Рет қаралды 3,526
After learning in detail about the Dincharya (recommended daily routine) we are now exploring the ancient Indian sustainable and spiritually advanced outlook of life. We will delve deep into the practical knowledge behind the Sola Sanskars (16 recommended purification processes to impress good qualities) for a healthy and joyful life. What exactly is Garbhadhan Sanskar? What are its benefits to the would-be mother and the baby? What is the role of the subtle cosmic energy? Dr Yogesh Chandorkar from Niraamay explains this first of the 16 Sanskars. To know more, do watch this video, and share it with the newly married couples you know.
-----
दिनचर्येविषयी विस्ताराने जाणून घेतल्यानंतर आता आपण प्राचीन व आध्यात्मिक दृष्ट्या उत्क्रांत अशा सम्यक भारतीय जीवनदृष्टीचा शोध घेत आहोत. आरोग्यपूर्ण व आनंदी जीवनासाठी आपण सोळा संस्कारांतील वास्तववादी ज्ञानाची सखोल माहिती घेणार आहोत. गर्भाधान संस्कार म्हणजे नेमके काय? बाळाच्या व आईच्या दृष्टीने त्याचे फायदे काय आहेत? अशा संस्कारांमध्ये वैश्विक सूक्ष्म उर्जेची काय भूमिका असते? या पहिल्या संस्काराबद्दल माहिती देत आहेत निरामयचे डॉ योगेश चांदोरकर. अधिक जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडियो नक्की पहा आणि आपल्या परिचयाच्या नव दाम्पत्यांना सुद्धा पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#sanskar #ancientIndian #sustainable #garbhadhan #spiritually #healthy #joyfullife #niraamay #niraamaywellnesscentre #meditation #dryogeshchandorkar #prachinshastra #ancientindia #ancientscience #science #devine #energy #energyhealing #alternativemedicine #lifestyle #lifestylecoach #lifestylechange #pune #mumbai #kolhapur #maharashtra #india
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.