकदम मस्त आहे, याच्या नादाला लागू नका, याच डिपॉजीट गेलाय, याला कुत्र विचारात नाही
@RudraMusic123
@RudraMusic123 14 күн бұрын
कुणी माजावर आला तर त्याला रेडा व बैला व्दारे लावणं करुन मिळेल.माज जिरे प्रयत्य किंवा गभन राही प्रयत्य
@SachiPatil1997
@SachiPatil1997 12 күн бұрын
बघा obc समाज भावनो,कस आहे सगळ कारन शेवटी आपल्या सोबत पहिल्यापासुन अन्याय होत आहे आज ही होतो म्हणुन आता आपल्याला या पुढे obc मतदाराना मतदान करायच🙏☑️💯
@user-wi2dl9lu5v
@user-wi2dl9lu5v 13 күн бұрын
खरोखरच ओबीसी समाज जागा झाला आहे आता ‌जय हो ओबीसी
@dr.s.j.ghotekar4161
@dr.s.j.ghotekar4161 14 күн бұрын
Who is Hake ? Meaningless
@SSPhysics
@SSPhysics 14 күн бұрын
अभ्यासू व सुसंस्कृत( शिवीगाळ नाही देत) नेते।
@humanbeing43985
@humanbeing43985 14 күн бұрын
Educated person not illiterate fellow
@MadhukarKale-rr3cy
@MadhukarKale-rr3cy 14 күн бұрын
हि पोस्ट सर्वांनीच वाचली पाहीजे *धनगर, वंजारी आणि VJ-NT बांधवांनो* *भुजबळां पासून लांब रहा* मी दिलीप शेंडगे. सर्वसामान्य धनगर कुटुंबातील युवक. घरी शेळ्या मेंढ्या नाहीत. पण ४ एकर बागायत शेती आहे. तीच माझी रोजीरोटी. ग्रॅज्युएट नंतर २ वर्ष मी MPSC ची तयारी केली. परंतु वाढलेली स्पर्धा आणि भरतीतील दिरंगाई यामुळे माझ्या प्लॅन B नुसार शेतीकडे वळलो. सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या आंदोलनांमुळे घमासान सुरु आहे. यात आमचा धनगर, वंजारी आणि VJ-NT विनाकारण भरडला जात आहे. असे मला वाटते. कारण मराठ्यांच्या OBC आरक्षणामुळे VJ-NT चे काहीच नुकसान होत नाही. असे अभ्यासाअंती दिसते. ते कसे पाहू. *महाराष्ट्रातील आरक्षण* SC १३% ST ७% OBC ३२% *आता OBCच्या ३२% मध्ये विभागणी झाली आहे. ती अशी* OBC १९% VJ १४ जाती - ३% NT B ३८ जाती - २.५% NT C २६ जाती, यात धनगर येतात ३.५% NT D २ जाती, यात वंजारी येतात २% SBC कोळी वैगेरे ४३ जाती २% मराठा बांधवांची मागणी कुणबी प्रमाणपत्र द्यावी अशी आहे. कॅटेगरायझेशन मध्ये कुणबी हे OBC म्हणजे १९% मध्ये येतात. याचा VJ-NT म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या १३%ला आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही. त्याउलट मराठे ओबीसीच्या १९%मध्ये आल्यामुळे VJ-NTच्या हुशार मुलांना खुल्या वर्गात संधी मिळतील. हि जमेची बाजू आहे. मग मी विचार केला कि, भुजबळ नेमके काय साध्य करू इच्छितात. पहिले तर भुजबळ हे मुरलेले राजकारणी आहेत. एखाद्याचा वापर करून स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा हे त्यांना बरोबर जमते. यातूनच त्यांनी ७हजार कोटींची माया जमवली आहे. म्हणजे गर्दी जमवण्यासाठी धनगर, वंजारी, वडार अशा VJ-NT तील गरीब आणि वंचित जातींचे नाव घ्यायचे. आणि लाभ कोणाला दिला जातो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ओबीसी महामंडळातील कर्जवाटप आणि महाज्योतीची आकडेवारी पाहिली कि ते तुमच्या ध्यानात येईल. म्हणून यापुढे आपण धनगर, वंजारी, साळी, कोळी, वडार, कंजारभाट, राज जपारधी, रामोशी, गोसावी, बेलदार, भंडारी, भुते, गारुडी, लोहार, गोंधळी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वैदू, वासुदेव, भोई, बहुरूपी, मरिआईवाले, कडकलक्ष्मीवाले, गोसावी, मुस्लिम मदारी, जादूगार, गवळी *अशा VJ-NT तील १३४ जातींच्या बांधवांनी निश्चिन्त आणि तटस्थ राहावे.* बाबासाहेबांच्या कायद्याने आपल्याला कॅटेगरायझेशनचे कवचकुंडल दिले आहे. भुजबळांच्या भूलथापांना बळी पडू नये. धनगर नेत्यांनीही आपली ऊर्जा एसटी आरक्षणासाठी खर्च करावी आणि मुलाबाळांना न्याय मिळवून द्यावा. *नाहीतर लगीन लोकाचे आणि नाचतंय येड्या भोकाचे अशी आपली गत होईल.* माझी अभ्यासपूर्ण मांडणी पालावर राहणाऱ्या शेवटच्या बांधवांपर्येंत पोहोचावी हीच इच्छा. दिलीप शेंडगे, माढा
@dattakhade6268
@dattakhade6268 14 күн бұрын
Well educated parsion hake sir phd आहे siranchi
@MadhukarKale-rr3cy
@MadhukarKale-rr3cy 14 күн бұрын
@@dattakhade6268 he is doing miss guid to poor OBC people.
@mukulpade4358
@mukulpade4358 13 күн бұрын
दुरलक्ष्य केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील OBCला धक्का न लागता मराठा आरक्षण द्यावे योग्य तोडगा काढावा संघर्ष टाळा वा शेवटी माणसाला माणसाची गरज आहे यातून रिकामा द्वेष निर्माण होतं आहे. व राजकीय लोक आपली पोळी भाजून घेत आहेत
@darphenandkumar3800
@darphenandkumar3800 13 күн бұрын
नगर मध्ये नाही तुम्ही कुठे ही पाडु शकत नाही विधानसभा दाखवा काय दाखवायचं ते
@janardankakde6389
@janardankakde6389 13 күн бұрын
आरे बाबांनो तुम्ही 60 टक्के कागदावर आहे वास्तविक नाही वास्तविक तुम्ही 30 टक्के सुध्दा नाही
@dineshmagar9279
@dineshmagar9279 13 күн бұрын
हाके तायवाडे शेडगे भुजबल❤ विकणारे❤ जरागे एक विकणारे नाहीत❤ वोबीसी पक्ष काडा एकच नबर
@ashokpatil8444
@ashokpatil8444 14 күн бұрын
बाबा एकदम बेस्ट जय ओबीसी
@sainath6251
@sainath6251 13 күн бұрын
नेमक अडचण काय आहे जरांगेच्या उपोषणाला नेते भेटायला येतात की हाकेच्या उपोषणाला नेते भेटायला येत नाहीत
@overtaker3295
@overtaker3295 13 күн бұрын
मराठा संघातील होऊन ताकद दाखवतो , तस OBC संघटीत होऊन ताकद दाखवेना गेलाय OBC एकत्र झाला तर सरकारची झोप उडेल
@gajananshinde3348
@gajananshinde3348 13 күн бұрын
ओबीसी खडा तो सबसे बडा ❤❤❤
@user-rd1zl2mx1u
@user-rd1zl2mx1u 14 күн бұрын
सुशिक्षित ani अशिक्षित difference samjun yeto...kharch मराठा समाज पूर्ण अशिक्षित ahe....
@Dayakan867
@Dayakan867 13 күн бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤... किंग मनोज दादा ❤
@csravi2941
@csravi2941 5 күн бұрын
सोलापूर दक्षिण चां आमदार सुभाष देशमुख (मराठा) यांचे किती शिक्षण संस्था आहेत कारखाने आहेत ,उद्योगधंदे आहेत . एवढा असून तो मराठ्यांना आरक्षण मागून, जतीवडला खात पाणी घालणाऱ्या jarange ल सपोर्ट करून जातीवाद करतात. आता सुट्टी नाही ओबीसी दाखऊन देईल या इलेक्शन ल .
@baliramshinde3464
@baliramshinde3464 14 күн бұрын
आज हक्के साहेबांची तब्येत खूप हालवली त्यांना बोलता पण येत नाही
@hausheravdeshamukah9003
@hausheravdeshamukah9003 13 күн бұрын
त्याला मरू द्यावे भावपुर्ण श्रध्दांजली
@satishshinde3457
@satishshinde3457 13 күн бұрын
येणाऱ्या विधानसभेमध्ये पूर्णपणे ओबीसी चे आमदार निवडून येतील व ओबीसीचा मुख्यमंत्री होईल अशी काळजी घ्या एकच पर्व ओबीसी सर्व
@HaribhauDhas-ko6gl
@HaribhauDhas-ko6gl 14 күн бұрын
आरक्षन आसुन सुध्धा मराठा समाजा विषयी काय. भावना
@atuljain2316
@atuljain2316 13 күн бұрын
पत्रकार मंडळी किती लवकर पलटूराम होतात हे सर्व समाजाने लक्षात घ्यावे
@bhausahebdahifale168
@bhausahebdahifale168 14 күн бұрын
जय ओबीसी
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 13 күн бұрын
विधानसभेला ओबीसी एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे.जय ओबीसी जय भगवान जय गोपीनाथ.
@bharatnangare8317
@bharatnangare8317 13 күн бұрын
येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरले शिवाय पर्याय नाही आता नाही तर कधीच नाही
@user-yk5wf7yk1r
@user-yk5wf7yk1r 13 күн бұрын
ओबीसी आमदार निवडून द्या मुख्य मंत्री आपला तयार चं आहे
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 13 күн бұрын
आता महाराष्ट्रात ओबीसी समाज एकजूट झाला आहे येणार्या काळात ओबीसी समाज ताकद दाखवून देईल
@Rhgggg-dv4jw
@Rhgggg-dv4jw 13 күн бұрын
या सगळान्च्या बायका रात्री पाटलाच्या वाड्यात नाचायला येतात😂😂😂😂 म्हनुन यांची वळवळ चालू आहे😂😂😂😂😂😂
@amhidevenviren
@amhidevenviren 13 күн бұрын
पाटलाला वाडे राहिले का 😂😂😂
@Rhgggg-dv4jw
@Rhgggg-dv4jw 13 күн бұрын
@@amhidevenviren तुझ्या आईला विचार😂😂 तुझा जन्म पाटलाच्या ऊसात झालाय😂😂😂
@KrishnaHake-db3wv
@KrishnaHake-db3wv 12 күн бұрын
Tula may bahin nahi ka tenla nachvat bas na
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 13 күн бұрын
He pithmage Marathyanchya vavrat vaithbigar ani raja chya goshti kartayt..😂
@raviumate5166
@raviumate5166 13 күн бұрын
अरे त्या हाके ला अजुन दोन वडापाव वाढवून द्या आपोआप उठेल तो तिच औकात आहे त्याची 😂😂😂
@kubersuryawanshi6388
@kubersuryawanshi6388 13 күн бұрын
म्हाताऱ्या निठ बोल😂अरे तुमचा हाकया प्रसिद्धी साठी करतो वडापाव खाउन करतो खरा उपोषण केले असते तर खालून आग लागली असती😂😂😂😂
@Samgameing1
@Samgameing1 11 күн бұрын
Jarange matan khaun
@SUMITJADHAV12345
@SUMITJADHAV12345 13 күн бұрын
हेच होणार आहे जर दुसऱ्याच्या ताटातून हिसकावून खायचं म्हणलं तर हेच होणार आहे दुसरं काय होणार नाही.
@ramchandramarkad2086
@ramchandramarkad2086 11 күн бұрын
मराठा आरक्षण मिळाले वर स्वतः मराठा समाज मंत्री आमदार गावा गावत घेऊन जातील कोणीही अडवणे chi हिम्मत करत नसतो जय मराठा
@Vijay-nt2xc
@Vijay-nt2xc 13 күн бұрын
काही सुपारीबाज सोडले तर कोनताच ओबीसी यांच्या पाठीशी नाही … आरक्षणाचा लाभ घेत असतांना दुसरयाला मीळु नये म्हनुन हा द्वेष्टे पना .. कशाचा माज हा ….
@gajananpatil1513
@gajananpatil1513 13 күн бұрын
उठ सुठ कोणीही आपला राग टायर वर काढतो,, म्हणून टायर कंपनी वाले आंदोलनाच्या तयारीत आहेत सरकारने है आंदोलन त्वरित थांबवावेत.....😅😂😅
@kisanchalke2898
@kisanchalke2898 14 күн бұрын
अहो उपोषण करण्याचा हक्क सर्वांना आहे आंदोलन करा पण त्याला योग्य मार्ग असायला हवा.
@vijayofficial5151
@vijayofficial5151 13 күн бұрын
हाके साहेब तुम आगे बढो पुरा ओबीसी समाज आपके साथ है💪💪
@user-hv7vu5rq8t
@user-hv7vu5rq8t 14 күн бұрын
उद्या पासून गाव बंद आंदोलन होणार एकच पर्व ओबीसी सर्व जय ओबीसी
@omkardhere-nh2ne
@omkardhere-nh2ne 14 күн бұрын
मित्रा ते फक्त मराठेच करू शकतात..
@SUNILPATIL-su3zq
@SUNILPATIL-su3zq 14 күн бұрын
करा बरं का गाव बंदी
@Kokan..001
@Kokan..001 14 күн бұрын
मराठ्याला आडवान सोप नव्ह ....पिढ्या गेल्यात अजून पण जातील...
@Kokan..001
@Kokan..001 14 күн бұрын
गाव बंद करायला गांडीत दम लागतो ..आणी तो फक्त मराठ्यांच्यात आहे..तुमच्या सारख्या भुरट्या च्यात नाही..
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 14 күн бұрын
Bochyat dum lagto ayy fakya gaav bandi karayla.. Marathe banayla challet .gaav bandi karnar mhnane..
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 13 күн бұрын
राज्यात ओबीसी ची 60% लोकसंख्या आहे म्हणता... मग जातीय जनगणना ला का घाबरता जातीय जनगणना करून कोणत्या जातीची किती टक्के लोकसंख्या आहे ते जाहीर करावे सरकार ने
@mahadevgore7835
@mahadevgore7835 13 күн бұрын
जनतेने एक राहा मित्रांनो हे राजकारणी कधीही एकत्र येतात परंतु आपल्या तुन दुफळे निर्माण होईल असे वागू नाही जनतेची
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 13 күн бұрын
तिघाडी सरकारने सामाजिक न्याय आणि संविधान तत्वाला हरताळ फासला आहे.. जाहिर निषेध
@balajihogale6908
@balajihogale6908 11 күн бұрын
OBC ची ताकत या वेळीस समजल हके साहेब सकळ OBC समाज सोबत आहे.
@sureshdhamnae2997
@sureshdhamnae2997 13 күн бұрын
हे विधानसभेचे कामकाज चालू आहे
@Raysons2232
@Raysons2232 13 күн бұрын
हाके la मुख्यमंत्री करा. बघू जमतंय काय 😅😅😅😅. आत्ता भरपूर नेते येणार. टरबूज हाकेला उपोषण करा लावलाय. मराठा ओबीसी गोंधळ घालून. वेगळं ओबीसी गट करायचं अणि BJP la पाठिंबा घ्यायचा. ह्या गोंधळात jarange पाटील ह्यांचं महत्त्व कमी करायचं प्लॅन आहे. टरबूज विधानसभेला 40 जागा फक्त
@superenterprise1926
@superenterprise1926 13 күн бұрын
या व्हिडिओ वरून एकच कळते द ग्रेट मराठा
@sunilkekan3409
@sunilkekan3409 14 күн бұрын
जागा हो ओबीसी, मुस्लिम.मराठा समाजातील लोकांचे सरकार आहे,हे जरांगेचे लाड पुरवतात.मुख्यमंत्री ओबीसीचा करु , उपमुख्यमंत्री मुस्लिम. फक्त तिन महिने आहेत.यांनीच हजारो वर्षे राज्य केले,व दोन्ही समाजाला गरीबच ठेवले.आता दोन समाज एक झाले तर २८८ आमदार निवडून येणार.विचार करा.
@sssss4534
@sssss4534 13 күн бұрын
मुस्लिम समाजा चा फक्त मतदाना पुरता वापर हुतु मराठा समाजा कडून 😢वापर् करुण घटला फक्त मुस्लिम समाजा मूल अज मराठा समाजा च 18 खजदार निवडून अला मुस्लिम समाज 1 गठा मतदान करतु
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 13 күн бұрын
मुस्लिम समाजाला देशद्रोही कोण म्हणतं? ओबीसी चे लोक अणि आता त्यांनी मदत करायची? ओबीसी मोदीला व्वा रे व्वा काय धंदा आहे हा 😂 जरा शांत रहा मराठा समजा बरोबर सर्व गावगड्यातील जाती आहेत. हा दंगा २-३ जातीतील लोक करताहेत. वेगळा पक्ष काढा लढा निवडणूक मग कळेल
@MPSC.Aspirants-2024
@MPSC.Aspirants-2024 13 күн бұрын
OBC प्रवर्ग कोणाच्या बापाची जहागीर नाही सरकारी सुविधा आहे. दुसऱ्याला मिळतंय म्हणून जळू नका....देश आणि महाराष्ट्र पाहतोय तुम्हांला..... 💯
@user-iw9wh7wy1d
@user-iw9wh7wy1d 13 күн бұрын
हाकेला किती मतदान पडले खासदारकीला स्टंटबाजी करत आहे लोकप्रियता मिळवण्यासाठी
@krushnathingale2856
@krushnathingale2856 11 күн бұрын
वडा पाव उपोषण आरक्षण असताना उपोषणाला बसता वडा पाव
@kubersuryawanshi6388
@kubersuryawanshi6388 13 күн бұрын
हे सगळे भुजबळ ने पाठवले😂तुमचे हाके वर्ष भर उपोषण करू शकतो करण तो वडापाव खाउन करतो🤣 मराठा ची काॅफी करतात😂😂😂
@sudarshanghule0583
@sudarshanghule0583 14 күн бұрын
फक्त ओबीसी
@rahulpatil7899
@rahulpatil7899 13 күн бұрын
१९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , घटनेच्या नियम सांगतो की OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या अर्धे आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे सरकारने 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, ते आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) ६० टक्के आहे, नंतर OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे ६० टक्के OBC,NT-A/B/C/D+ १३ टक्के SC+ ७ टक्के ST+ २ टक्के SBC+ १२ टक्के मुस्लिम+ ३.५ टक्के ब्राम्हण+ २.५ टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाले १०० टक्के 😮. मग याच्यात ३२ टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुखयमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार काय भूत आहेत काय? तयांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या ३२ टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे १६ टक्के होते ते आरक्षण OBC समाज ४० वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे
@amhidevenviren
@amhidevenviren 13 күн бұрын
देल घ्या
@rahulpatil7899
@rahulpatil7899 13 күн бұрын
@@amhidevenviren तूच घे तोंडात
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 80 МЛН
Khóa ly biệt
01:00
Đào Nguyễn Ánh - Hữu Hưng
Рет қаралды 21 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 94 МЛН