लिब्रांडू पत्रकारांची गडकरी शिंदेंनी केली धुलाई ।। | Shrikant Umrikar | Analyser | Gadkari | Shinde

  Рет қаралды 11,616

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 134
@gokulprasadkesarwani5153
@gokulprasadkesarwani5153 3 сағат бұрын
गडकरी नी या पेक्षा अगदी वाईट शब्दात धुवायला पाहीजे होत
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 44 минут бұрын
खर आहे,चांगला सापडला होता, माफी मागायला लावायला पाहीजे होते.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 3 сағат бұрын
राजदीप सरदेसाई याला पाहिल कि त्याला अमेरिकेत कानाखाली आवाज काढलेल दृश डोळ्यांसमोर येत.😀शिंदेनी ठोकली,गडकरीनी बडवली.😀 पब्लिकने थोबडवल.😀
@AshokModi-oy9es
@AshokModi-oy9es Сағат бұрын
It is cent percent correct when these media persons are called Badmash Patrakar.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Сағат бұрын
जय श्री राम 🌹🙏😅😅
@btmore7636
@btmore7636 3 сағат бұрын
आजपर्यंत मुख्यमंत्री कधी रोडवर जाऊन गटारे वगैरे साफ झाले की नाही असे कुठलाही मुख्यमंत्री आजवर बघितलेला नाही. जनतेने हे समजून घ्या. उगाच पक्ष पक्ष म्हणून नादाला लागू नका. जो काम करतोय तळागाळात जाऊन ग्राउंड लेवलला रोडवर उतरून मुख्यमंत्री काम करतोय हे बघा. असल्या मुख्यमंत्रीना निवडून द्यायला पाहिजे. मुख्यमंत्री असेल तर असा असायला पाहिजे
@saurabhparakhe9812
@saurabhparakhe9812 53 минут бұрын
ऑनलाईन गटार तुंबविणारा मुख्यमंत्री पण सहन केलंय लोकांनी दोन , सव्वा दोन वर्ष 😂😂😂😂
@Happyshri09
@Happyshri09 42 минут бұрын
Deva bhau any time better ahe shinde peksha....aatun fadanvis virodh politics kartoy castism karun haram khor
@roopalipatil3051
@roopalipatil3051 3 сағат бұрын
गडकरीं सारख्या लोकप्रिय आणि निवडून येऊ शकणार्‍या नेत्याला तिकीट नाकारून आपल्याच पायावर BJP का धोंडा पाडून घेईल ?
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 3 сағат бұрын
निषेध निषेध निषेध अशा सर्व पत्रकारांचा 😡😡😡😡😡
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 3 сағат бұрын
स्क्रिप्ट महाभकास कडून घेतली काय? एच एम व्ही राजदीपने😅
@swatigawade8801
@swatigawade8801 3 сағат бұрын
राजदीप हा कोडगा आहे, त्यामुळे कीतीही धुवा, सुधारणा नाही.
@suhaslimaye1570
@suhaslimaye1570 3 сағат бұрын
राजदीप आणि राहुल दोघेही रा . रा. एकाच माळेतील मणी
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 2 сағат бұрын
1नंबर निच ़
@truenationalist2467
@truenationalist2467 Сағат бұрын
Then need चौदावे रत्न.
@ganeshshevde6094
@ganeshshevde6094 7 минут бұрын
Jeetaychi khhod malaya shivay jaanar naahi.. Fhaltu patlakaar
@ganeshkesari207
@ganeshkesari207 3 сағат бұрын
काॅन्क्लेव्ह कशासाठी होता हेच कळले नाही Aim vision सोडुन बाकीचेच अनाठायी प्रश्न विचारले गेले
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 2 сағат бұрын
विरोधक सत्तेत आले तर महाराष्ट्र 20-25 वर्षे मागे पडेल कारण सुरु असलेली विकासकामे, पायाभूत सुविधा बंद पडण्याची दाट शक्यता आहे.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 сағат бұрын
गडकरीनी मस्त भाजून काढला सरदेसाई ला. 😆😆😆
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 2 сағат бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@TheAnonymous820
@TheAnonymous820 9 минут бұрын
Ho pan Congress vale pahile virodh kartil
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Сағат бұрын
गडकरी साहेबांनी आमच्या कोल्हापुरी चप्पल ने याला ठोकला 😂😂😂 वाह वाह गडकरी साहेब वाह वाह 🤛🤛🤛👍👍👍👍
@jayantindurkar6467
@jayantindurkar6467 2 сағат бұрын
खरच , माहुर आता समृद्धी वरून , छ . संभाजी नगर - वाशीम- पुसद - माहुर , हे एका दिवसात शक्य आहे .सकाळी ५-६ ला निघालं तर रात्री ८-९ पर्यंत वापस 🙏
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Сағат бұрын
गडकरी आणि एकनाथ शिंदे यांच्या सारखीच तुम्ही पण राजदीपची धुलाई केली.. लय् भारी👏👏👍❤💐😅😅🤪
@girirajraj5009
@girirajraj5009 3 сағат бұрын
गावात चांगला संसार चाललेल्या कुटुंबात काड्या करणारे असतात तसं
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp 2 сағат бұрын
गडकरींनी कोल्हाहापुरी काढली कि
@VDarwha
@VDarwha 2 сағат бұрын
महाविकास आघाडीला खूप तळमळ होती ना,,कि आम्हाला नितीन गडकरिंसारखा मराठी माणूस पंतप्रधानपदी पाहायचा आहे म्हणुन... तर मग माझा साधा प्रश्न आहे कि,, गडकरींविरोधात महाविकासास आघाडी ने नागपुरात उमेदवार कां दिला????
@girirajraj5009
@girirajraj5009 3 сағат бұрын
इतके बेशरम झाले की सगळी विकुन खाल्ली मोदी को मिलने से टीकीट नहीं काम मिलता और जुनें काम का अहवाल देना रहता
@tanajikadam5631
@tanajikadam5631 3 сағат бұрын
Sahil Joshi chatu
@dineshchaulkar3119
@dineshchaulkar3119 3 сағат бұрын
No1sir🎉
@jayantgogate8101
@jayantgogate8101 2 сағат бұрын
देवेंद्रजींनी त्या राहूल कँवल ला 'देवेंदर' नाही "देवेंद्र" म्हण असे सुरूवातीलाचच खडसावले. एकदम ओशाळला राहूल कँवल..
@shantinathphalatane800
@shantinathphalatane800 3 сағат бұрын
Namaskar ji
@jeevanprakashkulkarni9406
@jeevanprakashkulkarni9406 Сағат бұрын
मला मुंबईला वर्षातून किमान पाच सहा वेळा जावो लागत आधी मला वसमत मुंबई प्रवास करिता 11तास लागायचे जालना इगतपुरी मार्गाने जाताना शेवटचा टप्पा राहिले असून 8 तास लागतात तो पुर्ण झाल्यावर 6 तासात जाऊ शकतो जाताना विचार येतो 60 वर्षात या बोंबल्यानी काय केल
@मधुरापाटील
@मधुरापाटील 57 минут бұрын
लय भारी धुतला. गडकरी साहेबांनी. गडकरी साहेब व शिंदे साहेबाचे अभिनंदन.🎉🎉
@nirmaljoshi9570
@nirmaljoshi9570 2 сағат бұрын
माझा विकास आघाडी च्या कमिशन खोरी मूळे उद्योजक नाराज होते
@Mkjaihind
@Mkjaihind 3 сағат бұрын
Kadak
@sudarshanbhat7291
@sudarshanbhat7291 2 сағат бұрын
Only after crushing humiliation this sold out Sada Hua Desai enjoys his 🍸 at 🌙.
@vijaybidkar2799
@vijaybidkar2799 3 сағат бұрын
वंदन वंदेमातरम्
@poonamjraut
@poonamjraut Сағат бұрын
खरंच खूप मज्जा आली बघायला. एरवी त्या राजदीप सरदेसाईला बघत सुध्दा नाही. पण केवळ ह्या लोकांची मुलाखत होती म्हणून बघितलं. पण त्याची धुलाई बघताना खूप छान वाटलं. 😂😂😂👌🏼👌🏼
@DeshpremiP
@DeshpremiP Сағат бұрын
नितीनजींचे कार्य महाराष्ट्रातच नव्हे देशात महान आहे. त्यांनी टिकांकडे लक्ष न देता निस्वार्थीपणे आणि निमुटपणे जनतेशी प्रामाणिक राहून आपले कार्य केले. विचार करा नितीनजी पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम मंत्री बनवले आणि मुंबईत उड्डाण पुले बनवीली, ती बनवली नसती तर आज मुंबईची अवस्था काय असती?
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 Сағат бұрын
साहील सारखया पत्रकाराला ऊधवची टोमणे बहाद्दर भाषा आवडते, मग बाळासाहेब आवडत नसतील ़खरे मर्द आमचे बाळासाहेब ़
@gajananjoshi7566
@gajananjoshi7566 2 сағат бұрын
इडी लावली पाहिजे याच्या मागे कुठून आणले इतके पैसे, राजदीप सरदेसाई व सागरिका घोष ने
@ashokrohankar1368
@ashokrohankar1368 3 сағат бұрын
आपण सविस्तार अशा झाँटु पत्रकारिता बाबत पोल खोल केली, 🥵
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 Сағат бұрын
सर प्लीज तुम्ही राजदीप सर देसाईंना महान पत्रकार म्हणू नये
@AshokModi-oy9es
@AshokModi-oy9es Сағат бұрын
He is clarified as Badmash Patrakar👍
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 Сағат бұрын
माझ्या शालेय जीवनात मुंबईचे रस्ते दर रविवारी धुतले जात होते.अजूनही त्याच्या खुणा मुंबईत पहायला मिळतील.आता पुन्हा मुंबई धुतली जात आहे हे ऐकून आनंद झाला.शिंदे साहेबांचे अभिनंदन.असेच यश तुम्हाला उत्तरोत्तर लाभो आणि मुंबई आणि पर्यायाने आपल्या महाराष्ट्राची आधीच भरभराट होत राहो हीच सदिच्छा.
@Happyshri09
@Happyshri09 38 минут бұрын
देवा भाऊ कधीही शिंदे पेक्षा भारी आहे ... हा शिंदे फडणवीस साहेबाच्या विरोधात आतून politics करतोय casteism करून...त्याचे निवडून आलेत bjp च्या बळावर आणि आता strike rate strike rate करतोय
@vikaskale3042
@vikaskale3042 20 минут бұрын
अतिशय सुरेख विडिओ.खोट्यांचे खोटेपणा असाच समोर आणावा.धन्यवाद.
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 29 минут бұрын
Kodga..Chatu... संजय राऊत च्या भाषेत "नॉटी"
@basavrajpatrimath6054
@basavrajpatrimath6054 10 минут бұрын
प्रधानमंत्री व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री याचे सरकार सुरळीत चालले पाहून या दोन्ही पत्रकाराची दुकान दारी बंद पडणार म्हणून. पोटशूळ उठू लागले आहे
@kaustubhkulkarni1418
@kaustubhkulkarni1418 13 минут бұрын
नागपूर पहिल्या यादीत होतं.. पण हे बरोबर आहे की भाजपने यादी उशिरा प्रकट केली त्यात नितीन गडकरीना वगळण्याचा कोणताही हेतू नव्हता..
@Varahee-xr8kr
@Varahee-xr8kr 41 минут бұрын
किती नीच पणा असावा ह्याचे हे उत्तम उदाहरण! राजदीप सारखे लोक पत्रकारितेला वेश्ये पेक्षा खालच्या स्तरावर आणून ठे वले. वेश्येचे तरी ethics असतात पण हे?
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 3 сағат бұрын
शहरीकरणात तामिळनाडु महाराष्ट्राच्या जरा पुढे आहे(टक्केवारी ) हे. शहरात असलेल्या लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र पुढे आहे.
@bharatiprabhudesai5286
@bharatiprabhudesai5286 15 минут бұрын
राजदीप सरदेसाई निर्लज्ज आहे.कशाला त्या फालतू पत्रकाराला भाव देता?
@arundhanve8911
@arundhanve8911 2 сағат бұрын
राजदीप आरोपींच्या होता !दीर्घ काळ पत्रकारितेत एवढाकळ राहिलेल्या राजदीप शोभत नाही .
@dhananjayawagh55
@dhananjayawagh55 3 сағат бұрын
🙏🙏
@shembadu2339
@shembadu2339 44 минут бұрын
पत्रकारांनी फक्त विकासाभीमुख पत्रकारिता करावी..... ज्या ज्या समस्या आहेत त्या चव्हाट्यावर आणाव्यात.... कोणत्या पक्षात काय चाललंय हे बघू नये..
@Sakharamabhyankar9194
@Sakharamabhyankar9194 44 минут бұрын
ही सतत रंग बदलणारी 'सरडेशाही ' कधी संपेल तो सुदिन.
@rajivpatil607
@rajivpatil607 3 сағат бұрын
👏🏼👏🏼👏🏼 अरे हा बीरपुत्र , निदान बापा पड़ूँ पासून संयम शिक़, उथल पानी ..--!!!
@bhagyaravitikam1105
@bhagyaravitikam1105 3 сағат бұрын
साहील राजदीप म्हात्रे आपले कार्य हे असेच अविरतपणे चालु ठेवा
@MMR-FOODS
@MMR-FOODS 2 сағат бұрын
म्हातारचळ दुसरं काय
@govindphadnavis9794
@govindphadnavis9794 16 минут бұрын
Rajdeep and Sahil are supari patrakar They have done job of their boss
@pmoghe
@pmoghe 38 минут бұрын
Rajdeep sarkhya kutryana asach saglyasamor dhutala pahije
@bharatpichare8945
@bharatpichare8945 Сағат бұрын
चांगले धुऊन काढला या पत्रकार याला गडकरी यांनी चांगले केले आहे
@ShripadLikhite
@ShripadLikhite Сағат бұрын
But sir , Gadkari himself had fuelled such news. The likes of Rajdeep who are sworn LeLi Secular anti Hindu anti BJP anti Modi journalist are bound to talk in this manner. Have we seen Modi or Shah ever talking in such manners ? Of Fadnavis in Maha or yogi in UP ? When everyone knows that Pawar owns the ecosystem even novice like me know what will happen if some one talks loosely. So likes of Gadkari should know better. No use blaming Rajdeep or Sahil.
@gajananranade9429
@gajananranade9429 2 сағат бұрын
Shivya dya pn amhala famous kara.... Libranduo
@arvindbhalerao9759
@arvindbhalerao9759 53 минут бұрын
राजदीप, धूल चेहरे पर थी पर आईना साफ करता रहा....
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 2 сағат бұрын
कितीही धुलाई झालु तरी मनाचे मालिन्य जा 12:39 णार नाहीट
@sarjeraobharmal9574
@sarjeraobharmal9574 41 минут бұрын
आपल्याला किती खोके मिळाली आहेत.
@ganeshshevde6094
@ganeshshevde6094 3 минут бұрын
He doghe patrakaar davyni dhutaat va teneech khaatat.
@milindbhagwat2916
@milindbhagwat2916 Сағат бұрын
या राजदीप ला खेटर खायची सवयच आहे 😂😂
@DeepakshankarraoMude
@DeepakshankarraoMude 36 минут бұрын
Waha Nitin bhau waha manla tumahala khup chhan
@sandeepvinekar5846
@sandeepvinekar5846 2 сағат бұрын
Rajdeep is a Pappu of Television and he along with many are on payroll of the opposition parties
@diliptambekar3619
@diliptambekar3619 2 сағат бұрын
जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद
@chitrapande5762
@chitrapande5762 Сағат бұрын
Ya taprut sardasai la patrakar kase mhnave
@shantajaydev4905
@shantajaydev4905 Сағат бұрын
These are " packet" patrakars
@subhashpawar2507
@subhashpawar2507 2 сағат бұрын
पत्रकार हे विकावूआहेत.
@vidyadharghate3514
@vidyadharghate3514 Сағат бұрын
दोघांही धुतलं आहे
@abhaypatil2093
@abhaypatil2093 Сағат бұрын
हे बेशरम पत्रकार आहेत.
@vinamogh
@vinamogh 50 минут бұрын
जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच मी लिहिले होते की हे भाजपा वाल्यांना भारी ठरणार, हा माणूस तळागाळात उतरून काम करणारा आहे. आज ते दिसत आहे, सगळ्यात जास्त कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब यांची प्रतिमा उभी राहिली आहे. देवेंद्रजी आकडे मोड मांडून संयमाने काम करत असतात पण दिवस रात्र लोकांमध्ये जाऊन रस्त्यावर उतरून काम करण्यात ते कमी आहेत.
@Happyshri09
@Happyshri09 38 минут бұрын
देवा भाऊ कधीही शिंदे पेक्षा भारी आहे ... हा शिंदे फडणवीस साहेबाच्या विरोधात आतून politics करतोय casteism करून...त्याचे निवडून आलेत bjp च्या बळावर आणि आता strike rate strike rate करतोय
@purnanandnadkarni5117
@purnanandnadkarni5117 Сағат бұрын
फारच सुंदर विवेचन
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 Сағат бұрын
Right sir and shinde saheb is doing his job as a cm
@PandurangKiranpure
@PandurangKiranpure 2 сағат бұрын
छान विश्लेषण
@gajananjoshi7566
@gajananjoshi7566 2 сағат бұрын
खाडकन वाजवली 😅
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Сағат бұрын
पिसाळलीत .........
@komaljoshi4159
@komaljoshi4159 49 минут бұрын
यांना राज ठाकरे पाहिजे,,,
@KulkarniAnilKulkarni
@KulkarniAnilKulkarni 3 сағат бұрын
Besharm
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 Сағат бұрын
😊ह
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 Сағат бұрын
😊ह
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 Сағат бұрын
😊ह
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 Сағат бұрын
😊ह
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 Сағат бұрын
😊ह
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 Сағат бұрын
😊ह
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 Сағат бұрын
😊ह
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 Сағат бұрын
😊ह
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 Сағат бұрын
😊ह
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 85 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 54 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 3,2 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 85 МЛН