नारळ कीड (भुंगा) नियंत्रणासाठी कोकोफिड व फोरेमोन ट्रॅप वापर/Red plan Weevil Pheromone Trap,Cocofeed

  Рет қаралды 10,133

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Күн бұрын

कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.
,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,
नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व
अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा
/ @krushitantraniketan-d...
श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधिदुर्ग येथे विविध शेती प्रशिक्षणे 1) फळबाग लागवड प्रशिक्षण
( सेंद्रिय/रासायनिक पध्दतीने )
रविवार दि. 13/11/2022 रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
*आंबा,काजू,नारळ, सुपारी व कोकणातील इतर फळझाडंसंदर्भात या पिकांची लागवडीपासून 1 वर्षापर्यंत काळजी घेणे.
वरील झाडांची महाराष्ट्रातील लागवड, व व्यवस्थापन या विषयी चर्चा सत्र.
2) 🐓 कुक्कुटपालन प्रशिक्षण
*रविवार दि. 20/11/2022 रोजी अनुदान सध्या विविध स्तरावर.कुक्कुटपालनासाठीअनुदान देण्यात येते.
याचा जास्तीतजास्त महिलांना / पुरुषांना व बचतगटांना लाभ घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण व प्रमाणपत्रांसाठी
3) सेंद्रिय शेती प्रशिक्षण
🔹रविवार दि.27/11/2022 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
*गांडूळखत,गोकृपा अमृतम, जीवामृत, सेंद्रिय कीटकनाशके,दशपर्णी अर्क,निमास्त्र ब्रम्हास्त्र,सेंद्रिय कीड व रोग नियंत्रण यांची संपूर्ण माहिती व प्रशिक्षण.
4) 🐓 कुक्कुटपालन प्रशिक्षण * *रविवार दि. 04/12/2022 रोजी
5) काथ्या प्रशिक्षण
२ दिवसीय प्रशिक्षण
शनिवार दि. 10/12/2022 व रविवार दि. 11/12/2022 रोजी सकाळी ९:३० ते ४:३० वाजेपर्यंत
(किमान 20 प्रशिक्षणार्थीची नोंदणी होणे गरजेचे ,नोंदणी करा)
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
पायपुसण्यांचे प्रकार ,दोरी बनवणे,गालिचे,गृहपयोगी उत्पादने ,शोभिवंत वस्तू बनवणे
6) संपूर्ण नारळ लागवड आणि वार्षिक व्यवस्थापन प्रशिक्षण
रविवार दि. 18 डिसेंबर 2022 रोजी
7 )*मसाला पीक लागवड*प्रशिक्षण
रविवार दि.25/12/2022 रोजी
बुश मिरी,वेलमिरी,जायफळ, लवंग,दालचिनी,ऑलस्पायसेस,वेलची, लागवड व वार्षिक व्यवस्थापन सदर प्रशिक्षणे सकाळी 9.30 ते सायं 5 वाजे पर्यंत होणार प्रोजेक्टर व प्रॅक्टिकल मार्फत घेण्यात येतील अधिक माहिती साठी संपर्क कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.
*संपर्क -*
श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- (ऑफिस) 9405398618
7588523978
फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)
www.facebook.c...
यू ट्युब लिंक
/ @krushitantraniketan-d...
कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड.सिंधुदुर्ग.
*गुगल मॅप -*
maps.app.goo.g...
नर्सरी लोकेशन
Shradhha Nursery
maps.app.goo.g...
फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)
www.facebook.c...
यू ट्युब लिंक
/ @krushitantraniketan-d...
कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड.सिंधुदुर्ग.
*गुगल मॅप -*
maps.app.goo.g...
शेतीविषयक ह्या लिंक पहा
श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
/ jphmpli0
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
• महाराष्ट्रात लागवडीयोग...
नर्सरी झाडे 2022
• रोपवाटिका (नर्सरीतील क...
नाराळ जातींची लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
नारळ लागवड
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
• महाराष्ट्रात लागवडीयोग...
नारळ लागवड 1वर्ष नियोजन
• नारळ रोप लागवड 1 वर्ष ...
नर्सरी झाडे 2022
• रोपवाटिका (नर्सरीतील क...
नाराळ जातींची लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
फळबाग लागवड
• Video
नारळ लागवड
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
नाराळ जातींची लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
नारळ काढणी यंत्र (शिडी)
• नारळ काढणी यंत्र (शिडी...
नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय
• नारळ उत्पादन वाढ /रोग,...
नाराळ जातींची लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
नारळ समस्या आणि उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
नारळ खत नियोजन
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
• नारळावरील कामगंध सापळ्...
नारळ झाडास इंजेक्शन देणे
• नारळाच्या झाडास इंजेक्...
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
• नारळ झाडाला खोडातून औष...
नारळ फळघळ करणे व उपाय
• नारळ अकाली फळगळ होण्या...
नारळ समस्या व उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
• नारळावरील कामगंध सापळ्...
नारळ झाडास इंजेक्शन देणे
• नारळाच्या झाडास इंजेक्...
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
• नारळ झाडाला खोडातून औष...
नारळ फळघळ करणे व उपाय
• नारळ अकाली फळगळ होण्या...
नारळ समस्या व उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
नारळ खत व्यवस्थापन
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
नारळ कोळी कीड नियंत्रण
• नारळावरील कोळी कीड निय...
कोकोपीठ चा वापर
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
नारळ कोकोपीठ वापर फायदे
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
बोर्डो मिश्रण
• बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
दशपर्णी अर्क तयार करणे
• दशपर्णी अर्क/Dashaparn...
नारळ बागेत मसाला पीक
• नारळ बागेत मसाला पिकां...
माती परीक्षण
• माती परीक्षण /Soil tes...
काथ्या प्रशिक्षण
• आदुर्ले कुडाळ, येथील म...
नारळ शेती शाळा
• नारळ पीक शेतीशाळा आदुर...

Пікірлер: 24
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 Жыл бұрын
*कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधिदुर्ग येथे विविध शेती प्रशिक्षणे* 1) *फळबाग लागवड प्रशिक्षण* ( सेंद्रिय/रासायनिक पध्दतीने ) *रविवार दि. 13/11/2022 रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4.30* वा.या वेळेत *आंबा,काजू,नारळ, सुपारी व कोकणातील इतर फळझाडंसंदर्भात या पिकांची लागवडीपासून 1 वर्षापर्यंत काळजी घेणे. वरील झाडांची महाराष्ट्रातील लागवड, व व्यवस्थापन या विषयी चर्चा सत्र. 2) 🐓 *कुक्कुटपालन प्रशिक्षण* **रविवार दि. 20/11/2022 रोजी* अनुदान सध्या विविध स्तरावर.कुक्कुटपालनासाठीअनुदान देण्यात येते. याचा जास्तीतजास्त महिलांना / पुरुषांना व बचतगटांना लाभ घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण व प्रमाणपत्रांसाठी 3) *सेंद्रिय शेती प्रशिक्षण* 🔹रविवार *दि.27/11/2022 रोजी* सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत *गांडूळखत,गोकृपा अमृतम, जीवामृत, सेंद्रिय कीटकनाशके,दशपर्णी अर्क,निमास्त्र ब्रम्हास्त्र,सेंद्रिय कीड व रोग नियंत्रण यांची संपूर्ण माहिती व प्रशिक्षण. 4) 🐓 *कुक्कुटपालन प्रशिक्षण * *रविवार दि. 04/12/2022 रोजी* 5) *काथ्या प्रशिक्षण* *_२ दिवसीय प्रशिक्षण_* शनिवार दि. *10/12/2022* व रविवार दि. *11/12/2022* रोजी सकाळी ९:३० ते ४:३० वाजेपर्यंत (किमान 20 प्रशिक्षणार्थीची नोंदणी होणे गरजेचे ,नोंदणी करा) *प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये* पायपुसण्यांचे प्रकार ,दोरी बनवणे,गालिचे,गृहपयोगी उत्पादने ,शोभिवंत वस्तू बनवणे 6) *संपूर्ण नारळ लागवड आणि वार्षिक व्यवस्थापन प्रशिक्षण* *रविवार दि. 18 डिसेंबर 2022* रोजी 7 *)*मसाला पीक लागवड*प्रशिक्षण* *रविवार दि.25/12/2022 रोजी* बुश मिरी,वेलमिरी,जायफळ, लवंग,दालचिनी,ऑलस्पायसेस,वेलची, लागवड व वार्षिक व्यवस्थापन सदर प्रशिक्षणे सकाळी 9.30 ते सायं 5 वाजे पर्यंत होणार प्रोजेक्टर व प्रॅक्टिकल मार्फत घेण्यात येतील *अधिक माहिती साठी संपर्क* *कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.* *संपर्क -* श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- (ऑफिस) 9405398618 7588523978 *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* facebook.com/groups/1345411445881892/?ref=share *यू ट्युब लिंक* kzbin.info/door/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw *कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड.सिंधुदुर्ग.* *गुगल मॅप -* maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5
@popatrao67
@popatrao67 4 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली. मी पण एक एकर नारळाची झाडे लावली. एक वर्ष झाले. मला पण तुमच्याकडून ट्रेनिग घ्यायची आहे .तरी ट्रेनिंग कधी घेतली जाते ते कळवावे ही विनंती
@umeshrasal6766
@umeshrasal6766 4 ай бұрын
छान माहिती
@ravindrapotdar6046
@ravindrapotdar6046 Жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@rp...386
@rp...386 Жыл бұрын
Jast naral zad Pausa Mdhe Sui Khujj Houn Martat tya sathi Upay sanga... Plzz
@GourmetSoul29
@GourmetSoul29 Жыл бұрын
Very important information 👍👍
@anantkhadilkar5689
@anantkhadilkar5689 Жыл бұрын
Nice idea
@sumit55z
@sumit55z Жыл бұрын
Sir, coconut tree climbing training ya varshi kadhi honar ? Mala training pahije Ani climbing machine pan vikat gyaychay. Please information dya
@sudarshanrawool2794
@sudarshanrawool2794 3 ай бұрын
He sagal saman aani liquid kuthe milel vengurlya madhe?
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 Жыл бұрын
*कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.* ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी, नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा kzbin.info/door/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978 *नर्सरी लोकेशन* Shradhha Nursery maps.app.goo.gl/p6nHzVapduSg7jbLA *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* facebook.com/groups/1345411445881892/?ref=share *यू ट्युब लिंक* kzbin.info/door/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw *कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड.सिंधुदुर्ग.* *गुगल मॅप -* maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5 शेतीविषयक *ह्या लिंक पहा* श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग youtu.be/JpHmpLI0 महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती kzbin.info/www/bejne/o5TcaoVrf71kh9U नर्सरी झाडे 2022 kzbin.info/www/bejne/Z5vTmZ9uaN2hfM0 नाराळ जातींची लागवड kzbin.info/www/bejne/jICUont3bLljndE नारळ लागवड kzbin.info/www/bejne/laGxip-Lg96DiNU महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती kzbin.info/www/bejne/o5TcaoVrf71kh9U नारळ लागवड 1वर्ष नियोजन kzbin.info/www/bejne/r6nQmoqPq76MgtE नर्सरी झाडे 2022 kzbin.info/www/bejne/Z5vTmZ9uaN2hfM0 नाराळ जातींची लागवड kzbin.info/www/bejne/jICUont3bLljndE आंबा, काजू,नारळ,नर्सरी kzbin.info/www/bejne/i6LMe3eVg76jg68 फळबाग लागवड kzbin.info/www/bejne/n4m0anSQn9aKbLM नारळ लागवड kzbin.info/www/bejne/laGxip-Lg96DiNU नाराळ जातींची लागवड kzbin.info/www/bejne/jICUont3bLljndE नारळ काढणी यंत्र (शिडी) kzbin.info/www/bejne/q2WlgWBjgciMldU नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय kzbin.info/www/bejne/pXvSlYydltVpirM नाराळ जातींची लागवड kzbin.info/www/bejne/jICUont3bLljndE आंबा, काजू,नारळ,नर्सरी kzbin.info/www/bejne/i6LMe3eVg76jg68 नारळ समस्या आणि उपाय kzbin.info/www/bejne/r6KaiYuDoN9rl5o नारळ खत नियोजन kzbin.info/www/bejne/laGxip-Lg96DiNU नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा kzbin.info/www/bejne/pqLGY5t3Z66dhrM नारळ झाडास इंजेक्शन देणे kzbin.info/www/bejne/h6avgp-jd7aJjrM नारळ खोडातून औषध देणे भाग 1 kzbin.info/www/bejne/o3mbcmpjgpyMY8k नारळ फळघळ करणे व उपाय kzbin.info/www/bejne/r5THkHhvadGUlac नारळ समस्या व उपाय kzbin.info/www/bejne/r6KaiYuDoN9rl5o नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा kzbin.info/www/bejne/pqLGY5t3Z66dhrM नारळ झाडास इंजेक्शन देणे kzbin.info/www/bejne/h6avgp-jd7aJjrM नारळ खोडातून औषध देणे भाग 1 kzbin.info/www/bejne/o3mbcmpjgpyMY8k नारळ फळघळ करणे व उपाय kzbin.info/www/bejne/r5THkHhvadGUlac नारळ समस्या व उपाय kzbin.info/www/bejne/r6KaiYuDoN9rl5o कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी kzbin.info/www/bejne/i6LMe3eVg76jg68 नारळ खत व्यवस्थापन kzbin.info/www/bejne/laGxip-Lg96DiNU नारळ कोळी कीड नियंत्रण kzbin.info/www/bejne/nqG1lqx-rb92hNE कोकोपीठ चा वापर kzbin.info/www/bejne/d6fYaah6r7J1f8U नारळ कोकोपीठ वापर फायदे kzbin.info/www/bejne/d6fYaah6r7J1f8U बोर्डो मिश्रण kzbin.info/www/bejne/qamYY6qnq8ihoKs दशपर्णी अर्क तयार करणे kzbin.info/www/bejne/jKeaf6R4obGUitE नारळ बागेत मसाला पीक kzbin.info/www/bejne/pYDIoJ2toJ2UZ6c माती परीक्षण kzbin.info/www/bejne/hXrdn32uqM6ir5Y काथ्या प्रशिक्षण kzbin.info/www/bejne/jqfVkJ2lq910rK8 नारळ शेती शाळा kzbin.info/www/bejne/oJvCo2yki9OIgq8
@sagrikamestry6789
@sagrikamestry6789 Жыл бұрын
Makdana upay Sanga
@user-yg2mo9vv5i
@user-yg2mo9vv5i Ай бұрын
हा ट्रॅप किती रू पर्यंत मिळेल
@sanketghatkar3565
@sanketghatkar3565 Жыл бұрын
सर मामफळ बद्दल माहिती देणार विडिओ बनवा.
@ramchandrawarang5206
@ramchandrawarang5206 Жыл бұрын
Vanilla lagvadi baddal mahiti dya
@shrinivassanganwar3169
@shrinivassanganwar3169 Жыл бұрын
नारळ प्रशिक्षण कधी आहे
@sandipkalane3887
@sandipkalane3887 Жыл бұрын
नारळाच्या भुंगा साठी फेरोमेन ट्रॅप आपल्याला कुठे मिळेल मी जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 Жыл бұрын
नारळाच्या झाडावरील माव्याकरीता काय वापरले पाहिजे
@manohargawas8469
@manohargawas8469 Жыл бұрын
Kokofid व foromon कोठे मिळतील?
@dattatrayshelke6728
@dattatrayshelke6728 Жыл бұрын
नारळाच्या मुळ्या किती अंतरावर पसरतात
@manohargawas8469
@manohargawas8469 Жыл бұрын
संपर्क क्रमांक सांगा
@anilauti284
@anilauti284 8 ай бұрын
Send me cocofeed &pheromone
@sandipkalane3887
@sandipkalane3887 Жыл бұрын
नारळ कमी लागतात यासाठी जे सलायन आपण या व्हिडिओमध्ये देत आहात ते कोठे मिळेल कृपया माझ्या या व्हाट्सअप नंबर वरती माहिती मिळेल का
@dewilworshiper2316
@dewilworshiper2316 Жыл бұрын
Cocofeed kuth bhtl
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 36 МЛН
Sticky Trap for black thrips trap | Green Revolution White Sticky Trap
4:27
नारळ रोप लागवड 1 वर्ष नियोजन
17:04
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 119 М.