खूप खूप धन्यवाद 🙏, प्राचीन शास्त्र या मालिकेत आपण आरोग्यपूर्ण व आनंदी जीवनासाठी सोळा संस्कारांतील वास्तववादी ज्ञानाचा अभ्यास करीत आहोत. गृहस्थाश्रम हा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो.
@mandagode9548 Жыл бұрын
शतपावली कशी करावी व केव्हा करावी
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, शतपावली अर्थात जेवण झाल्यानंतर करावी . १०० च पावले चालावे अति चालू नये याला असे उदाहरण सांगितले कि गर्भवती स्त्री ज्या गतीने चालते त्या गतीने चालावे. भोजनोत्तर सायंकाळ व दुपारच्या Heavy Diet (वरण , भात, पोळी, भाजी, व इतर) नंतर मंद गतीने चालावे .