Less coconut to coconut tree/नारळ कमी लागण्याची कारणे

  Рет қаралды 432,143

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Күн бұрын

शेती विषयी अधिक माहिती साठी - शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link 👉🏼 play.google.co...
नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास
प्रा .विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
अधिक माहितीसाठी संपर्क -
ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063
या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
मिळेल
व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल
**********************
नमस्कार मित्रांनो 🙏🙏
**********************
गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे
पोस्टाने भारतात कुठेही मागवू शकता.....
सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 220 रु
व ट्रॅप बॉक्स 80 रु
संपूर्ण सापळा किट 300 रु
**********************
गेंड्या भुंगा पूर्ण सापळा किट 350 रु
व लुर्स (फॉरेमोन)घेतल्यास 260 रु
पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च
3 ट्रॅप साठी 100रु 10 साठी 150रु
वेगळा होईल
संपर्क -
ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063
ही लिंक पहा
नारळ झाडास इंजेक्शन देणे
• नारळाच्या झाडास इंजेक्...
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
• नारळ झाडाला खोडातून औष...
नारळ फळघळ करणे व उपाय
• नारळ अकाली फळगळ होण्या...
नारळ सोंड्या भुंगा नियंत्रक सापळा
• नारळावरील कामगंध सापळ्...
Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत
_________________________
कारणे _
*१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
नियंत्रण*
औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
50%
प्रमाण - 4 m.l.
1 ltr पाण्यातून
पद्धत - stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*************************
२) कोळीरोग - Eriophyid mite
नियंत्रण
औषध _एझाडीरॅक्टीन
Azadirachtin
(Neem products)
प्रमाण _5 ml
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*************************
*३) लहान फळगळ _*
औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
क्लोराईड
copper oxychloride
प्रमाण _2 gm
1 ltr पाण्यातून
पद्धत _मुळाजवळ खड्डे
मारून द्यावे
*************************
४) मोठी फळगळ
औषध - कॉपर ओक्सी
क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
Micro nutence
प्रमाण _5 gm.
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed /
मुळावाटे
५) फुलोरा न येणे
औषध _ triacantanol
प्रमाण _3 ml
प्रति 1 ltr पाणी
पद्धत _ stemfeed मधून
६) फुलोरा मधील अडचण
औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
प्रमाण _ 1 ml/g.m.
5 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधू
घरी बनवुया मिश्रखते
प्रा.विनायक ठाकूर
15:15:15
युरिया 33 किलो
सिं सुपर फॉस्फेट 94 किलो
म्यूरेटऑफपोट्याश 25 किलो
10:26:26
युरिया 22 किलो
सिं.सूपर फॉस्फेट 163 किलो
म्यु.ऑफ पोटयॉश 43 किलो
20:20:00
युरिया 43 किलो
सिं.सुपर फॉस्फेट 125 किलो म्यू.ऑफपोट्यॉश 00 किलो
19:19:19
युरिया 41 किलो
सिं.सूपर फॉस्फेट 119 किलो
म्यू.ऑफ पोट्यॉश 23 किलो
(टिप :सिंगल सुपर फॉस्फेट दानेदार स्वरूपात वापरावे.)
15:15:15
युरिया 20 किलो
डी ए पी 33किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 25 किलो
10:26:26
डी ए पी 56 किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 43 किलो
12:32:16
डी ए पी 70 किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 27 किलो
20:20:00
युरिया 26 किलो
डी ए पी 43 किलो
19:19:19
युरिया 25 किलो
डी ए पी 41 किलो
म्युरेट ऑफ पोट्यॉश 32किलो
18:18:10
युरिया 24 किलो
डी ए पी 39 किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 17किलो
तयार मिश्रण लगेच वापरावे,
Ssp दाणेदार असावे
फळबाग करिता वापरात असाल तर त्यात निंबोळी चा वापर करावा
प्रा. विनायक ठाकूर
कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग

Пікірлер: 191
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 2 жыл бұрын
नारळावर चडून औषध ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत या प्रा *.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.* अधिक माहितीसाठी संपर्क - *ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978* सुधाकर सावंत - 7039169662 Nilesh Valanju : 9420736850 : W 9604410063 या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु मिळेल व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल *Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत* _________________________ कारणे _ *१) भुंगा - सोंड्या / गेंड्या नियंत्रण* औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos - 50% प्रमाण - 4 m.l. 1 ltr पाण्यातून पद्धत - stemfeed मधून 4 महिन्यातून एकदा ************************* *२) कोळीरोग - Eriophyid mite* नियंत्रण औषध _एझाडीरॅक्टीन Azadirachtin (Neem products) प्रमाण _5 ml 1 ltr पाण्यातून पद्धत _ stemfeed मधून 4 महिन्यातून एकदा ************************* *३) लहान फळगळ _* औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी क्लोराईड copper oxychloride प्रमाण _2 gm 1 ltr पाण्यातून पद्धत _मुळाजवळ खड्डे मारून द्यावे ************************* *४) मोठी फळगळ* औषध - कॉपर ओक्सी क्लोराईड ,मायक्रो नुटन्स Micro nutence प्रमाण _5 gm. 1 ltr पाण्यातून पद्धत _ stemfeed / मुळावाटे ************************* *५) फुलोरा न येणे* औषध _ triacantanol प्रमाण _3 ml प्रति 1 ltr पाणी पद्धत _ stemfeed मधून ************************* *६) फुलोरा मधील अडचण* औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid प्रमाण _ 1 ml/g.m. 5 ltr पाण्यातून पद्धत _ stemfeed मधून ************************* *७) मूळ /सुई कुज* औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture प्रमाण _ 1% पद्धत - फवारणी/ मुळातून देणे ************************* *८) डिंक्या रोग* औषध - मेंनकोझेब 75 % Mancozeb 75% प्रमाण_ 2 gm 1 ltr पाण्यातून पद्धत _ मुळावाटे *संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग* *********************************** *घरी बनवुया मिश्रखते* प्रा.विनायक ठाकूर ----------------------------------------------------- 15:15:15 युरिया 33 किलो सिं सुपर फॉस्फेट 94 किलो म्यूरेटऑफपोट्याश 25 किलो 10:26:26 युरिया 22 किलो सिं.सूपर फॉस्फेट 163 किलो म्यु.ऑफ पोटयॉश 43 किलो 20:20:00 युरिया 43 किलो सिं.सुपर फॉस्फेट 125 किलो म्यू.ऑफपोट्यॉश 00 किलो 19:19:19 युरिया 41 किलो सिं.सूपर फॉस्फेट 119 किलो म्यू.ऑफ पोट्यॉश 23 किलो (टिप :सिंगल सुपर फॉस्फेट दानेदार स्वरूपात वापरावे.) 15:15:15 युरिया 20 किलो डी ए पी 33किलो म्युरेटऑफ पोट्यॉश 25 किलो 10:26:26 डी ए पी 56 किलो म्युरेटऑफ पोट्यॉश 43 किलो 12:32:16 डी ए पी 70 किलो म्युरेटऑफ पोट्यॉश 27 किलो 20:20:00 युरिया 26 किलो डी ए पी 43 किलो 19:19:19 युरिया 25 किलो डी ए पी 41 किलो म्युरेट ऑफ पोट्यॉश 32किलो 18:18:10 युरिया 24 किलो डी ए पी 39 किलो म्युरेटऑफ पोट्यॉश 17किलो तयार मिश्रण लगेच वापरावे, Ssp दाणेदार असावे फळबाग करिता वापरात असाल तर त्यात निंबोळी चा वापर करावा ********************** *प्रा विनायक ठाकूर* कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग* 🙏🙏
@raghunathmonde3189
@raghunathmonde3189 Ай бұрын
छान माहीती लाल तोंडाच्या माकडापासुन नारळाचे स्वसॲक्षण बदल माहिती देण्यात यावी
@rupeshsonawane1012
@rupeshsonawane1012 4 жыл бұрын
Dada tumhi khup chan mahiti deta, mala suddha awdel coconut tree lavayla, Keep doing...
@shankrewwatoggi5369
@shankrewwatoggi5369 4 жыл бұрын
Naral chote hote & padte mot hot nahi tyal kay karaych
@sachinghare5345
@sachinghare5345 4 жыл бұрын
बोलण्याची पद्धत आवडली
@kamleshjijadhav796
@kamleshjijadhav796 4 жыл бұрын
शुद्ध बिजापोटी,हे संत तुकाराम महाराज यांच गाथा या ग्रंथातील प्रमाण आहे,
@vilaspokale9832
@vilaspokale9832 4 жыл бұрын
कमी नारळ लागण्याबद्दल माहिती दिली धन्यवाद सरजी 🙏🙏
@RajeshVeer
@RajeshVeer 3 жыл бұрын
खुप सुंदर माहीती दीलीत सर
@ameethsolankkure392
@ameethsolankkure392 4 жыл бұрын
Tx sir khup chan mahiti dilit.
@Santkrupa5599
@Santkrupa5599 4 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती धन्यवाद
@tusharwakh4959
@tusharwakh4959 3 жыл бұрын
Mast mahitti dili sir
@shrikantjwaghmare1780
@shrikantjwaghmare1780 3 жыл бұрын
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻 सर छान माहिती
@Ab-li5pd
@Ab-li5pd 4 жыл бұрын
Khup chan sir
@k.k7881
@k.k7881 3 жыл бұрын
मस्त माहिती आहे सर
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 4 жыл бұрын
Khup Sundar Mahiti👌 👍🙏
@Sachin-os8zf
@Sachin-os8zf Жыл бұрын
Thanku Sir good information given by u
@nehasawant5928
@nehasawant5928 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही.....धन्यवाद
@sanjaynaik8146
@sanjaynaik8146 3 жыл бұрын
Sir Apke Abhari🙏
@dilipkavalekar9951
@dilipkavalekar9951 2 жыл бұрын
Best Information Thanks 🙏
@arvindkangane3198
@arvindkangane3198 4 жыл бұрын
सुंदर माहिती
@sunilbede8335
@sunilbede8335 3 жыл бұрын
नमस्कार साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली आहे.पुणे मध्ये माझं गाव आहे.तेथे नारळाचे झाडें लावायची आहे.तर मला आपण मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🙏🙏
@digambarbhand1156
@digambarbhand1156 3 жыл бұрын
अत्यंत आभार.
@pareshmeher1841
@pareshmeher1841 4 жыл бұрын
खुपच छान माहिती 🌹🙏
@ashokgawde8760
@ashokgawde8760 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत साहेब, पण लाल तोंडाची माकडे सतत नूकसान करतात, उपाय काय?
@rahulpatil6029
@rahulpatil6029 4 жыл бұрын
Very nice 👆👌👌👌
@PANDITLANGOTEOFFICICALSONG
@PANDITLANGOTEOFFICICALSONG 4 жыл бұрын
छान महिती आहे
@rashmipawar6040
@rashmipawar6040 4 жыл бұрын
Sir khup chaan
@pramoddushi542
@pramoddushi542 3 жыл бұрын
अशीच काजू व आंब्याची माहिती पण द्यावी धन्यवाद
@amitkolgaonkar
@amitkolgaonkar 4 жыл бұрын
Sir khup chann
@naeemkalsekar7502
@naeemkalsekar7502 4 жыл бұрын
Good videos bhau
@SunilGosavi7
@SunilGosavi7 2 жыл бұрын
Nice Video
@pritamhande9025
@pritamhande9025 4 жыл бұрын
आमच्या नारळाच्या झाडाचा शेंड्यातील कोंब जळाला आहे कुपया उपाय सांगा.
@shrikantshedge2759
@shrikantshedge2759 4 жыл бұрын
Best video
@sambhajipawar3391
@sambhajipawar3391 3 жыл бұрын
Good
@ashokpatil395
@ashokpatil395 4 жыл бұрын
Very informative and important instructions
@sanjayanarthe7184
@sanjayanarthe7184 2 жыл бұрын
Lagvadiche aantar sanga
@rahulmendhekar9077
@rahulmendhekar9077 4 жыл бұрын
Must konti jatich narl lavl pahije
@govardhankshirsagar1353
@govardhankshirsagar1353 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@nikhilmore6305
@nikhilmore6305 4 жыл бұрын
नारळला कोणती आणि कशी सेंद्रिय खते द्यायची. या विषयीचा व्हिडिओ बनवा.
@brotherganeshpatil3976
@brotherganeshpatil3976 4 жыл бұрын
आपण मला पर्सनली काँन्टेक करा 08898836375/9172372677/699
@shivramkatke9153
@shivramkatke9153 4 жыл бұрын
Thanks
@dattupawar1548
@dattupawar1548 4 жыл бұрын
Flora setting sathi Mahiti dya please ak video banva
@pandurangtavhare1881
@pandurangtavhare1881 4 жыл бұрын
लहान नारळ गळून पडतात का पडतात उपाय सांगा
@pankajgodase7556
@pankajgodase7556 4 жыл бұрын
सर माझ्या घरच्या नारळाला नारळ येतात पण त्यात खोबरे अाणि पाणी काही नसते अाणि नारळाचा आकार पण निमुळता अाहे, कृपया सर उपाय सांगा ...
@dayalshedge8493
@dayalshedge8493 4 жыл бұрын
Mahiti chan aahe mala mahiti pustak Kuthe milel pls mahiti sanga
@rameshparab4283
@rameshparab4283 4 ай бұрын
वीसवर्षाचेदोनवचौवीसवर्षाचेचारमाडफक्तखतवपाणीखाताहेतफलधारणाहोतनाहीकायकरावेकाहीमारगदर्शन.
@madhusudangawde320
@madhusudangawde320 4 жыл бұрын
Best
@pranavpramodsubhedar2332
@pranavpramodsubhedar2332 3 жыл бұрын
Sir aamachya naralacya zadanchi Sui sukun mad maratat aahet Kahi upay. Karan suila bhunga lagalela Nahi Sui nasati sukate Sui modali ki vaparatat te aushadh aahe pan Sui sukalyavar Kay karatat mahit Nahi please Kahi upay sanga mi (Sindhudurg, Sawantawadi cha aahe)
@jatwe
@jatwe 3 жыл бұрын
डॉर्फ (बुटक्या जातीच्या) नारळाची 5 रोपे मिळतील का??
@ankushshinde840
@ankushshinde840 4 жыл бұрын
या चर्चेमधून मुळमुद्दा आणि अपेक्षित माहिती मिळत नाही .
@akshayraskar9765
@akshayraskar9765 4 жыл бұрын
Sendriya khat ky takava
@maksudalam1438
@maksudalam1438 3 жыл бұрын
Sir mera Nariyal ka tre hai baki phal nhi lagta hai phul to bhut lagta hai mgr fal nhi lagta hai
@dineshahire335
@dineshahire335 3 жыл бұрын
Sar narlachi mule kharab hot ahe upay suchava
@bhaskarnabar2995
@bhaskarnabar2995 2 жыл бұрын
Mala sar tumache margdarshan have Mi chotasa baba yavasaik
@prathameshmadye2880
@prathameshmadye2880 4 жыл бұрын
नमस्कार, जर मोठ्या झाडांना micro nutrients fertilizer(Trustbasket coconut plant fertilizer) वापरलं, तर परत macro nutrients fertilizer (urea, s phosphate, potash) ची गरज आहे का ?
@aryanbargale2702
@aryanbargale2702 3 жыл бұрын
नारळ झाडाचे आयुष्य मान किती आहे . Please सांगा
@ganpatmain5394
@ganpatmain5394 4 жыл бұрын
Dada naral lagat nahi narlinivar upay sanga
@amarbheemesh
@amarbheemesh 4 жыл бұрын
Pl explain hindi or english will help to all
@sundarpatil1446
@sundarpatil1446 3 жыл бұрын
झक मार मराठी शिक नाहीतर मर आपल्या जन्मगावी ...
@harishkambli1957
@harishkambli1957 4 жыл бұрын
Sir please naral ropen kasi karavi plese 1 video banva
@dcmm5175
@dcmm5175 4 жыл бұрын
नारळाच्या सुरुवातीपासून कोणत्या खतांची मात्रा द्यावी?
@ranjitdeshmukh2541
@ranjitdeshmukh2541 2 жыл бұрын
नारळ गळून पडत असणार त्यासाठी माहिती द्या
@dadasahebchavan879
@dadasahebchavan879 4 жыл бұрын
Flowering yete supari hote pan nantar galun jata
@vijaymayekar6263
@vijaymayekar6263 Жыл бұрын
या साठी तयार खत मिळतात का
@boscodmello5982
@boscodmello5982 3 жыл бұрын
What is the fertilizer to be used for this problem
@sahadevpatil8119
@sahadevpatil8119 4 жыл бұрын
👌👌👌👌 .
@madhusudangawde320
@madhusudangawde320 4 жыл бұрын
नारळळाच्या झाडाला किमान चार वेळा खत मात्रा विभागून व 30 ते 40 लिटर पाणी आवश्यक आहे
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 4 жыл бұрын
सर मी ठाकूर मठ आपलाच विद्याथीं आहे तुमच्या कडून कोको पिट नेतो साहेब
@chendge
@chendge 4 жыл бұрын
Hello sir tumcha contact number milel ka
@drvishwasnaikmedicaldocdrn8002
@drvishwasnaikmedicaldocdrn8002 4 жыл бұрын
👌
@आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील
@आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील 4 жыл бұрын
मी नारळ ची रोपे मुळे कापून लावली एक वर्षाची होती तर रोपे येतील का
@papajikendre2081
@papajikendre2081 3 жыл бұрын
लागतच नाहीत काय करावे
@anushkagawde3089
@anushkagawde3089 3 жыл бұрын
लाल तोंडाच्या माकडांचा बंदोबस कसा करायचा?
@abhijitsawant947
@abhijitsawant947 3 жыл бұрын
नारळ धरतातपन आमचे नागवेगावात कनकवलि तालुक्यात माकडाच्या सूळसूळाटतेवर ऊपाय सांग
@vinayakkhatake6886
@vinayakkhatake6886 4 жыл бұрын
लहान असताना गळून पडतात सर नारळ
@sushilmane503
@sushilmane503 4 жыл бұрын
शहाळा साठी कोणती जात चांगली आहे? कमी उंची असावी लौकर नारळ लागावेत
@Asimpatel07
@Asimpatel07 4 жыл бұрын
सिंगापुरी नारळ
@jagannathjagtap5223
@jagannathjagtap5223 4 жыл бұрын
नारळ किती दिवसानी तोडले जातात याबद्दल माहिती द्यावी
@varshaparihar3143
@varshaparihar3143 3 жыл бұрын
Natal lagat nahi upay saga 10versh xale.
@p.p.4192
@p.p.4192 4 жыл бұрын
Supari lagawad .. khat vevastapan
@niteshkalgutkar8614
@niteshkalgutkar8614 3 жыл бұрын
👍🙏
@harshalraut3640
@harshalraut3640 3 жыл бұрын
आंब्याच्या झाडाला अनेक वर्ष आंबे येत नसतील तर काय उपाय सांगाल का
@sangitapatankar9344
@sangitapatankar9344 4 жыл бұрын
Sangita patankar
@sangitapatankar9344
@sangitapatankar9344 4 жыл бұрын
नारळ फळे गळून पडतात त्यावर उपाय काय करावे ते सांगावे
@shiv_mavala
@shiv_mavala 3 жыл бұрын
TxD प्रजातीचे झाड किती उंच जाते
@ameykamble34
@ameykamble34 3 жыл бұрын
सर माझ्या नारळाच्या झाडांची पाने काली पडत आहेत.पानांना खालच्या बाजूला सफेद छोट्या पाखरांच्या स्वरूपात कीड लागली आहे.झाडांचं वय 2 वर्ष सिंगापुरी जात.उपाय काय आहे तो सांगा.
@pitambarkhamgal952
@pitambarkhamgal952 3 жыл бұрын
नारोळ बोंडे गळ साठी काय करावे
@maharashtrafarmer..shetkar2273
@maharashtrafarmer..shetkar2273 4 жыл бұрын
Shaha naral zadl cha naral kase olkhaww
@vijayPatil-kb3sr
@vijayPatil-kb3sr 4 жыл бұрын
फुकट चरहाट लावले आहे मुद्द्याचं कमी बोलतंय इंटरेस्ट जातोय ऐकण्यातला
@ramdasnathe4451
@ramdasnathe4451 4 жыл бұрын
नारळ गळुन पडणे किंवा खरूण पडणे असे का होते.
@bhanudasghar9522
@bhanudasghar9522 4 жыл бұрын
Agrostar
@vishwanathmayekar6737
@vishwanathmayekar6737 3 жыл бұрын
शिंपल्या kasya खत म्हणून वापराव्या
@sauravtakte2179
@sauravtakte2179 3 жыл бұрын
माझा नारळा ला 10 वर्ष झाले तरी नाही आले अजून
@sunil.popat.mavalemavale5584
@sunil.popat.mavalemavale5584 3 жыл бұрын
सर तुम्ही खयच्या गावचा आसता
@suniltarde5716
@suniltarde5716 4 жыл бұрын
सर मला तुमचा नंबर देताका मला काही नारळा सबंदि बोलायच आहे
@huzaifalambe8700
@huzaifalambe8700 4 жыл бұрын
narnalachi height kami kashi thevaichi
@mohanbapat4120
@mohanbapat4120 3 жыл бұрын
Caltar chemical dile tar
@balasahebkolte1562
@balasahebkolte1562 3 жыл бұрын
काळीभोर जमीनि मधे हे पिक येते का धर लागत नाही
@banasonscorporation6374
@banasonscorporation6374 3 жыл бұрын
किती वर्षेचे नारळ ला फळ लागतो ?
@shubhamsuryawanshi1199
@shubhamsuryawanshi1199 4 жыл бұрын
10 varsha zali gelya varshi enjection dili zadala fal lagali pn 10, 15.... Ya varshi fulora aala lahan naral ale on re galat ahet
@ratanchimamali7093
@ratanchimamali7093 3 жыл бұрын
सर आपण कलम देतात का
@secretnischayofficial
@secretnischayofficial 4 ай бұрын
हाय
@secretnischayofficial
@secretnischayofficial 4 ай бұрын
मी कोपरगाव वरून आहे आमच्या इथे पण नारळाचे झाड आहे पण जास्तीत जास्त आम्ही त्याला बोरिंग चेच पाणी देतो त्याच्यामुळे खालून क** झाल्यामुळे झाड वरती चुकतंय आणि
@mayursalunkhe8425
@mayursalunkhe8425 3 жыл бұрын
नारळ झाडाची पाने पूर्ण पणे खुलत नाही , उघडत नाही, पानाची लांबी आणि वाढ होते परंतु पाने मोकळी होत नाही काय करतायेईल
@sachinpatilsarkar5115
@sachinpatilsarkar5115 4 жыл бұрын
सुपारी विषय वर vdo kra ki
@dilippatil8728
@dilippatil8728 4 жыл бұрын
वीस वर्षे झाली तरी नारळ येत नाही
@archanarawool2972
@archanarawool2972 4 жыл бұрын
माहिती छान देता पण स्पष्ट समजत नाही खताची माहिती लीकं द्वारे दयावी
@sagarparab5604
@sagarparab5604 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/e6jGpqSihLWNmKM
@ramchandrasatam3283
@ramchandrasatam3283 4 жыл бұрын
@@sagarparab5604 a@@@@a@
@roshanbrahman7688
@roshanbrahman7688 4 жыл бұрын
बाणावलीची चव कोणत्याच इतर नारळाला नाही
@gunwantpatil6139
@gunwantpatil6139 3 жыл бұрын
COCONUT. FRUITS. ARE. DRIED. ON. TREE
नारळ लागवड/naral laagvad Coconut plantation
23:14
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 626 М.
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 35 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1,1 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 54 МЛН
आंबा छाटणी कधी व कशी करावी
7:42
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 91 М.
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 35 МЛН