LGBTQ Journey Unveiled with Samir Samudra | Mitramhane

  Рет қаралды 38,779

Mitramhane

Mitramhane

Күн бұрын

Пікірлер: 200
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 10 ай бұрын
खूप हिंमत लागते अस राहायला,, आणि सगळ जस आहे तस कबूल करून 20 वर्ष एकत्र राहण, वा फार सुंदर,, keep it up,god bless you
@sachingc1
@sachingc1 10 ай бұрын
❤❤❤
@rewatibhagwat318
@rewatibhagwat318 3 ай бұрын
तुम्ही तुमच्या पॉडकास्टमध्ये हा विषय घेतलात हे फार बरं केलंत . अतिशय उत्तम मुलाखत झाली यामुळे अनेक होमोफोबिक लोकांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे . समीर समुद्र यांना सलाम !
@mitramhane
@mitramhane 3 ай бұрын
@@rewatibhagwat318 आभार. एपिसोड ची link आपल्या सर्व whatsapp ग्रुप वर शेअर केलीत तर आनंद वाटेल. ✨
@leenakamat-wagle6969
@leenakamat-wagle6969 10 ай бұрын
अत्यंत सुंदर मुलाखत वाटली, मला कधीही समलिंगी बध्दल घृणा वाटली नाही, कृपया हे नैसर्गिक आहे समजून घ्या, आजुबाजुला वैद्यकीय वातावरण असल्याने या गोष्टीबद्दल उघडपणे व्यक्त होत होतो खुप खुप सुंदर समीर बोलला, सौमित्र खुप संयम राखून मुलाखत घेतली
@Hodophile_Sujata
@Hodophile_Sujata 10 ай бұрын
सौमित्र तुमचा प्रत्येक episode बघतो आम्ही किती शांत, अभ्यासू, संयमी राहून चोख प्रश्न विचारून एखाद्याला बोलतं करतोस. किती सुंदर मुलाखती या.. जुन्या दूरदर्शनची आठवण होते. कुठेही आरडाओरड, आगपाखड नाही, शांतपणे हिजगुज कसं करावं तुझ्याकडून शिकावं. प्रिय समीर, थोडंफार तुमच्या बद्दल फेसबुकवर पाहिलं होतं. आज किती थोडक्यात समजावलंत तुम्ही. तुमचा त्रास पोचला आमच्यापर्यंत आणि आतून गलबलून आलं खरंच सांगते. देवाने जसं ज्याला घडवलं तसं आम्ही त्यांना जगू दिलं नाही. किती मोठा अपराध आहे हा. पण कसा बदलेल आपला समाज. मी हि नॉर्वेत राहते आणि सुट्टी साठी पुण्यात आले. आणि आल्या दिवसा पासून आपण logical विचार का करू शकत नाही या विचाराने चक्रावले आहे. आपण भारतीय सारासार विचार का करू शकत नाही याचं कायमच पडलेलं कोड आहे. तुम्ही शिकत असताना काय तुमच्या मनाची परिस्थिती असेल आणि त्यावर मात करून आज इथवर पोचलात तुम्हाला साष्टांग. तुम्ही दोघेही यापुढे कायम फक्त आनंदात राहा आणि तुमचा कायदेशीर लढा लवकरच यशस्वी होउदे हिच शुभेच्छा!!
@manasiathavale2969
@manasiathavale2969 8 күн бұрын
समोरच्याला abnormal म्हणताना ती abnormality आपण स्वतःच कॅरी करतो हे "स्ट्रेट" लोकांना कदाचित जाणवत नसावं. आपण माणसं आहोत, कमी जास्त काहीतरी असणारच. Relation जर छान harmony मध्ये असेल तर कुणाला का प्रॉब्लेम असावा ? मुलाखत खूप आवडली. Simple & genuine dialogue. 🙂
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 10 ай бұрын
समीर समुद्र अत्यंत सभ्यता पूर्वक आणि प्रामाणिकपणे व्यक्त झाले त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक आणि ह्या मुलाखतीबद्दल सौमित्रचे आभार
@sulakshanachapholkar5364
@sulakshanachapholkar5364 10 ай бұрын
I agree with Mr Samir lokanchya Mulina fasavnya peksha satya accept karana garjeche aahe I have seen case where a girl was trapped in such marriage At least Mr Samir is so truthful and crystal clear in putting his thoughts in front of society. Saumitra you too so boldly asking questions nirbhid Prashna 😊 chokh utttara
@shantanupande7708
@shantanupande7708 7 ай бұрын
Excellent. मित्र म्हणे या कार्यक्रमाची उंची या एपिसोडने वाढली. अभिनंदन सौमित्र पोटे.
@swatigokhale1125
@swatigokhale1125 10 ай бұрын
समीर अनेक मुलाखती मधे खूप सुंदर झालेली. ही मुलाखत समाज मन बदलण्याचा एक टप्पा ठरेल हे नक्की खूप छान तुमची ही धडपड लवकरच यशस्वी होवो.
@sujatasant3165
@sujatasant3165 10 ай бұрын
सौमित्र, खूप छान धाडसी विषय आणि मोकळा संवाद/चर्चा/मुलाखत.....तुझ त्या बद्दल प्रथम अभिनंदन 🎉...समीर समुद्र याचही खूप अभिनंदन व कौतुक करावच लागेल कारण खूप छान पद्धतीत शांतपणे त्यानही अगदी मोकळ्या मनान मनापासून समाजातील लोकांच्या शंका उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलाय....खरच आमच्या सारख्यां वयाच्या 60 ठीच्या वयोगटातील लोकांनाही या अशा सर्व समाजातील घटकांना आपल्यात स्विकार करण्यास नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळवण्यास उद्युक्त केलय.....आणि सर्वात सुंदर एक वाक्य बोललात की * जगा आणि जगू द्या* खरच असच होवोत अशी परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना🙏🚩 जय श्रीराम समर्थ 🚩🙏
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
मनः पूर्वक आभार 🙏🏼🙏🏼
@sdsamudra
@sdsamudra 10 ай бұрын
Thank you so much
@ketkisarde8598
@ketkisarde8598 10 ай бұрын
इतके वर्षे अमेरिकेत राहूनही समुद्रे यांच मराठी खूप छान आहे. खूप कौतुकास्पद आहे 👍
@npb5258
@npb5258 10 ай бұрын
Because his partner is marathi
@Tarot_talesbyprreeya
@Tarot_talesbyprreeya 10 ай бұрын
Really inspiring interview, no matter who you're via gender or sexuality most important thing is to have compassion and to be good human being who can uplift each other towards good society with love and respect 👍
@radhikaghaisas1293
@radhikaghaisas1293 10 ай бұрын
खूप माहितीपूर्ण मुलाखत आहे. समीर तू खूप छान बोलला आहेस. हा विषय चर्चिला जाण्याची च गरज आहे. त्याच बरोबर समाजाचे मत परिवर्तन अशाच मुलाखतीतून होणार आहे त्यासाठी सौमित्र तुझेही अभिनंदन. I support LGBTQ Community 👍
@AmrutaJoshi215
@AmrutaJoshi215 10 ай бұрын
अतिशय उत्तम झाली आहे ही मुलाखत. यावर अजूनही खूप बोलण्यासारखं आहे, त्यासाठी याचा अजून एक भाग काढावा ही विनंती. समीर म्हणाले तसे जगा आणि जगू द्या... इतके सोपे आहे हे खरंतर. साध्या साध्या गोष्टींसाठी इतका संघर्ष करताना एखाद्याची अवस्था इतकी बिकट व्हावी याबद्दल समाज म्हणून आपल्याला लाज वाटायला हवी. आपले जे शरीर आपल्याला निसर्गाने दिले आहे, जे बनवण्यात आपला कसलाही सहभाग नाही, तेच दुसर्‍याचे शरीर मात्र कसे असावे हे इतके ठामपणे कोणत्या अधिकाराने आपण सांगतो?
@phamilind
@phamilind 10 ай бұрын
Soumitra pote, really appreciate that you hold this discussion and try to spread awareness. Live and let live is most important. Thank tou sameer Samudra for putting up things so clear and Conviction.
@priyankssawant9576
@priyankssawant9576 10 ай бұрын
विविधतेत एकता ! माणसं जोडा ,त्यांना समजून घ्या ,प्रत्येकाला आपल्या मता प्रमाणे जगायचा अधिकार आहे. जो पर्यंत कोणीही हिसंक वागत नाही , तो पर्यंत त्यांच्या बेडरूममध्ये डोकावण्याचा आपल्याला अधिकार नाही .सौमित्र ,धन्यवाद !
@sarikashivankar2944
@sarikashivankar2944 10 ай бұрын
Loved this interview! Hope the society will change soon. I'm in support of the community and consider them as an integral part of the society.
@sonalshukla3155
@sonalshukla3155 9 ай бұрын
खुप छान आहे मस्त तुमाचा मुळे जगाला उदाहरण मिळाल आहे . तुमी असेच कायम एकत्र रहा आनंदी रहा लढा आपला हककासाठी आमही कायम तुमचा पाठीशी आहोत.
@pragati600
@pragati600 10 ай бұрын
हे सगळ ना जाम गोड आहे वीस वर्षे एकत्र राहण अजिबात सोप नाहीये❤❤ आणि कोणी कोणावर प्रेम करायचं हे इतरांनी ठरवायची गरज नाही. प्रत्येक जन स्वतंत्र आहे आपल्या ला हव्या त्या व्यक्ती सोबत राहण्याचा पूर्ण अधिकार आहे❤❤ सत्य परिस्थिती लपवून मुलींशी लग्न करून त्यांची फसवणूक केली नाही यासाठी 🫡 आणि सौमित्र जी तुम्हाला खूप sensible प्रेक्षक वर्ग लाभला आहे सगळ्या कमेंट्स अतिशय सुंदर आहेत.
@nileshs.mainkar717
@nileshs.mainkar717 10 ай бұрын
समीर तू अतिशय सुंदर भाषेमध्ये विषय समजावून सांगितलंस. अमेरिकेत राहून सुद्धा तू खूप छान मराठी अजूनही बोलतोस. तुला इतके वर्ष झालेला त्रास व त्यावर तू केलेली मात. खरोखरच कौतुकास्पद
@sdsamudra
@sdsamudra 10 ай бұрын
Thank you so much re 😊
@MaitreyaTiShiGappa
@MaitreyaTiShiGappa 10 ай бұрын
अतिशय संयमीत झाली हि मुलाखत मला नेहमीच यांना काहीतरी अधिकार मिळायलाच हवेत अस वाटत. त्यांना पण आपल्यात घ्या.
@sujatakulkarni7169
@sujatakulkarni7169 10 ай бұрын
You have touched very important subject.Bravo.great interview.congratulations to the couple and God bless.wishing best to win legal battle.
@hoshingpranav-ih1ug
@hoshingpranav-ih1ug 10 ай бұрын
पॉडकास्ट शी माझे मतभेद आहेत पण सौमित्र जी तुम्ही हा पॉडकास्ट (मुलाखत) सुंदर घेतलीत. प्रश्नांमध्ये खूपच मॅच्युरिटी होती. असे पॉडकास्ट करायला थोडी हिम्मत ही लागते ती तुम्ही दाखवलीत. बाकी असेच पॉडकास्ट्स येत राहोत.
@mandarpatil27183
@mandarpatil27183 10 ай бұрын
Amazing interview....more support to LGBTQ community and topics like these should be spoken more...!!!!
@siya7575
@siya7575 9 ай бұрын
अमित आणि समीर तुम्ही लग्न किंवा commitment काय असते..हे नॉर्मल लग्न करणार्‍यांना सुद्धा दाखवून दिले. नात्या मध्ये समजूतदारपणा असणे किती गरजेचे आहे. एवढे odd situation असतानाही आईवडील नातेवाईक मित्र परिवार यांच्या भावनेचा विचार करून लग्न करणे खूप मोठी गोष्ट आहे. एकमेकांच्या carrier साठी प्रोत्साहन देणे. खूप छान जोडी आहे तुमची. God bless you. Gender is just separation for biological identification but emotions are important. you both are full of good emotions which is basic need of any relationship.
@kiransasane857
@kiransasane857 10 ай бұрын
अतिशय सुंदर विषय... वास्तववादी.. प्रश्न... आणि तितकीच योग्य उत्तरे... खूप छान... ह्या अश्या विषयावर उघडपणे बोललं पाहिजे... समाज जागृती केलीच पाहिजे.... मित्र म्हणे... सौमित्र.. म्हणे....❤❤..All the best...
@sunandajoshi8837
@sunandajoshi8837 10 ай бұрын
किती वेगळा विषय घेतलात. त्यासाठी धन्यवाद. मुलाखत छानचं झालीं.
@smitabakhale8488
@smitabakhale8488 10 ай бұрын
अत्यंत महत्वाचा विषय …खूप छान प्रश्न .. आणि तेवढीच सुंदर उत्तर..!!👌👌👌
@Gayatri617
@Gayatri617 10 ай бұрын
Was waiting for something this clear on point question and answer about this topic. 👍🏻 this kind of conversations can actually change our mindset n give us different n closer perspective about LGBTQ plus 🏳️‍🌈 community 😊👍🏻
@tanmaysingasane8530
@tanmaysingasane8530 10 ай бұрын
Plz bring such people more on these interviews rather than bringing only celebrities whose life we already know through various mediums.
@pallavikulkarni5507
@pallavikulkarni5507 10 ай бұрын
Very nice episode 👍👍 Congratulations for having open discussion on this topic !!
@Megh6675
@Megh6675 10 ай бұрын
ही मुलाखत घेणं खूप गरजेचं होतं आणि त्यासाठी अभिनंदन. समाज का घाबरतो आहे या संबंधांना स्वीकारायला तर त्याबद्दल मला स्वतःला असं वाटतं की अजाणत्या वयात थ्रिल म्हणून उत्सुकता म्हणून तरुण मुलामुलींनी अर्धवट ज्ञानातून काही धाडसे करून, जसे teenage preganacies or such issues तसे आयुष्याची स्वतःच्या लैंगिकतेची पूर्ण ओळख होण्याआधी विपरीत पाऊल उचलू नये, या गोष्टीकडे नैसर्गिक म्हणून न बघता क्रेझ, प्रलोभन म्हणून बघू नये असा विचार असावा. कारण ज्या वयात लैगिकतेची ओळख होते साधारण त्याच वयात बाह्य आकर्षणे, व्यसने, इत्यादी गोष्टींकडे तरुण पिढी खेचली जाते, म्हणून ही भीती असावी.
@meenaldaftardar7979
@meenaldaftardar7979 10 ай бұрын
समीर आणि सौमित्रजी, हा एपिसोड अतिशय सुंदर झाला. दोघांचंही मनापासून अभिनंदन.. अमित आणि समीर दोघंही माझे मनाच्या अगदी जवळचे मित्र आहेत. या कमिटमेंट सेरेमनीला माझं पूर्ण कुटुंब हजर होतं. अतिशय देखणा सोहळा झाला. मला समीरचं विशेष कौतुक यासाठी वाटतं की स्वतःचं सगळं व्यवस्थित सुरु असतानाही तो फक्त त्यात न गुरफटता कम्युनिटीसाठी प्रचंड धडपड करत असतो... आणि कितीही अर्वाच्य शब्दांमधे ट्रोलिंग झालं तरीही तो त्याचा सुसंस्कृतपणा सोडत नाही. न चिडता अतिशय मुद्देसूद उत्तरं देतो. समीर अमितमुळे कम्युनिटीमधल्या नवख्या मुलांना किती धीर येत असेल... अनेक मुलं मोकळा श्वास घेऊ शकतील, या अर्थाने खरंखुरं समाजप्रवर्तक काम तो करतो आहे. समीर अमितचं नातं विलक्षण सुंदर, मैत्रीचं, आदराचं आणि प्रेमाचं आहे. या जोडीसाठी माझ्या मनापासून आणि भरभरुन शुभेच्छा आहेत कायमच. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@sangeetapatkar323
@sangeetapatkar323 10 ай бұрын
' जगा आणि इतरांनाही जगू द्या' हा आपला भारतीयांचा दृष्टीकोण असला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा deep मधे जाऊन विचार न करता फक्त टिका करायची हे आपण सोडून द्यायला हवं.
@NDalvi
@NDalvi 10 ай бұрын
अगदी बरोबर ,
@vaishalishenai143
@vaishalishenai143 10 ай бұрын
Amazing interview.....mature and deep
@pallaviamrute8534
@pallaviamrute8534 5 ай бұрын
Absolutely honest and transparent Wonderful episode as always
@mitramhane
@mitramhane 5 ай бұрын
Thank you
@umakantkshirsagar6869
@umakantkshirsagar6869 10 ай бұрын
See the person not his sexuality and gender .LOVE has no Gender...Great support to LGBTQ community..
@tanmaysingasane8530
@tanmaysingasane8530 10 ай бұрын
Wow.. One of the best interviews on this podcast.. Entire mindset changing interview.. Thanks
@sharmilijoshi3531
@sharmilijoshi3531 10 ай бұрын
खूप सहज लक्षात येईल अशा पद्धतीने समजावून सांगितले. धन्यवाद.
@napolianalmeida4308
@napolianalmeida4308 4 ай бұрын
खूप महत्त्वपूर्ण मुलाखत
@mitramhane
@mitramhane 4 ай бұрын
🙏🏼🙏🏼
@mohna6264
@mohna6264 9 ай бұрын
Dnyana Prabodhini is a progressive institution in Pune. They were one of the first institutions to train WOMEN PUROHITS and also get purohits to conduct WOMEN-led marriage rituals and also last rights of their parents; Am curious if you (Samir-Amit) explored if DnyanaPrabodhini was willing/ able to carry out your wedding rituals. Appreciate the sensitivity of the interviewer.
@devsworld2561
@devsworld2561 8 ай бұрын
सुंदर विषय ... विचार करून नक्कीच बदल होईल ❤... Right to live with Peace & happiness🎉
@ketkisarde8598
@ketkisarde8598 10 ай бұрын
खरंच खूप छान मतं मांडलीत समीर यांनी 👍
@medhakamble3828
@medhakamble3828 9 ай бұрын
समाजातल्या सर्वच विषयांना तुम्ही हात घालताय सौमित्रजी.अभिनन्दन. समाजाने असे नैसर्गिक विषय मोकळपणाने स्विकारले पाहिजे. बदल होईल पण वेळ लागेल.
@manaliphansekar7328
@manaliphansekar7328 8 ай бұрын
Congratulations to both of you. Your thinking is absolutely right.
@rashmichawan9267
@rashmichawan9267 10 ай бұрын
Very interesting topic and discussion...thank you to मित्रम्हणे.
@bharatigogte7976
@bharatigogte7976 10 ай бұрын
अप्रतिम इंटरव्यू आणी very well explained!!
@mridulakhisti4608
@mridulakhisti4608 10 ай бұрын
Amazing interview.
@hemantkale288
@hemantkale288 10 ай бұрын
सौमित्र - खूप छान, अतिशय शांतपणे सगळी बाजू सुंदर मांडली आहे... कुठे ही निगेटिव्ह भाषा नाही.. !!!
@abhijeetdeshmukh9925
@abhijeetdeshmukh9925 10 ай бұрын
Such more podcast should come..informative, hidden facts
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
Thanks glad that u liked. Pls share in your groups
@chitrapendharkar782
@chitrapendharkar782 10 ай бұрын
Gay मुलगा आणि straight मुलगी यांचं लग्न होऊ शकतं का?
@deeptivaidya9394
@deeptivaidya9394 10 ай бұрын
सौमित्र....अगदी मित्रा सारखेच बोलतात. विषय कोणताही असो...अप्रतिम गप्पा/चर्चा होतात. समिर समुद्र सोबत झालेल्या गप्पा केवळ आपणच बोलतोय इतक्या मनमोकळ्या झाल्या....विषय अतीशय नाजूक तितकाच कुटुंब व समाजाच्या दृष्टिने महत्वाच होता.
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
Many thanks
@mruduladighe6039
@mruduladighe6039 8 ай бұрын
खूप छान असे सगळ्यांनी पुढे आले पाहिजे व समाजाने ऍक्सेप्ट केलेच पाहिजे. आधी 100 वर्षांपूर्वी स्त्री शिक्षण ला असाच विरोध झाला होता 🙏नक्की समाज सुधारेल
@sandeeppunekar-wv1vi
@sandeeppunekar-wv1vi 10 ай бұрын
खूप चांगली मुलाखत.खूप काही शिकवुन गेली.
@devsworld2561
@devsworld2561 8 ай бұрын
विषय आणि परफेक्ट पाहुणे... एकूणच ❤
@panditraochiddarwar2102
@panditraochiddarwar2102 10 ай бұрын
खूप माहिती मिळाली धन्यवाद
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 10 ай бұрын
मला तर समीर che कौतुक वाट्त. Because so Honest he is. हे लोकांना kalat ch नाही ये.
@shubhadapanditrao9920
@shubhadapanditrao9920 10 ай бұрын
Very important subject.. Nice interview.. Thank you 🙏
@danceforever5940
@danceforever5940 10 ай бұрын
After long time a good interview which brings some awareness in society ,instead of always knowing about celebrity life
@pajoshi70
@pajoshi70 10 ай бұрын
Khup khup khup chhaan discussion! Hats off to you both! Soumitra and Sameer!
@PrashantChalak-j9g
@PrashantChalak-j9g 10 ай бұрын
Great Episode
@tanvidesai7761
@tanvidesai7761 10 ай бұрын
Important topic!... thank you
@jatinalve4125
@jatinalve4125 10 ай бұрын
Congratulations Samir !!! Pan ajun kiman 100 varsh Teri lagtil Indian society la accept karayala.
@jatinalve4125
@jatinalve4125 10 ай бұрын
Bravo Man !!!
@Ravindra-t3d
@Ravindra-t3d 10 ай бұрын
Hi
@mayurwani3323
@mayurwani3323 10 ай бұрын
जावे त्याच्या जन्मी तेव्हाच कळे. तेव्हाच कळेल लोकांना आणि समाजला.
@devsworld2561
@devsworld2561 8 ай бұрын
Guest level of confidence & logic❤
@VijetaHaval
@VijetaHaval 10 ай бұрын
Beautiful episode ❤
@rashmij8223
@rashmij8223 3 ай бұрын
मी स्वतः एक समलैंगिक असून मी जन्माने पुरुष असलो तरी स्वतःला स्त्री मानतो. एक महत्त्वाचा मुद्दा जो मला भारतातील LGBTQ plus community बद्दल मांडायचा आहे तो हा की ही सगळी चळवळ डाव्या विचारसरणी ने काबीज केली आहे. मी समलैंगिक असलो तरी मी उजव्या विचारांचा आहे . त्यामुळे मला ह्या चळवळीच्या so called म्होरक्यांनी कधीच जवळ केले नाही . ही चळवळ डाव्यांची एक टूल किट् बनून गेली आहे
@sadhnakhati1553
@sadhnakhati1553 10 ай бұрын
Bravo Sameer khup himmat lagte hey bolayla. 20 years a long journey you did it. Nice couple.
@priyankamhatre8429
@priyankamhatre8429 10 ай бұрын
Khup chan interview
@mohna6264
@mohna6264 9 ай бұрын
Samir's efforts are commendable. Class or education might have a role but there is no direct correlation. In fact upper middle-class and higher classes are the most hypocritic when it comes to acceptance. Resistance to homosexuality is just the beginning- we still have to deal with trans-gender and non-binary communities. Khoop advocacy ani social reforms chi garaj aahe.
@ChetanMarathi-tr5ou
@ChetanMarathi-tr5ou 10 ай бұрын
मी 24 वर्षाचा समलिंगी मुलगा आहे. मला पुरुषांमध्ये आकर्षण होते पण मी या भावनेच्या आहारी पडत नाही. मला भविष्यात मुलीशी विवाह करायचा आहे. त्यासाठी मी आतापासून काय करू शकतो? माझ्यासाठी मुलगी मी कशी शोधू शकतो? Please सगळ्यांनी आपली मते दया
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
यातून मार्ग निघेल. आपला प्रामाणिकपणाचे कौतुक करावे तितके कमी.
@AJ-wj6pn
@AJ-wj6pn 2 ай бұрын
Evdhya lavkar decision ghevu nakos. 30 paryant mature hoshil tevha tharav
@seemasapre398
@seemasapre398 6 ай бұрын
Every human being has a right to live the way they want. Treat every human the way you like to be treated. Have humanity in your heart. Good luck to you both.
@Swati_Pathak373
@Swati_Pathak373 10 ай бұрын
Hats off, Soumitra and "Mitra Mhane" Team!!👏👏
@vrushalic3389
@vrushalic3389 10 ай бұрын
आपण त्याना समजुन घेतले पाहिजे.ईश्ररानेच तयाना हया जगात आणले आहे .जे वाईट विचार करतात तयाची वैचारीक बैठक बरोबर नाही त्याच्या भावना वेगळया असतात पण आत्मा तर आपल्यासारखाच आहे . आध्यात्मिक बैठक असणारेच हयाना समजु शकतात .तुमहा दोघाना खुप खुप शुभेचछा .❤
@meenazmusic9442
@meenazmusic9442 10 ай бұрын
तुम्ही स्वतःची,एकमेकांची, आणि विरोधात असलेल्या इतर समाजाची ही फसवणूक केली नाहीत... या तुमच्या प्रमाणिक असण्याचा मी respect करते आणि माझा पाठिंबा ही देते...,👍🌹🙏
@Ramalkhuna
@Ramalkhuna 10 ай бұрын
👍👍
@manasijoshi5728
@manasijoshi5728 10 ай бұрын
खूप छान मुलाखत घेता तुम्ही सौमित्र जी. मेजवानी असते विचारांची. फार छान प्रश्न विचारता.
@swanand2005
@swanand2005 10 ай бұрын
@Soumits, There will be a lot of positive comments for this interview. now try to have an interview on domestic violence on men and false feminism
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 10 ай бұрын
खूप सुंदर विषय पण *तुमची* community *तुमचे लोक* असे शब्द वापरून.स्वतःला वेगळे व श्रेष्ठ ठरवण्याचा जो प्रयत्न अनेक मुलाखत कारांनकडून होतो तो थोडा बदलायला हवा 😊
@Ravindra-t3d
@Ravindra-t3d 10 ай бұрын
Hi
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 10 ай бұрын
@@Ravindra-t3d yes
@priyankapat4686
@priyankapat4686 10 ай бұрын
Kharay agdi. Aamhi tumhi ase karu naye. Shabda vegale vapru शकतो आपण
@sumedhanaik2
@sumedhanaik2 9 ай бұрын
मला देखील तुमची community हा उल्लेख पटला नाही. आपण सगळेच एका समाजाचे विविध भाग आहोत. जसे स्त्री पुरुष एका समाजाचे भाग आहेत, तसे LGBTQ देखील भाग असले पाहिजेत.
@Handler135
@Handler135 8 ай бұрын
Its a struggle for life. I am straingjt and cant digest
@mayurijadhav743
@mayurijadhav743 9 ай бұрын
प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे तसं त्यांना जगून जावं
@jyotibaal1331
@jyotibaal1331 10 ай бұрын
Great interview👌
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 10 ай бұрын
शांत पणे समजून घेतले तर. प्रतेक माणसा la जस पाहिजे तस राहायला द्यायला पाहिजे. बाकी che लोक वाईट ह्या साठी बोलतात. Because they don't have knowledge. मला पण आधी नव्हते माहीत. पण अभ्यास केला की सर्व काही समजल
@rodneyclooney1
@rodneyclooney1 9 ай бұрын
This person and his partner are affluent holding high positions in the U. S. I can imagine the plight of ordinary indians, from lowest strata. Soumitra was sensitive enough to highlight contributions of lgbt community, they dont seem to doing much substantial to uphold dignity of their ppl.
@SWAPNILPATIL-hn8ot
@SWAPNILPATIL-hn8ot 10 ай бұрын
Yithe intercast marriage karaylach evda virodh hoto tumi je sahas kel tyala salam...khup cchan mulakhat.. Inspiration milel khup lokanana ..
@Ravindra-t3d
@Ravindra-t3d 10 ай бұрын
@shaygedam6406
@shaygedam6406 9 ай бұрын
Good job Sameer
@KishoriKhole
@KishoriKhole 10 ай бұрын
Sameer tu mala 10th la guide kel aahes. Mi tula childhood pasun Neeljyoti Society madhye pahile aahe. How is your parents & sister now?
@himaniparasnis4080
@himaniparasnis4080 10 ай бұрын
Good talk.
@jayashreeshinde4296
@jayashreeshinde4296 9 ай бұрын
ग्रेट दोघाना खुपखुप सूभेच्छा
@Ravindra-t3d
@Ravindra-t3d 10 ай бұрын
खूप मस्त मला अवडात ह्या विषयी बोलायला
@rajsav1
@rajsav1 10 ай бұрын
खूपच ग्रेट,
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 9 ай бұрын
माणसांना माणसाप्रमाणे वागवायचे वगैरे सगळे बरोबर आहे पण समलिंगी जोडप्याला adoption चा अधिकार का हवा?? त्या मुलाला असे अनैसर्गिक parents तुम्ही लादनार का, 😢😢😢😢
@adyakartavya
@adyakartavya 10 ай бұрын
Mast!!
@rajtembe5999
@rajtembe5999 10 ай бұрын
Such an informative q and a session. V. Good.
@shrutichavan8001
@shrutichavan8001 5 ай бұрын
Love ❤
@mithilarege830
@mithilarege830 10 ай бұрын
Soumitra pote hats off to u
@sohampuranik933
@sohampuranik933 Ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻👏🏻
@girishwanare846
@girishwanare846 7 ай бұрын
ही एक विकृति आहे त्याला ग्लॅमर देण्याचा सपाटा सोशल मिडियाने लावला! 15.00
@Commonman007
@Commonman007 10 ай бұрын
अनैसर्गिक प्रेम काही म्हणा हे म्हणजे साप आवडतो म्हणून कोणी गळ्यात घालून फिरत नाही फकत जे अमेरिकेत घडते ते खूप छान
@malinisawant2181
@malinisawant2181 10 ай бұрын
❤❤❤
@prosthodent
@prosthodent 10 ай бұрын
interviiew thoda ajun clear pahije hota , mhanje ya doghanmadhe navara ani bayko chi bhumika kon nibhavto etc
@sumedhanaik2
@sumedhanaik2 9 ай бұрын
बायकोची भूमिका म्हणजे स्वयंपाक करणे, जेवण वाढणे, नवऱ्याची वाट बघत बसणे, इत्यादी असे अपेक्षित असेल तर अवघड आहे.
@sudhannshu14
@sudhannshu14 10 ай бұрын
मुलाखत संतुलित झाली, एकांगी नाही वाटली. ज्या कमतरता आहेत त्या मान्य केल्या गेल्या, उगाचच छान छान चित्र उभं करण्याचा दोघांपैकी कोणाचाही आटापिटा दिसला नाही हे उत्तम! दुसरं म्हणजे वेगळ्या पठडीतल्या मुलाखती आल्या की सगळ्यात आधी मी लोकांच्या प्रतिक्रिया वाचतो. त्या प्रतिक्रिया मुलाखतीहून सरस असतात. 😂 इथे अशा प्रतिक्रिया नाहीत की काय असं वाटलं होतं, पण तरी सापडल्याच एक-दोन "हे आमच्या संस्कृतीत बसत नाही" वगैरे! अशा लोकांना आपली सातव्या आठव्या शतकातली देवळं बघायला नेलं की त्यांचे चेहरे बघण्यासारखे होतात. ती आपली संस्कृती होती, मनाने लोक अजूनही ब्रिटिश आणि पोर्तुगीज अमलाखाली आहेत! 😀
@duhitamedhekar9187
@duhitamedhekar9187 10 ай бұрын
Vegala vishay ghevun aalya baddal abhinandan v kautuk, samaj badalane khoop garaje che aahe
Prasad Oak's Acting Journey: A Story of Success | Mitramhane
58:28
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 56 МЛН
APolitical Portrait - Aaditya Thackeray | Season 1 | #VishayKhol
45:55
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43